आरोग्य आणि उन्नतीसाठी रामरक्षा व मारुती स्तोत्र - Ramraksha & Hanuman Stotra for health & progress

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @lawoogavkar1233
    @lawoogavkar1233 4 месяца назад +11

    जय श्रीराम❤ श्री रामरक्षा स्तोत्र आणि भीमरुपी महारुद्र-मारुती स्तोत्र यांची शास्त्रोक्त महती मराठीत समजावून सांगितल्या बद्दल माननीय वैद्य गुरुजींना दंडवत❤❤

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 11 месяцев назад +38

    मनःपूर्वक धन्यवाद .बरेच दिवस रामरक्षा वाचतो. परंतु त्याचा सखोल असा अर्थ कळला नव्हता गुरुवर्य .आपण प्रतेक शब्दाचे विश्लेषण छान करुन सांगितले .धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +3

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

    • @amitshinde1984
      @amitshinde1984 10 месяцев назад

      आपले. धन्यवाद😊
      😊

    • @aryansurve9516
      @aryansurve9516 10 месяцев назад

      ​धन्यवाद सर🙏 पाठविले आहे

    • @ChardCheta-wg1xb
      @ChardCheta-wg1xb 9 месяцев назад

      एक😂 खास​@@NiraamayWellnessCenter

    • @janardanmanchare1066
      @janardanmanchare1066 8 месяцев назад

      Many many thanks

  • @rukminikantgulwelkar3106
    @rukminikantgulwelkar3106 11 месяцев назад +23

    आजपर्यंत रामरक्षेचे अनेकांकडून ऐकलेल्या अर्थापैकी सर्वोत्तम निरूपण ...धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +2

      मनःपूर्वक आभार !
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

    • @vidyapotnis8086
      @vidyapotnis8086 11 месяцев назад +1

      अतिशय उत्तम, मनपूर्वक प्रमाण

    • @vidyapotnis8086
      @vidyapotnis8086 11 месяцев назад +1

      धन्यवाद🎉🎉

    • @sulochanalomte2052
      @sulochanalomte2052 10 месяцев назад

      गुरुदेव आदरपूर्वक नमस्कार .
      शास्त्रोक्त निरुपण हा सर्वश्रेष्ठ ज्ञानरुपीप्रसाद रुपी शिदोरीच आहे.

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 5 месяцев назад +4

    आपण जेव्हा एखादं स्तोत्र म्हणतो किंवा पठण करत असतो, त्यामागचा अर्थ जेव्हा कळतो तेव्हा ते वाचण्यात अधिक आनंद वाटतो. खरंतर काही मिळावं म्हणून करणं हि व्यावहारिक गोष्ट झाली. तरी काही का असेना, त्यानिमित्ताने मनापासून व नियमित पठण करण्याची सवय तरी लागेल. रामरक्षेचा एवढा सखोल अर्थ आज समजला व योग्य उच्चाराचे काय महत्व आहे हेही समजले. त्याकरता खूप खूप धन्यवाद.!! जय श्रीराम..!!🚩🚩🚩

  • @revatishirodkar6869
    @revatishirodkar6869 11 месяцев назад +32

    फार फार समर्पक अर्थ आणि माहिती तुम्ही सांगितली तुमचे खूप खूप आभार.असेच कायम सगळ्या श्लोक ची माहिती सांगत रहा. थोडक्यात आमचे डोळे उघडतं रहा.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
      आपल्या सूचनेचे स्वागत आहे.
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

    • @godavarikatkar6156
      @godavarikatkar6156 11 месяцев назад

      We
      ​@@NiraamayWellnessCenter

    • @vinayakkhole8002
      @vinayakkhole8002 10 месяцев назад

      0

    • @sujatasant3165
      @sujatasant3165 10 месяцев назад

      स्तोत्र लिहीणारे सिद्धच आहेत जसे की बुधकौशीक ॠषी, संत रामदास...याचाच अर्थ तो मंत्र, स्तोत्र सिद्धच आहे! आपल्या सारखे अतिसामान्य काय सिद्ध करणार कुठलाही स्तोत्र, मंत्र......माफी करा जे अधिकारी अभ्यासक,उपासकाकडून ऐकलेल लिहीलय....यात माझ्यासारखीची काय मती! ॥जय जय रघुवीर समर्थ ॥

