रंगपंढरी Face-to-Face: Umesh Kamat - Part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 63

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 4 года назад +2

    उमेश कामत , हे व्यक्तिमत्त्व सर्व वयाच्या मंडळींना आवडणारे आहे . मुलाखत छान झाली आहे . आपले काम निष्ठेने करणे हे मुलतत्व आहे समाधानाचे ....विनायक जोशी

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 4 года назад +3

    खूप सुंदर मुलाखत. दोन्ही भागातली. उमेश कामत यांचे खुपच प्रगल्भ आणि mature विचार आहेत. ते ऐकायला खूप छान वाटलं.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 года назад +3

    नेहमी प्रमाणे च हा ही भाग रंगला,मज्जा आली.उमेश,खूप शुभेच्छा.असाच जमनिवर राहून आकाशाला गवसणी ghal.

  • @siddheshkulkarni4382
    @siddheshkulkarni4382 3 года назад

    खूप मस्त , खूप वेगळे अनुभव व इतर रोमांचक गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या , खूप शुभेच्छा🙏🙏

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 3 года назад +1

    Excellent work👌👌👌👌

  • @anjalisingasane2105
    @anjalisingasane2105 4 года назад +1

    ओहो, उमेश कामत cute आणि खूप चांगला अभिनेता. प्रसन्न हसतमुख चेहरा 😍 विचारही खूप छान मांडले त्याने. कसलाही आव नाही आणला, अगदी मनापासून शांत पणे काहीही राखून न ठेवता
    मुलाखत दिली. धन्यवाद मधुराणी. मी तर वाट बघत असते नवीन एपिसोडची 😊👍

  • @amrutashinde9916
    @amrutashinde9916 4 года назад +6

    Simplicity + honesty + innocence is Umesh Kamat!

  • @nandkumarhalbe9192
    @nandkumarhalbe9192 3 года назад

    माझ्या आवडत्या नटाची मुलाखत खूप छान. तुम्हीही नेहमीच चांगलीच घेत असता. विशेष म्हणजे सध्या 'अजूनही बरसात.... व जूनी एका लग्नाची तिसरी गोष्ट' पहतोय खूप छान वाटतंय.

  • @poojadeshpande7246
    @poojadeshpande7246 4 года назад +1

    Ekdam masta ani manmoklya gappa va anubhav share zale ani amhi ekhadya kalakarachi process baghu shakat Nahi prekshak mhanun pn Kamala daad deu shakto pan aaaj ek kalakar kashya padhatine tayari karto ani te ek vyaktimatva rangbhumi var ubha karto hya saglya mehnatila daad dyavishi vattie ! Madhurani tai tu ekdam Chan padhatine prashna v4ties va hi sankalpana hi Uttam ahe ! Hya adhiche saglech episode Uttam hote ,Ha episode tar uttamach hota ani ajun pudhche episode baghayla uchuk ahe !

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 года назад

      पूजा जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. 🙏
      - योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @rangler68
    @rangler68 4 года назад +2

    अगदी सहज आणि ओघवती शैली...!!

  • @rangler68
    @rangler68 4 года назад +3

    1. उमेश कामत, सुनील बर्वे आणि अतुल परचुरे ह्या तिघांची प्रश्नांना उत्तरे देण्याची शैली अतिशय स्वच्छ आणि चोख आहे. प्रश्न आणि उत्तरे यात एक विशिष्ट Rhythm असतो तो या तीनही लोकांच्या मुलाखतीत प्रकर्षाने जाणवतो. प्रश्न विचारल्यावर ऐकणार्‌यास सहज, सोपे तरीही मनोरंजक आणि सुबोध उत्तर अपेक्षित असते, अगदी तेच या तीनही मुलाखतींमधे विशेष होते. तीच तर मुलाखतीची खरी उपलब्धी असते. तीनही मुलाखती खुप छान.
    2. हिन्दीमधे "गुफ्तगू" म्हणून रंगभूमीवर सबंध हयात घालवलेल्या तरीही लोकांना माहीत नसलेल्या रंगकर्मी लोकांच्या मुलाखतींचा अतिशय दर्जेदार कार्यक्रम असतो. आपला हा उपक्रम त्याच तोलामोलाचा आहे, यात शंकाच नाही.

