मी आजारी असताना त्यांनी नगरसेवक पळवले, अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर वार... | Amit Thackeray | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 29

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 53 минуты назад +4

    अमित जी बरोबर बोलले❤

  • @Bothdrill21
    @Bothdrill21 2 часа назад +12

    विजयी भव ❤

  • @sharad710
    @sharad710 54 минуты назад +1

    मी आज सांगतो मनसे चा १/२च उमेदवार निवडून येईल

  • @warriortime5369
    @warriortime5369 Час назад +5

    मनसेचे 13 आमदार कुठे आहेत, ते सर्व भाजपाने पालवले, त्यावर बोलण सुचणार नाही 😂😂

  • @pratapchavan8366
    @pratapchavan8366 3 часа назад +10

    Jay manase 🚩 ♥️

  • @y.b.chavan4980
    @y.b.chavan4980 6 минут назад

    मानल गुरु मस्त ❤

  • @pushpapiparia3271
    @pushpapiparia3271 3 часа назад +10

    U r tight Amitji Raj Thackrey Saheb always fight against Injustice for tge people. He is stateforward person, Jay Maharashtra

  • @RoshanGaykar-hn2ym
    @RoshanGaykar-hn2ym 2 часа назад +4

    🚂💯🚩

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. Час назад

    😂😂😂😂 काय बोलणार आता.
    चर्चेत राहण्यासाठी सगळेच उध्दव ठाकरेंवर बोलायला लागले आहेत.

    • @maheshchaugule4567
      @maheshchaugule4567 28 минут назад

      माणूसच तसा आहे ना मग काय बोलणार ....😂

    • @nitinshinde49
      @nitinshinde49 23 минуты назад +1

      उध्दव च खज्वा आहे त्याला कोण काय करणार 😂😂😂

  • @TUKARAMHANBAR-h6b
    @TUKARAMHANBAR-h6b 11 минут назад

    बीजेपी ने 13 आमदार पळवले हे माहिती नाही... विचारलेला प्रक्ष्न सोडून खोके विषावर बोलून भाजपचे सदस्य झाल्यासारखं बोलून राजकारणात जास्त काळ चालणार नाहीत...

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Час назад +1

    BJP. KADE. GELE HOTE TE
    NAGARSEVAK. SENA. COMMITTEE
    ADHYKSH. DENAR. MHANOON
    SENE KADE. AALE.
    BALA MAHITI. GHE MAG. BOL.

  • @sharad710
    @sharad710 55 минут назад

    तू ये अगोदर निवडुन

  • @pravi808
    @pravi808 3 часа назад

    😢

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw Час назад +2

    Jay manse

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 2 часа назад +2

    MNS

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 2 часа назад +2

    Mns❤

  • @AanyaChaVishay
    @AanyaChaVishay Час назад +3

    ठाकरे ब्रँड दिसतोय यांच्या डोळ्यात .. आदित्य जी पेक्षा यांच्यात तो ब्रँड जास्त दिसतो..गरज आहे फक्त वेळ देण्याची आणि महाराष्ट्राची रांगडी भाषा बोलायची जी राजसाहेब बोलतात

    • @a.b.kasar.
      @a.b.kasar. Час назад

      आदित्य ठाकरेंची बरोबरी करायला अमित ना खुप वर्ष जावे लागतील.
      आदित्य यांच्या सारखा साधेपणा, संवेदनशीलता व प्रामाणिक पना येणे खुप कठीण आहे.
      कारण अमित यांची ही सुरुवात आहे पण आपण कोणतरी वेगळे आहोत या आविर्भावात ते स्वतःची उंची सोडून बोलत आहेत.

    • @a.b.kasar.
      @a.b.kasar. Час назад

      आणी आदित्य ठाकरे यांची कोणत्याही विषयावरची मांडली त्यांचा तो अभ्यास व अभ्यासपूर्ण सडेतोड बोलणे हे अमित ना जमायला खुप वर्षे जातील जेंव्हा जमेल तेंव्हातर आदित्य ठाकरे खुप यशस्वी होऊन विशिष्ट उंचीवर गेलेले असतिल.
      दोन वर्षाआधी परदेशात जाऊन पर्यावरण संदर्भात त्यांनी घेतलेला पुरस्कार आठवा किंव्हा जेंव्हा ते व्हिजन मांडतात ते बघा मग फरक स्पष्ट समजेल.

  • @mangalbhagyavant3789
    @mangalbhagyavant3789 Час назад

    दूर राहिलेल better..... साहेब... यांच्या पासून दूरच रहा

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 Час назад

    Barobar ahe Amit Thackeray yancha

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 16 минут назад

    अमित ठाकरे मोदी शहा यांच्या पेक्षा महान नेता आहे.

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 2 часа назад

    Amit saheb Thackeray 👑⚜️❤️