पद्मजा ताई , तुम्हाला मी बरीच वर्ष बघत आहे , ऐकत आहे. तुमच्या चेहऱ्यावरची प्रत्येक भावना/एक्स्प्रेशन टिपताना तुमच्या मनातले भाव दिसतात. शरीर, भावना, विचार, आत्मा आणि परमेश्वर तुमच्यात एक होतात असं मला वाटतं. याचाच अर्थ तुमच्यामध्ये एक लय आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा गाणं गाता तेव्हा पूर्णत्वाला पोहोचता आणि आम्हाला स्वर्गीय आनंद देता. आम्हाला साक्षात देवीचं दर्शन होतं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही !! !
अप्रतिम अलौकिक निखळ आनंद देणारी ही मुलाखत. डॉक्टर नाडकर्णी मुलाखत ज्यांची घेतली जाते त्या व्यक्तींचे गुण अतिशय खुबीने उलगडून श्रोत्यांना निखळ आनंद देतात धन्यवाद
First time listen variations of abhanga of Dnaneshwar MAHARAJ runu zunu re bhramara - - - Appreciate of Mr. Nadkarni ' s interview taking technic. In given limited time, you are covering many more things of Subject.
अप्रतिम अलौकिक निखळ आनंद देणारी ही मुलाखत. डॉक्टर नाडकर्णी मुलाखत ज्यांची घेतली जाते त्या व्यक्तींचे गुण अतिशय खुबीने उलगडून श्रोत्यांना निखळ आनंद देतात धन्यवाद
अतिशय सुंदर आवाज आणि देवदत्त सौंदर्यवती , बुद्धी वाण गायिका! 💐💐लव यु ताई 🙏
ताई तुम्ही गायला तारका मंत्र किती सुंदर गायला मन भारावून गेले .घरातील सकाळ चे वातावरण निर्मळ झाले. खुप छान वाटले. तुम्हाला माझा मानाचासलाम👌👌👏
Good p.m. atal aahe kal ke kapal par je lekha aahe tar toaahe prayas aahe sahar sahar shokhannjhala listen you all just to originally songs.🙏
Bhramar gunj kiti sundar.... . .wah great..... Sampurna program ch surekh apratim 👌👌Salute👏👏🙏🙏
पद्मजा ताई ,
तुम्हाला मी बरीच वर्ष बघत आहे , ऐकत आहे.
तुमच्या चेहऱ्यावरची प्रत्येक भावना/एक्स्प्रेशन टिपताना तुमच्या मनातले भाव दिसतात. शरीर, भावना, विचार, आत्मा आणि परमेश्वर तुमच्यात एक होतात असं मला वाटतं. याचाच अर्थ तुमच्यामध्ये एक लय आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा गाणं गाता तेव्हा पूर्णत्वाला पोहोचता आणि आम्हाला स्वर्गीय आनंद देता. आम्हाला साक्षात देवीचं दर्शन होतं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही !!
!
अप्रतिम अलौकिक निखळ आनंद देणारी ही मुलाखत. डॉक्टर नाडकर्णी मुलाखत ज्यांची घेतली जाते त्या व्यक्तींचे गुण अतिशय खुबीने उलगडून श्रोत्यांना निखळ आनंद देतात
धन्यवाद
सॅल्यूट,भ्रमर गुंजन स्वर्गीय,असे बघायला आणि ऐकायला मिळाले हे माझे भाग्य,thank you dr. Nadkarni
Great great.👍❤️
रूणुझुणू रे भ्रमराने मन रिझवून टाकले. लाजवाब.👍🙏👌
Padmashri padmza if I am not wrong liked youur clearification as yyou express nice thing
Sarvashya chahyam hridayi sNnivishto.🙏
First time listen variations of abhanga of Dnaneshwar MAHARAJ runu zunu re bhramara - - -
Appreciate of Mr. Nadkarni ' s interview taking technic. In given limited time, you are covering many more things of Subject.
साहेब ताई ची मुलाखत खुप छान घेतलीत खुप खुप शुभेच्छा.
खूप सुंदर 👌
Jindabad
अतिशय स्फूर्ती दायक
खुप खुप... छन
Guni gayika Sunder premmal gayika
फार फार सुंदर 🌺
अप्रतिम अलौकिक निखळ आनंद देणारी ही मुलाखत. डॉक्टर नाडकर्णी मुलाखत ज्यांची घेतली जाते त्या व्यक्तींचे गुण अतिशय खुबीने उलगडून श्रोत्यांना निखळ आनंद देतात
धन्यवाद