Ratnagiri मध्ये Bhaskar Jadhav यांनी नवरात्रोत्सवात नृत्य करुन आनंद साजरा केला : ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 702

  • @dhb702
    @dhb702 2 года назад +70

    जिवंत, दिलखुलास, मातीशी जोडलेलं व्यक्तीमत्व म्हणजे श्री. भास्कर राव जाधव साहेब. त्यांना शुभेच्छा !

  • @dasharthsirsat370
    @dasharthsirsat370 2 года назад +368

    अभिनंदन ,आपले सण व्रत जून्या परंपरा जतन केल्या पाहिजे धन्यवाद जाधव साहेब।

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 года назад +1

      "मराठी शाळांमदे देवी सरस्वतीचा फोटो नको"बोलणाऱ्या छगन भुजबळांच्या विरोधात काही तरी बोला,कारण तो ही तुमच्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्री आहे .!!!! ●अरे चुतीया न्युज वाल्यांनो असे प्रश्न विचारा ना ? ? ? ? ?●

    • @bhartiwarik2133
      @bhartiwarik2133 2 года назад +4

      खूप च छान

    • @sanjanasawant4075
      @sanjanasawant4075 2 года назад +1

      @@bhartiwarik2133 पपप

    • @rajeshnakade4266
      @rajeshnakade4266 2 года назад +2

      जय महाराष्ट्र, जाधव साहेब

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 года назад +1

      त्या किती ही जुनाट आणि कालभय झालाय तरी

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 2 года назад +45

    शिवसेना नेते नामदार श्री.भास्कर जाधव यांनी देवीच्या चरणी सादर केलेली फारच सुंदर व भक्तिमय सेवा..🚩🙏

  • @anilwamne2005
    @anilwamne2005 2 года назад +58

    एक नंबर साहेब शिवसेना जिंदाबाद उध्दव साहेब जिंदाबाद उध्दव साहेब

  • @nvirghat
    @nvirghat 2 года назад +96

    लाजवाब नृत्य साहेब ....चांगले विचार

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 2 года назад +108

    साहेब आपण छान परंपरा सांभाळत आहात ह्या बद्दल आपले कौतुक, अशाच परंपरा प्रत्येक गांवकरयानी सांभाळल्या पाहिजेत, जय महाराष्ट्र.

    • @jalandardorugade9477
      @jalandardorugade9477 2 года назад +1

      भास्कर जाधव साहेब आपण सर्वसामान्य माणसात मिसळून नाचत आहात, आणि नृत्य पण छान केले खूप छान

  • @nnnj4679
    @nnnj4679 2 года назад +216

    कूठल्याही क्षेञात कृषी असो मनोरंजन ,इतर सर्व क्षेञात अग्रेसर खरचं एकच वादा भास्कर दादा

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 года назад +1

      ढेरी ch kaay karaychh kashamule vadhli mala sanga

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 2 года назад +5

      @@sujittaware31 te fadanvisanch bagha pahile

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 года назад +1

      @@jayeshsuryawanshi3455 arr mi kunacha fan nahi rajkarni sagle khau gulle asatat

    • @ATRDUS
      @ATRDUS 2 года назад

      @@sujittaware31 Ajit dada cha fitness baga

    • @shuuuuuuuu22
      @shuuuuuuuu22 2 года назад

      Ekach Vada only Raju dada Jay mns

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 2 года назад +36

    दिलखुलास दिलदारपणे बोलणारे भास्कर जाधव साहेब आज भक्तिमय वातावरणात रमले हे बघून आनंद वाटला

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 2 года назад +247

    राजकारणातला बिनदास नेता 😍🚩🏹

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 года назад +93

    खरा खुरा सन साजरा करनारा नेता.👌⛳

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 года назад +11

    चिखलात भात लावणे लावताना भरली म्हणने शेतीची सगळी काम करणे धार्मिक कार्यक्रमात लेझीम खेळणे ... महाराष्ट्रात असा आमदार आज तरी नाही ...
    जाधव साहेब छान ..,☝️👌