  • @rashmikulkarni1221
    @rashmikulkarni1221 11 месяцев назад +65

    नमस्कार गुरुजी ,राम रक्षास्तोत्राचे एवढे सुंदर विश्लेषण मी पहिल्यांदाच ऐकले आहे. आपण खूप खोलवर अभ्यास करून याचा अर्थ लोकांपर्यंत पोचवला याचे श्रेय व पुण्य आपल्याला आहे. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +3

      खूप खूप आभार 🙏,
      असेच अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

    • @swarupamohite9824
      @swarupamohite9824 11 месяцев назад +2

      खूप छान माहिती​@@NiraamayWellnessCenter

    • @anaghachaugule4219
      @anaghachaugule4219 11 месяцев назад +2

      फार सुंदर वर्णन!

    • @SandhyaMestry-z9e
      @SandhyaMestry-z9e 11 месяцев назад +1

      गुरुजी तुम्ही पस्टकरून सांगतात ते खूप खूप आवडलं

    • @ramrajeadsul5300
      @ramrajeadsul5300 11 месяцев назад

      ¹​@@swarupamohite9824

  • @saritachaudhari272
    @saritachaudhari272 11 месяцев назад +34

    आज मी पहिल्यादा हा व्हिडीओ यैकला व आज खऱ्या अर्थाने रामरक्षा, मारूती स्तोत्र कळले. खूप खूप धन्यवाद.👏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏,
      यासारख्या इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

    • @anjalibhole1146
      @anjalibhole1146 9 месяцев назад +1

      Dhayanwad

  • @smitakulkarni4057
    @smitakulkarni4057 Месяц назад +1

    फारच सुंदर विवेचन केले खूप समजून सांगितले धन्यवाद

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 11 месяцев назад +35

    🙏🏻🌹🙏🏻 मी रामरक्षा आणि मारुती स्तोत्र बोलते पण आज खरा अर्थ कळला 🙏🏻
    कोटी कोटी नमस्कार गुरुजी
    श्री राम जय राम जयजय राम 🌹🙏🏻🌹

  • @Prajaktaa_P
    @Prajaktaa_P 11 месяцев назад +83

    आपण जेव्हा "रामरक्षा या खजिन्याची चाबी आहे "असे बोलले तेव्हाच फुल खाली पडले ,किती कमाल आहे pure vibration आहे.

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari1965 11 месяцев назад +14

    जय श्री राम आपण खूप छान प्रवचन साध्या व सोप्या भाषेत अत्यंत उत्कृष्टपणे समजाऊन सांगितले आहे। जय श्री राम। जय बजरंगबली।

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 11 месяцев назад +11

    व्वा व्वा व्वा व्वा गुरुजी फार सुंदर विश्लेषण मारुती स्तोत्राचे केले आहे.
    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @ashabowlekar8853
    @ashabowlekar8853 11 месяцев назад +13

    किती बारीक बारीक अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे.असा हा अर्थ माहीत नव्हता.छान...!!! धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +1

      खूप खूप आभार 🙏

    • @vaishnavikulkarni1945
      @vaishnavikulkarni1945 10 месяцев назад +1

      नमस्कार गुरुजी 🙏तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत अर्थ सम जावला खुप छान वाटल आम्ही रामरक्षा म्हणतो पन एवढा विस्तृत अर्थ आता समजला एसच् शिवामहिमन आणि vishnu सहस्त्र नाम स्तोत्र चा अर्थ आम्हाला जमल तर् समजून घ्यायचा आहे🙏🙏🌹

    • @venkateshjoshi6113
      @venkateshjoshi6113 4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद

  • @BhanudasTraders
    @BhanudasTraders 11 месяцев назад +12

    श्री भीमरूपी मारुती स्तोत्राचा अर्थ खूप छान समजून सांगितला गुरुजी 🙏🙏🙏

  • @madhukarwani8519
    @madhukarwani8519 11 месяцев назад +15

    खूपच छान मारूती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र यांचे विवेचन केले आहे.
    धन्यवाद दादा
    जय श्रीराम ,जय बजरंग बली की जय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏,
      जय श्री राम🙏🙏

