अतुल बेनके यांनी रणशिंग फुंकलं, उद्या विघ्नहराच्या आशिर्वादाने होणार प्रचाराला सुरुवात
HTML-код
- Опубликовано: 24 окт 2024
- अतुल बेनके म्हणाले अजित दादांचे घड्याळ सोबत घेऊन पवार साहेबांचे आशिर्वादाने
अतुल बेनके यांनी रणशिंग फुंकलं, उद्या विघ्नहराच्या आशिर्वादाने होणार प्रचाराला सुरुवात #atulbenke #ajitpawar #dilipwalsepatil #politicalnews #politics #viralnews #ashfakpatel #sajagtimes #sajagtimesnews #vidhansabha #election2024 #vidhansabhaelection
महिला,ज्येष्ठ,युवक आणि शेतकरी बांधवांच्या प्रश्न समस्यांसाठी झटणारा नेता आपला अतुलदादा..
आमदार अतुलदादा बेनके
fiks Aamdar 2024
आमदार अतुल दादा बेनके फिक्स आहे
पवार साहेबांबरोबर केलेल्या गद्दारीची तारीख पन सांगा
Only atuldada
Only Sharad Dada ch
आमदार तर अतुल बेनके काम बोलतय भाऊ
अजित दादाला त्यांच्या पत्नीला निवडून नाय आणता आलं
साहेब.आपण म्हनता रस्याची कामे केली.परंतु मांजरवाडी>खोडद रस्ता कडे आपले का लक्श का गेले नाही. ? आपणास शुभेच्छा .
रस्त्याचे काम चालू होणार आहे साई मंदिरापर्यंत अर्धवट माहिती घेऊ नका आधी सुद्धा त्या ठिकाणी २० लाख रुपयाचे काम झाले आहे
आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार होनार ❤
Sharad Dada 🚩🚩🚩
कोल्हे साहेब कुठे गेले😂😂
sharad dadach yenar
कुठे येणार😂
@@KiranJadhavpotur 😂😂😂
विकासपुरुष शरद दादा सोनवणे ❤
तुमचं दादा किती चांगला पुरुष आहे जुन्नर तालुक्याला सांगायची गरज नाही😂
@@KiranJadhavpKy kel tyani
Only Dada
अतुल दादा आमदार होणार जुन्नर करांचे स्वप्न पुर्ण होणार विकासपुरुष ❤️
पुन्हा एकदा कार्यसम्राट आमदार अतुल दादा बेनके 🎉
दमदार आमदार अतुल दादा बेनके ✌️✌️
Only atulshet benke❤❤❤❤
कोल्हे साहेब यांच्या विरोधात काम केले.. म्हणजे पवार साहेब यांच्या विरोधात काम केले तुम्ही... बेनके साहेब हे पवार साहेब यांचे कट्टर समर्थक होते.. तुम्ही नाही.. त्यामुळे फटाक बसण्याची शक्यता आहे
कोल्हे साहेबांची खूप कामे आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि ते वेळ देतात मतदारसंघाला😂😂😂
@@KiranJadhavpnalayak manus ahe akkha tyala hometown sambhalta yet nahi
👑 कार्य सम्राट आमदार अतुल शेठ बेनके साहेब …❤🔥
विश्वास जुना अतुल दादाच पुन्हा...
कामाचा वादा अतुल दादा