नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी 7 महत्वाच्या टिप्ससह मराठमोळे फोडणीचं वरण | Fodaniche Varan Rj Soham
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी 7 महत्वाच्या टिप्ससह मराठमोळे फोडणीचं वरण | Fodaniche Varan ft. Rj Soham
महाराष्ट्रीयन जेवणात जो पदार्थ अगदी आवर्जून ताटात वाढला जातो तो म्हणजे वरण - भात , साजूक तूप आणि लिंबाची फोड. कितीही मोठा सण असो, पार्टी असो. वरण भाताशिवाय जेवण अपूर्णच वाटते. वरण भात बनवायला जमलं कि तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही. लहान मुलांना जेवणाची सुरुवात वरण भाताने होते, आजारी असल्यावर साधं वरण आणि मऊ भात. आईच्या हाताच्या वरण भाताची सर कशालाच नाही. पण तरीही नवशिक्यांसाठी आज इथे आपण एकदम खमंग फोडणीचे वरण कसे बनवायचे हे अगदी लहान सहन टिप्स सहित मी सांगितले आहे. महाराष्ट्राची शान वरण भात, महाराष्ट्राची ओळख म्हणजे वरण भात. प्रत्येकाला हे यायलाच हवं. म्हणून आज RJ Soham आणि Neha हे दोन नव्याने स्वयंपाक शिकणारे नवशिके इथे वरण करताना माझ्यासोबत आहेत. नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी मी परफेक्ट खमंग फोडणीचे वरण आणि भट कसा करायचा हे सांगितले आहे .
खमंग फोडणीचे वरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Maharashtrian Fodaniche Varan | Tadakewali daal -
तूर डाळ १ वाटी | Tur Daal 1 Cup
तेल २ चमचे | Oil 2 tbsp
मोहरी अर्धा चमचा | Mustard Seeds 1/2 tsp
जिरे १/२ चमचा | Cumin Seeds 1/2 tsp
कढीपत्ता | Curry leaves
ठेचलेला लसूण ७-८ पाकळ्या | Garlic Cloves 7-8
हिरवी मिरची १ | Green chill chopped 1
हिंग पाव चमचा | Asafoetida 1/4 tsp
हळद १/२ चमचा | Turmeric 1/2 tsp
बारीक चिरलेला टोमॅटो १ | Tomato chopped 1 large
बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh Coriander
मीठ चवीनुसार | Salt to taste
Method to make quick and easy fodaniche varan bhat or tadka daal -
• Wash tur daal and add water and pressure cook with 3 whistles.
• Mash the cooked daal when it is hot and add some water
• in a kadhai heat up some oil, add mustard seeds, cumin seeds, curry leaves, garlic, green chilies, hing and turmeric and tomatoes and saute for sometime.
• add fresh coriander and pour cooked daal, add water as required and then salt to taste.
• bring it to boil, once boiling turn the heat to low and cook on low heat for 4-5 minutes.
• then add fresh coriander and mix well \
• serve hot with plane rice , ghee and lemon.
#fodanichevaran #varanbhatrecipe #ftRJSoham #ft.nasatiuthathev #nehakulkarni
#फोडणीचेवरण #लग्नाच्यापंगतीतलेफोडणीचेवरण #वरणभातरेसिपी #महाराष्ट्रीयनवरणभात #मऊभात #महाराष्ट्रीयनफोडणीचेवरण #आईच्याहातचंफोडणीचेवरण #सरिताजकिचन
महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण, रण भातरेसिपी, आईच्या हातचं, आईच्या हातचं फोडणीचे वरण, पुणेरी वरण भात,Fodaniche varan, varan bhat recipe marathi, how to make fodaniche varan, ft RJ Soham
पोहे उपीट खाऊन कंटाळा आला? बनवा जाळीदार नारळाचा डोसा आणि चटणी | Coocnut Dosa Coconut Chutney Recipe • पोहे उपीट खाऊन कंटाळा ...
या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen • या स्पेशल टिप्स वापरून...
लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup • लोणकढी रवाळ साजूक तूप ...
रोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट कांदेपोहे रेसिपी | Kandepohe recipe | महाराष्ट्रियन रेसिपी • रोजचा नाष्टा काय बनवू?...
समारंभासाठी जास्त प्रमाणात उप्पीट बनवताना प्रमाण कसे ठरवावे? नाष्टा सेंटर सारखे मऊ लुसलुशीत उप्पीट • समारंभासाठी जास्त प्रम...
रोजचा नाष्टा 7 | मऊ मोकळा शेवई उपमा वेगळ्या पद्धतीने | चिकट, लगदा न होता mix veg shevai upama recipe • रोजचा नाष्टा 7 | मऊ मो...
खाल्यानंतर चव विसरणार नाही, कोल्हापुरी थाळी मटण सुक्क, रस्सा भाकर Mutton Recipe • खाल्यानंतर चव विसरणार ...