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 4 года назад +2

    सहज कलाकार...व त्याची प्रामाणिक उत्तरे👍🏼

  • @adityagadkari6198
    @adityagadkari6198 3 года назад

    Simplicity+ Positive Attitude + Loving Nature = Umesh Kamat!!

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 4 года назад

    Khup chhan. Ashi changali mulakhat dakhavlyabaddal dhanyavad.

  • @anitajadhav9308
    @anitajadhav9308 4 года назад

    खूप छान मुलाखत उमेश कामत एक चांगला कलाकार,प्रसन्न व्यक्तीमत्व

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 4 года назад

    My favourite actor. Very genuine and transperent

  • @nickhilg3063
    @nickhilg3063 4 года назад +2

    मस्त दिसतो उमेश..😍

  • @saurabhm1378
    @saurabhm1378 4 года назад

    चांगली मुलाखत. दिग्दर्शकांच्या मुलाखतींची उत्कंठा आहे.

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 года назад

    Khupch sundar program

  • @neelarajwade7388
    @neelarajwade7388 4 года назад

    आवडला. भावला. शुभेच्छा

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 4 года назад +3

    उमेश एक देखणा, तरुण प्रसन्न मुद्रेचा कलाकार मला आवडणारा कलाकार आहे. हे definately true आहे.. हा शब्द जरा खटकला .

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 4 года назад +14

    एक प्रश्न मधुराणी सर्वांस विचारावा की मराठी माध्यमात शिकल्यामुळे नाटकात काम करताना काय फायदा झाला.
    कारण हे सर्व कलाकार मराठी माध्यमात शिकल्यामुळे(काही अपवाद असतील) ह्यांची मराठीवरील पकड खूप चांगली आहे कारण पुढे चांगले अभिनेते लेखक मराठीत होतील का?अशी सतत मला भीती आहे कारण 10 पैकी 9 मुले ज्यांची मातृभाषा मराठी आहे ती इंग्लिश माध्यमात शिकत आहेत.

    • @shoonnya
      @shoonnya 4 года назад +1

      हे खरंच आहे. हल्लीच्या मुलांचं "डॉन बॉस्को" बेगडी मराठी सगळीकडे दिसतं.

  • @pradeep8841
    @pradeep8841 4 года назад +2

    Nice episode

  • @yadnyatulapurkar2727
    @yadnyatulapurkar2727 4 года назад

    Massta....Umesh Kamat che ajuun kaam pahayala milaave and tyaachi khup khup pragati hovo...hi shubbhecha. Madhurani - Sumeet Raghavan yaana apan Rang Pandhari chya karyakramasathi bolvaal ka? khup aavdel. Dhanyawaad

  • @nehashende7883
    @nehashende7883 4 года назад +1

    Khup goad❤️❤️

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 4 года назад +1

    definitely promising young actor

  • @shamakshirsagar6480
    @shamakshirsagar6480 4 года назад

    Chan zali mulakhat sadhe saral sope changle vichar aahet

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 года назад +6

    Rang Pandhari cha pratyek episode baghtana Rasika Joshi chi khup athvan yete.

  • @drvaish11
    @drvaish11 4 года назад +3

    आत्तापर्यंतचे जवळ जवळ सगळे भाग पाहिले-ऐकलेत रंगपंढरीचे. स्तुत्य उपक्रम! खूप चांगला अभिनेता आहे उमेश पण भाषेवरचं प्रभुत्व? मराठी कलाकारांनी मुख्यतः नाटकात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनी त्यांचं प्रथम आणि महत्त्वाचं आयुध म्हणजे भाषा, सतत वापरली पाहिजे... मुलाखतीत सुद्धा!

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 4 года назад +4

    उमेश मला आवडतो हे आहेच. मुलाखत छान झाली. उमेश मनापासून बोलला. अभिनंदन 👍👍👍
    रंग पंढरी साठी एक सूचना -
    मुलाखतीचे साचेबद्ध प्रश्न असण्यापेक्षा, प्रत्येक कलाकाराला अनुसरून काही प्रश्न बदलले यार चालणार नाही का?
    मी सुकन्या ताईंच्या मुलाखती वर सुद्धा एक सूचना केली होती, त्याची नोंद रंग पंढरी ने घेतली आहे का हे काही समजलं नाही.

    • @jdasharathi1
      @jdasharathi1 4 года назад

      कलाकाराला अनुसरून काही प्रश्न बदलले तर चालणार नाही का?........ Comment मधे तर ऐवजी यार लिहिलं गेलंय..... Sorry 🙏

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 года назад +3

    Umesh ois a good actor, I like he.

