होय नाही करत शेवटी कोल्हापूरला निघालो💁सासूआईना घेऊन जायच यावर भाऊच्या प्रतिक्रिया🤔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • होय नाही करत शेवटी कोल्हापूरला निघालो💁सासूआईना घेऊन जायच यावर भाऊच्या प्रतिक्रिया🤔@Varshachoudhari
    #gavakadchevlog
    #dailyvlog
    #routinevlog
    #familyvlog
    #marathivlog
    #daily
    #rain
    #varshachoudhari
    #kitchentour
    #rainvibes

Комментарии • 239

  • @atharvakale1803
    @atharvakale1803 2 месяца назад +58

    वर्षा काळजी घे,शेजाऱ्यांच्या सतत संपर्कात रहा, जास्त कामे करू नको आराम कर, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत 👍🏻

  • @Ashwini194
    @Ashwini194 2 месяца назад +67

    बरोबर वर्षा...तुझी आई किती वेळेस येणार ग..त्यांना पण त्यांची सून बोलतच असेल की...खर तर तूझ्या सासू ने... येयल पाहिजे

  • @Rrr-uy8hi
    @Rrr-uy8hi 2 месяца назад +52

    इतके.नातेवाईक आहेत पण तिच्या अडचणीत सोबत कोण नाहीत किती वाईट गोष्ट आहे आता सर्वाना मस्का लावायचे सोडून दे स्वामी सोबत आहेत असे समजून खंबीर रहा

    • @Happy.......4-b1y
      @Happy.......4-b1y 2 месяца назад

      सगळे मतलबी असतात कोणी कोणास नाही या जगात .....

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 2 месяца назад +65

    अग वर्षा नको काळजी करू तुम्ही छानच निर्णय घेतला आहे कोल्हापूर ला जाण्याचा 👍आता जरा सांभाळून काम कर...एक मेड लाव कामाला,डिलेव्हरी झाल्यावर पण तुला मदत होईल आतापासूनच मेड लाव म्हणजे तीला पण तुझ रुटीन समजेल...आणि आता श्री ला पण स्ट्रॉंग बनव सगळे व्यस्थित समजून सांग तुमची अडचण...तो समजेल,कोणाची एवढी मनधरनि करत बसू नकोस...आणि जमलच तर तुझ्याच आईला बोलून घे.एवढे दिवस होतीच ना आता.अजून थोडे दिवस तिलाच राहू दे तुझ्या कडे,मला माहित आहे तुझी आई येईलच कारण तिला तुझी खूप काळजी आहे शेवटी आई ती आईच...तुझा भाऊ आणि वहिनी समजूतदार आहेत ते पण पाठवून देतीलच...आणि हो मला एक तुझ्या सासुसासऱ्याचं पटल नाही एवढ्या अवघड अवस्थेत असताना पण तुझ्या कडून खाली वाकून पाया पडून घेतात,अस कुटे असते का...माझे पण सासुसासरे गावचेच होते पण त्यांनी कधी अस अवघड अवस्तेथ पाया पडून घेतल पण नाही आणि कोणाच्या पडायला पण लावले नाही...श्री च्या पप्पानी राग मानू नये...जे दिसल ते बोलले की...खूप जण कंमेंट्स करायचे ना वर्षा तुला आईलाच आणून ठेवते सासूला नाही आणत त्या सगळ्यांना आता समजलं असेल,तु आईलाच आणून ठेव.आई तुला बसुनबसून खूप मदत करते आणि तुम्ही सगळे छान खुष पण असता...नको काळजी करू .जातील हे पण दिवस 👍 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @KajalBawaskar-ft5sv
      @KajalBawaskar-ft5sv 2 месяца назад

      Right 💯

    • @rupalishewale638
      @rupalishewale638 2 месяца назад

      Sasubai alya tr ekadach kon baghel

    • @user-rl4kw9fv9l
      @user-rl4kw9fv9l 2 месяца назад

      Naka Lihue tyanna maid lava. Tyanni mi tech suggest kela pan maze comments delete kele tyamule yanna kahi sanguine naka

    • @user-rl4kw9fv9l
      @user-rl4kw9fv9l 2 месяца назад +1

      Aho Tai naka sanguine tyanna maid lava. Mi hech suggest kela hota previous blig la pan tyanni maze comments delete kele

    • @NG-hj7zt
      @NG-hj7zt 2 месяца назад +3

      उगाच लावलावी करू नको..ते त्यांचं पाहतील

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 2 месяца назад +35

    तुम्ही ईतक चला म्हणता सासुबाईंनी यायला पायजे होत अशा वेळेस तुमचा आधार नाही मग आपल्या माणसांचा काय उपयोग ताई तुमच्या आई किती दिवस राहतात त्यांचे मुलगा सुन तुमचे वडील यांना सोडून आई ती आईच ❤❤

