सर...तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद....🙏💯🙏 सर कृपया, मला अपंग व्यक्तीसाठी असलेल्या योजना ची माहिती द्या उ (माझे वडील अपंग आहेत आणि त्यांचे वय 67 आहे)....म्हणून कृपया....🙏🙏
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस. या योजनेत सादर करण्यासाठी खालील प्रमाणपत्र कसे मिळवावे. केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
Thank you sir ...khup chan mahiti dili ...pn maza ak prashn ahe ...jr aplyala suppose tracter ghyaycha asel ya yojne marfat tr ..Aplyala kiti subcity midel ...ani he kss mahiti krun ghyaych ???
सर नमस्कार आपण आपला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पण माझी एक विनंती आहे की आपण जी पण माहिती देता त्या योजनेचा PDF फार्म द्यायचा प्रयत्न करा ही माझी विनंती आहे
मी विजय देशमख,सासवड,ता पुरंदर,शेतकरी असून शेती दिड एकर आहे.मी पंतप्रधान योजने अंतर्गत कुठलाही लाभ घेतला नाही.अर्थात फार्म भरला नाही.मला फार्म पाठवला तर बरे होईल.आपला आभारी आहे धन्यवाद सर .
Sir tumhi video khup chan karta pn over acting jast diste tya mule tumhla hajaro lok bagt astat tyamule thoda haal chaal change kra boltana ..Thank you
साहेब आपल्या शेतात BSNL कंपनीने खोदकाम केल्यामुळे खूप नुकसान झाले आहे, बीएसएनएल वाले नुकसान भरपाई देण्यास तयार आहेत, पण त्या नुकसानीची किंमत कोण व कसे ठरवू शकते???
फक्त पोर्टल चालू आहे.योजना आजून चालू झाल्या नाहीत.लगेच फॉर्म भरू नका.फॉर्म अपूर्ण राहतात.त्यामुळे योजना सुरू झाल्यावर पुन्हा फॉर्म भरावे लागतील. शेतकरी बन्धुन्ना मिस गाईड करू नका.
भाउ ओ बी सी साठी कोनत्याही योजना नाहीत सर्व योजना फक्त sc,st साठीच आहेत बाकीच्या जातिनी फक्त आत्महत्या करायची, पंचायत समिती मधे गेल्यावर obc, साठी तालुक्यातुन फक्त 3 lokaansathi
*अशा प्रकारची जाहिरात चालू आहे व काही ठिकाणी अर्जही भरून घेतले जात आहेत परंतु कृषी विभागामार्फत फक्त पोर्टल लॉन्च केलेला आहे कोणतेही टार्गेट नाही त्यामुळे अर्ज भरून घेऊ नये सीएससी केंद्र चालकांना स्पष्ट निर्देश देण्यात येत आहेत जर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तो रेजेक्ट होतो आणि त्याचे पैसे परत मिळत नाहीत याला सर्वस्वी सीएससी सेंटर जबाबदार राहील. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि अशी कल्पना सीएससी आणि शेतकऱ्यांना मिळावी* .
खुपच महत्वपूर्ण माहिती
कृपया विहीर योजनेचा फार्म कसा भरायचा याची पूर्ण माहिती द्या
Adhuri mahiti dilya baddal dhanyawad.
CSC var bharata yeu shakata ka
खूप खूप धन्यवाद सर 🙏
बहुत ही सुंदर.... धन्यवाद
खूपच छान माहिती दिली अपण सर
खुप छान संदेश दिला अभिनंदन 👍
Sir vihir sathi kevha arj chalu hotil
कृपया फाॅर्म भरू नये शासनाचे आणखी आदेश आलेले नाहीत तुमचा फाॅर्म रिजेक्ट होऊ शकतो मी कृषी मध्ये काम करत आहे.
कधी भरावा साहेब?
साहेब हया योजना कधी पासुन सुरु होणार आहे व शेवटची तारीख सागा
खूप छान माहिती
Online form kenva bharaych Asto Sirji. Please Suggestions
Sir aple karj maf zale nahi .2-09-2015मधले आहे 70000
Kadabakutti sathi kahi yojana ahe ka
धन्यवाद 🙏, खूप महत्वपूर्ण माहिती
Open catagory pan Aalpbhudharak shetkari na bheru sakte ka?
Sir sanket shabd kase aani konte use karayche....please please sanga sir
सर विहिरीचे नूतनीकरण(विहिरीतील गाळ) करण्यासाठी कोणती योजना आहे का?
