Wayanad Landslide Video : पावसाचा वायनाड, शिमला, कुल्लूमध्ये विध्वंस; धडकी भरवणारी दृश्यं पाहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #Waynad #Kerala #Himachal
    Wayanad Landslide Video : पावसाचा वायनाड, शिमला, कुल्लूमध्ये विध्वंस; धडकी भरवणारी दृश्यं पाहा
    Wayanad Landslides Update : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून या घटनेत आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरू आहेत. याशिवाय १९० नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत एक हजार नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी दिली आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 4

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 Месяц назад

    निसर्गावर अतिक्रमण म्हणजे म्रुत्यूला निमंत्रण

  • @rapr8136
    @rapr8136 Месяц назад +2

    बातम्या सांगणारे नोकरी सोडून गेले का?

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy Месяц назад

    करा अवैध बांधकामे अजून..विकास कुठला हा तर भकास आहे..

  • @PrathmeshShere-n1y
    @PrathmeshShere-n1y Месяц назад

    Yah sare tum apne karm ki fali bhog rahe ho Jin jinhone Gau Mata ki hatya ki hai keral mein sabse jyada keral Karnataka instead mein Gau Mata ki hatya hoti hai inke halat bhi yahi hogi