Nilesh Rane vs Bhaskar Jadhav : राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, जाधवांच्या कार्यालयाबाहेरील राडा Chiplun

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 2,2 тыс.

  • @Common_Man926
    @Common_Man926 9 месяцев назад +334

    एका भास्कर जाधव यांच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून राणेंनी गुंड बोलावले पण तरी जाधवांचे सच्चे शिवसैनिकच भारी पडले.. पूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक आले असते तर.....

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 9 месяцев назад +11

      डांग कधीच फाटली होती निलेश राणे ची जो पुढं चाल करत नव्हता... आला होता डांग फाडू 😂😂😂

  • @dipakdarekar9399
    @dipakdarekar9399 9 месяцев назад +1542

    चिपळूण मधील लोकांनी आपल्या आपल्या कोंबड्या सुरक्षित ठेवाव्या 😅

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 9 месяцев назад +35

      Are Saglyat motha Gharkombada Matoshree var aahe re.Hirva Uddhavdulla Gharkombad Namanjur.

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 9 месяцев назад +1

      होय कोंबड्या सुरक्षित ठेवा, चींदीचोर केव्हाही कोबड्या चोरु शकतो ,त्याचा नेम नाही..😂😂

    • @okline3056
      @okline3056 9 месяцев назад

      ​@@rajendrawandhare9114तो तुझ्या घरच्या कोंबडीला पकडून तिची अंडी बाहेर काढतोय रे अंडुकल्या अंधभक्त बांडगूळ😂😂😂😂😂

    • @PatilOfficial-st7bx
      @PatilOfficial-st7bx 9 месяцев назад +16

      ​​@@rajendrawandhare9114 Kadaknath 😂😂😂

    • @tusharchavan5788
      @tusharchavan5788 9 месяцев назад +42

      ​@@rajendrawandhare9114tujya aai var chadla nahi ka gharlombda

  • @trishulkorde6796
    @trishulkorde6796 9 месяцев назад +149

    भास्कर जाधव साहेब … तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे … शिवसेना ♥️

  • @shivajikarale3667
    @shivajikarale3667 9 месяцев назад +146

    जाधव साहेब ज्या कोनत्या कार्यकर्त्यावर केस होईल त्यांना तुम्ही सोडवण्याची काळजी घ्या

    • @shaikhaadam4649
      @shaikhaadam4649 9 месяцев назад +4

      Aani kombdi choranna mara

    • @rajroyals4371
      @rajroyals4371 9 месяцев назад

      है नाही सोडावनार, कार्यकर्ते मूर्ख असतात।।।😂😂😂

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 9 месяцев назад +921

    निष्ठावंत शिवसैनिक आहेत कुणाच्या बापाला नाही घाबरत भास्कर जाधव साहेब जिंदाबाद

    • @nkdrums85
      @nkdrums85 9 месяцев назад +9

      HE CHALTE MHANJE MHANJE NIKHIL WAGLE HALLYACHA NISHEDH CHUKICHA HOTA KA???

    • @siddheshatkari5955
      @siddheshatkari5955 9 месяцев назад +6

      ​@@nkdrums85mg navnit rana la matoshree baher yeun rada ghalayla lavne yogya hot ka 😂

    • @tejassatam321
      @tejassatam321 9 месяцев назад +6

      Mhanun NCP madhe jaun parat ala ka

    • @Harshadraonank
      @Harshadraonank 9 месяцев назад +13

      निष्ठावान शिवसैनिक स्व. बाळासाहेब ठाकरे स्व. आनंद दिघेसाहेब आणि एकनाथ शिंदे सोबत

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 9 месяцев назад

      गद्दार येड्या ​@@Harshadraonank

  • @सुल्तानआतार
    @सुल्तानआतार 9 месяцев назад +469

    अरे हाण हया नेपाळयाला

  • @SachinPatil-fc2iz
    @SachinPatil-fc2iz 9 месяцев назад +524

    जाधव साहेब पूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत या राणे ना त्यांचे औकात नक्की दाखवायची

    • @SStudio183
      @SStudio183 9 месяцев назад +15

      का यांच्या सोबत आहे मराठा समाज ? उद्या हे आरक्षण देणार का ?

