राणे दादा,, मी कालच श्रीमान किल्ले रायगडवर पायरी मार्गे गेलो होतो.. आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी राजेंच्या समाधीवर न जाता,, थोडंसं दुरूनच दर्शन घेतलं... आणि meditation पण केलं,,,दर्शन घेताना मला खुपचं सकारात्मक ऊर्जा मिळत होती,, हे मी अगदी जवळून अनुभवलं आहे...!!❤❤😊
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना "छत्रपती" म्हणतात ! जय जिजाऊ जय शिवराय नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ केला आहे
श्रीमान रायगडाची महंती ऐकावी तेवढी कमीच ति पण तुमच्या मुखातुन ऐकावी राणेदा ❤ तुम्हाला ईतिहासाविषयी व गडकोटांविषयी फार ज्ञान आहे राणेदा.तुम्ही केलेले videos लवकर संपुच नये असे वाटते.video बघता बघता पुढे तुम्ही काय माहिती देता त्यामधे आमचे चित्त हरवते तेवढ्यात हा video संपतो 😢 कमीत कमी 45 मिनीटाचा video असावा राणेदा एवढी माझी विनंती.मि ईतक्या वेळा श्रीमान रायगडावर गेलोय पण आजपर्यंत नगारखान्यावर जायला मिळालच नाही 😮
दादा खूप छान माहिती दिलीत त्यामध्ये जे जे राजकारणी मंडळी आहेत त्यांना सांगा जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा पुन्हा बांधा. जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल. नुसतं छञपती शिवाजी महाराज याचं नाव घेऊन मत मागू नका. हीच अपेक्षा.
6:20 7/8 वर्षांपूर्वी योग आला होता पण तेव्हा हे माहित नव्हतं की मुलं चौतरा बघायला मिळेल. मी महाराजांच्या मूर्तीला नमस्कार केला आणि खाली उतरलो. आत्ता कुतूहल लागून राहिली आहे मूळ चौतरा बघायची.🙏🌹😊
23.00 minit zalyavr je dakhvl aahe na , maharaj rajyabhishek chi farashi tich tond aahe, tith jra ukarlyasarkh disty te mi ukaral aahe , mla navht mahit te kay hot
मित्रा झालर काही असा नव्हता काही जाणं महाराज बरोबर सेल्फी काढला होता वर जडून म्हणून ते बंद केला आहे मी स्वतः5 वेळा केला आहे तेव्हा मेघदमरी वर झालर काही दिसली नाही
राणे दादा,, मी कालच श्रीमान किल्ले रायगडवर पायरी मार्गे गेलो होतो.. आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी राजेंच्या समाधीवर न जाता,, थोडंसं दुरूनच दर्शन घेतलं... आणि meditation पण केलं,,,दर्शन घेताना मला खुपचं सकारात्मक ऊर्जा मिळत होती,, हे मी अगदी जवळून अनुभवलं आहे...!!❤❤😊
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना "छत्रपती" म्हणतात !
जय जिजाऊ
जय शिवराय
नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ केला आहे
श्रीमान रायगडाची महंती ऐकावी तेवढी कमीच ति पण तुमच्या मुखातुन ऐकावी राणेदा ❤ तुम्हाला ईतिहासाविषयी व गडकोटांविषयी फार ज्ञान आहे राणेदा.तुम्ही केलेले videos लवकर संपुच नये असे वाटते.video बघता बघता पुढे तुम्ही काय माहिती देता त्यामधे आमचे चित्त हरवते तेवढ्यात हा video संपतो 😢 कमीत कमी 45 मिनीटाचा video असावा राणेदा एवढी माझी विनंती.मि ईतक्या वेळा श्रीमान रायगडावर गेलोय पण आजपर्यंत नगारखान्यावर जायला मिळालच नाही 😮
Best wishes for ur journey
खुप सुंदर माहिती देण्यात आली 🙏🏻 जय शिवराय 🚩🙏🏻
Aprateem vedio. Khup khup dhanyawad. Khup chaan maahiti aani Raigad che vividh pahili, ( construction tactics ) khup detail maahiti milaare aahe. Kharech khup dhanyawad. ❤
दादा खूप छान माहिती दिलीत त्यामध्ये जे जे राजकारणी मंडळी आहेत त्यांना सांगा जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा पुन्हा बांधा. जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल. नुसतं छञपती शिवाजी महाराज याचं नाव घेऊन मत मागू नका. हीच अपेक्षा.
