सत्तेत येऊन दिशा ,सुशांत ,हिरेन ,अंबानी ,करमुसे, पालघर साधू ,भीमा कोरेगाव यातील गुन्हेगारांवर कारवाई व्हावी! व्होरा आयोग जाहीर करून पाशवी दम दाखवावा.. 🚩
बीडच्या क्रूर आरोपींच्या आश्रय दात्याला तुम्ही बीडच्या जनतेचा विरोध असतानाही मंत्रिमंडळात घेतलंय.बीडच्या गुन्हेगारांना तुमचा पाठिंबा आहे काय मुख्यमंत्री महोदय?
मराठवाड्यातील तब्बल 4 जिल्हे मंत्रीपदापासून वंचित . नांदेड धाराशिव जालना हिंगोली . तसेच जिल्हानिहाय मंत्रीपद बऱ्याच जिल्हयाच्या नशिबी नाही. आणि काही ठिकाणी एकाच जिल्हयात अधिकची मंत्रीपदे देण्यात आली आहेत. हे जरा वेगळं वाटतय
Tumhi thighe capable ahe..Tumhi thighe ekatra rahava..Tumhi thighe lik seva Kara..Tumhi thighe law and order ka maintain theva..Tumhi thighe maharastra kasa samrudha hot ahe te paha...Sarvani milun kaam Kara...
शरद पवार हेच सर्वाचे बाप आहेत कारण आमदार गोपीचंद पडलकर यांना मंत्री पदा पासुन दुर ठेवने होय 10आमदार सबसे भारी शरद पवार साहेब काल आज उदया ही सभाल रहो 2019चा दिवस येतोय
अरे देवा भावू तुला प्रोटेक्ट करण्यासाठी गोपीचंद भल्या भल्याशी पंगा घेतो,तुम्ही तर राव त्यांचाच गेम करताय.निदान जत सारख्या दुष्काळी तालुक्याला मंत्री पद द्यायला पाहिजे होते.तुम्ही जतकरांचा अपमान केला,याहून दुर्दैव काय???
शेतकरी कर्ज माफिवर कोणत्याच पत्रकार बांधवांनी प्रश्न केला नाही या वरुन असं वाटतंय की हे.......😮 न्यूज पत्रकार तर नाहीत ना कोणते प्रश्न विचारायचे हे अगोदरच ठरलं असाव असं अर्थ निघतो
देवाभाऊ तुमच्या पाठीशी धनगर समज हा खंभीर पणे उभा राहिला आणि तुम्ही पाटीत खंजीर खुसला एक पण धनगर समाजाचा मंत्री केला नाही भविष्यात धनगर समाज हे विसरणार नहीं हे आठवण राहुद्यात गोपीचंद पडळकर किंवा राम शिंदे साहेबांना तरी तुमच्या मंत्रिमंडळात घ्यायचं होत निषेध निषेध 😡😡

अभिनंदन आणि महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र
Kamcho Bhai.. 😊
सत्तेत येऊन दिशा ,सुशांत ,हिरेन ,अंबानी ,करमुसे, पालघर साधू ,भीमा कोरेगाव यातील गुन्हेगारांवर कारवाई व्हावी! व्होरा आयोग जाहीर करून पाशवी दम दाखवावा..
🚩
Devabhau 💪🏼💪🏼
All the best
Reaction is more important in political science..
सर्व समावेश अभ्यास करून राजकारण करा
प्रचंड बहुमत.
वर्धा की जनता की ओर से देवाभाउ को धन्यवाद पहली बार वर्धा को भाजपा का मंत्री मिला है पंकज भोयरजी के रूप में आप का धन्यवाद एवं हार्दिक बधाईयां 🎉🎉
सर्व समावेश अभ्यास करून राजकारण करा व्हेरी टॅलेंटेड मुख्यमंत्री
🛑🛑🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर लागतो, सत्तेची फळ खायला दुसरे 🛑🛑🛑
अभिनंदन जय आणि महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा जय महाराष्ट्र
Mide and CM cha action Baga. Ane comment Kara Tula Kay vatha..
अजित दादाला एकदा c.m. करा ...