    • @rashmirakibe3465
      @rashmirakibe3465 2 месяца назад +19

      प्रत्येकाची मजबूरी असते . कोणालाही काही दोष द्यायचा नाही . . नातवंडं कोणाला नको असतात . कोण बद्दल पण असे वाईट नका बोलत जाऊ . . . आणि आपल्याला आधीच माहीत असते कोणी येईल की नाही . . . कोणी येणारे नसेल तर चान्स घेऊ नये . आणि घेतला तर कोणाकडे अपेक्षा करू नये . .

    • @sangeetchoudhary2577
      @sangeetchoudhary2577 2 месяца назад +5

      हो बरोबर आहे ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात. ते सगळे शेअर नाही करू शकत ना

    • @vidyavirkar6884
      @vidyavirkar6884 2 месяца назад +2

      @@rashmirakibe3465 pn tichech sasu nanad sasre tila force krt hote ki amhi bgu amhi yeu sgl karayla mothi nanad bolli ahe ki mi 1 mnth yel sgl karayla mg ata ka avd mage jaych. Krta yet nhi tr avdi haus kashala pahije 2nd baby ch ani Shree hotach na natu mg ajun ky problem Hota tyanna.

    • @rupalishewale638
      @rupalishewale638 2 месяца назад +3

      Sasubaichi pn kahi adchan asel samjun ghyavi

    • @BanNamrata
      @BanNamrata 2 месяца назад

      Ho brobr Aahe ​@@rashmirakibe3465

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 месяца назад +39

    वर्षा पहिल्या बाळाला काहीच अडचण नस्ते पण दुसऱ्या बाळाला खूप अडचणी असतात.👍
    आरामात काम करत जा काळजी घे,👍

  • @priyankajagdale3666
    @priyankajagdale3666 2 месяца назад +22

    Sasubai ने यायला पाहीजे होत

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 2 месяца назад +4

    कोणी कोणाचं नसतं आपल्या संकटांना आपणच सामोरं जायचं असतं .देवावर विश्वास आणि भरोसा ठेव सगळं व्यवस्थित होईल. कोणाकोणाला तर कोणीच नसतं तरीपण त्यांच सर्व होतंच की .देवावर श्रद्धा ठेव सर्व ठीक होईल 👍👍🙏🙏

  • @SwatiWaykar-u3x
    @SwatiWaykar-u3x 2 месяца назад +15

    माझी पण अशीच परिस्थिती आहे. सासू असून पण काही उपयोग नाही. माझी आई माझ्याजवळ आहे. शेवटी तिलाच माझी काळजी

  • @KomalZalte-lk2dr
    @KomalZalte-lk2dr 2 месяца назад +3

    Asech asta sasu sasre tyana kahich kalji naste kiti pan kara ya lokanch tya peksha yachya pudhe pudhe karaych pan nahi aani yana jast bhav pan dyaycha nahi kashyalach ugach rikam aapl bghaych vrasha tai

  • @swati2414
    @swati2414 2 месяца назад +3

    वर्षा तुजसारखीच mostly सगळ्या बायकांची situation असते... आपण च खंबीर राहावं लागत... माझे पण mr सकाळी गेले कि रात्री च यायचे तरी मी दोन्ही pregnancy एकटीनेच पर पडलं... कोणाचाही पाया किंवा विनवणी केली नाही... तू strong राहा म्हणजे दादा ला टेन्शन नाही राहत.... करावंच लागत म्हणून दिवस काढायचे असतात... ऑपेरेशन च्या एक दिवस आधी मी आईला बोलावलं होत फक्त सो....Be पॉसिटीव्ह an strong❤

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 2 месяца назад +16

    तुझ्या मदतीला..पर्याय...एक बाई ठेव night ला.. म्हणजे सोबत होईल आणि मदत होईल

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 месяца назад +32

    Saasu saasre doghech rahataat tevha koni vichaar karat mahit. Doghech mhatare sheti, guredhore baghataat sagle karun thevale aahe.