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 9 месяцев назад

      Chatya chatu giri sod disli ki chatli kutra aahes tu sodlela

    • @tejaskadam3425
      @tejaskadam3425 9 месяцев назад

      गपरे.... तू आणि तुझ्या घरचे असतील ह्याच्या बाजूने. आम्ही मराठे नाही ह्याच्या बाजूने.... मंद बदक. आला मोठा motivate करायला. जा जाऊन उद्धव छी भाषण ऐक. स्वतःलाच मूर्ख मंत्री बोलतो बघ तो 😂😂😂😂😂... त्याचे लोमटे पण त्याच्यासारखेच 😂😂😂

    • @nivarpnivarp7263
      @nivarpnivarp7263 9 месяцев назад +6

      Maratha mhanje joke banavlay ya lokane

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 9 месяцев назад +3

      ​@@SStudio183
      तू आडनाव शोध तूझं.😂

  • @sakharamzungure
    @sakharamzungure 9 месяцев назад +95

    लई माज आलाय यांना राणे आणि त्याच्या पोरांना

  • @Progress0067
    @Progress0067 9 месяцев назад +134

    राणे कुटुंब भास्कर जाधवांना खूप टरकतं हे ऐकले होते. आज प्रत्यय आला.

    • @santoshbhuvad9279
      @santoshbhuvad9279 9 месяцев назад

      व्हय लई घाबरत्यात जाधव साहेबाना बघून......

    • @chetss120
      @chetss120 9 месяцев назад

      @@santoshbhuvad9279का भूत आहेत काय

    • @mominmominmominmomin3695
      @mominmominmominmomin3695 9 месяцев назад

      ​@@chetss120nahi babar sare

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 9 месяцев назад +56

    भास्कर जाधव आगे बढो हम तुम्हारे साध है नेपाळी राणे मस्ती आली आहे मस्ती जनता उतरलं जय महाराष्ट्र

    • @rajroyals4371
      @rajroyals4371 9 месяцев назад

      उचला सतरंज्या...😂😂😂

  • @arunzambare7748
    @arunzambare7748 9 месяцев назад +414

    भास्कर जाधव जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद बोला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🙏🙏🔥🔥✌️✌️

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 9 месяцев назад +8

      विजय तर केव्हाच स्मशानात पोहोचला, फक्त विधी करायच्या बाकी आहेत. त्या हि लवकरच उरकल्या जातील.

    • @MrZulu1978
      @MrZulu1978 9 месяцев назад

      Uddhav Thackeray muddbad. .. Landya ... Augrzeb

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 9 месяцев назад

      ​@@mahendrabhande3162आज आई झवली ना तुझ्या नेपाळ्या ची

    • @rajroyals4371
      @rajroyals4371 9 месяцев назад

      शरद पवार यांच्या दावनीला बांधली तेव्हाच सपली चिवसेना...😂😂😂

  • @chandrakantbonde7292
    @chandrakantbonde7292 9 месяцев назад +186

    मला तर वाटतं भास्कर जाधव हेच निवडून येतील. हिम्मत जास्त आहे म्हणून.

  • @Dharmik459
    @Dharmik459 9 месяцев назад +96

    प्रत्येक वेळी हे राणे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. छानच झालं, यांना धडा शिकवलाच पाहिजे.

  • @yogeshubale6240
    @yogeshubale6240 9 месяцев назад +169

    King of king jadhav saheb❤

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 9 месяцев назад

      lvkrch rane cha maar khanar te😂

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 9 месяцев назад +7

      Haad....

    • @Kiran10193
      @Kiran10193 9 месяцев назад

      ​@@swapnilkulat5990तुझा तो कोंबडी चोर त्याला बोल

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 9 месяцев назад +2

      @@swapnilkulat5990 😆😆😆

    • @sharadkhairnar9737
      @sharadkhairnar9737 9 месяцев назад +3

      भास्कर जाधव पाळीव आहे

  • @shailesh8829
    @shailesh8829 9 месяцев назад +42

    कोणाची किती ताकद है दर्शवण्यासाठी आपल्याला मतदान नावाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असताना.उगाच इतर लोकांना अडचण निर्माण करून कसली हि मस्ती आली आहे ह्या राजकारण्यांना जो तो आपल्या विभागात शहाणा असतो.उगाच विनाकारण गरीब जनतेला त्रास.

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 9 месяцев назад

      सहमत आहे.हेच मविआ च्या काळात घडलं असत‌तर सरळ जेल मध्ये टाकल असत.

