तारीख पुढे गेली ? पैसे या तारखेला |Ladki Bahini Yojana Update 29 Sep|3rd payment installment|mahila

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 2,2 тыс.

  • @sangitatak-wc5wy
    @sangitatak-wc5wy Месяц назад +98

    सर बऱ्याच महिलांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी फॉर्म कधी भरावे ते सांगणे प्लीज

  • @sandeepgaikwad9944
    @sandeepgaikwad9944 Месяц назад +216

    आणखी खूप लाडक्या बहिणींचे फॉर्म भरायचे राहून गेले आहे त्यामुळे आणखी तारीख वाढवून मिळावी एका गरीब भावाची सरकारला हाथ जोडून विनंती आहे...🙏🙏

    • @vaishnavideshmukh7369
      @vaishnavideshmukh7369 Месяц назад +18

      Ho na me pan from bharla nahi 😢😢😢

    • @smitakalel5087
      @smitakalel5087 Месяц назад +13

      फॉर्म भरला नाही

    • @worldofjagravi6652
      @worldofjagravi6652 Месяц назад +2

      Hona...mjha pn nhi bharlya Gela..mjhi aaich pn nhi...gardit Khup jhali hoti ..ya yojnesathi fakta 2 3 mahine purese nhi...nhiye be mudat form bharnyachi suvidha asavi

    • @sagarsardar9697
      @sagarsardar9697 Месяц назад +6

      तारीख वाडवां फ्रॉम भरायची

    • @sagarsardar9697
      @sagarsardar9697 Месяц назад +4

      Mazha pan from bharla nahi

  • @VilasPawar-e6p
    @VilasPawar-e6p Месяц назад +53

    माझे कागदपत्रे कलेर करत आहेत तर फाॅर्म भरण्यासाठी तारिख वाढ झाली का ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये फाॅर्म भरता येईल का

  • @shrutikasalunke55
    @shrutikasalunke55 Месяц назад +19

    खूप गोल गोल फिरवता तुम्ही व्हिडिओ, माहिती पटकन सांगत नाही

  • @Sarikahirvi
    @Sarikahirvi Месяц назад +88

    दादा माजा फॉर्म भरायचा राहिला माझी काही डॉक्युमेंट कमी होते त्याच्यामुळे मी भरला नाही पण मला फॉर्म भरायचा आहे तर आता ती अंगणवाडी मध्ये पण फॉर्म भरायचे बंद केले तर आता फॉर्म भरण्यासाठी काय करावे लागेल

  • @NandiniPoste
    @NandiniPoste Месяц назад +15

    हो अगदी खरंय काही कागदपत्रांमुळे माझ्या मम्मीचा पण फाॅर्म भरायचाचं राहीला प्लीज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या महिन्याची 8 दिवस तरी तारीख वाढवून द्यावी अशी नम्र विनंती.🙏🙏

    • @ramprasadkale8902
      @ramprasadkale8902 Месяц назад +2

      Maza pn disapproved zala mala pn dabal bharaychay tai

  • @AnitaWalgude-is2qd
    @AnitaWalgude-is2qd Месяц назад +173

    पाच ऑगस्टला अर्ज मंजूर झाला आहे तरी पैसे आले नाहीत ज्या महिलांना जास्त गरज आहे त्याच महिलांना पैसे आले नाहीत

    • @santoshpawar3398
      @santoshpawar3398 Месяц назад +5

      @@AnitaWalgude-is2qd ताई खर आहे ☹️ ज्यांना गरज आहे, त्यांना एक रुपया पन भेटला नाही

    • @AmrapaliAthawale-c9b
      @AmrapaliAthawale-c9b Месяц назад +3

      Ho barabar aahey

    • @ArchanaGosavi-n2l
      @ArchanaGosavi-n2l Месяц назад

      सेम

    • @Techgyan51
      @Techgyan51 Месяц назад

      Barobar tai barobar

    • @AnilKhursane
      @AnilKhursane Месяц назад

      Barobar

  • @KingGamer-cr3ku
    @KingGamer-cr3ku Месяц назад +139

    तीन महिन्यापासून मानसिक त्रास होतोय. पण एक रुपयांही आला नाही नुसते बहिणींना आशेवर बसवलंय