    • @vidyavirkar6884
      @vidyavirkar6884 2 месяца назад +2

      @@pushpagaikwad84 Varsha ani Dada doghe pn tyanna sobt chala boltat nehmi bt sasu sasre la yaych nhi mg tyat hyancha ky dosh ani mothi sun tr bajulach rahte tri tyanna bgt nhiye ulat Varsha mule ti at least bolayla tri lagli

  • @ashaghonge7850
    @ashaghonge7850 2 месяца назад +5

    अग, आपल्या लाच सगळं करायच असत, त्यामुळे आपली मानसिक तयारी ठेव सगळं ठीक होईल, यातून च आपल्याला शिकायला मिळते, तू तशी स्टॉक आहेस, be positive राहा😊

  • @narayankalange2008
    @narayankalange2008 2 месяца назад +21

    ताई वाईट वाटून घेऊ नको तुझी आई येईल तुझ्या सोबत काळजी घेण्यासाठी आई ती आई च असते

    • @jyotigaikwad-lb3wl
      @jyotigaikwad-lb3wl 2 месяца назад

      Yeel aai tujhi bolun ghe कोणाकडून नको आपेक्षा

  • @ashwinidesaikhapare1268
    @ashwinidesaikhapare1268 2 месяца назад +4

    Dada asa kase bolle varsha chi aai yaila tayar nahi swata chi aai bagha 2 diwas tari ali ka tichi mansa pratyek weli yetat tumchi bagha ewadha operation jhala tari koni ala nahi tras jhalyawar yenar ata kai gavi kasa hi manage hota gavchi mansa astat madtila aai bhau boltat afchsn ahe adchsn ahe

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 2 месяца назад +7

    एवढा प्रॉब्लेम असताना पण सासूबाई येत नाही.. खरच अवघडच आहे 😮

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 2 месяца назад +28

    सासरे जरा आखूड विचाराचे वाटतात.... प्रत्येकवेळी आपलंच खरं असत त्यांचं.. असो.. तू घे तुझी काळजी... वेळेला वेळ निघून जाती पण आपल्या लोकांचं खरं रूप तेव्हा कळतं... 👍

    • @vrundakharde2462
      @vrundakharde2462 2 месяца назад +8

      Khar ahe mazya tr first pregancy la pn sasarch kon nhi ala tyamule second chance ghyaychi pn himmat nhi hot ata

    • @madhuramalage
      @madhuramalage 2 месяца назад +1

      ​@@vrundakharde2462same here di..mazi tr khup vait avstha keleli sasrchyani hya avsthet

    • @vaishalijawale6474
      @vaishalijawale6474 2 месяца назад

      Varsha maz वय 68 aahe .tuzyakade cha sarv पाहून mazya डोळ्यात अश्रू aale g.tu khup अशक्त zali aahe .khup kam kelis .aata आराम kar kalaji karu nakos srv chan hoil. Bagh tuzi aaicha yeil nakki.

  • @HemaPatil-e1y
    @HemaPatil-e1y 2 месяца назад +8

    स्वामी कृपेने तुमच्या मागे कोणीना कोणी ऊभे राहीलआणि आता गावाकडे घर चांगले झाल्याशिवाय येऊ नकोस तुझे तेथील कष्ट पाहवत नाही तब्येतीला जप काळजी घे

  • @rijwanapathan9806
    @rijwanapathan9806 2 месяца назад +6

    Hi varsha mi video purn n pahta comment krty, Mazi delivery April mde jhali mi pn ekti n ghratle sarw Kam +maza mulga 6year cha ahe 3jnanche tiffin krt hote maz jwl pn koni nwte dilivary pryant .nnter aai Ali. 15days krun geli nntr pn mi ekti ne srw kel khup awghd hot tya condition mde khup rdle mla koni. Nahi asha awsthet ekti ahe mister sobt hote ,pn v4kela mla koni nahi pn Mazi lekran mul sahan kel ,pn visarnar nhi kdhi khup sahan kel

    • @user-uc3pj8ov6r
      @user-uc3pj8ov6r 2 месяца назад

      😢mazi aai khup chan hoti😢pn ti ata ya jagat nahi.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 месяца назад +9

    सासू सासऱ्यांचे वागणे मला अजिबात आवडले नाही वर्षा😢😢

  • @user-eg1ju6br4f
    @user-eg1ju6br4f 2 месяца назад +27

    काय बाई दोघे पण नवरा-बायको कशी आहेत एक नंबरचे चेंग एवढी बायकोची वाईट परिस्थिती असताना बस न गेलेत काय तो पैसा कामाचा

    • @risingshardul
      @risingshardul Месяц назад

      Travels aahe madam....aani खेड्यातून 4 wheeler nahi milat return kon rikam yeil कोल्हापूरला जावून.....थोड तरी commansens वापरत जा