    • @VaishaliKavalanekar
      @VaishaliKavalanekar 11 месяцев назад

      Khup. Chan shree Ram

    • @suyashpuranik4254
      @suyashpuranik4254 11 месяцев назад

      ​@@NiraamayWellnessCenterका 1111111111111¹ब्ज/+-++--+-++

    • @vanitamhatre4403
      @vanitamhatre4403 11 месяцев назад

      खुप खुप आभारी छान पुर्ण अर्भकाला.❤❤❤

    • @vanitamhatre4403
      @vanitamhatre4403 11 месяцев назад

      संपुर्ण अर्थ कळला,आभारी आहोत.❤❤❤

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 11 месяцев назад +9

    खुप विस्तृत माहिती दिली. मी रोज रामरक्षा म्हणते पण आता अशाप्रकारे म्हणेन . धन्यवाद
    जय श्रीराम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      धनयवाद 🙏 🙏 ,
      नक्की म्हणा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @sadhanaawale1180
      @sadhanaawale1180 11 месяцев назад

      जय श्री राम 🙏 🌹 🙏 ​@@NiraamayWellnessCenter

  • @snehalgholap6351
    @snehalgholap6351 11 месяцев назад +21

    अतिशय अतिशय सुंदर सांगितलंत तुम्ही... शब्द अपुरे पडतील तुमच्या ह्या व्याख्याने कित्ती किती मनाला आनंद झालाय ते सांगू शकत नाही.....

  • @rashmibhavsar3682
    @rashmibhavsar3682 11 месяцев назад +9

    🎉🙏Jay Sri RAM V JAY HANUMAAN🎉OM NAMAHA SHIVAYA PARAMPUJYA SADGURU KALAVATI MATA KI JAY 🎉🎉🎉🎉🎉❤🙏🙏🙏

  • @anuyajatkar8666
    @anuyajatkar8666 11 месяцев назад +4

    सतत कानावर पडत रहायला हवे लक्षात राहील . निरूपण खूप छान .

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 11 месяцев назад +10

    🚩🌺॥श्री॥ ॥श्री राम समर्थ॥ ॥जय जय रघुवीर समर्थ॥🌺🚩 🙇‍♀️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      जय श्रीराम 🙏

    • @AVDHUTSHIRODKAR
      @AVDHUTSHIRODKAR 6 месяцев назад

      अप्रतिम रामरक्षा सुविचार अर्थबोध समजावून मनाला समाधान वाटले. मनःपूर्वक धन्यवाद.​@@NiraamayWellnessCenter

  • @ganeshkushare8185
    @ganeshkushare8185 11 месяцев назад +7

    राम कृष्ण हरी

  • @sunetrakulkarni3585
    @sunetrakulkarni3585 11 месяцев назад +20

    🙏 गुरुजी आपण खूप खूप खोलवर , अगदी सुंदर एक एक श्लोक समजावून सांगितला , आता रामरक्षा समजली असे म्हणावेसे वाटते आजपर्यंत लहानपणी शिकवलेली फक्त पाठांतर करून म्हणत गेले, आता अर्थपूर्ण म्हणत जाणार. खूप खूप धन्यवाद आपले👏👏👏👏👏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +3

      वा! खूपच छान संकल्प आहे तुमचा . असेच नियमित अर्थपूर्ण रामरक्षा स्त्रोत्र म्हणण्याचा प्रयत्न नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @dhanyakumarpatwa5691
      @dhanyakumarpatwa5691 10 месяцев назад +1

      थोडक्यात अर्थ समजावून देऊन सुंदर विश्लेषण केले आहे शुभेच्छा भगवान भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 месяцев назад

      🙏🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 10 месяцев назад

      Sir, you have opened a treasure house by explaining how to recite Maruti stotra and Ram Raksha. Jai Shri Ram.🙏🙏🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 10 месяцев назад

      Shri Ganeshai namaha. Gan gan gan at bote. Shri Sara swaty ai namaha. Shri Guru ve 🙏

  • @vaishalinaik9610
    @vaishalinaik9610 11 месяцев назад +10

    जय श्री राम. खूप छान आणि समर्पक,सखोल विवेचन गुरुजी. धन्यवाद.