    • @Techgyan51
      @Techgyan51 Месяц назад +5

      Sem tai😢

    • @nehapatil975
      @nehapatil975 Месяц назад +8

      Mansik trass gyaychach kashyala😂hot asel tr chalu thevaych nasel hot tr vishay sodun dya...ka ya adhi ky tumch ghar ladki bahin yojnewarch chalat hot ka😂mansik trass kashyawrnahi ghaych ka😂

    • @harshal1161
      @harshal1161 Месяц назад

      @@nehapatil975barobar

    • @shahanawaghmare6289
      @shahanawaghmare6289 Месяц назад

      😂बरोबर कशाला मानसिक त्रास तो😂​@@nehapatil975

    • @swarabendkale3545
      @swarabendkale3545 Месяц назад +1

      😂😂

  • @UshaPatkar-hz5vw
    @UshaPatkar-hz5vw 29 дней назад +4

    माझा फार्म approve झाला आणि बॅक आधार sidding झाली तरीपण मला अजून एकही हप्ता आला नाही माझा बॅकेत माझा अकाऊंट वरती आता ३१ ता.जवळ आली नाही आले पैसे तर पुढे काय करायचं ते पण सांगा तेही थोडक्यात सांगा

  • @prs8263
    @prs8263 Месяц назад +34

    ⛔️ लाडकी बहीण योजना चा फॉर्म ऑक्टोबर 2024 मध्ये कसा भरायचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन कृपया सांगावे व्हिडिओच्या माध्यमातून कारण अजून पर्यंत बऱ्याच महिलांचे फॉर्म भरायचे राहून गेले आहेत 🙏

  • @kirankharat630
    @kirankharat630 Месяц назад +479

    खुप लालच दाखवतात. माझा फॉर्म appprov झाला आहे आणि बँक आधार sidding झाली आहे तरी पैसे नाही मिळाले

    • @prakashgavit8327
      @prakashgavit8327 Месяц назад +24

      सेम प्रोब्लेम

    • @nextleveladitor4325
      @nextleveladitor4325 Месяц назад +7

      Same 😮

    • @vibhavarimadkar5438
      @vibhavarimadkar5438 Месяц назад +5

      Same problems

    • @deepaligogawale1162
      @deepaligogawale1162 Месяц назад +3

      Same problem

    • @lalita4753
      @lalita4753 Месяц назад +10

      अहो कशाला लोकांना फसवत आहात जुलै ल ॲप्रोवेड झालाय बँकेत आधार dbt npci शी लिंक आहे पण आम्ही कार्यकर्ते नाही आहोत म्हणून पैसे येत नाही का

  • @dnlashkare7174
    @dnlashkare7174 Месяц назад +114

    आणखी ऐक रुपाया नाही आला सगळं ओके असून 😢माझा विस्वास उडाला आता या सरकार वरून

    • @amitjain7484
      @amitjain7484 Месяц назад

      whtspss la send kra details... 100% yetil paise

    • @kalpanashambharkar8916
      @kalpanashambharkar8916 Месяц назад

      आम्ही अगस्ट मध्ये अर्ज भरला आहे आणि अकटिव पण झालं तरी पण पैसे आले नाही

    • @masratshaikh1482
      @masratshaikh1482 Месяц назад

      Mi swataha anganwadi karykarti aahe, khup from bharle t . Pn 6 form ase aahet ki sagal aahe tyache ok pn paise nahi ky Karu te lok mala call kartatat .

    • @divyacooking...
      @divyacooking... Месяц назад

      Jyana pahije tyana nhi milale

    • @sangitawagh4236
      @sangitawagh4236 Месяц назад

      Same problem.