  • @Foujipremi_Shivu
    @Foujipremi_Shivu 2 месяца назад +10

    Varsha chi aai yetna barobar bolale ki tumch mule tila tras hoty tech khar ahe 😢

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 2 месяца назад +5

    शेवटी हा शब्द कधीच बोलायचे नाही स्वामी समर्थ यांच्या कडे माफी माग

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 2 месяца назад +15

    देवाने दिले तर तेच मुक्त करतील वर्षा काळजी नसावी श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @VarshaBalam
    @VarshaBalam 2 месяца назад +2

    खूप वाईट वाटले तुझी खुप दगदग झाली तरी ही चेहरा आनंदी ठेवलेस.तुझया पाठीशी स्वामीचा आशिर्वाद आहे.घाबरु नकोस सगळं नीट पाडणार ❤❤❤❤❤❤

  • @swamimazimauli2725
    @swamimazimauli2725 2 месяца назад +6

    ताई आई ला बोलवून घे इतके दिवस राहिली तरी सुद्धा तुझ्या साठी अजून काही दिवस त्या राहतील आणि डिलेव्हरी नंतर माहेरी जा आरामासाठी

  • @roshanipawar5183
    @roshanipawar5183 2 месяца назад +5

    Sasu kharch kamachya nastat are ashya velat nahi tr kontya velat n punha bolaych soon changli nahi are tumhi vichar kara na tija kshi handel karen tumhi pohchu parent tine gapp basaych ka to bichara navra police bayko hon kharch avgad ahe khup experience ahet baba

  • @allroundersujata
    @allroundersujata 2 месяца назад +11

    बर झालं कोल्हापूर ला आली... पण आता काळजी घे.. एखादी बाई लाव कामाला... जास्त दगदग करू नकोस... तू एवढ सगळं विसरून सगळ्यांचं सगळं करते पण तुझ्या वेळी कोण उपयोगी पडतंय का.. सासूआईनी यायला पाहिजे होत. कितीही कामं असली तरी तुम्हाला आता त्यांची गरज आहे... दादा कितीवेळेला म्हणाले पण त्या नाही आल्या.. असली कसली कामं असतात.. बर जाऊदे डिलिव्हरी ला माहेरी जा..नाही गेलीस तरी आई येईलच... 😊

  • @seemavethekar3063
    @seemavethekar3063 2 месяца назад +7

    Tumhi doghe as ka tharavtay ki pre 7 vya mahinyatch delivery hoil as as please bolu naka balachya changlyach vichar Kara 8 mahinyatch delivery zali tari balala NICU madhe thevtat so sarakh pan naka bolu vel aali ki sagal nit hotay don't worry

  • @Shri.Swami09
    @Shri.Swami09 2 месяца назад +7

    Nivant raha swami ahet n sobat tuzya 🙏🏻😊shri swami samarth jay jay swami samarth 😊

  • @varshanavnathnagtilak2878
    @varshanavnathnagtilak2878 2 месяца назад +3

    Koni ale tri tyachi kam aaplyalach kravi lagtat ,madat kraychi sodun ,tyapeksha

  • @prajapitaumargekar8706
    @prajapitaumargekar8706 2 месяца назад +5

    Tumachya problem madhe ch dada che aai wadil sath nhi det tar kashi kay itake changle rahte ugach. Tyanch kahitari chukatay asa janavu de n tyana

  • @Foujipremi_Shivu
    @Foujipremi_Shivu 2 месяца назад +9

    Sasubai ne jra samjun ghetal paheji hot ata tila garaj ahe tr jat nhet varsha ch aai kiti divas rahnar ani

  • @jyotigaikwad-lb3wl
    @jyotigaikwad-lb3wl 2 месяца назад +13

    Aata 8 mahina लागेल ना पूर्ण kalgi ghe 8 महिन्यात फर्शी बसून पुसं किंव्हा बाकी काम कमी कर 9वा लागला की कर पण 8व्यात करू नको yektich घरात आहेस

  • @truptibacche8748
    @truptibacche8748 2 месяца назад +3

    पहिली गोष्ट गावी जायला नव्हते पाहिजे. एकदा बोलते शेवट च तुमच पहिलं च सगळे ठरले होते. डिलिव्हरी करून जायच होत गावी.

  • @PradnyaAkash11
    @PradnyaAkash11 2 месяца назад +5

    Ji baher rhatat tyana sgle gruhitch dhrtat....maz pn asch hot

  • @srushtishivrajmudugade2176
    @srushtishivrajmudugade2176 2 месяца назад +5

    Fakt kamasathi sun pahije sunesathi jau nahi shkat ...Avad ky Kam karun upyog

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 2 месяца назад +7

    आई येत होती तर तु वाईट वाटून घेतलास आपल्याला गरज असते तेव्हा ...कोणाल काय वाटेल ह्याचा विचार करायचा नसतो.....थोड्या दिवसानी आईलाच बोलवून घे नाहीतर तु आईकडे जा ...