  • @devendrashende7389
    @devendrashende7389 2 месяца назад

    गुरूजी नमस्कार आजच्या पिढीला हे शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून सांगण्यासाठी आपल्यासारखे तज्ञांची खुप गरजेचे...सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🎉🎉❤

  • @asmitawadke4898
    @asmitawadke4898 11 месяцев назад +7

    जय श्री राम मंत्रमुग्ध माहिती.
    जय मारुती राया

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 11 месяцев назад +7

    खूप छान.राहरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र विवरण अत्यंत महत्त्वाचे.अप्रतिम.||राजाधिराज सद्गुरुनाथ गणपतराव महाराज की जय||

  • @jyotsnavaidya6514
    @jyotsnavaidya6514 10 месяцев назад +7

    स्तोत्राचा अर्थ कळलयामुळे स्तोत्र म्हणतांना खूप समाधान आणि सात्विक आनंद झाला. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 месяцев назад

      धन्यवाद 🙏

    • @chhayadevimahajan6646
      @chhayadevimahajan6646 10 месяцев назад

      स्तोत्राचा अर्थ कळाला त्यामुळे खूप खूप समाधान मिळाले मी रोज म्हणते पण आता खरे कळाले, तूम्हा ला सास्टाग नमस्कार,,🎉❤

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 11 месяцев назад +7

    श्री राम समर्थ

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 11 месяцев назад +6

    खूप छान जय राम श्री राम जय जय राम

  • @vaijanytimalabhosale3543
    @vaijanytimalabhosale3543 11 месяцев назад +6

    श्रीराम जय जय राम ❤

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 11 месяцев назад +6

    श्वी राम जयराम जय राम धन्यवाद सर ❤

  • @vaishalinamjoshi2213
    @vaishalinamjoshi2213 11 месяцев назад +7

    फारच छान विवेचन मारुती स्तोत्र, रामरक्षा, म्हणताना अर्थपूर्ण म्हटल्याचा आनंद मिळेल
    महत्व पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      नक्की म्हणा , आणि आपल्याला येणारा अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @anjalinaik556
    @anjalinaik556 11 месяцев назад +8

    वाह फारच छान. ज्या पद्धतीने समजावून सांगितले आहे तोड नाही. धन्य आहे 🙏🙏🙏🙏

  • @sunitakarekar3248
    @sunitakarekar3248 11 месяцев назад +9

    नमस्ते गुरुजी! तुमचे प्रवचन ऐकून खूप छान माहिती मिळाली तसेच प्रसन्न वाटले. तुमची अर्थपूर्ण सोप्या भाषेतील विश्लेषण करून
    श्री हनुमंत समजून सांगितला
    खूप खूप धन्यवाद! गुरुजी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +2

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pradipkumarshinde2174
    @pradipkumarshinde2174 11 месяцев назад +9

    खूपच सुंदर प्रवचन

  • @pritisalvi3259
    @pritisalvi3259 11 месяцев назад +8

    Jay Sri Ram namaste 🙏 ♥️

  • @mangalghare8975
    @mangalghare8975 10 месяцев назад +6

    नमस्कार गुरूजी एका तासाचे तुमचे प्रवचन ऐकले खूप म्हणजे खूपच सुंदर रामरक्षा या पुढेमागे कायम प्रसन्न चित्त लागणार याचे श्रेय तुम्हाला धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏

    • @prakashnevare9663
      @prakashnevare9663 10 месяцев назад

      खुप सुंदर, आभार गुरुजी .

    • @bajaranggurav4687
      @bajaranggurav4687 3 месяца назад

      राम रक्षा व हनुमान स्तोत्र बोलता येत नसेल तर राम भक्ती कशी करावी कृपया सांगा साध्या माणसांनी कशी भक्ती करावी कृपया सांगा

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 11 месяцев назад +3

    शतशः प्रणाम आणि आभार छान छान निरुपण‌ गुरूजी असेच आपण‌ इतर‌ स्तोत्रांचें अर्थपूर्ण व्हिडिओ बनवा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती जय जय श्री राम जय जय श्री हनुमंताचा विजय असो धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      आपल्या सूचनेचे स्वागत आहे.