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 2 года назад +188

    सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून आपण लोकनृत्य केले थोडसं मनाला बरं वाटलं कारण लोका ंसोबत आणि जनता आपल्या सोबत असणारे नेते जनतेला आवडतात

    • @dineshpardale7493
      @dineshpardale7493 2 года назад +5

      भास्करराव जाधव साहेब खूप खूप छान. शुभेच्छा दिनेश पारदळे,

    • @jaiho550
      @jaiho550 2 года назад +5

      😂😂😂😂 tyana jante madhe java lagel ch. 2.5 yr kuthe gele

    • @dattatraytidke5427
      @dattatraytidke5427 2 года назад +4

      वा भास्कराव छान !!! आपनास खुप सुभेच्या 🙏🙏🚩🚩🏹🏹

    • @dattarajpawar1014
      @dattarajpawar1014 2 года назад +3

      @@dattatraytidke5427 te dar varshi nrutya kartat

    • @dattarajpawar1014
      @dattarajpawar1014 2 года назад +1

      @@jaiho550 shant bas na

  • @digvijaypatil261
    @digvijaypatil261 2 года назад +136

    राजकारणात असे व्यक्ती फार कमी आहेत. ते आपल्या परंपरा जपतात. शिवसेनेचा भविष्यातील मोठा नेता म्हणजे भास्कर जाधव साहेब.

    • @sagarmukadam1597
      @sagarmukadam1597 2 года назад +2

      भविष्यात bjp मधे नाय जाव😂

  • @nitinberde534
    @nitinberde534 2 года назад +39

    Proud of u Bhaskar jadhav sir simplicity and strongness

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer 2 года назад +541

    हा माणूसच जबरदस्त आहे राव 👍 नक्कीच शिवसेनेचा पुढील मुख्यमंत्री असणार

    • @sandeepsalunkhe2701
      @sandeepsalunkhe2701 2 года назад +29

      Bhaskar rao तुम्ही नक्की शिव सेनेला छान दिवस aannar Tumchaa नाद च खुला मला असे वाट ते तुम्ही नक्की च मुख्य मंत्री होणार आणि ते pan शिव सेने चे

    • @smartsamarth
      @smartsamarth 2 года назад +54

      शिवसेनेला मुख्यमंत्री घरचा लागतो

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 года назад +13

      @@smartsamarth chal oy fadtus ..chal hadddd

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 2 года назад +20

      ​​@@smartsamarth नाऱ्या तूझ्या घरचा होता का

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer 2 года назад +17

      @@smartsamarth शिवसेना एक घरच आहे, नाविलाजस्तव उद्धवजींना मुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं होत

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 2 года назад +247

    Bhaskar Sheth is very dashing MLA .. ❤👏👏

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 2 года назад +97

    कडक! भास्करराव...
    आमचे आमदार ! अष्टपैलू व्यक्तिमत्त्व !

  • @chandrashekharvibhute6175
    @chandrashekharvibhute6175 2 года назад +135

    भास्करजी व्यक्ती म्हणून तर ग्रेट आहेतच तसेच एक अभ्यासु राजकारणी, कडवा शिवसैनिक, कष्टाळु शेतकरी आणि उत्तम वक्ते आहेत. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे भास्कर जाधव आहेत.
    जय महाराष्ट्र
    🚩🚩🚩

    • @AP-743
      @AP-743 2 года назад +3

      कडवा शिवसैनिक 😂😂 जरा अतीच झालं

    • @chandrashekharvibhute6175
      @chandrashekharvibhute6175 2 года назад

      हो भास्कर जाधव आहेतच कडवे शिवसैनिक

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 2 года назад

      कडवा शिवसैनीक मग राष्ट्रवादीत काय चाटायला गेला होता.का?

