श्री तुळजाभवानी चे माहेर कोणते आहे ?त्यामागचा इतिहास पहिल्यांदा ऐका चॅनेलवर
HTML-код
- Опубликовано: 18 мар 2023
- •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
🙏🙏🙏 काय बोलावं गुरुजी काहीच सुचत नाहीये तुम्ही आईबद्दल ही कथा सांगितली आणि आई तुळजाभवानी माते बद्दल प्रेमा पोटी ह्या आईच्या भक्तीमुळे आईने बक्ताघरी वास केला आई मुलगी झाली हे सगळे एकूण मन प्रसन्न झाले आणि नयनी आईसाठी अश्रू अनावर झाले 🙏जय कुलस्वामिनी श्री जगदंबा आईसाहेब तुळजाभवानी मातेचा 🙏🤩🥳🌼🌼
खूप छान होती कथा
जणू आईं तुळजभवानी स्वतः कथा सांगत आहे.
आई अंबेचा उदोउदो, ज्श्री भवानी देव्यै नमः ❤🙏🙏🙏🌹🌹🌹
फूपछानमाहीतीसागितलीधन्यवाद
Khup atishay sundar
*आई भवानीचा इतिहास ऐकताना मन अतिशय भरुन आलं.असं वाटलं..हा इतिहास आपण यांची डोळा..याची देही प्रत्यक्षात दर्शन घेत पहात आहोत.❤*
अतीशय सुंदर महीती मिळाली गुरूजी धन्यवाद आपणास
🙏🙏 आई तुळजाभवानीचा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏
Hi Mahiti ekun mazyatr dolyatch Pani aale😢 very nice 👌😍
jai jagdamba mauli🌹🌹🙏🙏
khup chan mahiti dilit ji konala mahitach nasel kharach dolyatun pani aale khup chan mauli🙏🙏
गुरूजी खूप सुंदर डोळ्यांत पाणी आलं
खरंच कुलस्वामिनी आई साहेब तुळजाभवानी माता ची कथा श्रवण करुन मन भरुन आले आई तुळजाभवानी तुझे कृपाशीर्वाद सर्व भक्तांना लाभो हीच तुझ्या चरणी प्रार्थना
ॐ श्री तुळजा भवानी दैवे नमः 🙏🌹🌹
खूप महत्त्वाची माहिती दिली. आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास चांगले आयुरारोग्य लाभो आशी प्रार्थना करतो. आईचा उदोउदो. 🙏🙏🚩🚩
खूप छान माहिती दिलीत गुरुजी नमस्कार
खुपच सुंदर माहीती सांगीतली आई राजा उदो उदो
Jay bhavani koti koti naman
Mata.jagdamba.ki.jay.thankyou
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चा ऊदो ऊदो.
दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. श्री तूर्जा भवानी नमः
MAZI AAI MAZI MUMMA MAHARASHTRACHI WAGHINI AAI TULJABHAVANI MUMMA YOU ALWAYS WITH ME MUMMU LOVE 💕 YOU ALWAYS
Jay jagdamba
Khub Chan mahiti. Lokansamor anali
कुलस्वामिनी तुळजाभवानी तुझ्या चरनि
आईची माया बघुन डोळे पाणावले तुळजाभवानी मातेचा विजय असो उदो उदो अंबाबाईचा ❤❤❤
Very Nice Information Sir,
Khupcha chhan
आई राजा उदे उदे आई तुळजाभवानीचा उदे उदे
खूप खूप धन्यवाद गुरुजी महत्त्वाची माहिती दिलीत
माय तुळजभवानीचां उदो उदो ❤❤
खरोखर आईतुळजामातेची माहिती छान दिली. जय तुळजामाते. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup subdar🎉
नमस्कार गुरुजी
जय जगदंब जय दुर्गे
।। ॐ कुलदेवी श्री तुळजाभवानी माताय नमः।।
जय माता दी
सत नमो आदेश आदेश
माहीती आवडली चक अश्रु सुद्धा डोऴयात आले
जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरूण
Jay jagdamb
Khupchan mast mahiti.