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 11 месяцев назад +13

    खुपच छान प्रवचन छान माहिती दिली तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌❤❤❤

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 11 месяцев назад +5

    जय हनुमान की जय 🌺🌺 🙏 जय शनिदेव 🌺🌺🙏

  • @pgalkatte
    @pgalkatte 11 месяцев назад +4

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरूजी आता लक्ष देऊन म्हणतात कुतज्ञता🚩🙏🏻🙏🏻🚩

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 11 месяцев назад +4

    Jay shree Ram jay shree Ram jay shree Ram Hanuman Seeta Ram jay shree Ram jay shree ram Jay shree Ram jay ho❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rameshghugare5689
    @rameshghugare5689 11 месяцев назад +7

    खुपच अर्थपुर्ण व शास्रीय विश्लेषण ऊपयुक्त ठरेल.

  • @ushanakate3747
    @ushanakate3747 11 месяцев назад +6

    आज मला खऱ्या अर्थाने रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र समजले
    खूप खूप धन्यवाद गुरुजी, सर🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      असेच इतर विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @omkarrajguru4230
    @omkarrajguru4230 11 месяцев назад +9

    खूप खूप छान 😊

  • @prabhakarugale2491
    @prabhakarugale2491 11 месяцев назад +5

    जय श्रीराम जय हनुमान सुंदर सुंदर

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 11 месяцев назад +5

    श्री राम जय राम जय जय राम

  • @sameerjoshi7384
    @sameerjoshi7384 11 месяцев назад +5

    Jai shree Ram

  • @archanameher907
    @archanameher907 11 месяцев назад +4

    Sundar Mahiti dili Sir Ram Raksha and Bheem Rupi . Jai Shree Ram.

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 11 месяцев назад +7

    खुप छान माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🙏

  • @aryasawant3424
    @aryasawant3424 11 месяцев назад +4

    Jay shreeram!

  • @ranjanakadekarwaghmare7299
    @ranjanakadekarwaghmare7299 Месяц назад

    अप्रतिम गुरुजी खरंच खुप छान अर्थ समजावून सांगितला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pritikhandekar8969
    @pritikhandekar8969 11 месяцев назад +7

    श्रीराम जय राम जय जय राम.खुप सुंदर व सखोल माहिती मिळाली.

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 11 месяцев назад +5

    गुरुजी नमस्कार!
    खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती सांगितली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद!! जय श्री राम ❤

  • @shalinigite4237
    @shalinigite4237 11 месяцев назад +6

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 11 месяцев назад +8

    खूप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद!

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 11 месяцев назад +7

    खूपच सुंदर विश्लेषण, धन्यवाद.

  • @LavishKondra
    @LavishKondra 11 месяцев назад +6

    Saglyannach yach labh hoel.jai shreeram.jai hanuman.

  • @lalitapatwardhan
    @lalitapatwardhan 11 месяцев назад +7

    खूप छान 🙏 रामरक्षा व हनुमान स्तोत्र चा अर्थ समजवून सांगितले आहे 🙏🌹🙏
    ||श्री राम जय राम जय जय राम ||

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏
      ll जय श्री राम ll

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 11 месяцев назад +5

    Jai Shree Ram 🌹🙏 Jai Shree Bajrangbali 🌹🙏

  • @yaminitilak213
    @yaminitilak213 11 месяцев назад +4

    गुरूजी 🙏 खूप चांगल सविस्तर चिंतन करून माहिती सांगितली आहे...मनापासून धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @AshaShinde-wd3uz
    @AshaShinde-wd3uz 11 месяцев назад +5

    जय श्रीराम

  • @anitathakur4765
    @anitathakur4765 11 месяцев назад +5

    Jai jai raghuveer samarth.🌻🙏🌻

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 11 месяцев назад +5

    धन्यवाद
    सामान्य माणसास समजेल असे विवेचन आहे

  • @sangitashirsekar7096
    @sangitashirsekar7096 11 месяцев назад +5

    खुपखुप सुंदर तुम्ही सांगितले आर्थ ऐकून मन भारावले

  • @latagaikwad-n3b
    @latagaikwad-n3b 11 месяцев назад +4

    Khup Sundar Ramrakshacha aarth samajla thanks thanks
    Very imp information

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      असेच अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी व इतर विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk 11 месяцев назад +4

    Waaaa, Chan khupach sunder 🙏🙏🙏🙏

  • @varsharaskar4032
    @varsharaskar4032 11 месяцев назад +4

    Jay shree Ram 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sayalipatil8529
    @sayalipatil8529 11 месяцев назад +5