Khup chhan video dada .
जय शिवराय ❤
खूप छान जय शिवराय
6:20 7/8 वर्षांपूर्वी योग आला होता पण तेव्हा हे माहित नव्हतं की मुलं चौतरा बघायला मिळेल. मी महाराजांच्या मूर्तीला नमस्कार केला आणि खाली उतरलो. आत्ता कुतूहल लागून राहिली आहे मूळ चौतरा बघायची.🙏🌹😊
दादा किती छान सांगता अस वाटत प्रत्यक्ष आम्ही तिथे आहोत.
Thank you hya video sathi!
खुप छान माहिती देतोस
Very Informative Brother👌🏼
Thank you sir tumcha mule aamhala raigad anubhavta aala🎉😊
धन्य झाला जन्म आपुला जे स्वराज्यात जगणं लाभलं ❤
Kaay fayada? Rajya peshwai ne nasavle, aaj suddha.
Sir aapke wajah se Rayagada ka pura dharshan hua he aapko taye dilse 🙌 dhayannwad❤❤❤ sir
खरच तुमचं भाग्य आहे दादा आम्ही आलो तेव्हा बंद केले होते
Tumche Sarv video kamit kmi 500k view tri deserve krtat evdhe details vlogs dusra kontach vlogger krt nahi, ❤❤
Ho khar ahe.
🚩 हर हर महादेव 🚩
जय भवानी
जय जिजाऊ
🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Nice raigad video Jai shivaji Jai bhavani
Class🎉❤
1993 साली मी नगारखान्यावरून सिंहासनाचा फोटो काढला होता.
Jay shivaray dada...❤❤
❣️❣️❣️❣️
🙏🏼🙏🏼….Hindu Aai bahininche rakshak, doordarshi ani Nirbhay asa Raja Chatrapati Shri Shivaji Maharaj charani naman.
jay shivray
JAY SHIVRAY DADA KADAK
Jay shivaji Jay bhavani
राज सदरेच्या उजव्या बाजूला बांधीव जागे खाली पोकळी असल्याचे दिसून येते. तेथे संशोधन होणे गरजेचे आहे.
Jay shivray ❤
Jay shivray jay bhavani
सगळीकडेच प्रवेश बंदी करुन फक्त प्रवेश शुल्क मात्र भरमसाठ आकारण्यात येत आहे.
❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰❤🚩🚩😍😍❤
👍
23.00 minit zalyavr je dakhvl aahe na , maharaj rajyabhishek chi farashi tich tond aahe, tith jra ukarlyasarkh disty te mi ukaral aahe , mla navht mahit te kay hot
रोपवे ते होळीचा माळा पण एक्स्प्लोर करा.
Rane sir week mde one video upload karta te pn 25 to 30 munit che astat.mg one week waiting karave lagte so video che time tr 40 muinit tr asu de.pls
dada coronachya veles manje 10 april 2022 la mi gelo hoto raigad la tevha meghdumbari jawlun maharajanchya paya padlo hoto mi
27 December 2024 la ukharly mi
dada mi donda raigad kela pan mala mahit navt nagarkhana chya varti kutun jayach thank you
Dada maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele yachi mahiti dyavi
anek katha ahet pan jya divashi purave milatil to Suvarn Divas asel
Part 1.2.3 yet nahi part 9 va zala ki 7 va ani 7 zala 10 yet ahe