पहा मराठी माणसांनी विचार करा जाणून बुजून गुजराती उभे करत आहे मराठी उमेदवार 4 गुजराती ऐक मग वरलीतून कोण निवडून येणारं मराठी माणसांनी विचार करा मुंबई कोणाची
मुंबई तक वाल्यानी कुछ कुछ होता है चित्रपट 100 वेळा बघितला दिसतोय..... काजोल सारखी नुसती फालतू बडबड करत बसतात... मुद्द्याचं बोलतच नाही... 2 मिनिटांची बातमी 19 मिनिट चालवली
Only आदित्य ठाकरे
देवरा येऊ द्या की त्याची अवस्था भवरा होईल
किती पण आपटा निवडुन आदित्य ठाकरे निवडुन येणार
पहा मराठी माणसांनी विचार करा जाणून बुजून गुजराती उभे करत आहे मराठी उमेदवार 4 गुजराती ऐक मग वरलीतून कोण निवडून येणारं मराठी माणसांनी विचार करा मुंबई कोणाची
Thakrey🎉
अरे देवरा कुस्तीच्या मेदानात पहिल लंगोट घालायला शिक मग मैदानात उतर तुझा लंगोट सुद्धा राहणार नाही🚩🚩🚩 जय हिद जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩 उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩
आता राज्यसभेवर गेले तरी भुक अजून संपली नाही,बळीचा बकरा बनविण्यात येणार
येणार तर आदित्य च. कोणी कुठे ही उभे रहा.
उध्दव ठाकरे यांचि शिवसेना निवडून येणार नाही
एक नाव म्हणजे उध्दव ठाकरे
ADITYA PDNAR 100%
Aapatnaar
Mag khasdar ka zala devara
Thakare brand only
Aditya thakare only
Only udhav thakare
महा युती किती घाबरली 🤣😂😅
Mashal only
मुंबई तक वाल्यानी कुछ कुछ होता है चित्रपट 100 वेळा बघितला दिसतोय.....
काजोल सारखी नुसती फालतू बडबड करत बसतात... मुद्द्याचं बोलतच नाही...
2 मिनिटांची बातमी 19 मिनिट चालवली
मिलिंद देवरा निवडून येणार
mashal yenar
आदित्य ठाकरे कुठहि निवडणुकीत उभे राहिले तरी पडणार
भाजप ची अवस्था अति शहाणा त्याचा बैल रिकामा अशी आहे
Mashal only