    • @Happy.......4-b1y
      @Happy.......4-b1y 2 месяца назад +1

      हो ना बरोबर आहे एवढ्या दिवस तर होत्या ना त्या मग ..... मग अजुन काही दिवस राहिल्यास असत्या तर बंर झाल असत लोकांच काय करायचं ........आपल्या साठी आणि होणाऱ्या बेबी साठी कशाला रिस्क घ्यायची.... तुम्ही तुमच्या आई ला आणायलाच पाहिजे होते .... शेवटी आई ती आईच ....

  • @jyotitodarmal1850
    @jyotitodarmal1850 2 месяца назад +3

    Kase he sasu sasre amchepn asch ..garaj astana sobat nahiet...preg sun aahe tri tila vakun namskar karyla nahi suddha mhnt nahit padun ghetaet khushal...atta garaj aahe yayla haw hot tynni..shewti mhnunch aai vadil te aai vadil astat...maji same condition ahe tumchysarkhi fkt evdhch ki maj bal sambhaych ahe tynchymule day carela takaw lagl evdh chot bal mala..aaila kiti days thewnarna

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 месяца назад +5

    ताई डिलीव्हरी गावी करू नको तिथे विश्रांती नाही मिळणार सासूबाई नी यायला पाहिजे होतं

  • @arunwandhekar8209
    @arunwandhekar8209 2 месяца назад +2

    आता सासु सासरे नच चुकत पुन्हा म्हातारं पणी म्हणायचं आमचं दुखायला तर आले नाही आता त्यांना गरज होती तर जायचं

  • @sunandasonawane8916
    @sunandasonawane8916 2 месяца назад +4

    Sasubai kashi yehil tacha mistrancha kno karel moti sun vegali rahate babach jevancha kon karel sasu kashi yehil moti sun ektra rahili asti ter baba ni sagital ast sasu aali asti

  • @meghakode8580
    @meghakode8580 2 месяца назад +3

    Varsha tuzya jaubai kolhapur yeu naki shakat navra mulasodunkamitkami sasryach tari neet karayla pahije jevan chahpani etc etc mahsnje sasubai pan nirdasthpaneyetil khupch pratical ahe tuze jau.selfish te mahantat na khayche daat vegle and dakhvayche vegle aso tu khalgi ghye GBU😊

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 2 месяца назад +3

    Sasarchya lokanna fkt natu nati pahije astat bt support karaychi vruti nste hi comment mi krtey bcz mi he mazya life mdhe anubhavlay vomitting aksharsha blood chi hot hoti mi avda trass vhaycha mi bathroom chya door Jvlch zopaychi koni nvht bagayla shevti Dr. La bollo abortion kara Bt baby Chan hot so Dr nhi bolle.navra la sutti nhi milaychi so hospital mdhe ektich admit hote.mhnun ata maz lokanbddl as mat zal shevti delivery chya veli baby pn jara ventilator vr hot khup sahan kelay mi😢 athvl tri lokancha rag yeto ani athvun radu yet😢

  • @kshitijpatil8249
    @kshitijpatil8249 2 месяца назад +2

    Shevti kon ch ny ala amchyasobat amhich adjust kela option navta

  • @jhonnythepug_333
    @jhonnythepug_333 2 месяца назад +3

    Samor diste te pahun lagech comments karnyapeksha tyamagil kahi history asu shakte hehi samjun ghetle pahije.sagle comments vachun ase vatate ki aai vadilani aapan mhatare hou paryant aapli aadchan kadhle tarach te changle nahitar vaeet.

  • @KiranBhajipale
    @KiranBhajipale 2 месяца назад +6

    सासू नी यायला पाहिजे ,डिलीवरीत,,तिकडे सवँ सोयी आहेत ,श्री शाळा होईल ,सासू ,आई दोघी मिळून 2 महिने काढून दयावे ,,गावाच घरी सोयी नाहीत ,,

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 2 месяца назад +16

    सासरी दोन रूम बांधा मॅडम आणि मग व्हिडिओ बनवा आमच्या डोळ्यांना बर वाटेल

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 месяца назад +1

    भिऊ नको बरसा सगळे ठीक होईल देव आहे तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप आशीर्वाद

  • @snehachougule7000
    @snehachougule7000 2 месяца назад +1

    Adchani yaychi wait ka karaychi yayla havet mazi pn same condition ahe varsha

  • @mybebymylifekajalsakorevlo1454
    @mybebymylifekajalsakorevlo1454 2 месяца назад +2