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Music from #InAudio: inaudio.or
inaudio - Infraction - Positive
धनश्री म्हणजे माझी मुलगी मला पण तीन मुली आहेत. हि धनश्री तीन नंबर मुलगी आहे. धनश्री ही तुम्हाला गुरू स्थानी मानते तुमच्या सर्व रेसिपी पहाते. तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान आणि टेस्टी असतात.
हॉटेल सारखी पांढरी कडी शिकव बेटा
Khup chhan pratisad aahe 3 Annapoorna labhalya aahet tumhala
छान झालं वरण..
मी आजच तुझ्या पध्दतीने ताकाची कढी बनवली.छान झाली.👍🏼
खूप मस्त आणि टेस्टी 👍👌👌😋😋
Thanks so much .....aamhala Navin shiknarya saathi he videos khup upyogi thartat....Thanks you so much once again ❤❤❤❤
सरिता ताई तुमच्या रेसिपी खुप छान आसतात मला खुप काही शिकायला मिळते तुमच्या कडून
🙏🙏
खूप छान 👌👌
तुमचे सर्व रेसिपी मी try करून बघते खूप छान असता thank you 😊
सरिता ताई मी तुझा स्वयंपाक पाहून शिकत आहे
Very nice mazya khup avdich ahe varan 😋😋👌👌
खमंग वरण आणि भात 👍 मस्तच आहे आमचे सर्वांचे favorite धन्यवाद सरिता ताई 👌👌😋
खूप छान
छान
Nice. Recepi. Stay. Blessed always
खूप च छान विडिओ 👌👌
sadhya sutti ahe tar mulina jevan kase shikawawe te pan guide kara
14 varsh mulgi ahe
Very nice video HELPFUL thanks tai 😋👌👍✌
Palebhaji recepie pn shevtchya 2 min mdhe dakhvt java
मस्त ताई😊
Mast bolate tu
How to bake Tai Chapati is properly baked
Khup chan recipe
Khup chan 👌👌
Simple bt best mala far awdte pn baher education krnysati far shikvny Sark zale
😊
खुप छान ताई
Daal shijavatana tomato takala tari chan hote.... Daal tadaka hotel style sanga
मस्त
Sarita kurdai recipe dakhav na
खूपच छान ताई 👌👌
Big fan...soham n neha❤
Ho aagdee barobar aahe chharrre aavaj aala kee fodnee masta baste❤❤❤❤
Correct👍
माझे पण एक स्वप्न आहे.धनश्री चा पण एक विडीओ तुमच्या बरोबर व्हावा ती पण यूट्यूबर आहे पण तिचे संक्राबर कमी आहेत.पण ती लवकरच पूर्ण करेल. तिच्या चैनलचे नांव आहे धनश्री किचन तिचे आता 3000 संक्राबर आहेत.
chan recipe
Khup Chan
सरीता आज तुझ्या वरन भाता बरोबर तु पण छान दिसतेय
Khup mst 😋
तूर डाळीच वरण करताना टोमॅटो घालू नये. Aciditi वाढते.बाकी डाळीना चालते. बाकी खूप छान नेहमीप्रमाणे.
Exactly 😊👆.
Tai varnachi padhhat tuzi Ani mazi baryach pramanat same ahe😊
Chan. mst.
Nasik is always best
Chan Tai🙏
Very nice dii 👌
ताई प्लीज मला बेसिक भाज्या शिकवा ना बेसिक पूर्ण
कोणता तांदूळ वापरला?
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ag dal khachhi rahili,to adhi shijav😅
हॉटेल सारखी पांढरी कडी शिकव बेटा
Mst 👌👌
Nice
Thank you
Chan
Thank you
Mast 👌👌👌
👌👌
Mst recipi..
Thank you
👌👌💐
👌👌😋
मस्तच ग.
Thank you
First comment..
Thank you
Hii first comment 😊
Thank you
Hi
Hi
Nice
Khup chan ,navin sansara karat aslelya mulinsathi hi serial khup upaukta ahe
रोजच्या फ्लॉवर भेंडी कोबी असलेल्या साध्या साध्या
Turichya dalit 🍅 takat nahi tyamule Pitt vadhte
Recepie Chaan. Pan Wachaal Guests chya Falatu Bakbak mule nimmi chav geli. Unnecessary Disturbance.🥴😠
मय
मय😊ूझिक बंद करा
Ha mulga overacting kartoy....behave aso kartoy ki kohni foreigner aahe
Tai majehi food che channel ahe pan mala jast views ani subscriber nahi milat plz tu video update kartana kashi kartes settinga kay kartes te sangahil ka plz
खूप खूप छान.👌👌👍
👌👌
खूप छान 👌👌
Khup mast😊
खूप मस्त 👌👌