खरोखरच मा झिरवळ साहेबांना मुख्यमंत्री करा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा पांडुरंग मुख्यमंत्री होईल यांच्या मनातून पवार साहेब जातील कसे खरोखर पवार साहेब म्हणजे झिरवळसाहेबांची इच्छा का चुकली या वर्मा फेरा पडे नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा
क्षिरवळ साहेबाना अन्न आणि औषध हे मंत्री पद दिले आहे पण त्याऐवजी दुसरे कोणते ही पद दिले असते तर चालले असते कारण हे पद एखादया वैदकीय क्षेत्रातील आमदारस दिले असते बरे झाले असते कारण राज्यात करोना सारखे सकंट आले तर त्याक्षेत्रातील जाणकार मंत्री पाहीजे ऐवढेच
तुम्हाला असं वाटत नाही का. पवार साहेबांनी तुम्हाला मोठे केलं. त्यांच्याबरोबर गद्दारी करण. तुम्हाला शोभला का. छाती कधी. फाडनार. बोल बच्चन . झाला राजकारण शिकला. पण विकला पण....
धन्यवाद झिरवळ साहेब फक्त एक करा म्हणजे ☺️ करा 👍
खरोखरच मा झिरवळ साहेबांना मुख्यमंत्री करा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा पांडुरंग मुख्यमंत्री होईल यांच्या मनातून पवार साहेब जातील कसे खरोखर पवार साहेब म्हणजे झिरवळसाहेबांची इच्छा का चुकली या वर्मा फेरा पडे नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा
अभिनंदन झिरवाळ साहेब 🎉🎉🎉
साहेब फक्त पेसा उमेदवारांना आता कायमस्वरूपी नियुक्त्या मिळवून द्या एवढी अपेक्षा आहे तुमच्याकडून
क्षिरवळ साहेबाना अन्न आणि औषध हे मंत्री पद दिले आहे पण त्याऐवजी दुसरे कोणते ही पद दिले असते तर चालले असते कारण हे पद एखादया वैदकीय क्षेत्रातील आमदारस दिले असते बरे झाले असते कारण राज्यात करोना सारखे सकंट आले तर त्याक्षेत्रातील जाणकार मंत्री पाहीजे ऐवढेच
हिरवळ. साहेब. एकच. नंबर. व्यक्ती
मंत्री म्हणून शपथ कधी घेतली आणि कार्यभार आज घेतात. या ऊशीराबाबत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे.
तुम्हाला असं वाटत नाही का. पवार साहेबांनी तुम्हाला मोठे केलं. त्यांच्याबरोबर गद्दारी करण. तुम्हाला शोभला का. छाती कधी. फाडनार. बोल बच्चन . झाला राजकारण शिकला. पण विकला पण....
अजित पवार पलटी मारले की उद्धव ठाकरे bjp सोबत तुमच् मंत्री पद गेलं समजा 😂
Only zirwal saheb ❤
😂