    • @ajaysalunkhesalunkhe9030
      @ajaysalunkhesalunkhe9030 9 месяцев назад

      मतदान करुन पण झा*** फरक पडत नाही ज्याला निवडून देतो तो दुसर्या दिवशी सका सकाळी दुसर्या पार्टी मधे जातो आणि मंत्री पदाची शपत घेतो 🥴🤣

  • @rajdeepniwjekar2577
    @rajdeepniwjekar2577 9 месяцев назад +88

    वाट लावली रे महाराष्ट्र ची.... यात परकीय उद्योग करून जातील... वेळ गेली नाही रे या राजकारण्या मागे फिरणे बंद करा

  • @rudralingayat4549
    @rudralingayat4549 9 месяцев назад +51

    घाबरला आणि गाडीतून उतरला नाही

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 9 месяцев назад +706

    राणे कुटुंबाची फारच दादागिरी ला असेच सडेतोड इतर दीले पाहीजे

    • @SujalGavkar
      @SujalGavkar 9 месяцев назад +17

      Rane saheb kokancha❤ Tiger

    • @allstarentertainment2058
      @allstarentertainment2058 9 месяцев назад +29

      ​@@SujalGavkarशेपूट नसलेला 😅

    • @yogesht0077
      @yogesht0077 9 месяцев назад +23

      @@SujalGavkar बिन दाताचा 😂😂

    • @rahulpatil2870
      @rahulpatil2870 9 месяцев назад +12

      @@SujalGavkarkombdi chornara wagh

    • @NiljadhavJadhav-hj3xx
      @NiljadhavJadhav-hj3xx 9 месяцев назад +3

      Bhaskar jadhav chi jibh aadi ghasarli😊

  • @shivagubyad2536
    @shivagubyad2536 9 месяцев назад +23

    कार्यकर्ते कमी पोलीसच जास्त आहेत तुमची सभा आता पोलिसांना बोलवुनच घ्यावे लागेल.,.आता काय पोलिसांना काय कामच नाही... पोलिसांना घरासमोरील वाचमन सारखं वागणुक देतायत...यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय ना.,.

  • @vaibhavgurav3934
    @vaibhavgurav3934 9 месяцев назад +28

    महाराष्ट्र पोलिस म्हणजे खाऊ समजुन ठेवलाय या राजकिय नेत्यानी.......माझी सर्व महाराष्ट्र पोलिस दालाला विनंती आहे...एक एकाला फोडून काढा..❤

    • @rajeevnair3589
      @rajeevnair3589 9 месяцев назад +2

      Expected this actor meh toh bolu dono party sahi nahi hai ... Kya tha Maharashtra ka politics aur kya hua

    • @ShrikantPawar-r5l
      @ShrikantPawar-r5l 9 месяцев назад

      Tumhich dyaa

  • @manojmete277
    @manojmete277 9 месяцев назад +252

    छान जाधव साहेब मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे

    • @pranaypatare2643
      @pranaypatare2643 9 месяцев назад +2

      आता मराठा समाज फक्त जरांगे पाटला मागे आहे

    • @vipuladvirkar8651
      @vipuladvirkar8651 9 месяцев назад

      👍​@@pranaypatare2643

    • @SleepyHoverboard-wy1oh
      @SleepyHoverboard-wy1oh 9 месяцев назад +1

      विषय काय बोलता काय

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 9 месяцев назад +221

    शिवसेना भास्कर जाधव साहेबांची फुल्ल सपोर्ट 🚩🚩🚩🚩

  • @aradhythedancerfromddaacad9647
    @aradhythedancerfromddaacad9647 9 месяцев назад +156

    कृपया पोलीसांनी मध्ये पडु नये. सर्व झाल्यावर पंचनामा करण्यासाठी यावे

  • @veda786
    @veda786 9 месяцев назад +23

    खूप वेदना होतात मनाला असले काही पाहिले की...आपल्याच लोकांना आपलेच लोक मारत आहेत..आपलेच पोलिस त्यांना वाचवत आहेत...आपलाच वेळ वया चालला आहे...आपलेच कितीतरी दीन दलीत दुःखी लोक मदतीची वाट पाहत असेच बसले आहेत वर्षानुवर्षे...पण आपण काय करत आहोत...देवा सगळ्यांना चांगली बुध्दी दे...सगळ्यांना दूरदृष्टी दे...नेत्यांना एक vision दे...मराठी माणसाला वाचव देवा...त्यांच्यातली अस्मिता जागी कर...