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 2 года назад +67

    खुप सुंदर साहेब

  • @subhashdaule7960
    @subhashdaule7960 2 года назад +44

    Bhaskar Rao jadhav is the real leader of the masses.
    Wish him all the best.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 года назад +37

    जाधव साहेब आपले जोरदार अभिनंदन.. 🙏🙏

  • @nageshwakode7802
    @nageshwakode7802 2 года назад +23

    कडक.... जाधव साहेब सुपर

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 2 года назад +61

    हेच ते हिंदूत्व 👌👌👌👌👌👍💐

  • @kishordalvi1139
    @kishordalvi1139 2 года назад +99

    भास्कर जाधवांन मध्ये सगळे गुण आहेत. शेती करणे, नाच गाणी, अभ्यास वकृतव all rounder मनंना पड्डेगा

    • @kjs3106
      @kjs3106 2 года назад +1

      आणि गुंडगिरी पण. स्वतःच्या भावावर खुनी हल्ला करणारा भास्कर जाधव

  • @steverogers8188
    @steverogers8188 2 года назад +111

    प्रत्येकाला असा आमदार मिळावा

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 2 года назад +2

      साहेब आई जगदंबे आपल्या पाठीशी आहे

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 Год назад

      काम ना करता फक्त नाचणारा आमदार मिळायला हवा काय, त्याने लोकांचं काय भल होणार आहे

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 года назад +19

    अभिनंदन भास्कर जादव खुप आनंद झाले.

  • @sarojgawankar722
    @sarojgawankar722 2 года назад +22

    माणसातही देव असतो त्याचे स्वच्छ उदाहरण.

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 2 года назад +32

    हेच ते हिंदुत्व खरं आणि भक्कम ❤️

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile 2 года назад +23

    खरा कोकणी माणूस भास्कर जाधव साहेब
    जय महाराष्ट्र

  • @shankarphale9022
    @shankarphale9022 2 года назад +18

    🙏
    जमिनी वर स्थिर आसलेला व सामाजीक जाणीव आसलेले लोक आसे आस्तात
    मित्रानो काहीतरी वेगळं शिका या आप्ल्या मतितील माणसाकडून
    माणुस कितीही हवेत गेला तरी आप्ल्या मतिशी नाते घट्ट ठेवले पाहिजे पैसा आज आहे तर उध्या नाही माणूसकी पैसे देवून मिळत नाही 🙏

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 2 года назад +34

    Love from Udupi Mangalore keep it up culture 😍

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 2 года назад +27

    सर्व गुण संपन्न, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व,श्री भास्कर जाधव साहेब, आपणास धन्यवाद !

  • @shankarransing6757
    @shankarransing6757 2 года назад +43

    माणसातील माणूस

  • @liladharkarekar4975
    @liladharkarekar4975 2 года назад +8

    अभिनंदन भास्करराव जाधवसाहेब,आपले सण,आपल्या जून्या परंपरा ह्या आपणच जतन केल्या पाहीजेत.आत्ताच्या ईंटरनेटच्या युगात आपण त्या परंपरा जपत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 года назад +3

    याला *जाखडी नृत्य* म्हणतात....
    अस्सल कोकणी गडी आहेत आमचे *भास्करराव* !!!
    .
    *भैरीकेदाराच्या नावाने चांगभलं!!!*
    *शारदामातेस नमन🙏🏼🙏🏼🙏🏼*

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 2 года назад +20

    Jay maharashtra saheb

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 2 года назад +18

    भास्कर जादव शिवसेना आमदार खूप छान साहेब जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज जय शिवसेना जय शिवसेना प्रमुख मुखेमंत्री ऊदव thakre gindabad 🐯🚩💯🙏🐯

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 года назад +9

    जाधव साहेब आपण आपल्या परंपरेला मनापासून जतन करत आहात हीच खरी आपली संस्कृती आणि हाच वारसा कायम पुढे वृद्धिंगत होत जावा 🙏🚩
    धन्यवाद

  • @shamaher3479
    @shamaher3479 2 года назад +6

    ग्रेट माणूस, सच्चा नेता,कार्यकर्ता, शिवसेनेसाठी उपयोगी नेता.

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 2 года назад +4

    खुप छान
    कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक जाधव साहेब.
    हेच आहे खरं हिंदुत्व, जे हिंदू धर्माच्या परंपरांचा आदर करतो. हाताला काम देण्या बरोबरच हिंदू परंपरा जपणे याच्या पेक्षा वेगळं हिंदुत्व काहीही नाही.