  • @RohitGadakh-dd2nf
    @RohitGadakh-dd2nf Месяц назад +67

    एक रूपया नहीं आला 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते खोले पण मला अजून एक रुपया सुद्धा आला नाही जिल्हा नाशिक कधी भेटनार 4500किती वाट बघायची गरीबांना पैसे नाही दीले आज येतील उद्या येतील वाटच बघा,........खुप दुःखी आहे लाडक्या बहीनी...😢😢😢😢😢😢

  • @sunilpatil7041
    @sunilpatil7041 Месяц назад +34

    अजून अर्ज करू शकतो का

    • @prafulkadu5911
      @prafulkadu5911 Месяц назад

      Date khrch vadhvli ahe ka. 31oct ahe ka

  • @ravichavan5071
    @ravichavan5071 Месяц назад +8

    फार्म भरायची की तारीख 31 अक्टूबर पर्यंत ठेवावी किंवा वाढवावी?

    • @sanketsagar421
      @sanketsagar421 Месяц назад

      अजुन एक. रुपया. आला. नाही

    • @p.b.d....4766
      @p.b.d....4766 28 дней назад

      आत्ता फॉर्म भरू शकणार का ....

  • @ChandramukhiKamble
    @ChandramukhiKamble Месяц назад +9

    Mi ajuni ladki bahini yojana form nhi bharla tar ajun muddat vadnar aahe ka sir

  • @kavitanikam7503
    @kavitanikam7503 Месяц назад +3

    from bharnyachi date vadhavnar ka ajun kahi mahilache from barne ahet

  • @UlkaKhedkar
    @UlkaKhedkar Месяц назад +2

    किती छान सांगता तुम्ही, पैसे मिळणार मिळणार म्हणून पण, 3 महिने झाले अर्ज भरून अद्याप एकही रु. आलेला नाही माझ्या खात्यात

  • @shreyapatil6919
    @shreyapatil6919 24 дня назад

    Aditi taincha ani itar manyavarani mahilansathi kelela khoop motha kaam ahe,thank you saglyana 🇮🇳🙏

    • @shreyapatil6919
      @shreyapatil6919 24 дня назад

      Fakta form bharnyachi mudat vadhude mhanje saglyana tyacha labh milel dhanyavad

  • @rohinikadam432
    @rohinikadam432 Месяц назад +9

    October Mahinet form bharta yeto ka

  • @RamPatil-fe6vb
    @RamPatil-fe6vb Месяц назад +3

    Request to Minister please your Commentment anyhow complete zale pahije..

  • @ArcOp-theOG
    @ArcOp-theOG Месяц назад +5

    ज्या वेळी बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे तेव्हाच 3000 रुपये मिळाले. मग 1500 रुपये जमा होणे गरजेचे आहे. त्या वेळी परत आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक का आहे

  • @lakhanboliwar
    @lakhanboliwar Месяц назад +45

    मला पन अजुन्ही एकाही महिन्याचे पैसे आले ले नाही फार्म अप्रोड आहे आणि आधार लिंक पन आहे । आगस्त महिन्यात भरलेले फॉर्म आहे

  • @FarahanShaikh-c8r
    @FarahanShaikh-c8r Месяц назад +2

    Ankhi form bharne chalu aahet ka ya baddal sanga

  • @SoniC-y1c
    @SoniC-y1c Месяц назад +8

    सर फॉर्म भरायची तारीख वाढ झाली का मला फॉर्म भरायचा आहे

    • @ChhayaBelhekar
      @ChhayaBelhekar Месяц назад

      Mala pan form bhrycha ahe ,kahi karnastav bhru shakle nahi plz tarikh vadhva Mala far garaj ahe business chalu karycha ahe .

  • @HarshadaTidke-n1c
    @HarshadaTidke-n1c Месяц назад +28

    २९ सप्टेंबर पण उलटून गेला तरी ही मला एकही हप्ता आला नाही.एक रुपये नाही मिळाले.