Bhau ट्रॅक्टर साठी चा केंद्र शासनाचा तपासणी अहवाल हे document कुठं काढायचे plz सांगा
आपण जनसेवा करत असुन शेतकरि मित्रांना चांगलि माहिति दिलि या बद्दल धन्यावद,👏
सर...तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद....🙏💯🙏
सर कृपया, मला अपंग व्यक्तीसाठी असलेल्या योजना ची माहिती द्या उ (माझे वडील अपंग आहेत आणि त्यांचे वय 67 आहे)....म्हणून कृपया....🙏🙏
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस.
या योजनेत सादर करण्यासाठी खालील प्रमाणपत्र कसे मिळवावे.
केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
सर वेबसाईट लॉगीन केल पण form open होत नाही
Thank you sir ...khup chan mahiti dili ...pn maza ak prashn ahe ...jr aplyala suppose tracter ghyaycha asel ya yojne marfat tr ..Aplyala kiti subcity midel ...ani he kss mahiti krun ghyaych ???
Maharashtrian ahe pn nav CooTek kel ka ham shikhenge
सर नमस्कार आपण आपला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
पण माझी एक विनंती आहे की आपण जी पण माहिती देता त्या योजनेचा PDF फार्म द्यायचा प्रयत्न करा ही माझी विनंती आहे
Dada New Home sathi Aahe ka Konti suwidha
अप्रतिम काम केले सरकारने सर्व योजना एकाच पोर्टल वर , धन्यवाद सर असेच काम सुरू ठेवा
Online form kasa bharava video taka sir
मी विजय देशमख,सासवड,ता
पुरंदर,शेतकरी असून शेती दिड एकर आहे.मी पंतप्रधान योजने अंतर्गत कुठलाही लाभ घेतला नाही.अर्थात फार्म भरला नाही.मला फार्म पाठवला तर बरे होईल.आपला आभारी आहे
धन्यवाद सर .
Ya pudhil video form process kase bharayacha video send me link please
धन्यवाद sir 👌👌
Power tiler karita sagana
दुग्ध व्यवसाय करण्यासाठी म्हशी घायचे आहेत कसे अर्ज करावे लागेल .......
फार छान माहिती 👌👌👌
Sir... tractor sathi paise bharave lagtat ka..St cast sathi
बिरसा मुंडा योजनेत ट्रॅक्टर आहे. का सर
विहिरीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा असेल तर माहिती द्या
Monali vr nahi barta yet
Form ksa bhraycha kdhi sangta
खूप छान
सर धन्यवाद !!!!!!!
Form chalu kadhi hotil
सर ऑनलाईन कांदा चाळ साठी अर्ज कसा भरावा व प्रोफाइल कशी भरावी .
Very very nice information video bahi
Vihiri.cha.from.bharavacha.ahe.kay.karay.che
Farm madhe Wearhouse, shedhouse sathi konte yojna ahe kay bhau....??
Kumpana na sathi yojana ahe ka
सुप्रभात
Aple sarkarchi id lagel ka general ahe
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना" - 'नवीन विहीर" साठी अर्ज कसा करावा.
पूर्ण प्रक्रिया वर एक व्हिडिओ नक्की बनवावा हि विनंती.
Csc var ahe ka sir he
धन्यवाद. भरत सर
आता जनधन योजनेचे खाते काजू शकतोका विस गुंते। शेतीसाठी थिबकसंच किंवा स्पिंकलरवर अनुदान मिळेल का
Tractor saathi ky procedure aahe saheb
Website sanga
Good video sir thanks
GR टाका Dinscription madhy
Khup chan Maiti milali
Mulichya lgnasathi Kahi yojna ahet ka???
form kadhi भरायचा sir
Pm awas yojnevar video banava
धन्यवाद
शेत तळे योजना सुरू आहे काय
विहरी साठी कायकाय कागद पत्रे लागतात
कोण सापन
Post matric acholarship chi id tayar zhali ahe sir mazha, shetkari yojna cha id sathi kay karava sir please reply
nashik dist ahy ka
फार्म कूठे करायचा
Kontya yojanela cast chi aat aahe ka? Ki sarvansathi sarva yojana aahet
Pl contact kara 9623024111
नमस्कार साहेब अतिशय सुंदर आहे अश्या योजना आता पर्यंत माहितच पडत नव्हतं. धन्यवाद
बोअरवेल साठी काही योजना आहे का?
Sir tumhi video khup chan karta pn over acting jast diste tya mule tumhla hajaro lok bagt astat tyamule thoda haal chaal change kra boltana ..Thank you
Sir kontya kontya jilya made vihiri sathi anudan milnar ahe..... Sir tumchya mule sarkari yojnancha labh gheta yail
पुर्वपरवानगी कुणाचीघ्यायची
Sir application ajun kiti divas karat yete
sir job card badl video taka plzz....jar shetakri city madhe raht assel n ardhar card vr add pn city cha asel tr job card kasa kadava.