    • @pratikpawar376
      @pratikpawar376 9 месяцев назад

      Very true mitra... The irony is all these people are supporting a particular group for random egoistic intention what I found isn't logical enough. The problem with our society is very deep where that problem must be solved by these elected bodies. But what they are rather than solving doing fighting with each other. The people which they want to serve for the people's betterment, they are doing everything rather than doing nothing what they want to. The sole purpose of Indians is to vote based on political intention, ethics and principles rather than religion based. But what they do is basically play with your emotions as we Indians are very bound to our religion and religion is good thing because it find peaceful with your own self and teaches the way of life. But when this leader uses religion they don't use it to teach us something good but rather as a tool. I hope u get it.

  • @ramkadam6155
    @ramkadam6155 9 месяцев назад +2

    जाधव साहेब 1 नंबर❤❤❤❤❤

  • @ajaykamble11599
    @ajaykamble11599 9 месяцев назад +212

    राणे अशीच ताणून लावली पाहिजेत 💯🤩

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 9 месяцев назад +136

    मराठा समाजाचा जाधव साहेब यांच्या सोबत आहे

  • @Amukhijala
    @Amukhijala 9 месяцев назад +56

    कशाला एवढी रिस्क घ्यायची थोडक्यात वाचले राणे साहेब...

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 9 месяцев назад +5

    धन्य ते ग्रहमंत्री

  • @digambarbhusare1129
    @digambarbhusare1129 9 месяцев назад +7

    सर्व नागरिकांना शुभेच्छा 🎉🎉🎉
    आज महाराष्ट्रचा बिहार झाला आहे 😢😢😢

    • @ferozalisayyed9424
      @ferozalisayyed9424 9 месяцев назад

      KISI KE SATH GALAT KAREGAE TO YAHI HAL HOGA JAATI VAAD BAND KARO SAB THIK HOGA

  • @PopatAbadar
    @PopatAbadar 9 месяцев назад +58

    टरबूज मुळे होतंय सगळं,😮😮😮

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 9 месяцев назад +214

    कार्यकर्ते बेकाराच्या मागं फिरून लाइफ बरबाद करू नका.एक मराठा लाख मराठा.

  • @anillandage8818
    @anillandage8818 9 месяцев назад +5

    आरे या दोघांना पण मोकळ सोडा बघु कोण कुणाला भारी पडतंय, कार्यकर्ते चा जिवावर नखरे करत्यात ते

  • @SureshSusvirkar
    @SureshSusvirkar 9 месяцев назад +12

    🙏🚩जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @swamismarth433
    @swamismarth433 9 месяцев назад +782

    भास्कर जाधव शिवसेनेचा वाघ नारायण राणे बेकार

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 9 месяцев назад

      Jadhav ha duplicate maal aahe.

    • @nkdrums85
      @nkdrums85 9 месяцев назад +1

      HE CHALTE MHANJE MHANJE NIKHIL WAGLE HALLYACHA NISHEDH CHUKICHA HOTA KA???

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 9 месяцев назад

      कळपातून फिरतो तो वाघ कसला, तो तर भेकड. कळपातून फिरतो तो वाघ कसला तो तर भाॅव भाॅव.

    • @jaiho550
      @jaiho550 9 месяцев назад

      Ha wagh tya divashi sabhet hagla💩💩💩💩jantena pahila

    • @alaxthomessttifenbisler529
      @alaxthomessttifenbisler529 9 месяцев назад

      वाळूचोर जाधव सहित उबाठा च्या कुत्र्यांना चिपळूणात शाखेत घुसून पळवून पळवून फोडले🔥
      भाजप 🔥
      राणे म्हणतात आम्हाला...वाळूचोर बडव्याने पळ काढला...

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 9 месяцев назад +99

    निष्ठावंत शिवसैनिकाचे खूप खूप आभार कोंबडी ला पळ वल्या बद्दल 💪🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Santoshpz
    @Santoshpz 9 месяцев назад +47

    भास्कर जाधव मैदानात होते आणि पळपुटे गाडीत बसले होते...
    दम होता तर मैदानात यायचे ना...

  • @yogeshsurywanshi3636
    @yogeshsurywanshi3636 9 месяцев назад +3

    जय महाराष्ट्र जाधव साहेब 🎉🎉

  • @abhishekcpadwal1989
    @abhishekcpadwal1989 9 месяцев назад +14

    कोकनातल्या लोकांच्या प्रश्नांसाठी असे राडे कधी होतील का?