  • @SS-rg7rm
    @SS-rg7rm Месяц назад +3

    Dada Baramati mdhe kadhi paise denar . Ajun aale nahi 3000rs

  • @ReshmaGawade-p1v
    @ReshmaGawade-p1v Месяц назад +4

    उगाच आशा दाखवतात फॉर्म approve झालाय बँक आधार seeding असून पण पैसे आले नाही तर आता vote पण नाही

  • @yuktakhakam2397
    @yuktakhakam2397 29 дней назад +1

    Sir khup mahilanche server down mule form bharyache rahile aahet plsese tarikh vadhun milali tar bare hoil

  • @जयमल्हार-भ4ल
    @जयमल्हार-भ4ल Месяц назад +27

    जुलै मध्ये फ्रॉम अपलोड झाला आहे तरी एकही रुपया आला नाही

    • @akshugogawale148
      @akshugogawale148 Месяц назад

      फॉर्म अपलोड झाला मान्य आहे बॅक बँक अकाउंट चेक करा आधार कार्डचे काय केवायसी केले का तरच पैसे येणार तुम्हाला नाही ते येणार नाहीत

    • @v.hadawale6526
      @v.hadawale6526 Месяц назад

      मी बॅकेत पण पूर्ण चेक केल पण तरी अजून काहीच आल नाहि

  • @tarabaikhairnar4425
    @tarabaikhairnar4425 Месяц назад +15

    अगोदर जुलैचे कम्लेट करा मग आँगस्टचे ,मग सप्टेंबरचे कंम्लेट करा. सगळी खिचडी करुन टाकली पण बेचव ज्यांना भेटायचे त्यांना भेटले नाही.

  • @manishachitnis1856
    @manishachitnis1856 Месяц назад +40

    मला पहिले 3000 मिळाले पण अजून तिसऱ्या हप्ता 1500 नय मिळाले

    • @kanchandeokar8836
      @kanchandeokar8836 Месяц назад +1

      Mojk बोला o ajun eritating hoty....paise yetil ka तेवढे सांगा ३००० आले १५०० कधी येतील

    • @vandanapawar3340
      @vandanapawar3340 Месяц назад

      Oh jau dya tumhala aale na 3000 kahi lokana kahi sudha milale nahi pan Atta tax che paise sample atta jast vicharu nka

    • @Scarydiaries6
      @Scarydiaries6 Месяц назад +1

      Same here

  • @gkfabricationworks
    @gkfabricationworks Месяц назад +3

    Dusra hafta milala ahe 1500 dhanyawad shinde saheb

  • @PragatiChavhan-c4i
    @PragatiChavhan-c4i Месяц назад +1

    Mla ata form bharayche ahet sir kahi documents naslyamule ata ahet tr ka bharu amhi form plz sir amchya airiyamdhe khub jn baki ahet ki tyani bharlele nhi ahe tr ka bharayche link open kra plz

  • @ShubhangiAswale-t7h
    @ShubhangiAswale-t7h Месяц назад +201

    मी तर विषय सोडून दिलाय

    • @GaneshBodkhe-te4tw
      @GaneshBodkhe-te4tw Месяц назад +3

      बर झाल

    • @Prasad-lt4tf5xp1up
      @Prasad-lt4tf5xp1up Месяц назад +3

      Mi pan 😢

    • @nilpasheth4639
      @nilpasheth4639 Месяц назад +1

      M also

    • @shivtej_123
      @shivtej_123 Месяц назад

      माझा फॉर्म aproved Ahe adhar link ahe tatipn paise ale nahit tr postach khat kadhal tr chalel ka आणि जर काढल तर फॉर्म भरताना महाराष्ट्र बँकेचा अकाउंट नो दिलाय ना तर पैसे पोस्टाच्या account va येतात का please sanga😊