    Varsha Nako tension geu dev tujya patishi aahe fakt tu kambir Raha aani avlambun rahu Nako Tula devani punha aai banvaly manje te Handel karaychi takt pan dili aahe so kalji Karu Nako sarv thik hoil

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 2 месяца назад +32

    Tu khupcha lahan balasarkhi bolte Ani ladat bollyasarkha vatat

    • @vidyamali3830
      @vidyamali3830 2 месяца назад +1

      Hon tula as vadte me vishwas udari aahe😅

    • @vidyamali3830
      @vidyamali3830 2 месяца назад +1

      Kashe aahe hyanchya gharche adchanit pan kam yet ny

    • @pratikshanikam6268
      @pratikshanikam6268 2 месяца назад +11

      Ho khrch ekdam slow bolty slow chalty agdi ladat aalya sarkha ani lahan mula sarkh, pregnancy cha adhi pn Ashi ch hoti jara pn active nahi

  • @jayashreeraut8520
    @jayashreeraut8520 2 месяца назад +1

    वर्षा चांगल निर्णय घेतला गावाकडे तुला काम जास्त होतो इथे तुला हेल्पर ठेव जी तुझ्याकडे चोवीस तास असेल तुला सोबत होईल व मदत होईल आईला बाळपणा च्या आधी बोलवता ती नक्की येईल स्वामी तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नको माझी झाशीची राणी आहेस तु

  • @priyakharade931
    @priyakharade931 2 месяца назад +7

    Dilevari la varsha chya aai kde pathva varshala. Tith tila aaram chan milel. Ekde gavakadche ghar pan vevatit nahi sasubaina pan kam nahi hot avd. Te bagun varsha lagech kamala lagel. Dilevari nantar aaram khup garhecha aahe

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 месяца назад

      काही काळजी करू नकोस सर्व ठीक होहील. Tabhetchi काळजी घे वर्षा. देवाची कृपा सदैव तुम्हावर राहूदे. 👍🏼😊❤

  • @tanujajadhav9369
    @tanujajadhav9369 2 месяца назад +2

    Kiti convence kart hote dada aai ani bhau la pan ajibat te lok yayala tayar nhi aplya soonechi thodi tari kalji pahije tyana shevti he baal pan tyanch koni tari laganarch ahe na dada na convence kartana kiti manatun trass hot hota te disat hota pan... Thik ahe varsha tu tenaion nko gheu jithe madatila koni nhi tithe aple swamii ahe yevda lakshayt thev.. Swamii ya sabhdha madech khup shakti ahe tya mule swamich namsamran kar sagala chan hoil don't worry

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +15

    मदतीला मावशी घे ताई स्वामी सगळं नीट करतील

  • @kshitija6718
    @kshitija6718 2 месяца назад +2

    aga Varshatai mi yeu ka sobatila tuzya.....mi sataryat aste....kahi kalji karu nakos tai. Hoil sagla thik🤗 kahi lagla tar sang ha

  • @saralsable9984
    @saralsable9984 2 месяца назад +10

    Tai tumchya sasu sasryanche pan problem astil na kahi, te yaylach tayar nahi tumhi ase dakhvtay video madhe, tumhi parsanal tumchyat thevaycha na Vishay, tumhi dodhanich tyanchya baddal nigetive dakhavlyavr lok pan tasech bolnar

  • @RuchiraMulve-ni6hu
    @RuchiraMulve-ni6hu 2 месяца назад +5

    Tai tu kay kalji karu nako maja pan dilevri la pan mi aani maja navra gelo hoto koni pan al navt pan maji dilevari vevstit par padli tu as vichar karu nako ki tuja sobat kon nahi Swami aahe tuja patishi

  • @pranitapawara5916
    @pranitapawara5916 2 месяца назад +1

    Tai kalje ghe..tumhi sgle jyachya tyachya jagi brobr ahat... sasu aai n sasre pn ektech ahet tyana watat ashnar kolhapurla gelo tr shetachi kam rahtil n gai-vasranch kon krel....tuzya aai tri kiti dvs lek mhnun tuzya jvl rahnar as tula watan pn sahjikch ahe... Pn nko kalji kru taai tu nehmi saglyancha vichar krtes, kalji ghete.... Pn tuzi kalji ghyayla dev ahe n aamha srv viverche ashirwaad ahetch sgl nit hoil tu fkt strong raha n kalji ghe.❤

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 2 месяца назад +2

    कोनी कोणाच नसत सर्व आपले आपले पाहातात

  • @samruddhikitturakr1303
    @samruddhikitturakr1303 2 месяца назад +3

    वर्षा तुम्ही श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत रहा सगळे प्रश्न सुटतील काळजी करू नका तारक मंत्र म्हणत रहा😊

