Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Mazya gavchi parampara ni mazya gavachi manas sarvana 🙏🙏🙏🌷
जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या दादा .
🙏🙏🙏🌷
कधी भरते ही जात्रा
एप्रिल महिन्यात हनुमान जयंती या दिवशी असते ही यात्रा.
Parampara hich
ऊचा.......... हूं ............
Shrivardhan gaikar yanch kuldevat kont ahe ani kon konte dev devagharat asave plzz sangatal ka
हा नक्की काय प्रकार चाललंय कळेल का?
काळभैरनाथ यात्रेच्या दिवशी हे सर्व कार्यक्रम असतात. हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा असते, हे खुप जुन मंदिर आहे आणि हा काशीचाच काळभैरव असल्यामुळे काशीला केलेला नवस इथे फेडला तरी चालतो. जागृत देवस्थान आहे वेळ काढून नक्की भेट द्या.
@@traditionalshrivardhan पण ते सर्व का ओरडतात त्यांचा अंगात आलंय का? मी सुध्दा श्रीवर्धन चा आहे पण हे पहिल्यांदाच बघितलं
हे मंदिर कुठे आहे
हे मंदिर श्रीवर्धन मध्ये आहे