    • @shrikantkadam8149
      @shrikantkadam8149 Месяц назад

      Ho

  • @rajendrawarulkar6296
    @rajendrawarulkar6296 Месяц назад +10

    तीन महीने झाले फॉर्म भरून तरी एक रुपया पण मिळाला नाही

  • @babitakundumale2093
    @babitakundumale2093 Месяц назад +17

    आधार सिडींग पण केल तरी आजुन पैसे आले नाही
    2आगट ला एप्रुड झाले आहे

  • @RakeshPawar-yk9xn
    @RakeshPawar-yk9xn Месяц назад +1

    From bhrayche chalu aahe ka dada

  • @AnnanyaDalvi
    @AnnanyaDalvi Месяц назад +2

    New form bharta yeil ka

  • @VaishaliShinde-n7p
    @VaishaliShinde-n7p Месяц назад +8

    23 जुलैला फॉर्म भरला आहे पण अजून पैसे आले नाहीत व बँक सीडीन आधार कार्ड झाले आहे व फॉर्म एप्रिल झाला आहे तरी पैसे आले नाहीत
    कृपया प्रश्नाचे उत्तर द्या

  • @RatnaHirwale
    @RatnaHirwale Месяц назад +67

    दादा एक रुपया पण आला नाही अजून

  • @swatilokhande4612
    @swatilokhande4612 Месяц назад +4

    15 तारखेला सरोवर डाऊन झाले त्यामुळे फॉर्म भरता आला नाही आणखी मुदत वाढवा

  • @surekhaparmar4764
    @surekhaparmar4764 Месяц назад

    July madhe form bharla aajun paise milaale naahi?

  • @shobhasawant3189
    @shobhasawant3189 Месяц назад +2

    सर माझा व माझ्या मुलीचा फॉर्म भरायचा राहिला आहे तर कृपा करून तारीख वाढवून द्या 🙏🏻

  • @vijayshinde1285
    @vijayshinde1285 Месяц назад +15

    ऑक्टोंबर महिन्यापर्यंत मुदत वाढ होईल का

    • @DnyaneshwarBansode-vk2kw
      @DnyaneshwarBansode-vk2kw Месяц назад

      ऑक्टोबर महिन्यात मुदतवाढ होईल का

    • @Story-n9p
      @Story-n9p Месяц назад

      Sanga

  • @sunitakhillare3282
    @sunitakhillare3282 Месяц назад +9

    जनताची चिंता पैसा भाऊ कोरोना लॉकडाऊन मध्ये जे आर्थिक नुकसान झालं तेंव्हा पासून आम्ही अडचणीत आहोत आम्ही रोज मजुरीने काम करतो मजुरी बंद असल्यामुळे आम्ही जगायला व्याजाने पैसे आणले अजून आमचं जिवन सुरळीत झाले नाही.. एक अशी योजना काढा म्हणावं दोन लाख परतफेड तत्वावर दया मुख्यमंत्री साहेब फार छान होईल

  • @mani1988may
    @mani1988may Месяц назад +5

    One word meh bola...
    Paise kadhi yenaar? ??

  • @JyotiPawar-k7t
    @JyotiPawar-k7t Месяц назад

    Barobar ahe dada kahi kagad naslyamule amhi form bharle nahit mg ata nantar form barne chalu hoil ka

  • @ashleshapawar5916
    @ashleshapawar5916 Месяц назад

    1 Aug la form bhara ahe ...approve pan Zala ahe... Adhar card Pan link kelay....pan paise ale nHi......... Oct cha hafta Kadhi yenar Ahe ?

  • @arunagirhe9274
    @arunagirhe9274 Месяц назад +5

    माझे पण आले नाहीत. सर्व doqument बरोबर असून सुद्धा आले नाहीत.

  • @sanjaybhise7465
    @sanjaybhise7465 Месяц назад +21

    1.रूपये सुध्दा जमा झाले नाहीत 12/7/2024 फार्म पास झाला आहे तरी पण पैसे जमा झाले नाहीत

  • @9049957545
    @9049957545 Месяц назад +11

    अहो साहेब एकाच गोष्ट किती वेळा सांगताय जरा डोक्याचा भान ठेवा आत्ताचे जग हे कमी वेळात जास्त ज्ञान मिले असे बगतंय आणि तुम्ही उत्तर देत बसलाय चिंगम चावंल्यागत सांगताय जरा कमी वेळात जास्त माहिती देता येईल असे व्हिडीओ करा

  • @ratnalokhande5444
    @ratnalokhande5444 Месяц назад +1

    फॉर्म भरलाच नाही सर. तारीख extend करून मिळेल का? प्लीज.