  • @DhanrajKoli-u9m
    @DhanrajKoli-u9m 9 месяцев назад +173

    मोदी साहेब तुम्ही देश चालवंत आहे की तमांशा मंडळ कळंतच नाही

    • @BhalchandraVispute-hm9ek
      @BhalchandraVispute-hm9ek 9 месяцев назад +2

      Hala>....>.tarbuja jabafat aahe

    • @pandurangkokare2702
      @pandurangkokare2702 9 месяцев назад

      का तुझ्या दारात गौतमीला नाचवली का

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 9 месяцев назад +75

    भास्कर जाधव जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 9 месяцев назад +47

    सतरंजी उचले नाहीत सुधारणार😂😂

  • @kunalwaghmare8944
    @kunalwaghmare8944 9 месяцев назад +11

    एकदम बरोबर जाधव साहेब वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे

  • @sandeepshemankar9226
    @sandeepshemankar9226 9 месяцев назад +2

    महाराष्ट्र पोलिसांनी आपली खरी ताकद दाखवण्याची गरज आहे.

  • @aniketdate2548
    @aniketdate2548 9 месяцев назад +78

    नाद करा पण भास्कर जाधवांचे कुठे🔥🚩

  • @sagargarkal2538
    @sagargarkal2538 9 месяцев назад +53

    सच्चा माणूस भास्कर जाधव

  • @kirankadam273
    @kirankadam273 9 месяцев назад +83

    अरे या अशा लोकांमुळे मित्रा मित्रामध्ये दुश्मनी झालेय. हे बरोबर एका ताटात खातील पण आपण आपापल्या मध्ये दुश्मन बनतोय 👌🙏

  • @khillar...1791
    @khillar...1791 9 месяцев назад +6

    Bhaskar Jadhav Saheb aaplyanna manapasun shubhecha kombadi choranna tyanchi layki dakhavlya baddal 🎉

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 9 месяцев назад +2

    Only one Thakare 🙏🔥🙏 sir 🙏

  • @saurabhmane3664
    @saurabhmane3664 9 месяцев назад +75

    वाट लावली महाराष्ट्रा ची..

  • @ankushdeshmukh7007
    @ankushdeshmukh7007 9 месяцев назад +33

    ह्यामध्ये कोंबड्या आणी 90ml ची सोय मस्त होते 🤣🤣

  • @shahanawazdange3391
    @shahanawazdange3391 9 месяцев назад +52

    सध्या सर्व राज्या मध्ये हिच परस्थिति आहे बाहेर चे लोक मागवुन स्थानिक लोकान्ना तरास दियाचा

  • @proudhuman5829
    @proudhuman5829 9 месяцев назад +2

    UBT we r with you.

  • @sureshjadhav-r3j
    @sureshjadhav-r3j 9 месяцев назад +1

    नाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली नेपाळी गॅंग एक मराठा लाख मराठा

  • @babasahebbade5695
    @babasahebbade5695 9 месяцев назад +50

    Nilya

  • @shubhamwagh3740
    @shubhamwagh3740 9 месяцев назад +41

    जेव्हा देशात बेरोजगारी प्रचंड वाढते तेव्हा असे कार्यकर्ते निर्माण होतात, यांना स्वराज्य मिळालंय पण त्याची किंमत नाही....

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 9 месяцев назад +273

    भास्कर जाधव वाघ आहे

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 9 месяцев назад +3

      तरी ही कळपातून फिरतो, शेम शेम,

    • @nagrajkotwal5154
      @nagrajkotwal5154 9 месяцев назад +3

      त्याची आई जंगलात गेली होती का वाघ घरी आला होता

  • @subhashjadhav510
    @subhashjadhav510 9 месяцев назад +9

    नेत्या लोकांनी आपल्या आपल्या मतदार शहरांमध्ये गावांमध्ये कामं करावीत अशी भांडण करून काय उपयोग 🙏

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 9 месяцев назад +102

    शिवसैनिकांनो...जरा बघून... एखादं चार आणे पाया खाली यायचं...😂😂

  • @eknathpatil5532
    @eknathpatil5532 9 месяцев назад +88

    बापाचं तिकीट कापलं आणि हा लागला मोठ बोलाय

  • @omkarpawshe4237
    @omkarpawshe4237 9 месяцев назад +58

    छत्रपती शिवाजीराजे यांचे नाव घेवून राजकीय पक्षांनी आपले राजकीय अजेंडा पुढे नेण्याचे काम बंद करा .

