भुजबळांना शरद पवार परत घेतील? Watch 'Karan Rajkaran' Vs Sunjay Awate | Sharad Pawar NCP | Lokmat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2024
  • भुजबळांना शरद पवार परत घेतील? Watch 'Karan Rajkaran' Vs Sunjay Awate | Sharad Pawar NCP | Lokmat
    #chhaganbhujbal #sharadpawar #ncpsharadpawar #karanrajkaran
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 171

  • @user-wj6pp9hv9i
    @user-wj6pp9hv9i 9 дней назад +22

    जरांगे मुळे शरद पवार साहेब
    भुजबळ यांना घेणार नाही
    जारांगे बाबत भुमिका बदलली
    तर त्यांचा विचार साहेब करतील
    भुजबळ साहेब त्यांची भुमिका बदलणार नाही

    • @BDESAI777
      @BDESAI777 9 дней назад +1

      या उलट साहेब भुजबळांचं महत्व समजाऊन वाद मिटवतील , या वादाचाच फायदा घेऊन ध्रुवीकरण झालं होतं. या उलट सर्व एकत्र येऊन समोरच्याचा सुकडा साफ करता येईल

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 9 дней назад +8

    पवार कुटुंब एक जर असेल तर कित्ती कित्ती फरक पडेल महाराष्ट्रवार,शेवटी बाप बाप च असतो चांगायला साहेब पुन्हा घेणार नाहीत स्वतः आमदारांची वाट लावणार नाहीत

  • @covershow6887
    @covershow6887 9 дней назад +34

    भुजबळ साहेबांना कोण विसणार आहे त्यांना कोठेही जाऊदे निकाल तोच लागणार

    • @mahi36
      @mahi36 9 дней назад +3

      कोणता निकाल

    • @AJ-lu9dy
      @AJ-lu9dy 9 дней назад +1

      Winner ✌

    • @mahi36
      @mahi36 9 дней назад +1

      @@AJ-lu9dy 😂

  • @bhagwanshinde7680
    @bhagwanshinde7680 9 дней назад +24

    पवार साहेबांनी भुजबळ यांना पक्षात घेऊ नये असे सर्वांनाच वाटते

  • @anilkore3100
    @anilkore3100 9 дней назад +40

    उत्तर प्रदेश आणि बिहार प्रमाणे ओबीसीचा राजकीय पक्ष काढून भाजप बरोबर युती करायची असे भुजबळ साहेब करू शकतात

    • @sks1464
      @sks1464 9 дней назад +8

      महाराष्ट्र मध्ये obc संख्या कमी आहे

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 7 дней назад

      पक्ष काढणे ही काय भायखळ्याचा भाजीपाला आहे का ❓

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 дня назад +2

      Maharastra mhanje u.p. bihar nahi.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 дня назад

      Why they formed a party & fight against us ? 😂😂😂😂

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 9 дней назад +6

    भुजबळ यांनी राजकिय संन्यास घ्यावा

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 9 дней назад +25

    भुजबल परत जाणार पण जाणार कुठे? येवला मतदारसंघ आता त्यांना सुरक्षीत राहिलेला नाही आणि महाराष्ट्रात दुसरा कोणताही विधानसभा मतदारसंघ त्यांना अनुकूल नाही! आणि त्यामुळेच त्यांना आता राज्यसभेवर जाणे सोयीचे वाटते , आपण अत्यंत वस्तुनिष्ठ असे विश्लेषण केले आहे!

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 9 дней назад +1

      भुजबल साहेब कुठूनही निवडून येऊ शकतात आणि वेळ आल्यावर कळेलच आयुष्यभर त्यांनी लोकांसाठीच खस्ता खाल्ल्या मनोज जरांगे त्यांची बरोबरी नाही करू शकत

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 9 дней назад +2

      कळेल येत्या निवडणुकीत येवल्यात 50000+ ने येणार

    • @pravinnarkar7403
      @pravinnarkar7403 8 дней назад +2

      त्यानी खस्ता खाल्यायत , आणी पैसाही भरपुर खाल्लाय

    • @ratanshinde1215
      @ratanshinde1215 8 дней назад +1

      भुजबळांना उद्धव ठाकरेंसोबत जावं योग्य ठरणार

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 8 дней назад

      ​@@keshavshirse3580only for Pankaj , sameer & mali as per samta parishad ? 😂😂😂

  • @speakonicsmahajan
    @speakonicsmahajan 9 дней назад +2

    स्वतःचा पक्ष स्थापन करतील ते..... आणि तेच योग्य ठरेल 👍🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 9 дней назад +5