  • @Samadhan-uf6js
    @Samadhan-uf6js Месяц назад +1

    Maza form August mahineat approved jala aahe post Che account open kel Aadhar seeding jali hai 6 September mahineat Aadhar seeding jali hai dbt anble hi jali hai Tari pan paise nahi aale mi kay Karu sanga saheb

  • @PrachiChavan-m9x
    @PrachiChavan-m9x Месяц назад +5

    माझा from 31 July la approve zala hota mala 4500 rupees yayla pahije hote pan fakt 1500 rupees aale satara district as ka zal please answer dya

    • @bhanudasshinde1447
      @bhanudasshinde1447 Месяц назад +1

      अहो दादा आपल्या आधार लिंक असून आले नाही

    • @bhanudasshinde1447
      @bhanudasshinde1447 Месяц назад

      अक्रोड झाले आहे तरीसुद्धा आली नाही

    • @bhanudasshinde1447
      @bhanudasshinde1447 Месяц назад

      आम्हाला गरज अस आली नाही

    • @pankajborse9753
      @pankajborse9753 Месяц назад

      Sem problem

    • @PrachiChavan-m9x
      @PrachiChavan-m9x Месяц назад

      @@pankajborse9753 RUclipsr ya question ch answer det nahi ya question la egnore kart aahe

  • @ShardaHinge-b8w
    @ShardaHinge-b8w Месяц назад +7

    दादा अजून पण पैसे नाही आले मला एकही रुपया

  • @shitalfadke9404
    @shitalfadke9404 Месяц назад +20

    निव्वळ टाईम पास चालू आहे

  • @priyankasalunkhe-ke1xh
    @priyankasalunkhe-ke1xh 28 дней назад

    नोव्हेंबर मध्ये फॉर्म भरता येईल का

  • @JyotiGedam-b1n
    @JyotiGedam-b1n Месяц назад +1

    दादा माझा सुद्धा फॉर्म भरायचा राहिलेला आहे तरी आता अंगणवाडी सेवेकडे ऑनलाईन फॉर्म बंद झाला आहे तरी आम्ही कुठे फॉर्म भरावा हे प्लीज सांगावे आणि किती तारखेपर्यंत मुदत वाढ झाली आहे तेही सांगावे

  • @urmilasaxena231
    @urmilasaxena231 Месяц назад +3

    Jule madhe form aprul zale tari pan ajun hi paise aale nahi

  • @ShitalChandekar-z8y
    @ShitalChandekar-z8y Месяц назад +5

    अंगणवाडी सेविका आश्वासन दिले ते विसरले शिंदे साहेब फक्त रात्र दिवस लाडक्या बहीण योजना काम करून द्या अंगणवाडी सेविका कडून मतलबी सरकार आहे

  • @satishkalaskar4558
    @satishkalaskar4558 Месяц назад +31

    फार लांबलचक vedeo बनवता. 2 मिनिटाच्या vedeo साठी 8 मिनिटे वेळ लावता.

    • @RaniGangurde192
      @RaniGangurde192 Месяц назад

      Sarv naatke ahe ya channel che faltu pana😂😂😂

  • @anjinagudilu7252
    @anjinagudilu7252 Месяц назад

    Arj bharnyachi Date extend zali ahe ka?

  • @ArchanaHamand
    @ArchanaHamand Месяц назад

    Sir tumi mudat vadh keli last 15 October tyabadal tumcha khub khub aabhar saheb.pan form bhrle ahe pan pending dakhvta ahe tr plz sir form sabmit kra manje ata tri ya month madhe mala ladki bahin yojna cha labh bhetel

  • @manaspatil362
    @manaspatil362 Месяц назад +8

    मला १५००रु नाही मिळाले

  • @naryanshejul1839
    @naryanshejul1839 Месяц назад +4

    मला 1500रुपये आले नाही

  • @pranalicheulkar5133
    @pranalicheulkar5133 Месяц назад +6

    उगाच टोलवाटोलवी चाली आहे.