  • @pramodadke9824
    @pramodadke9824 4 года назад

    मुलाखत छान होती . उमेश , तुझ्या कडुन नाटका मध्ये खुप काम करताना पाहल्या आवडेल .

  • @santoshkelkar2076
    @santoshkelkar2076 4 года назад +11

    एक निरीक्षण - मधुराणी यांनी प्रतिक्रिया देताना "चुकचुकणं" टाळलं आहे. प्रयत्नपूर्वक केलं आहे का? हा बदल स्वागतार्ह आहे. 😊😊

  • @preranaparkhi6671
    @preranaparkhi6671 4 года назад

    Wah Jio Umesh khoop masta bolalat ❤

  • @cancer4684
    @cancer4684 4 года назад +1

    Good, but spruhachi mulakhat kadhi ghenar, pls ghyavi.

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 4 года назад

    मुलाखत छान झाली
    उमेशचा आवाज बरोबर येतो आहे
    मधुराणीचा आवाज echo मध्ये ऐकू येतो आहे
    Definetly , Definetly , Definetly
    Umesh try to Work on avoiding this word Dear 👍👍

  • @sonalihardas6765
    @sonalihardas6765 4 года назад

    👌👌👌👌👌👌

  • @Bhw5097
    @Bhw5097 4 года назад

    Definately

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 года назад +1

    Welcome home, Madhurani and Umesh!

  • @cadiwan
    @cadiwan 4 года назад

    छान मुलाखत!
    योगेश दादा, दिग्दर्शकांच्या/ लेखकांच्या मुलाखतींची “good news “ कधी येणार ?😃

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 года назад

    Umesh kamat ha dekhil ek awadta abhineta. Mulakhat chhanach zali.

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe9133 4 года назад

    superb

  • @pa05
    @pa05 4 года назад +4

    रंग पंढरी चा आता dress code आहे का? Logo चे रंग match होतायत सुकन्या कुलकर्णी यांच्या एपिसोड पासून..

    • @krupakulkarni4908
      @krupakulkarni4908 4 года назад

      Very good observation.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      :-) :-) :-) It's just a co-incidence! Great observation, though.

    • @krupakulkarni4908
      @krupakulkarni4908 4 года назад +1

      It looks nice-- the colour combination! You can continue doing so.....

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 года назад +3

    तडवळकरसाहेब, so चा भडिमार सोडला तर दोन्ही भाग छान झाले. So, अभिनंदन! So पुढचा भाग कधी येणार? So, आम्ही वाट पाहत आहोत. So, त्यासाठी शुभेच्छा.........

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      😊

    • @krupakulkarni4908
      @krupakulkarni4908 4 года назад +1

      You are so quick and efficient in response! Always!
      A true ergonomist!
      Hat's off to you!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      गुगललेलं दिसतंय सगळं!! 😊

  • @shwetadawkhare1416
    @shwetadawkhare1416 4 года назад

    👍

  • @gunnyu0012
    @gunnyu0012 3 года назад

    Umesh Kamat chya left Hata la 2 gathi disat aahet. Please medical check up kara

  • @DrSachinNandedkar
    @DrSachinNandedkar 4 года назад +1

    Non tatvik , saral abhyasu abhineta keepup .. 👍👍
    ayurvedamitra.com

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 4 года назад +1

    All the other guests - are really stalwarts - one can LEARN a lot from their process of approaching a natak : did not find that excellence from Umesh Kamat.
    Rang Pandhari - this episode was like a swan song of this season.
    I wish the last episode of this season had a memorable guest.
    Umesh Kamat is good - but looking at the list of earlier guests - this was bland.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      Thanks for your honest feedback. नव्या पिढीचा विचार काय असतो हे सांगायला उमेश कामत रंगपंढरीच्या वारीमध्ये सामील झाले होते. Season चा शेवट हा symbolically एक नवी सुरुवात असावा असा आमचा मानस होता. Having said that, we totally respect your feedback. Please keep watching and sharing your views.

    • @swatichittal2662
      @swatichittal2662 4 года назад

      Very true

  • @mangeshbondre4304
    @mangeshbondre4304 4 года назад

    It’s good to see Umesh Kamat. However it’s a bit boring compared to previous episodes of Rangapandhari

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      Thanks for your honest feedback!