Milind Deora वरळीतून लढणार? Aaditya Thackeray रोखठोक बोलले | Uddhav Thackeray | Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 16

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 4 часа назад +15

    फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 5 часов назад +15

    खरा लढवय्या उगाच वाक्ययुद्ध करत नाही.लागे रहो.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 5 часов назад +9

    ❤❤❤❤❤

  • @yogeshkurkute5540
    @yogeshkurkute5540 Час назад +1

    सगळ्यात जास्त तर मुंबई यांनीच विकले

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 3 часа назад +6

    Only thakrey 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradippatil7528
    @pradippatil7528 Час назад +2

    कोण मिलींद देवरा आमी त्याला ओळखत नाही

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 3 часа назад +5

    मिलिंद देवरा कोणत्या पक्षात आहेत हेच जनतेला माहीत नाही..आधीच्या पक्षात निरूपयोगी ठरले ते आता इथे आले..गुजराती तरी या रेसमधे यांच्यवर पैसा लावतील का..? कुठेतरी बसून राहायचं तर जरा याना उभं करावं एवढाच प्रमुखांचा विचार..त्यांच्याकडे असेच " फुटके आणि फुकटे " येणार..

  • @avinashpednekar5714
    @avinashpednekar5714 4 часа назад +3

    आगाऊ आहे

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 4 часа назад +5

    भाऊची फाटलेली आहे 😅😅... आधीची भाषा आणि आजची भाषा.... फरक बघा 😂😂😂 असो... तुम्हाला शुभेच्छा सीट वाचविण्यासाठी...

    • @ajay_m_pandit
      @ajay_m_pandit 3 часа назад +2

      तुम्ही देवरा सारख्या माणसाला सपोर्ट करणार.? एक दिवसात खासदारकी दिली त्याला आता आमदारकीच ..?
      सुशांत शेलार होताना पक्षात..?
      किरण पावसकर पण आहेत ना मग एकच माणसाला परत संधी.??
      मराठी माणसा नाही का .?.

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 3 часа назад

      @@ajay_m_pandit हे खूप आधी समजायला पाहिजे होतं.... देवरा ला मोठा कोणी केला??? तुम्हीच.... तेव्हा मराठी माणूस आठवला नाय का??? आज तुमचंच हत्यार तुमच्याच विरोधात वापरलं जातंय तर मराठी माणूस आठवतो का??? बरं असो आठवत च असेल तर... संदीप देशपांडे पण मराठी आहेत शिवाय ते २४ तास लोकांना उपलब्ध पण असतात.... आदित्य ठाकरेंची अपॉइंटमेंट घेता घेता लोकांचे ६ महिने जातील.... जातात.☑️

    • @omkarbhoir9869
      @omkarbhoir9869 2 часа назад

      ​​@@ajay_m_panditAni Priyanka Chaturvedi la koni khajdar banavl tevha nishtavant Marathi mahila padhadikari disli nahi ka

  • @jayantjathar8086
    @jayantjathar8086 4 часа назад +1

    😮

  • @pareshwadkar7251
    @pareshwadkar7251 4 часа назад +1

    महायुती 🚩🚩