खुपच छान कीर्तन ताई अशीच सदैव सेवा तुमच्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक साई राम गाव ओंबळी ( हनुमान वाडी) ता. पोलादपूर जिल्हा रायगड
ओढणीचा का होईना पदर डोकीवर घेऊन सेवा करता ह्यालाच म्हणतात वारकरी सांप्रदायाची .नारदा च्या गादीची ईज्जत. स्वाभिमान. डोकीवर पदर आसल्यास महिला लक्ष्मी सारखी दिसते. धन्यवाद माऊली. राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी माय बापाची कृपा.

खुपच छान आहे🎉
पुर्ण किर्तन टाका plz plz
राम कृष्ण हरी
आशा मुलीला जन्म दिला ती आई कीती पुण्यवान आहे
Tai munot vidhyalay katrajche kirtan takle ka o
संपूर्ण किर्तन का टाकत नाहीत ?