गरीबीची परीस्थिती असल्याने शेतात आणि लोकांच्या घरी कामाला जात असे | marathi katha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2025
  • वागण्यात खोटेपणा नसला की,
    जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
    कष्ट ही एक अशी चावी आहे
    जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
    सुध्दा दरवाजे उघडते.
    Marathi katha
    marathi story
    marathi story telling
    marathi emotional story
    मराठी कथा
    मराठी बोधकथा
    मराठी प्रेरणादायी कथा
    marathi stories
    marathi moral stories
    संगीता एक गरीब कुटुंबातली बाई होती. तिच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची असल्याने. घरात वेळेवर खायला मिळणेही कठीण होते. त्यामुळे ती लोकांच्या शेतात आणि घरी काम करून दोन पैसे कमवत असे.
    एकदा ती राजेश्वरच्या शेतात कामाला गेली. तेथून ती त्यांच्या घरी कामासाठी जाऊ लागली. राजेश्वरची पत्नी पुष्पा आजारी असल्यामुळे तिला घरातील काम करणे जमत नसे. संगीता आता त्यांच्या घरी नियमित कामाला येऊ लागली.
    हळूहळू संगीता, राजेश्वर, आणि पुष्पा यांच्या नात्यात जवळीक निर्माण झाली. संगीता कामात खूप हुशार होती. ती सगळं काम व्यवस्थित आणि मन लावून करत असे.
    पुष्पा आजारी असल्यामुळे संगीता तिची खूप काळजी घेत असे. तिच्या मुळे राजेश्वर आणि पुष्पा यांचा तिच्यावर विश्वास वाढला. पुढे त्यांच्या नात्यांमध्ये असे काही घडले, ज्यामुळे त्यांचे नाते अजूनच घट्ट झाले.
    पुढे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या नात्यांमध्ये एक असा विश्वास तयार झाला त्यानंतर जे काही घडलं ते संपूर्ण या कथेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल
    #marathikatha
    #मराठीकथा
    #मराठीstories #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory

Комментарии • 13