    Jai shriram 🌹🙏🏻

  • @neelamphakatkar7976
    @neelamphakatkar7976 10 месяцев назад +1

    साष्टांग नमस्कार गुरुजी
    रामरक्षा विश्लेषण रवूपच छान सांगितले धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹

  • @minakshishirodkar9839
    @minakshishirodkar9839 11 месяцев назад +2

    Va va va sundar atisundar sampurna video eiktana mi mazi mi navate ek shlokacha aarth eatakya sahajtene samajaun sangitala dolyasamor chalchitra ptamane sarv disat hote eravi ramraksha mhantana evadi ekagra kadhi houu shakale nahi kharya aarthane aaj ramraksha mehasus keli ek divya anubhuti aali. Shree Ram

  • @AnuradhaKulkarni-vl3ng
    @AnuradhaKulkarni-vl3ng 9 месяцев назад

    खुप सुंदर अर्थ समजावुन सांगीतला आहे,आता रामरक्षा म्हणताना भावार्थ समजल्यामुळे खु समाधान मिळेल
    जय श्रीराम,जय श्री हनुमंता ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏 ll जय श्री राम ll

  • @swatiparkarpatil7750
    @swatiparkarpatil7750 11 месяцев назад +4

    नमस्कार विश्लेषण फारच छान🙏🏻

  • @narayanmestry6206
    @narayanmestry6206 11 месяцев назад +5

    नमस्कार गुरुजी.
    श्री मारुती स्तोत्र आणि श्री रामरक्षा स्तोत्राचा अर्थ अतिशय चांगल्याप्रकारे समजून सांगितला त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. श्रीराम जय राम जय जय राम.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
      ll जय श्री राम ll

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 10 месяцев назад +1

    मारुती स्तोत्र आणि रामरक्षा स्तोत्राचे सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्प्या भाषेत खूप छान विस्तृत असे निरूपण केलेत गुरुजी 🙏🙏 तुम्हाला सांष्टांग दंडवत 🙏🙏 अगदी प्रत्येकानं ऐकावं असच आहे .
    🚩🙏जय श्री राम 🙏🚩

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏, ll जय श्री राम ll🙏

  • @varshakulkarni9758
    @varshakulkarni9758 11 месяцев назад +4

    Jai Gurudev,khupch sakhol nirupan 🙏 samadhan vatale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @vaishalinamjoshi2213
    @vaishalinamjoshi2213 11 месяцев назад +4

    फारच छान विवेचन आहे. महत्व पूर्ण माहिती दिली

  • @anjalibahadkar4231
    @anjalibahadkar4231 10 месяцев назад +1

    गुरुजी! शत, शत. प्रणाम. अत्यन्त ओजस्वी वाणीने श्री रामरक्षा निरुपण केले. 🙏🙏🙏🌹 धन्यवाद।. धन्यवाद।. धन्यवाद।.

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 11 месяцев назад +3

    नमस्कार गुरुजी..माझे वय ३६ वर्ष असून ..मला एक १० वर्षांचा मुलगा आहे..मी मुंबईतल्या एका प्रसिद्ध अशा मराठी मिडीयम शाळेत शिकले असून..
    आम्हाला रामरक्षा स्तोत्र शाळेत असताना शिकवले आहे..
    तेव्हा पासून अधेमधे..आणि मी गरोदर झाल्यापासून दररोज मी रामरक्षा म्हणते..
    माझ्या मुलाला पण हे स्तोत्र खूप आवडते..आणि बऱ्यापैकी म्हणता येते..
    अशा प्रकारची विस्तारित माहिती ऐकून खूप आनंद वाटला..आणि आपण करतोय ते बऱ्याच अंशी योग्य करतोय..आणि ज्या काही लहान सहान चुका होतात त्या नक्की सुधारू...
    खूप खूप आभार 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      वा! खूपच छान. असेच नियमित रामरक्षा पठण करा .
      निरोगी आणि आनंदी राहा. 👍
      आपण दिलेल्या प्रतिसाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @surendrawavage5604
    @surendrawavage5604 10 месяцев назад +1

    गुरुजी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @varshagore9487
    @varshagore9487 11 месяцев назад +12