  • @shouryaslifestyle7009
    @shouryaslifestyle7009 2 месяца назад +1

    Mi pn लातूर chi ahe ...mla pn support करा...वर्षा मेड laun ghe kahi hot nai majhi pn sasu ali नव्हती बाळा la सांभाळत

  • @dipalijadhav-mule2419
    @dipalijadhav-mule2419 2 месяца назад +1

    Varsha don't take tension,,,,,, koni sobt nsel tri dev kaym sobt asto aplya,,,,,, fct ghabraych nhi,,,,

  • @Poojahirve95
    @Poojahirve95 2 месяца назад

    Hi varsha tai maze pn mister police mdhe ahet. Aamhi agodar thane la राहायचो. Mazhya kde 2 putane hote shikayla tyanch krun mi mazhya donhi mulanna sambhalal ahe. Tumchi condition mi samju शकते. Tar kalji kru nka sarv thik hoil. Take care .

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 2 месяца назад +1

    काळजी करू नये. ...खूप आशीर्वाद..🎉🎉

  • @truptiithape7724
    @truptiithape7724 2 месяца назад +1

    तुझी सासरे बोलले ना की तो पण चांगलंच होतं की मग..... म्हणजे त्यांना वाटत होतं की तू तिथेच राहावं ते जर आई पेक्षा वेगळाच विचारायचे आहेत असं वाटतं..

  • @PradnyaAkash11
    @PradnyaAkash11 2 месяца назад +6

    Tumhi kshala evdi dgdg krtay....tumcha kon vichrach krt nahi....aso sgl thik hoil

  • @vaishaligavali6656
    @vaishaligavali6656 2 месяца назад +2

    Sasu sasryana ith lksh dyav lagt mhnta pn kai dvs tumchi jaubai dir lksh deu shakta na, tumch nit par pdl ki te yetilch ki prt

  • @bharatibasutkar5258
    @bharatibasutkar5258 2 месяца назад +2

    Maheri delivery karun ghe, aaram milel

  • @AishaandSaisha15
    @AishaandSaisha15 2 месяца назад +2

    Ve yeil n bghaycha pn data sampla😅 mhanun 19 cha recharge kela😅aaturta.🥰

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 2 месяца назад +1

    Khup vait vatley. Gharche samjun ghet nahi. Very critical condition.

  • @SayaliBachulkar
    @SayaliBachulkar 2 месяца назад

    Di aata kalji ghe ag swtachi ...shejarcyansobt jast smprk thev mhnje vel prsangi mdhtila yetil ......

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 2 месяца назад +1

    मनाने खम्बिर रहायचं परमेश्वर सर्व सांभाळून घेतो

  • @RESHMASHAIKH-zn3cf
    @RESHMASHAIKH-zn3cf 2 месяца назад +1

    Ata garaj ahe mhanun ti bolwte itarweli kdhi wicharle ka tine jra donhi bajucha vichar kra

  • @pallavirawde8197
    @pallavirawde8197 2 месяца назад

    Gavakadunach kamala olkhichi bai kahi mahine miltey ka bagh?

  • @user-il4pg4io9n
    @user-il4pg4io9n 2 месяца назад +1

    Kalji ghaya tai.❤

  • @vrushaliwalhekar2997
    @vrushaliwalhekar2997 2 месяца назад +1

    कोल्हापूर ला स्वतःच घर आहे का

  • @truptigayakwad7499
    @truptigayakwad7499 2 месяца назад +2

    Mi first time comment karta hai saasu bai ni yaych hav hot.... Chukich he asha veli nhi tr kadhi yenar

  • @ashvinirecipieofficial6635
    @ashvinirecipieofficial6635 2 месяца назад +7

    ताई तुझ्याकडे बघुन मलाच यावा असं वाटतयं तुझ्या मदतीला😊😅

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 2 месяца назад +2

    ताई
    अश्या वेळी ट्रेन ने प्रवास करायचा,
    वॉशरूम चा प्रश्न येत नाही आणि रस्त्यावर
    खड्डे असतील तर भीती नाही

  • @SnehaJoshi-l6i
    @SnehaJoshi-l6i 2 месяца назад

    ताई काळजी घ्या स्वामी महाराजांना आपली खूप काळजी आहे ते आहेत नको विचार करू जास्त आनंदी रहा, दादा सारखा प्रेम करणारा नवरा सोबत आहे. सगळं छान होईल या नऊ महिन्यात सर्वात जास्त काळजी फक्त नवराच घेऊ शकतो अनुभवलंय मी आनंदी रहा ❤️

  • @kshitijpatil8249
    @kshitijpatil8249 2 месяца назад +2

    Khup vait vatat asha veli

  • @siddhikoyalkar2926
    @siddhikoyalkar2926 2 месяца назад +4

    24तासांसाठी मावशी लावा

  • @pallavidalvi9309
    @pallavidalvi9309 2 месяца назад +1

    Aamchya gharchi hich condition hoti ahe and ata hi ahe but APL aplyalach manage karv lagt tyamule konacha mage nahi lagaich ..