  • @abhijitpowar6851
    @abhijitpowar6851 2 года назад +4

    मला या गावी दरवर्षी जायचा योग आमचे काका मा. सागर चव्हाण. मा. (महापौर. कोल्हापूर )यांचे मुळे येतो तुरंबव गावची श्री शारदा देवीचे हे स्थळ फार जागृत आहे. या मंदिरा चे मा. जाधव साहेब हे मानकरी आहेत. जाधव साहेब व त्याचें कुटंबीय या उत्सवाला उपस्थित असतात या मंदिराचे सर्व सदस्य फार नम्र व मनमिळाऊ आहेत. येथे आपण गेलो कि कोकणाती ल लोकांनचे प्रेमळ व आपुलकीनेचे दर्शन होते.

  • @yogeshtribhuvan7822
    @yogeshtribhuvan7822 2 года назад +17

    येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होणार साहेब..

  • @Shivbhakt1801
    @Shivbhakt1801 2 года назад +11

    सच्चा शिवसैनिक🚩🚩

  • @sanjaybhosle5992
    @sanjaybhosle5992 2 года назад +3

    भास्करराव...आपणांस आई शारदा मातेची सदैव कृपादृष्टी मिळतच राहणार ...आपण पिढ्याणपिढे,ल कुठलाही अहंकारमुक्त नृत्याकरवी सेवा करतात ... त्याचा आशिर्वाद आहे ...सर्वगुणसंपन्न असे भास्करराव जाधव आपणांस नमस्कार....

  • @craftysoul6833
    @craftysoul6833 2 года назад +18

    सर्व गुनसम्पन एकमेव आमदार सम्पूर्ण महाराष्ट्रमधिल् ..!!!

  • @jaydeeppardule8026
    @jaydeeppardule8026 2 года назад +9

    हा खरा कार्यकर्ता, हा खरा नेता

  • @krushnapatil1406
    @krushnapatil1406 2 года назад +15

    Jay Maharashtra

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 2 года назад +4

    खूप छान वाटलं हे पाहून, आपण आपली संस्कृती जपता हे पाहून नक्कीच नवीन पिढीला प्रोत्साहन मिळेल आणि ही परंपरा चालू राहील.
    आपण नचुकाता नेहमी उपस्थित रहा. जय जगदंबे माता 🙏🙏

  • @nagnathbarangule9200
    @nagnathbarangule9200 2 года назад +8

    Great saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @Revati5070
    @Revati5070 2 года назад +35

    Bhaskar Jadhav ji has proved , he is a brave, straightforward and loyal person 🙏🙏🙏🙏

    • @balajib9010
      @balajib9010 Год назад +2

      N social, devotee and cultured too !

  • @udhavkadam8137
    @udhavkadam8137 2 года назад +5

    धन्यवाद जाधव साहेब परंपरा चालत असलेला उत्सव अति आनंदात आहे अभिनंदन करतो जाधव साहेब

  • @kanchannagvekar9842
    @kanchannagvekar9842 2 года назад +26

    Nice

  • @tukaramjondhale1722
    @tukaramjondhale1722 2 года назад +14

    Respectfully Jadhav Saheb

  • @ganeshtupe1541
    @ganeshtupe1541 2 года назад +10

    एकच नंबर भास्करराव जाधव

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 года назад +5

    नाद खुळा भास्करराव...👌 नेहमीच आधुनिकते बरोबर गावरान बाज , परंपरा आपण सोडत नाहीत👏👏एवढ्या मोठ्या पदावर असूनही आपल्याला आपल्या परंपरा जपण्यासाठी काहीच लाज वैगरे वाटत नाही हे फार विशेष👏👍सोबत आपण आपल्या भावी पिढी ला ही बरोबर घेऊन शिकवताय👍👏

  • @dattatrayyadav1094
    @dattatrayyadav1094 2 года назад +53

    such a physical fitness...I liked it....keep it up.....