  • @utkarshpund7561
    @utkarshpund7561 9 месяцев назад +1

    भास्कर जाधव किंग ❤

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 9 месяцев назад +260

    Jadhav Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre Shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @gopaljadhav8753
    @gopaljadhav8753 9 месяцев назад +1

    बरोबर केलय जाधव साहेब वाहर पट्टय़ा

  • @srb6135
    @srb6135 9 месяцев назад +32

    नेत्यांना आमने सामने येऊ द्या ते कधीच असंवीधानात्मक शब्द बोलणार नाहीत परंतु हेच ऊद्या ऐकत्र येतील आजीत पवार काल परवा पर्यन्त नारायण राव राणेना काय बोलले कि "मुंबईत ऐका ठिकाणी राणे साहेबांना बाईन पाडल -बाईनं...केली कि नाही टिका मग आज आजितराव पवार कुनाच्या सोबत उभे राहीले ....??? अरे कोनी नाय कोनचा भात आणी लोणचा !!!

    • @sandipahire-ht8es
      @sandipahire-ht8es 9 месяцев назад +1

      सत्तेसाठी दल्ले होण्यासाठी एका पायावर तयार आहेत, " राजकारणी". पक्ष बदला,पक्ष सोडा,पक्ष फोडा. पण मी सत्तेत असलो पाहिजे.

  • @amit6110
    @amit6110 9 месяцев назад +163

    अरे नेता गाडीत बापाचं लग्न असल्यासारखे काय नाच्टाय

    • @padurangwaghule2051
      @padurangwaghule2051 9 месяцев назад

      कोंबडी चोर ला पळवला पोलीस आसुन

    • @TX_Scout
      @TX_Scout 9 месяцев назад +1

      Aaicha ahe tyanchya

    • @MaheshChavan-qx5lh
      @MaheshChavan-qx5lh 9 месяцев назад +1

      Right😂😂😂😂😂

    • @wrought_
      @wrought_ 9 месяцев назад +1

      😂😂😂

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 9 месяцев назад +1

      😂😂😂😂

  • @BhagwatPakhare-pt9fh
    @BhagwatPakhare-pt9fh 9 месяцев назад +32

    पोलीस आहेत म्हणून तुम्ही आहात नाहीतर कोणाचं नसेल पोलिसांचे हार्दिक आभार🎉🎉

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 9 месяцев назад +2

    कोणीही कुणाला कमी समजू नये..

  • @sahilpathan4795
    @sahilpathan4795 2 месяца назад +1

    Shivsena jindhabad❤

  • @Avinashij52
    @Avinashij52 9 месяцев назад +157

    एकटे जाधव साहेब तिघांवर भारी पडतील 💪😂😂

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 9 месяцев назад +1

      Right ✅️

    • @laxmandhanke233
      @laxmandhanke233 9 месяцев назад

      Padtil❤

    • @VarunPatilsakare
      @VarunPatilsakare 9 месяцев назад +1

      Shivsena ubt 🔥🔥🔥

    • @nagrajkotwal5154
      @nagrajkotwal5154 9 месяцев назад

      तुझ्या आईवर घे पाडून भास्कर ला

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 9 месяцев назад

      @@VarunPatilsakare अरे तू comments वाच ना मग भुंक

  • @pramodpawar3754
    @pramodpawar3754 9 месяцев назад +35

    गृह मंत्री यांनी महाराष्ट्राचा बिहार केला
    जनता सब जानती है.....

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 9 месяцев назад +12

    भास्करराव जाधव साहेब वाघ आहेत , यांना निवडणूकीत धडा शिकवू,जय महाराष्ट्र

  • @samjondhale16nov
    @samjondhale16nov 9 месяцев назад

    Bhaskar Jadhav जनता तुमच्या बरोबर आहे ❤❤❤❤

  • @01adinath
    @01adinath 9 месяцев назад +3

    झेंडा पिक्चर चा पुन्हा एकदा रिमेक झाला पाहिजे. म्हणजे कार्यकर्त्यांना अशे ठरवून झालेले कार्यक्रम समजतील. "राजकारण"