Gopichand padalkar 007
जय श्रीराम जय महाराष्ट्र
लवकर सातबारा कोरा करा
Hardik Abhinandan 💐💐💐
❤ अभिनंदन ❤ शुभेच्छा ❤ विकसित जय महाराष्ट्र ❤
अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....!!💐💐
Padalkar sahebana mantri kara deva bhau dhangar samajacha kiti divad vapar karnar fakt matasathi
अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे त्यावेळेस गोपीचंद पडळकर साहेबाना 💯 मिळेल मला विश्वास आहे
रस्ते पाणी अन्न निवारा याचा पहिला विकास करा
Three person are all rounder play
Three person are all Rounder players
देवाभाऊ धाराशिव जिल्हा राहिला
ही कोण बाई पत्रकार आहे तिने सीए केलेले हे की पत्रकार कधी आहे
50 khoke.............😁😁😁😜
Only deva bhau tumcha bappa
Padalkarana mantri kara ,deva bhau ,bjp karyakarta
गोपी शेठ यांना मंत्री करा देवा भाऊ
अजित आणि सुनिल व सुनिलची मुलगी कॅबिनेट मध्ये. What Nonsens. ?
शिंदे साहेब जिंदाबाद
007
Devabhau abhinandan ❤
Congratulations
बीडच्या क्रूर आरोपींच्या आश्रय दात्याला तुम्ही बीडच्या जनतेचा विरोध असतानाही मंत्रिमंडळात घेतलंय.बीडच्या गुन्हेगारांना तुमचा पाठिंबा आहे काय मुख्यमंत्री महोदय?
अमर अकबर अँटोनी यसै राजकारण करा
👍👍👍
शेवटी सव्वा वर्ष तरी अजितदादा मुख्यमंत्री करा
राजकारण म्हणजे काय ?
गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे …!🇮🇳
अरे दिवस फार लांब नाहीत. एवढे हुरळून जाऊ नका.
अंध भक्त दिसतोस m v a
एक है तो सेफ हैं हे लक्षात ठेवा लाडक्या भावांनो. शत्रू घात करण्या साठी दबा धरुन बसले आहेत, याचं निरंतर भान ठेवा
अभिनंदन, मोठा विजय दिला जनतेने, विरोधी पक्ष नेता कोणालाही करू नका, जनतेचा तोच निर्णय आहे
शेतकरी कर्जमाफी हा पहिला निर्णय घ्या कॅबिनेटमध्ये नाहीतर लगेच z.p panchayat samiti महा नगर पालिका आहेत
रायगडात नगरासह उद्योग आणा.
मराठवाड्यातील तब्बल 4 जिल्हे मंत्रीपदापासून वंचित .
नांदेड धाराशिव जालना हिंगोली .
तसेच जिल्हानिहाय मंत्रीपद बऱ्याच जिल्हयाच्या नशिबी नाही. आणि काही ठिकाणी एकाच जिल्हयात अधिकची मंत्रीपदे देण्यात आली आहेत.
हे जरा वेगळं वाटतय
Only deva bhau
Par day 3rd shift 1st shift bjp 2nd shift shivsean 3rd shift ncp
आज महाराष्ट्र ला अनेक समस्यां असून ताबडतोब मार्गी लावले.. बेरोजगारी, शेतकरचे खतावरील जी एस टी कमी करावा..
देव ओवी आम्ही पहिल्यांदा पाहिलं ना त्यावेळेस काय त्यांचं टॅलेंट आणि काय ते सभागृहामध्ये तुटून पडायचे एक नंबर
सोलापूर जिल्हा राहिलाय
संभाजीनगर येथील पाणीप्रश्न, रस्ते, शेंदरा एम आय डी सी चा विकास, संभाजीनगर ला नागपूर सारख्या शिक्षण, उच्च शिक्षण, विद्यापीठ संभाजीनगर ला यावीत,
अजित दादा कसा मुरक्या मुरक्या हसतो 😂😂😂
सत्तर हजार कोटींच्या घोटाळा संपला का ? .?
टोल नाक्या वर च्या करमाच्यार्याची पागर वाढवा व वेळेवर करावी ही विनंती आहे
कामगारांचे पगारी बदल कारण काळा धुर खातात ते लोक
रस्ते पाणी वीज अन्न निवारा याचा नियोजन लावा पहिला
Performance audit🎉❤
पेय बदलून बघा..बहुसंख्येने येतील..😂
Evm बहुमत
राजकारण सोडून विकासाचे बोला .
अजित दादा अस्वस्थ दिसत आहेत.