  • @yogeshwatkare4534
    @yogeshwatkare4534 2 года назад +7

    Jay Maharashtra. Lakh lakh Dhanyavad

  • @wamanpaktekar8597
    @wamanpaktekar8597 2 года назад +10

    खूप सुंदर साहेब
    🙏

  • @satishhatkhambkar5385
    @satishhatkhambkar5385 2 года назад +2

    श्रीयुत भास्करराव आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो. शारदा देवीची आपणावर कृपा आहेच. आम्हा महाराष्ट्र वाशियांची हीच इच्छा आहे की आपण मुख्यमंत्री व्हावेत.

  • @vankateshbhaskar8594
    @vankateshbhaskar8594 2 года назад +8

    जय महाराष्ट्र

  • @sudhirdevale2298
    @sudhirdevale2298 2 года назад +13

    Khup Chan 👌

  • @dnyaneshwardinkar2605
    @dnyaneshwardinkar2605 2 года назад +8

    मनस्वी आनंद होतो पाहून एकमेव आमदार आहेत कि खरा आपली सस्कृती जोपरणारा आमदार
    ग्रेट मॅन भास्कर जाधव

    • @sureshgavkar6032
      @sureshgavkar6032 2 года назад +1

      खूप छान भास्कर साहेब धन्यवाद

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 2 года назад +2

    खूप छान जाधव साहेब, तुम्ही आपल्या रुढी परंपरा जपत असताना कुठल्याही प्रकारचा अहंभाव न बाळगता सर्वांमध्ये आपुलकीने सहभागी होता हीचं खरी ओळख आहे सर्वसामान्य समाजसेवक असल्याची

  • @subhashichake1395
    @subhashichake1395 2 года назад +4

    अंबाबाईचा उदोउदो🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩 भास्कर जाधव साहेब आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hardikchopade9260
    @hardikchopade9260 2 года назад +8

    Sir super se bhi uper

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 года назад +5

    सांस्कृतिक व धार्मिक आमदार

  • @doifodedurgesh
    @doifodedurgesh 2 года назад +1

    एक नंबर हालत आहेत माऊ

  • @appajipatil484
    @appajipatil484 2 года назад +8

    जबरदस्त 👌🏻

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 2 года назад +1

    कामानिमित्ताने आपण कुठेही असलो ,कोणत्याही पदावर असलो तरी आपली परंपरा आपण जपायला हवी यातून आपल्याला आनंदच मिळतो सगळे एकत्र येतात .धन्यवाद जाधव साहेब आपण आपली कोकणची परंपरा जपत आहात

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 2 года назад +12

    याला म्हणायचं हिंदुत्व 🚩🚩

  • @milindgodbole7839
    @milindgodbole7839 2 года назад +2

    मानलं राव भास्कर जाधव साहेबांना खरंच एक नंबर लोकनेता आहे... विजयी भव 💐💐

  • @pawantari3125
    @pawantari3125 2 года назад +9

    Great....🚩🚩

  • @abhijitchavan7493
    @abhijitchavan7493 4 месяца назад

    शिवसेना हेच नाव तुमच्या मागे मोठे आहे, जाधव साहेब 👍👍👍

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 года назад +21

    Speechless dance congratulations

  • @बप्पामनोहरघाडगे

    खूपच सुंदर साहेब जय महाराष्ट्र जय आंबे

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 2 года назад +6

    Jadhav Saheb 🚩

  • @krishnamutkule7620
    @krishnamutkule7620 2 года назад +1

    Ha माणूसच जबरदस्त आहे एकदम All rounder

  • @Pandurangmaharajdevde
    @Pandurangmaharajdevde 2 года назад +6

    जय महाराष्ट्र साहेब⛳️⛳️

  • @संतोषरणावरे
    @संतोषरणावरे Месяц назад

    महाराष्ट्रतील उत्तम आदर्श नेता नंबर 1.
    नुस्तच बोलबच्चन न देता बोलघेवडा नेता नसून प्रत्यक्ष शेतीच्या अंग मेहनती च्या कामात, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असतात.
    हैट्स अप जाधव जी🙏

