Bharat Gogawale : रायगडचा मीच पालकमंत्री, भरतशेठ गोगावलेंनी स्पष्ट सांगितलं | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 23

  • @manojmanjrekar3137
    @manojmanjrekar3137 Месяц назад +6

    अभिनंदन भरत्या ❤

  • @SAGAR-pc6fb
    @SAGAR-pc6fb Месяц назад +9

    मंत्री महोदयांचे शिक्षण किती आहे ते पण महाराष्ट्रातील साक्षर लोकांना कळू दे

    • @मराठा-ष4ब
      @मराठा-ष4ब Месяц назад

      आरे शिक्षण सोड त्यांचे शिक्षण विचारायची तुझी लायकी आहे का.
      नाव सागर पण गटारातील पाण्या सारखे विचार आहेत तुझे 😂😂😂😂

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 Месяц назад

    साहेबांचे शिक्षण किती झाले आहे तेही जनतेला सांगा.

  • @dnyaneshwaramte5876
    @dnyaneshwaramte5876 Месяц назад

    भारी माणूस आहे हा

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Месяц назад +5

    खाती कोणती पण असुद्या मंत्रीपद भेटल तेच आभार आहे 😂😂 अडीच वर्षांने हेच नाराज होतील

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Месяц назад +12

    भरत सेठ लयी हवेत नका राहू ऐक निष्टा राहीले म्हणुनच मंत्री पद मिळाले

    • @sameermhatre5696
      @sameermhatre5696 Месяц назад +5

      हवेत नाही आहेत म्हणून आता मंत्री पद मिळाला.
      हवेत केले असते तर मागच्या वेळेस मंत्रीपद मागितला असता

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Месяц назад +5

    थोडथांबा तुमचं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोर्टातून जाणार

  • @sanketsawant7475
    @sanketsawant7475 Месяц назад

    Tumcha lakshan aata fakta thode divas ahe😂😂😂😂😂

  • @mmmmmmmmmmmmm655
    @mmmmmmmmmmmmm655 Месяц назад

    Yache qualification kiti

  • @subodhgangan6241
    @subodhgangan6241 Месяц назад +1

    Only bharat Shet ❤

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 Месяц назад

    नाॅनमॅटरीक.

  • @sagarshelke5386
    @sagarshelke5386 Месяц назад

    Ajit dada deta tula gajar😂😂😂😂tatkarech honar palakmantri

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Месяц назад

    बारा कोट शीवले?
    त्यातले मध्यंतरी सात कोट ईकले म्हणे,,,,ते खरं हाय का?

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Месяц назад

    बारा कोट शिवायला किती पैसे लागले? गरीबांना पुरेसे कपडे नाहीत आणि मंत्रीमहोदय बारा कोट शिवतात.

  • @abhijitgadekar-cv7zh
    @abhijitgadekar-cv7zh Месяц назад

    ata saglach khaychay, khata kay gheun baslet

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 Месяц назад

    मिळुन मिसळून खाऊ EVM आहे तोपर्यंत आपल्याला घाबरायच काम नाही

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb Месяц назад

    देतील आता

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l Месяц назад

    Bharat shet changala malaidar khata ghya

  • @sanketsawant7475
    @sanketsawant7475 Месяц назад

    Tu pan 2.5 yrs ne janar😂😂😂😂