    सर खूप छान विश्लेषण सर्व विषयाची योग्य मांडणी
    धन्यवाद🙏🙏

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 9 дней назад +14

    भुजबळ यांनी स्वतंत्र पक्ष काढावा, जरांगे पाटील यांनी पक्ष काढावा, भुजबळ, जरांगे, प्रकाश आंबेडकर, सोबत राज ठाकरे यांना घेऊन या चौघांनी युती करून विधानसभा निवडणुक लढवावी

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 9 дней назад

      चचचचछछयचयच) छछचयचचयछचचछचछचचययचचचचचचयछ❤) चचचयच❤चच❤चच❤

    • @Being.human1919
      @Being.human1919 9 дней назад

      😂😂

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 9 дней назад

      😂😂😂😂😂 kachra idea

  • @arunpalaskar2870
    @arunpalaskar2870 9 дней назад +5

    भुजबळ कधीच मुख्यमंत्री झाले नसते
    पुढे होणार नाहीत
    त्यांनी मराठा समाज विरोधात टोकाची भूमिका घ्यायला नको होती

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b 9 дней назад +4

    याला पवार साहेबती व उद व साहेबनी घेऊ नये त्याला आजीत दादा बरोबर राहूदया

  • @prabhakaringale7690
    @prabhakaringale7690 9 дней назад +4

    Chagan bhujbala powar साहेबानी परत घेउ नये. काहीही फायदा होणार नाही. उलट तोटाच होईल.

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 9 дней назад

      Bhujbal saheb tanhi atta retirement ghene.. dusryana sandhi dyavi

  • @user-ui6dn3dp6k
    @user-ui6dn3dp6k 9 дней назад +4

    100% बदलणार 👍

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 9 дней назад +8

    भुजबळ परत आला तर आम्ही राष्ट्रवादी sp सोडू.... आम्ही अश्या मराठाद्वेष्टया जोकराबरोबर काम करू शकत नाही.

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 9 дней назад

      OBC दवेष्टा जरंगे चालतो का?

    • @sahebraosonawane2229
      @sahebraosonawane2229 9 дней назад

      @@Prabhakar-sl7cl भुजबळ फक्त राजकारणासाठी समाजाचा वापर करतो... म्हणजेच स्वार्थासाठी.
      तसे जरांगेसाहेब फक्त स्वतःच्या समाजासाठी समाजकारण करतात.
      भुजबळला obc चा एव्हडा पुळका आहे तर obc समाजासाठी राजकारण सोडून देणार का???

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 9 дней назад

      @@sahebraosonawane2229दोन समाजात भांडण लावणे, तेढ निर्माण करणे यासाठी जरंगे मराठा समाजाचा वापर करतो. जे कधी भेटणार नाही ते मागायच. दुसऱ्याच्या ताटातल मागायच. आणि त्याला कोणी विरोध केला तर त्याला आई बहीण वरून शिव्या द्यायच्या

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 8 дней назад

      ​@@Prabhakar-sl7clwhat about that Bhujbal ?

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 9 дней назад +3

    राष्ट्रवादी किंवा सेनेने त्याना परत घेतल्यास दोघांचेही नुकसान होईल. जनतेला हा बंडखोरांना परत घेण्याचा निर्णय आवडणार नाही.

  • @pandurangbavale4718
    @pandurangbavale4718 9 дней назад +3

    छगन भुजबळांना पवार साहेबांनी परत पक्षात घेतल्यास मराठा समाज पवार साहेबां वरती नाराज होईल व त्याचा फटका शरद पवार गटाला विधानसभेत बसल्याशिवाय राहणार नाही
    व पवार साहेब मराठा आरक्षण विरोधी आहे यावर मराठा समाजाचे एकमत होईल

  • @AnjaliVaidya-te1zi
    @AnjaliVaidya-te1zi 9 дней назад +7

    Bhujabalala part gheu naye

  • @dhaneshgandhi5640
    @dhaneshgandhi5640 9 дней назад +1

    महाआघाडी सरकार राज्यात सत्तेवर येताच जरांगेंच्या मागण्या मान्य होतील की जरांगेंना अपयश येईल?

  • @sandeepw5297
    @sandeepw5297 9 дней назад +6

    NCP N Shivsena madhala kachara aapoaap saaf zaala aahe,, tyanni krupaya parath gheu naye..

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 9 дней назад +4

    आज चे घडीला जरांगे पाटील फॅक्टर मुळे भुजबळ ला कोणताच पक्ष प्रवेश देणार नाही.