छान वाटले कोणाला किती थडी वाजत आहे किती सन्मान मिळाले ❓ काय लाचार कोण कोण झाले होत आहेत आपल्या चहरेवर दिसत आहे
शुभेच्छा✌✌🙏🙏♥♥
चहा पाणी च्या क्रारक्रमात कायम विरोधकांनी गेले नाहीत आपण व कोणीही विरोध क या क्रारयकरमात जात नाही हे पायडा कोण पाडले हे तपासून पहा 🎉🎉
अजित दादांना घरी जाऊन झोपायला सांगा,
कळत नाही का? लाइव्ह सुरू आहे
Not interested
शिंदे साहेब थोडक्यात अवरत जा आता मुख्यमंत्र्यांना जास्त बोलू द्या तेच तेच एकूण कंटाळा येतो
अगदी बरोबर
Ajun baher aale nahit cm post madhun
अजित पवारला समीप घेऊन देवेनथशदलने वाट लावुन ठेव
कर्ज माफी करा
Shinde 2 1/2 varshachi laich tim tim kartoy mi maza mala jay ho
अजित पवार नावाची ब्याल का घेतलीत .जरुर नसतांना.
गरज नसताना हा असतनीतील निखारा अजित का घेतलात ?
Br br
To tar shinde nighala
आताआपंनंआपलांलाडकांभंईनेचेपैसेसोडांवे
Tumhi thighe capable ahe..Tumhi thighe ekatra rahava..Tumhi thighe lik seva Kara..Tumhi thighe law and order ka maintain theva..Tumhi thighe maharastra kasa samrudha hot ahe te paha...Sarvani milun kaam Kara...
शरद पवार हेच सर्वाचे बाप आहेत कारण आमदार गोपीचंद पडलकर यांना मंत्री पदा पासुन दुर ठेवने होय 10आमदार सबसे भारी शरद पवार साहेब काल आज उदया ही सभाल रहो 2019चा दिवस येतोय
एकनाथ भाऊ मध्ये आसाचे आता कडेला बसलेत. ह्या साठी शिवसेना फोडली होती का....
Mg kay 57 amadaravar madhe basvaych logic vapara jara nusat maratha maratha karu naka hindu mhanun aani ability donhi bagha
अरे देवा भावू तुला प्रोटेक्ट करण्यासाठी गोपीचंद भल्या भल्याशी पंगा घेतो,तुम्ही तर राव त्यांचाच गेम करताय.निदान जत सारख्या दुष्काळी तालुक्याला मंत्री पद द्यायला पाहिजे होते.तुम्ही जतकरांचा अपमान केला,याहून दुर्दैव काय???
तुमची पत्रकार परिषद कोणी ऐकत नाही.
Tu kay karto mag😅😅😅😅
कळेलच लवकर.
अरे बाबा, आता तु मुख्यमंत्री नाही, सारखे काय तेच उगाळतोस
मी घरी आलो ना पहिले न्यूज लावतो
बाकी काय करू नका शिंदे साहेब फक्त तुमच्या कडून खूप अपेक्षा आहे
जय शिवसेना
आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
Aukat dakhavali shinde ni kahi balasahebanche vichar bichar kahi nahi apalya mula sathi gadi tayar kartoy daku
नको आता तू असाच बोलशील.आता राज्यकारभार व्यवस्थित करा.
जास्त बडबड नको करू.
छान वाटले तिघेही खळखळून हसतात, पैसे kha पण विकास करा आता
हा असतां गत घेऊनका अजित पवार.
07
Tridev
अजित पवार मोदींना पण बदनाम करील.
Player's
शेतकरी कर्ज माफिवर कोणत्याच पत्रकार बांधवांनी प्रश्न केला नाही या वरुन असं वाटतंय की हे.......😮 न्यूज पत्रकार तर नाहीत ना
कोणते प्रश्न विचारायचे हे अगोदरच ठरलं असाव असं अर्थ निघतो
दादांच काय, डोकं दुखतंय का
Blansive minister's
Aajit dada kay natak aahe dokhyla hat laun basnar mag kakakade ja
I request to Maharashtra XCM. Shame to you.. goligat jhala tumcha..
तुझ्या Seवenty
देवेंद्र फडणवीसजी तुम्ही आमचें आमदार बबनराव लोनीकर साहेब यांना मंत्रिपद दिलं नाही त्या बद्दल आम्हाला खूप वाईट वाटले
सगळ्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे कसे शक्य आहे?
Tumhi majalet
फडणवीस ji तुम्ही एकच करा शेतकरी. कष्टकरी. पायाभूत सुविधा आणि नॉर्मल जनतेच्या पाठीशी रहा तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही
हेतीननेतेभुजबलसाहेला घाबरले
35:35 best😅😅😅