    • @pallavidalvi9309
      @pallavidalvi9309 2 месяца назад

      Kamala bai lav ardh Kam halk hot ... mazya 1st delivery chya veli mazya aai kade asun sudhaa Mazi aai school madhe jaichi so sagl malach manage karav lagat hot Ani dada tari gava kade barach da ale majhe husband 8-9 mahinyat fakt 2 Vela alele...tyamule aapn kunachihi vat nahi pahaichi karaiche kar manavar ghetl tar kahihi karta yet... Himtine sarv kahi karta yet .... you can manage everything.. imagine kar jar army madhe asli asti tar kas manage kel asts ...tya pudhe apli condition changlich ahe...❤

  • @darshanakale4512
    @darshanakale4512 2 месяца назад

    Mi pn aaplya irb madhlich ahe tai 7 month pasun delivery paryant mi yektich rahli mala pahila mulga ahe 5 year cha tyacha school sathi mi yekti rahli aani kolhapur madhech mazi normal delivery zali

  • @harshalapatil6087
    @harshalapatil6087 2 месяца назад

    Chagali bai bagh kamala asach ast maze pn dusar baal ata khup varshani zale koni nahi yet aplyala manege karaylach lagat.tention gheu nako swami ahet pathishi chagalch hoil❤

  • @user-oj1pw4ee6f
    @user-oj1pw4ee6f 2 месяца назад +1

    मला सासू सासरे नाहीत म्हणून मी तर दुसरा चान्स घेतला नाही पहिल्या मुलांच्या वेळी मी खूप ऋस झाला माझी हिम्मत झाली नाही

  • @narayankalange2008
    @narayankalange2008 2 месяца назад +5

    असं पण गावी तु एकटीच काम करत होतीस ताई

    • @vaishnavijondhale4616
      @vaishnavijondhale4616 2 месяца назад +1

      Thoda far ky nahi hote gavakdlya baya na sheti baghun ghar baghav lagte pregnancy madhye pun

  • @swatijadhav2077
    @swatijadhav2077 2 месяца назад

    Kalji karu nakos Varsha sagle chan ch honar .Dada tension geu nakos Swami aahet .❤❤ Take care ❤❤

  • @vandanaghule5443
    @vandanaghule5443 2 месяца назад +4

    Varsha tuzi khup kalji vatte.asha veles aai ni yen garjeche ahe bhauna tai detil na jevan. Hi vel far mahatwachi ahe.

  • @ReshmaSawant1717
    @ReshmaSawant1717 2 месяца назад

    Hi kalaji ghay kahi hot nahi mi tur nine month kam kele ahe ani maze hay 3 c section hote ani family sodat nahi aaj dupari delivery hoti tevha sudha mi gharat kam karun geli hoti

  • @seemakamble2759
    @seemakamble2759 2 месяца назад +1

    Aai la mahit ahe dilevery madhe kahi nast Karan aai la pn mul zali ahe tyna pn anubhav ahe

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 месяца назад

    अंबज्ञ ग काही लागले मदत तर सांग नक्की मी राजारामपुरी 10 th lane मध्ये रहाते, Dr. देसाई 🙏❤

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 2 месяца назад +1

    Take care Varsha

  • @TUTUMIMI9499
    @TUTUMIMI9499 2 месяца назад

    Shahani asashil tar maheri ja agust nantar ani sree la pan titach admission ghe sasari kuni nahi pahanar ani tith basun thodich chalnar . Krishna da baykochi kalgi asel tar maheri sodva dilivery la

  • @sangitapatil8466
    @sangitapatil8466 2 месяца назад +1

    Bai lavch g Varsha udyapasun sang

  • @komalshingare7367
    @komalshingare7367 2 месяца назад

    Tai kalji karu nkos ek mavshi bg rattrichi sobat hoil tula sagl kahi chan hoil kalji ge ani happy ra😊❤️

  • @KavitaSandbhor-ub3yn
    @KavitaSandbhor-ub3yn 2 месяца назад +1

    Tai kalji ge mala khup vait vatle tujay sobat koni aale nahi