  • @screemson6059
    @screemson6059 9 дней назад +2

    Do not take any one back.

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 9 дней назад +5

    भुजबळांना परत घेऊ नये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी चे नुस्कान होईल

  • @dipakpalekar4105
    @dipakpalekar4105 6 дней назад +1

    Bhujbal saheb wapas yenar sharadpawar साहेबा कडे

  • @bharatsalunkhe7621
    @bharatsalunkhe7621 9 дней назад +2

    महाविकास आघाडी त घेवू नये

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 9 дней назад +2

    समता परिषदेचे काम राष्ट्रीय स्तरावर विस्तारण्या ऐवजी थांबले तिथेच भुजबळांच्या राजकारणाला ब्रेक लागला। रामविलास पासवान यांचा मुलगा 5 खासदार निवडून आणतो व मंत्री होतो पण भुजबळ यांची लोकसभा व राज्यसभेसाठी फरफट होते।

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 8 дней назад

      Only Bhujbal , Pankaj , sameer ? That's name samta parishad ? 😂😂😂😂 , he tells obc ? But actually fact Pankaj , sameer & chagan ? 😂😂😂

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 9 дней назад

    चांगले विश्लेषण

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 9 дней назад +5

    छगन भुजबल ला शरद पवार पक्षात घेणार नाहीत, भुजबल ला सोबत घेतले तर मराठा मतदान मिळनार नाही, मराठा मतदान मिळाले म्हणून आठ खासदार आले

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 8 дней назад

    भुजबळ साहेब 374 जातीचे नेतृत्व करताना एका एका जातीपुरते नाही आहे दलित आदिवासी मुसलमान हे भुजबळ साहेबांसोबत आहे समतेचे विचाराने जय ओबीसी

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j 9 дней назад +4

    भुजबळ त्या पक्षात जातील त्या पक्षाचे लोक पडतील त्यामुळे त्या पक्षाने व्यवस्थित चाचपून निर्णय घ्यावा शरद पवार साहेबांनी त्यांना घेऊ नये

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 8 дней назад +1

    उद्धवजी सावध राहा.. यात bjp चे काहि तरी राजकारण दिसतंय

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 8 дней назад

    Superb analysis as usual

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 9 дней назад +4

    भुजबळ भाजपमध्ये जातील किंवा स्वतःची स्वतंत्र संघटना वाढवतील करतील.राष्ट्रवादी त्यांना स्विकारणार नाही.तिसरा पर्याय म्हणजे वंचित आघाडीत जाणे पण ती शक्यता कमी वाटते कारण की आंबेडकर व त्यांचे जास्त काळ टिपण बसणार नाही

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 9 дней назад

    अवटी साहेब, छगन भुजबळ शिवसेनेतून फुटल्या नंतर त्यांचे काय झाले, त्यांच्या सोबत एकोणीस आमदार गेले त्या़चे काय झाले, त्यावर सुध्दा कधीतरी बोला, आता जरी भुजबळ फुटून भाजपा सोबत गेले तरी ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही, भाजपचे लोक महाराष्ट्र विरोधी आहेत, हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे..

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 9 дней назад +6

    छगन भुजबळ लवकरच स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार!!!

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 9 дней назад +2

    मराठा द्वेष्टे नेते ज्या पक्षाला प्रिय आहेत त्यात त्यांनी घुसावे

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 8 дней назад

    त्यांना सद्या बाहेर राहवू द्या.... संजय राऊत साहेब.... आता विचार पूर्वक राजकारण करा. जमत नसेल तर आम्हाला बोला

  • @BharatiWagh-cy3by
    @BharatiWagh-cy3by 8 дней назад +1

    Vidhansabha election nantar Ajit Pawar Ghar wapsi kartil ashi shakyata watte

  • @chandrakantjadhav3497
    @chandrakantjadhav3497 9 дней назад

    लोकसभेच्या प्रचारात गाजलेल्या नवख्या वक्त्यावर व्हिडिओ करावा

  • @hearttouchingbeats3901
    @hearttouchingbeats3901 8 дней назад

    Obc ? Three cast Bhujbal , sameer , Pankaj . There was no mali .

