Bala Nandgaonkar News: "दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार", नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 28

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 2 часа назад +34

    सर्वांची इच्छा ahe तशी
    दोघ एकत्र आले तर महाराष्ट्राचा भगवा दिमाखात फडकेल 🚩

  • @JayramSawant-jl5cy
    @JayramSawant-jl5cy Час назад +7

    फक्त उद्धव ठाकरे

  • @arshadshaikh3892
    @arshadshaikh3892 Час назад +3

    महाराष्ट्र ल गरज आहे आता ठाकरे एकत्र येण्याची

  • @rahulatekar9011
    @rahulatekar9011 2 часа назад +8

    निवडून येणार फक्त मशाल

  • @hanumantnandgawe1341
    @hanumantnandgawe1341 2 часа назад +22

    आताही एकत्र आले तर महाराष्ट्राचा करेक्ट कार्यक्रम करणार.....🎉🎉

  • @pramodwalanj5389
    @pramodwalanj5389 3 часа назад +10

    आधीच यायला हवं होतं ! तरी पण काही हरकत नाही ! जय महाराष्ट्र !!! 👌💐👍🎉❤

  • @anilwaghmare4700
    @anilwaghmare4700 2 часа назад +11

    राज साहेबांनी निर्णय घ्यावा

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 часа назад +14

    यायला फिजे होते पण अले नाही आत्ता पण येऊ शकतात

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 29 минут назад

    मनापासून शुभेच्छा

  • @smhatre5800
    @smhatre5800 2 часа назад +10

    Khup garaj aahe Maharastra la

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Час назад +1

    मुबंई व मराठी माणसासाठी हे होणे गरजेचे आहे

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Час назад +1

    फार पूर्वीच एकत्र यायला हवे होते आता वेळ निघून गेली आहे.

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 7 минут назад +1

    भविष्यात २०२४ ला नाही.

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 42 минуты назад

    एकत्र येऊन काय उपटणार

  • @RoshanGaykar-hn2ym
    @RoshanGaykar-hn2ym Час назад

    ,🚂💯🚩

  • @sushantkhaire512
    @sushantkhaire512 11 минут назад

    आधी ते काय बोलले ते नीट ऐका

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 49 минут назад

    अमीत ना जरा विचार करून बोलायला सांगा.
    नाहीतर हे होणे नाही.

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 31 минуту назад

    नाहीं होणार

  • @smhatre5800
    @smhatre5800 2 часа назад +2

    Aadu padu log pasha chorun gheun jatat

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 Час назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 2 часа назад

    Drama actor ahe

  • @Ashokwaghmode-j5t
    @Ashokwaghmode-j5t Час назад

    SAMNEWSwaleKajihiPudyaSoduNakaTumchLakshFaktBJPkadeAsudyaMarath inewswarachavishwasSampalay

  • @shrikant9636
    @shrikant9636 2 часа назад +3

    राजसाहेब ठाकरे एकटे सक्षम आहे😊 ह्या बैल उध्वस्त ची गरज नाही आम्हाला😅