9067024757
Aho krishi vibhag form bharu naka sangtay.aani tumhi mahntay bhara.aamhi nemke kunach aikaych.
Talathi aani Tahasildarana kiti dyayala Lagatat..🤔🤔
Sir,kandachal aahe ka
शेतकरी login link नाही
साहेब आपल्या शेतात BSNL कंपनीने खोदकाम केल्यामुळे खूप नुकसान झाले आहे, बीएसएनएल वाले नुकसान भरपाई देण्यास तयार आहेत, पण त्या नुकसानीची किंमत कोण व कसे ठरवू शकते???
जवळच्या वकिलांना भेटा आणि ग्राहक संरक्षण न्यायालयात तक्रार दाखल करा आपल्याला नुकसान भरपाई मिळेल
@@pavanmane9357 ho saheb, pn BSNL wale झालेल्या नुकसानीची valuevation magtey.... मग कोण काढणार त्या नुकसानीची किंमत????
@@abcdv1844 ती सगळी माहिती एकदा चांगला वकील देईल आपणाला कोणती कागदपत्रे आणि काय कराव लागेल ते
फक्त पोर्टल चालू आहे.योजना आजून चालू झाल्या नाहीत.लगेच फॉर्म भरू नका.फॉर्म अपूर्ण राहतात.त्यामुळे योजना सुरू झाल्यावर पुन्हा फॉर्म भरावे लागतील. शेतकरी बन्धुन्ना मिस गाईड करू नका.
सर मी accont केलं आहे पण आता लॉगिन option येत नाही काय करावे
खूप छान पण भूमिहीन शेतमजूर साठी काही योजना द्याव्या
Sir ajun kiti divas form bharnyachi validity aahe
जुनी विहीर खसली काही मिळेल काय
Ya sadhie pase lagel ka
Sir, laptop sathi konti scheme ahe ka ?? Asel tr plz information सांगा..
Pan ajun chalu zaly nahi na
OBC इतर मागसवर्गीयसाठी पण आहेत का सर्व योजना Plzzzz plzzzz reply sar
All
भाउ ओ बी सी साठी कोनत्याही योजना नाहीत सर्व योजना फक्त sc,st साठीच आहेत बाकीच्या जातिनी फक्त आत्महत्या करायची, पंचायत समिती मधे गेल्यावर obc, साठी तालुक्यातुन फक्त 3 lokaansathi
@@SKumar-sy7op Aatmhatyach karav lagel bhau...obc valyana...
Thanx sir
फाॅर्म कसा भरायचा
साहेब
राजमाता जिजाऊ महिला शेतकरी सक्षमीकरण योजनेसंदर्भात माहिती द्या नविनच लाॅन्च झालेली आहे प्रायोगिक तत्त्वावर
Part 2bhejo
Ho, tumhi dakhavata tasa Interface nahi disat
कृषी कार्यालय मध्ये चौकशी केल्यानंतर भाऊ साहेब फुंडकर योजना बंद आहे असे सांगण्यात आले आहे तर भाऊ ही योजना चालू आहे का? रिप्लाय द्या
*अशा प्रकारची जाहिरात चालू आहे व काही ठिकाणी अर्जही भरून घेतले जात आहेत परंतु कृषी विभागामार्फत फक्त पोर्टल लॉन्च केलेला आहे कोणतेही टार्गेट नाही त्यामुळे अर्ज भरून घेऊ नये सीएससी केंद्र चालकांना स्पष्ट निर्देश देण्यात येत आहेत जर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तो रेजेक्ट होतो आणि त्याचे पैसे परत मिळत नाहीत याला सर्वस्वी सीएससी सेंटर जबाबदार राहील. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि अशी कल्पना सीएससी आणि शेतकऱ्यांना मिळावी* .
साहेब आपल्या शेतीची BSNL broadband chya khodkamamule khup nuksan zale aahe.... आपण कुणाकडे तक्रार करू शकतो?
Sir who made add kra
@@arunaghorpade475 mhanje kuthe?
@@arunaghorpade475 tumhi Kay mhantay mla kalale nahi.
सर्व फोम कसा भराचा
खूप छान माहिती आहे सर अजून कोणकोणत्या ऑफिस मध्ये योजना कोणकोणत्या आहेत सर नगर परिषद, पंचायत समिती मध्ये ,समाज कल्याण ऑफिस मध्ये सर मिळेल का सर माहिती
Form kasa bharaycha he t sangital nahi 🤔
Please next in details
Tractor sathi chya sub CD