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 9 дней назад

    गंगा गये गंगाराम
    जमुना गये जमुनाराम

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 4 дня назад

    😊छगन भुजबल महाराष्ट्र चा पलटु राम नितिन कुमार चा सगा भाऊजनता जनता आता साथ देणार नाभि जनता इतकि बनावट नाहिद

  • @user-xc7sv3ts4s
    @user-xc7sv3ts4s 9 дней назад

    Hi

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 8 дней назад

    हे नेते आऊट डेत झाले आहे

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 3 дня назад

    भुजबळ जर पवार साहेबांकडे आले तर मराठा समाज राष्ट्रवादी ला सोड़ेल

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 9 дней назад

    येणार का नाही ते विधान सभेचे तिकीट मिळेल का आणि निवडणुकीचा कल पाहून निर्णय घेतील असं असु शकत

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 9 дней назад

    बाप रे! या आवटेच शरद पवारांवर किती प्रेम म्हणायचं ? हा माणूस फक्त शरद पवारांना ज्या बाबींचा फायदा होईल अशाच विषयांवर व्हिडिओ बनवतो.महाभकास आघाडीचे स्टार प्रचारक म्हणून आपणाकडे पाहिले पाहिजे.

  • @rajubonde289
    @rajubonde289 9 дней назад +1

    Obc cha ldha waman Mesharam bamcef ladhat aahet Aavate Saheb miss guide kru nka.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 9 дней назад +1

    भुजबळ फक्त भाजप मधे मॅच होऊ शकतात ! अँटी मराठा लाबीत जाव त्यांनी

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 9 дней назад

      पण अँटी ओबीसी लॉबी मध्ये वडेट्टीवार, पटोले कसे शोभतात

  • @harshadgaikwad1238
    @harshadgaikwad1238 9 дней назад +1

    First view ❤

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 9 дней назад

    भुजबळ यांनी शरदपवार साहेबा बरोबर गेलेले बरे होईल

  • @NilimaKap
    @NilimaKap 9 дней назад +1

    तरुणांना संधी द्या

  • @pradeepyadav8198
    @pradeepyadav8198 8 дней назад

    Saheb hyala Mafi Nahi ????

  • @tukaramdadashelke483
    @tukaramdadashelke483 9 дней назад +1

    शरद पवार नी पक्षात घेऊ नय छगन ला

  • @sharadwalke6305
    @sharadwalke6305 9 дней назад

    कदाचित भुजबळ परत उद्धव ठाकरेंच्या शिव सेनेत जातील

  • @bhushantayade1319
    @bhushantayade1319 9 дней назад

    Parat yetana laj vatali pahije Bhujbal sahebanna. Ikade nahi tar tikade kuthe tari malida milala pahije.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 9 дней назад +1

    छगन. जामीनावर. बाहेर आहे. त्याला अजित राज्य सभेवर निवडून. कसं. देणार

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 9 дней назад

      अजित पवार 70000हजार कोटी बद्दल जनता सध्या वाट बघते आहे

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 9 дней назад

      गोर गरीबावर SIT चालू आहे

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 9 дней назад

    One and only Sanjay Awate sirji

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 9 дней назад

    Bhujabal great.bala saheb thakarena avhan kele obc sati.balasaheb thakare sc st obc chya virodhat hote ani minority chya virodhat hote

  • @arjunladkat6259
    @arjunladkat6259 7 дней назад

    Bhujbal mahavikasaghadit 100% yetil

  • @IsmailShaikh-uc6tr
    @IsmailShaikh-uc6tr 9 дней назад

    शरद पवार म्हणतात काहीं अडचणी असतील म्हणून गेले असतील. परंतु साहेब जर परत येत असतील तर फार अडचणी आहेत.जाती समीकरण महत्वाचे आहे.इकडे जरांगे च्या कडे देखील पाहावं लागणार आहे.जर अले तर राजकारणात उलथा पालथा होणार आहेत. म्हणून साहेब ' दिल्या घरी तू सुखी रहा.' तुम्ही एवढेच म्हणत रहा. नाही तर तुम्ही गोत्यात आला म्हणून समझा.!!
    ' ये ईडी. बीडी. क्या हैं. ईडी. बीडी. '

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 9 дней назад

    Actually Bhujbal Swatta Politically Samplyat jama aahet. Tyancha Konala hi Fayada honar nahi ulat Zaala Tar Totach Hoiel. Ani Jayant Patil tyanna Pwar sahebansobat yeuch denar nahit.😮😮😮😂😅

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 8 дней назад

    Bhujbal Thakre gat ubhatha madhe janar aahet pawar kade janar nahit

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j 9 дней назад

    Mast विश्लेषण

  • @user-wf7sc3cg1i
    @user-wf7sc3cg1i 9 дней назад

    Bhujbal yanna rajyasabhevar jaycha hota Karan taynna mahit ahe ki vidhansabhela nivdun yenar nahi