  • @samadhanbodhare5926
    @samadhanbodhare5926 9 месяцев назад +35

    छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून महाराष्ट्राची वाट लावली पूर्ण त्यामुळे इथून पुढे महाराजांच्या नावाचा वापर कुठल्याच पक्षाने करू नहे

  • @nitingudadhe4814
    @nitingudadhe4814 9 месяцев назад +14

    Only power of thakare jay bhawani jay shivaji

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 9 месяцев назад +38

    फडणीस साहेब काय चालल्य सत्तेचा माज

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 9 месяцев назад

    जाधव साहेब जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @Zingat-Jindagi
    @Zingat-Jindagi 9 месяцев назад +1

    भारी काम 💥

  • @yogeshpatil7756
    @yogeshpatil7756 9 месяцев назад +13

    झाला ना महाराष्ट्राचा up, बिहार... रोज नवीन दंगली

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 9 месяцев назад +12

    Bhaskar Jadhav shivsena tiger 🐅

  • @F-PRVINMUNDE
    @F-PRVINMUNDE 9 месяцев назад +25

    या राण्याला ग्रामपंचायतीला पन निवडुन देवु नये असा प्रकार कधीच कोकणात घडला नव्हता.

  • @anantparab3200
    @anantparab3200 9 месяцев назад +1

    जातिवंत वाघ आहे श्री भास्कर जाधव ❤

  • @rajkavitkar
    @rajkavitkar 9 месяцев назад +1

    Only thakrey 🚩

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 9 месяцев назад +13

    अरे महाराष्ट्र सरकार नेपाळ यांची सुरक्षा करता का महाराष्ट्र😊

  • @अशोकमहाराजजाधव
    @अशोकमहाराजजाधव 9 месяцев назад +19

    राजकारण अत्यंत चुकीचे दिशेने वाटचाल आहे

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 9 месяцев назад +15

    महाराष्ट्रापासून UP बिहारचं अंतर 0 किलोमीटर झालंय.

    • @sandeepmishra3880
      @sandeepmishra3880 9 месяцев назад

      Tasa jar zala asta tr...ase he krnyachi himmat aani aukat zali nste...tithe yogi sarkar aahe...Tikdichi police direct encounter krte gund lokanchi

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 9 месяцев назад

    भास्कर जाधव आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh 9 месяцев назад +4

    कोकणात फक्त राणे साहेब यांचाच दबदबा आहे आणि राहणार

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 9 месяцев назад +27

    किती मारून आलास 90 की कॉटर...😂😂
    समोरा समोर येऊन बोलावं म्हणतोस. जर्शी ने कॉटर दिली का, 90 दिली, ते पण सांग...

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 9 месяцев назад +13

    आता फडणवीस कुठे गेला मराठा आंदोलन वर गोळ्या चालवल्या.राणेला गोळ्या घाल.सरकार तुमचे आहे.ऐवढी मस्ती

  • @TukaramBorhade-i7i
    @TukaramBorhade-i7i 9 месяцев назад +9

    Dhanyavad. Jadhavsheb.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @iam-111
    @iam-111 9 месяцев назад +2

    ओन्ली शिवसेना... एकनाथ शिंदे साहेब..

  • @hemantshigwan5809
    @hemantshigwan5809 9 месяцев назад +1

    Very good ❤❤❤❤❤❤

  • @shirishmalandkar3186
    @shirishmalandkar3186 9 месяцев назад +10

    पोलिस अधिकाऱ्यांना चारी बाजूला ठेवून गाडीत फिरतो .पूर्ण महाराष्ट्रातून एवढेच कार्यकर्ते आले 😂

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 9 месяцев назад +28

    बारका नेपाळी घासतोय आपली जिभ घासू दे. घासून घासून पातळ झाली की. त्याला कळेल. जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @sureshnpathare7851
    @sureshnpathare7851 9 месяцев назад +6

    Bhaskar Jadhav ekdam bhari ..tumhi nishtawant shivsainik aahat aamhi tumcha addar aani samman karto.Jai Shivsena.Jai Uddhav Saheb Thackeray.

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Месяц назад

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र साहेब

  • @rohansalunkhe8678
    @rohansalunkhe8678 9 месяцев назад

    मस्त च भास्कर जाधव साहेब🚩🚩🚩🚩

  • @prashantashokpatade6723
    @prashantashokpatade6723 9 месяцев назад +12

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