  • @somagawade509
    @somagawade509 2 года назад +16

    काय एनर्जी येते ह्या माणसात, ग्रेट

  • @vijaykamble8690
    @vijaykamble8690 2 года назад +9

    Bhaskar Jadhav is great MLA of Maharashtra....❤

  • @baliramtikore8581
    @baliramtikore8581 2 года назад +6

    Simple person jay Maharashtra

  • @vishalbhausahebkhade9824
    @vishalbhausahebkhade9824 Год назад +1

    कोकनातिल सन वार परंपरा मला खूप आवड़तात तसेच कोकनातील भूताच्या गोष्टीही
    भाग्यवान ते कोकनतिल लोक 🙏

  • @nk02108
    @nk02108 2 года назад +2

    शिवसेनेची धगधगती मशाल 🔥🔥भास्कर जाधव

  • @bhagwanjamghare3713
    @bhagwanjamghare3713 2 года назад +1

    तरुणांना लाजवेल असा डान्स जय महाराष्ट्र साहेब

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 2 года назад +5

    चांगले साहेब 🙏🙏

  • @tushar6310
    @tushar6310 2 года назад +3

    Great person with very clear vision and talent

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 2 года назад +5

    आपला आनंद व्यक्त केला पाहिजै

  • @manoharmali4132
    @manoharmali4132 Год назад

    भास्कर साहेब कोकणातील खूप हुशार विचारवंत बुदिमन नेता आहे देवीचा आशीर्वाद १००%आसनार

  • @manishrawool6592
    @manishrawool6592 2 года назад

    धन्यवाद साहेब आपल्यासारखे नेते शिवसेनेत आहेत. म्हणून आमची शिवसेना आहे

  • @tusharpawar1646
    @tusharpawar1646 Год назад

    मा श्री भास्करराव जाधव सर्व सणांचा व भारतीय संस्कृतीचा वारसा चालवतात ते स्वतः हजर राहून आनंद घेतात

  • @ashokdhalpe905
    @ashokdhalpe905 2 года назад +1

    सलाम साहेब जबरदस्त जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩

  • @मठातलाराजा
    @मठातलाराजा 2 года назад +1

    लय भारी 👌🙏असं पाहिजे नेतृत्व 🙏🙏जाधव साहेब खूप खूप धन्यवाद 🙏अभिमानानं ऊर भरून आला 👍👌🙏🙏🙏

  • @purushottamkomalwar5491
    @purushottamkomalwar5491 2 года назад

    मा.जाधव साहेब ,आपणाबद्दल खूपच आदर वाटतो . वंशपरपरा कायम ठेवले. एका राजकीयपक्षाचे मोठे नेते असून सुद्धा पाय जमिनीवरच आहे. आपल्या राजकीय जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @arjunpurekar3603
    @arjunpurekar3603 2 года назад +3

    Great.. traditional..

  • @vilassodaye1949
    @vilassodaye1949 4 месяца назад

    वा साहेब तुम्ही तर सगळ्या मध्ये पारंगत आहात, एक अभ्यासु नेता म्हणून तुमची ख्याती आहे, आई शारदा देवी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच आई चरणी प्रार्थना.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @alkamorje9218
    @alkamorje9218 2 года назад +5

    ❤️❤️❤️ superb 👍

  • @kalpeshshinde3299
    @kalpeshshinde3299 Год назад

    माननीय जाधव साहेब फक्त त्या खेड मधल्या पिता आणि पुत्र जे खरकट उचलतायत त्याचा कार्यक्रम फिट करून टाका.... हीच आई शारदादेवी चरणी प्रार्थना..,. आम्ही कोकणकर...... 🚩🚩🚩🚩🚩

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 года назад +2

    धन्यवाद ! जाधव साहेब !! अभिनंदन आपलं !!!

  • @dnyaneshwarpatil6710
    @dnyaneshwarpatil6710 2 года назад +2

    आपण कितीही मोठे झालो तरी आपली परंपरा व आपली संस्कृती कसं हे प्रत्येकाने जपायला पाहिजे तरच आपली संस्कृती पुढे टिकत राहील