पंकज भावोजींनी लावल्यांनी रानातल्या "पत्रावळी”चो शोध| रानातलं जेवण | मालवणी गजाली |Colours Of Konkan
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #मालवणीगजाली #पत्रावळी #रानातलंजेवण
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पंकज भावोजींनी लावल्यांनी रानातल्या "पत्रावळी”चो शोध| रानातलं जेवण | मालवणी गजाली |Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पत्रावळीत जेवूची मजाच काय वेगळी, पत्रावळीत जेवूची जी मजा हा ना ती कागदाच्या आणि थरमाकाॅलच्या पत्रावळीत नाय, पंकज भावोजी तुमचे खूप खूप आभार जुने गावातल्या लग्नात पत्रावळीत आणि देवाच्या मंदिरात प्रसाद खायचे दिवस आठवलेत 😊
मस्त वनभोजन सगळ्यांनी मिळून मंदिराची साफसफाई छान केली
असेच कुड्याच्या पाणांचे पत्रावळी गावाला पूर्वि लग्नामध्ये बनवले जायचे.
खूपच छान ब्लॉग पोस्ट केले आहे देवा तुझी सोन्याची जेजुरी
बाबू तुमचे भाऊजी छान पत्रावळी बनवली आहे
एकत्र देवळाची साफसफाई केली सगळ्या गाववाल्यानी. छान व्हिडीओ
Mala vatate hya vidio madhe aahet tech pankaj bhoji .mhatarich te vakya ,(kay tuja sagna)khupach aavadle .vishesh mhanje he vakya babu tuzya bolnyat kadhich naste .tyamule mhatari fantastic .love you babu ...govind raikar sakhli goa .
पंकज भावोजी भारीच
खूप छान आहे हे सर्व पाहून खूप आनंद झाला
पत्रावळ मस्त
विडीओ मस्त
Pusakal varshani patravali lavatana bahitale amacha lahanpani aami patravali thah jevavayacho
श्लोक मस्त झाला आणि व्हिडिओ मस्त
Babu we love you .mandir kontya devach ,kuthlya gavat savistar sangat ja.pushpache mistar kuthe aastat .tyana kadhi dakhavnar .sagle saspen thevtos tu .tuzi mhatariaajach baghitli .superb .kay tuja sagna!masthch
👍👍👍👍👍💜
खूप छान तुमच्या गावातील पध्दत आहे
👌👌👌👍👍👍👍😊😊
Bharich aahe.
आवाज भारी आहे
आमच्या गावी सुद्धा अशाच पत्रावळी बनवतात पालघर जिल्ह्यात
Tumche video baghun gavchi aathvan yeta
व्हिडीओ मस्त 👌👌
Ek no
Nice video
अतिशय सुंदर मंदिर
खूप छान एपिसोड
कुडाच्या पानाच्या पत्रावळी वाडीत लग्न कार्यक्रम असला की एक दिवस अगोदर कोणाचे पान आणून त्याच्या आम्ही पोरं पत्रावल्या बनवायचो मज्जा होती आता गेले ते दिवस
मस्तच रे.पण जेवण बनवलं कुठे ? त्याचा व्हिडिओ नाही काढलास का?
मंदिर छान आहे
मस्त पत्रावळ
छान 👌👌👌
🙏🙏🙏🌺🌺 mast 👌 video
🙏
Sagle mast Kam krtt ektr yevn
मस्त 👌
Apartim J1chan mast
Mast
Bhari
हे देऊळ कोणते, गाव ,वाडी सांगितल्यास बरे.
ही खरी majja.
वनभोजन 🥰🥰🥰
@घाडीवाडी कुवळे
1st viwer 👌👍
Mast 👌 👌
मंदिराजवळ विहीर करा
June divas aathvale patravali disale
Babu Tumi rose veg jalta ka non veg nahi khat
बाबु हे मंदिर मिठबावचे का
Hii
Are babu dada pankj tumcha bhavoji aahe na..tyala tumi nata lavt nay ka ......sorry😊😞
बाबू तू कायतरी काम कर
भययां का लांब ठेवा आदी, चुलीकडे नको बसवू.