जय 🙏🏻 माता आई तुळजाभवानी कोटी कोटी प्रणाम ,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌹
नमस्कार गुरुजी.जय आईजगदंब,जय आई मातादी,जय आई सप्तसृगी,नमो आदेश,जय. आईकाळुबाई
जय भवानी !! राम कृष्ण हरी माउली
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏
😊khup sundar mahiti dili jai shri tulja bhavani aai
Jai jagadamba
खरंच! किती मोठ्ठ भाग्य आहे व निस्सीम भक्ती आहे. थँक्स तुमचे खूप छान माहिती दिली जी माहीत नव्हती.👍👍
🙏🌷💐 आई तुळजाभवानी च्या नावनं उदे उदे 💐🌷🙏
श्री स्वामी समर्थ जगदंबा माता की जय
आई भवानीची कॄपा सदैव अशा निस्सीम भक्तांवर राहो 🌹🙏
🙏🙏🌹🌹 कुलस्वामींनी तुळजा भवानी आई जगदंबा देवी 🙏🙏🌹🌹
🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏
🎉 खूप खूप धन्यवाद आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो.खुप छान माहिती मिळाली,😊🙏🌹🌺🌹💐
Khoop aanand jhala VA milala, Dhanyavad 🙏🙏 Bhavani mata Aai cha uday aasu de 🙏🙏
॥श्री तुळजा भवानी आईसाहेब नमोस्तुते🌹🙏🙏🙏🌹
खूप छान माहिती आहे सरजी
🙏🙏आई जगदंबे च उदोउदो 🙏🙏
Jai ho
Khup sundar
🙏जय माता दि🙏🌹
खूपच छान माहिती मिळाली 👌👌🙏🌹जय अंबा माता 🌹🙏🙏
Dhanyavaad🙏🙏
खूप छान माहिती दिली ❤ जय मातादी जय जगदंब
Khup chan mahiti sangitli Guruvarya 🙏🙏🙏🙏🙏🙏
Chhan mahiti ahe 👌 very nice
👌🙏
Aai tulja bhavani cha udo udo
Jai bhavani Jai shivaji 🙏
श्री तुजाभवानी मातेचा उदो उदो .
Khup chan mahiti milali dada jy bhvani
Om shree tuljabhavani devyee namaha 🙏🙏
Thanks 🙏 Guruji, jai Tujha Bhavanimai namaha
Khup chhan ati sunder
Jay bhawani🎉
Jay santj
जय जगदंब आई
Aai tulja Bhavani ki jay aai tuza ashirvad rau Dye mazya kutuBavar nirogi annadi tev manatalya eichya puran hou Dye aai mi pan teli ahe aai 🌹🙏🙏🌹♥️
Ji Mata di
😮🎉❤आईचा udo उदो नमस्कार.
खूप छान महिमा अंगावर शहारे आले खूप छान गुरुजी धन्यवाद❤❤
Khup chhaan mahiti dili aapun 👏👏👏👋👋👍👍
जय जगदंब माता आई भवनी आबांबाई चा ऊदो ऊदो
Aai jagdamba 🙏🙏
खुप सुंदर जय जगदंबा जयभवानी
छान माहिती दिलीत तुम्ही गुरूजी नमो आदेश जय जगदंब 🙏
खुपच सुंदर मा
हितीपूर्ण विडीओ
Khup khup dhanywad Sir hi mahiti khup anmol ahe thanks a lot
जय माता जय जगदंबा देवी तुळजाभवानी 🚩🌹🙏
अतिशय सुंदर धन्यवाद गुरुजी
जय तुळजाभवानी माता,जय मल्हार, खंडोबा देवस्थान,दावडी निमगाव ता.राजगुरुनगर जि.पुणे ह्या विषयावर सविस्तर माहिती घावी
.जय मल्हार.
जय तुळजा भवानी
🙏🙇♀️🌹🌹🌹
Jay nadurga mata tulaja bhavani kotikoti pranam mataji ashich sarwanchya pathishi rahamate koti koti pranam yevadhi mahiti dilya baddal dhanyawad guruji
जय तुळजा भवानी आई जय जनकोजी देवकर(तेली)🎉
🌹🙏खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
आपण अनमोल asi mahiti dilybadl धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद केवढी शरधा त्या तेली कुटूंबियांना नमस्कार दादा
खूप खूप धन्यवाद सर 🙏
आई या
तउळथथ
आई तुळथ
आई तुळजा भवानी चा उदोउदो
खुफ छान माहिती दिली धन्यवाद 👌👍👏👏
Aai tulja Bhavani ki jay aai cha udo udo aai tuza ashirvad rau Dye 🌹🙏🙏🌹♥️
आईचा ऊदो ऊदो तुळजाभवानी माता की जय
आई राजा ऊदो ऊदो मला पहिला व दुसरा भाग पाठवा सर धन्यवाद
फार फार सुंदर माहिती कुलस्वामिनी तुळजाभवानी माता कि जय
आई भवानी देवीचा उदो उदो 🙏🙏🙏⚘
आजही...आशा अनेक दैवी अवताराची गरज आहे आई 😭🙏
जगदंब जगदंब 🙏🙏 खुप छान आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद आसुदे
Aaisahebch Udo Udo Udo 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Dhanyavaad Guruji🙏🏻
Aai🙏🙏🙏🙏🙏
आई तुळजाभवानी चा उदो उदो 🌹🌹🌹🙏🙏🙏 जय भवानी
आपली जगदंबा मातेची माहिती खुप खुप आवडली