    गुरूजी अत्यंत सोप्या भाषेत विवेचन
    खूपच छान 🙏🏻

  • @mrudulaagashe8482
    @mrudulaagashe8482 4 месяца назад

    Khup mahatvapurna mahiti milali aiktana asa vatat hota ki tumacha pravachan sampu cha nayae khup chan vatala

  • @vaishalinamjoshi2213
    @vaishalinamjoshi2213 11 месяцев назад +3

    फारच सुंदर अर्थ सांगितला आहे 🎉

  • @sandeepnirlkar9334
    @sandeepnirlkar9334 11 месяцев назад +5

    Shree Ram Jay Hanuman, Guruji kup Chan mahiti dilee, Dhanyawad

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 5 месяцев назад

    नमस्कार गुरूजी. आयुष्यात पहिल्यांदा एवढा रामरक्षेचा अर्थ कळला. तुम्हाला ं धन्यवाद.

  • @mrmahabal1
    @mrmahabal1 11 месяцев назад +10

    excellent and nicely described video

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 11 месяцев назад +5

    ,🙏🙏 khoopach chhan mahiti milali. Dhanyavad Guruji🙏 Jai Shree Ram!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 11 месяцев назад +4

    Jai shree ram ji 🚩🙏🌸🙏

  • @alkachavhan8818
    @alkachavhan8818 10 месяцев назад +1

    आपण खूप खोलवर प्रत्येक श्लोक वर समजाऊन सांगितले धन्यवाद 🙏🙏 गूरूजी

  • @rambhaushende3971
    @rambhaushende3971 11 месяцев назад +5

    जयराम, जय रामचंद्र रामराम जय रामचंद्र,, जय हनुमान जयराम बोदड, आर्वी वर्धा,राम राम गु रूंजी,🎉

  • @shalinigoswami2373
    @shalinigoswami2373 10 месяцев назад +1

    जय श्री राम गुरुवर्य खूप छान प्रत्येक शब्दाचे विश्लेषण छानच ऐकत राहावे लक्षात ठेवीन समजून घ्यावे वाटते.

  • @pramodinishinde6044
    @pramodinishinde6044 11 месяцев назад +5

    जय श्री राम 🙏🙏🙏

  • @rashmikarnam6026
    @rashmikarnam6026 11 месяцев назад +2

    Khoop chan mahiti dili. Ati sundar pane samjavle. Khoop abhar. Jai Shree Ram 🙏

  • @anjanakarnik2839
    @anjanakarnik2839 11 месяцев назад +3

    जय श्री राम! हनुमतये नमः 🙏आजवर कधीच न समजलेली मारुती स्तोत्र अणि रामरक्षेची उत्तम माहिती आपल्याकडून रसाळपणे समजली. नवं ज्ञान झालं. पुन्हा पुन्हा ऐकलं. धन्यवाद 🙏🙏

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar 11 месяцев назад +2

    अतिशय छान माहिती दिली खूप गोष्टी माहित नव्हत्या सांगण्याची पद्धत ही। खूप छान प्रणाम भाऊ

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 11 месяцев назад +9

    खुपच सुंदर झाले प्रवचन .
    प्रत्येक श्लोक मनापासून समजला. निरामय परिवाराचे खुप खुप आभार व धन्यवाद 🙏

  • @Hemlata-xd5zf
    @Hemlata-xd5zf 11 месяцев назад +1

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय श्री राम ❤❤❤

  • @pratibhahegiste6902
    @pratibhahegiste6902 11 месяцев назад +9

    Thank you Sir for explaining Ramraksha in simple and lay terms

  • @25raa
    @25raa 6 месяцев назад

    अत्यंत अवघड होते असे सोप्या पद्धतीने मारुती स्तोत्र चे विश्लेषण केले आहे
    जय जय रघुवीर समर्थ
    ओम श्री हनुमंत नमः

  • @AmeyPhadke1984
    @AmeyPhadke1984 11 месяцев назад +47

    तीन दिवस चवी चवी ने एका तासाचे तुमचे प्रवचन ऐकले. खूप म्हणजे खूप च सुंदर. रामरक्षा या पुढे म्हणताना कायम प्रसन्न चित्त लागणार याचे संपूर्ण श्रेय तुम्हाला.