  • @anamikasunshine779
    @anamikasunshine779 9 дней назад +4

    Bhujbal jar sharad pawar gatamadhe ale tar 1 sudha maratha mate tyana milnar nahit

  • @user-hh3dk4mc3l
    @user-hh3dk4mc3l 9 дней назад

    पलटूराम पक्ष करावा ही विनंती

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 9 дней назад

    अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @sanjaypokharkar1763
    @sanjaypokharkar1763 8 дней назад

    Bhujbalna pawarsoo lucky ahet

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 9 дней назад +4

    याला घेऊ नका मराठा समाज दुरावेल

  • @haridasborade8416
    @haridasborade8416 9 дней назад

    Pawar saheb tya chhakkyala parat gheu naka hi vinanti

  • @onemanarmy1909
    @onemanarmy1909 9 дней назад

    छगन भुजबळ यांना पक्षात घेणे म वी आ ले परवडणार नाही.

  • @anilgamare841
    @anilgamare841 9 дней назад +1

    Jahaj budte tar...

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 9 дней назад

    Sharad pawarani c bhujbal yana gheu naye

  • @ashokshinde4394
    @ashokshinde4394 9 дней назад +1

    शिवसेनेच्या विरोधीपक्षनेते मनोहर जोशी यांना केले म्हणून मंडल आयोगाचे कारण दिलं व तेरा आमदार घेऊन फुटले त्यामुळे शिवसेनेचे विरोधीपक्षनेते पद गेले व गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले

  • @GgHh-bb2pq
    @GgHh-bb2pq 9 дней назад

    Bhajpa samanya Ajit Pawan ka photo nahin Sharad Pawar pakshat job tutari Mati pakka office in Jabalpur pankaja Munde dar sabko lagta pankaja Munde Birla safed raste🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😺💛💙🥊💪💐😾👌💯🔥☑️

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 9 дней назад

    Bhujbal kohtehi jahu de nikal thoch lagnar hech kahr ahe

  • @DIPAK9923
    @DIPAK9923 9 дней назад

    Parati Sharad pawar chya fyadyachi nahi

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 9 дней назад

    Ale bal ,parat yenar Bhujbal...amcha netw

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 9 дней назад

    Pavarsaheb chaganla parat ghevu naka

  • @rameshdhadge1520
    @rameshdhadge1520 9 дней назад

    तुम्ही तरी का एव्हडी बडबड करता

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 9 дней назад

    Bhujabal khambir ahet obc sati

  • @Royale3621
    @Royale3621 8 дней назад

    Bhujbal .padlkar .mitkari. sarkhe nete nakoyt lokana

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 9 дней назад

    Ed mule pawar sobat gele

  • @user-gw4nu5nj5g
    @user-gw4nu5nj5g 9 дней назад

    Malaya Sharad pawarani gheu naye vidhnsabela marata mate milanar nahit
    Sandhi sadu chagya

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 9 дней назад

      5वी नापास जरांग्या

  • @TECH_GAVRAN
    @TECH_GAVRAN 8 дней назад

    Khoti batmi

  • @Akashyamawar
    @Akashyamawar 9 дней назад

    Bjp 400 par mahanu naka mahanje zal

  • @lakshmikantkamble1171
    @lakshmikantkamble1171 9 дней назад

    Yancha shivay rajkaran hou shakat nahi?

  • @architkshirsagar6647
    @architkshirsagar6647 9 дней назад +1

    जातीचे समीकरण हे प्रत्येक निवडणुकी मधे असतेच ,त्यामुळे मराठा आरक्षण या मुद्दया मुळे MVA ला फायदा होत असेल तर Mva भुजबलाना घेणार नाही

  • @ganeshpatil1256
    @ganeshpatil1256 9 дней назад

    निव्वळ OBC चेहरा म्हणून शरद पवार असतील किंवा आताचे अजित पवार वा फडणवीस हे त्यांना महत्व देतात .
    बाळा नांदगावकरसारख्या सामान्य शिवसैनिकाने त्यांचा १९९५ च्या निवडणूकीत माझगाव मतदारसंघातून त्यांचा तब्बल ४० हजार मतांनी पराभव केला होता .
    यावरून त्यांची किंमत लक्षात येते .

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 9 дней назад

    भुजबळ साहेब 💪💪

  • @BDESAI777
    @BDESAI777 9 дней назад

    भुजबळ साहेब परत शरद पवाराना मिळाले तर रणझुंजार होईल