  • @VarshaTembe
    @VarshaTembe Месяц назад

    Dada post office madhe fakt 1000 hajar ru detat posta madhe purese paise nahit roj roj line laun kantala aala aahe yavr kahitari marg kadha school chi kahi mahilanche mulanchi fee bharaychi aahe

  • @swapnali.2305
    @swapnali.2305 Месяц назад

    Jyanche form bharayche rahilet tyanch ky

  • @SandhyaKale-s5m
    @SandhyaKale-s5m Месяц назад +6

    3000 milale pan 1500 milale nahi

  • @Jayvijay2710
    @Jayvijay2710 Месяц назад +4

    सर आम्हाला एकही रूपाय आला नाही पुणे

    • @Techgyan51
      @Techgyan51 Месяц назад

      Mala 4500 ale

    • @PallaviBendkule-g7c
      @PallaviBendkule-g7c Месяц назад

      सर मला ऎकही हापता आला‌ नाही जूलाई‌ मधे‌ फार्म भरला होता

  • @AnitaWalgude-is2qd
    @AnitaWalgude-is2qd Месяц назад +4

    तक्रार नोंदवली आधार सीडींग ऍक्टिव्ह आहे सर्व काही केले तरी पैसे आले नाहीत

  • @manisharaut7003
    @manisharaut7003 Месяц назад

    Double फॉर्म भरता येईल का

  • @manhaqueen8359
    @manhaqueen8359 Месяц назад

    Sir form bharnychi last date konti ahe

  • @laxmichavan2572
    @laxmichavan2572 Месяц назад +18

    मला ₹3000 भेटले 1500 केव्हा भेटणार

  • @kanchansingh5336
    @kanchansingh5336 Месяц назад +10

    Kyon bichare garib logo ko pagal bana rahe...Sharm nahi aati aap logo ko...😡 Mere ghar pe kam karene wali aunty roj puchati hai mujhe se...mere phon me dekho kuch aaya....kisi ko hope kyon dilatey hai aap log...😡😡

  • @manalinigudkar8609
    @manalinigudkar8609 Месяц назад

    Hapta yat nahe tar,phuna from barava level kay please reply kara

  • @jyotsanawavhale1080
    @jyotsanawavhale1080 Месяц назад

    Form bhartani account number chukaley tr... 😢 paise Yetila ka????

  • @ManishaSale-f9q
    @ManishaSale-f9q Месяц назад +4

    Takrar number asala Teri kahi upayog nahi .call kela tari uchalt nahi .

  • @AtulSatao-kg3dn
    @AtulSatao-kg3dn Месяц назад +11

    हे फेक आहे. यांना कोणी मतदान करू नाही

    • @AanapurnaWaghamare
      @AanapurnaWaghamare Месяц назад

      दादामाझाफाम. चौविस. आगस्टलाफाम. आप्वूट. झालाआहे. पोस्ट्. बैकेलाआधारडिबीटी. लिक. केलेआहे. तरीमला. एकही. हप्ता. भेटलानाही. ठाणेजिल्हा. डोबिवलीत. रहाते. दादा. हैल्पलाइला. माझी. तक़ार. दहा. वेळा. केली. पण. काही. उपयोग. झाला. नाही. पैसे. आले. नाही. धन्यवाद.

  • @somnathdavkhar2610
    @somnathdavkhar2610 Месяц назад

    Form bharnyachi date pan vadhavali ka

  • @apurwamirlekar9024
    @apurwamirlekar9024 Месяц назад

    October month madhe form kuthun bharta yeil

  • @PriyaRaut-w3p
    @PriyaRaut-w3p Месяц назад +2

    धन्यवाद शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे तुम्हीच पाहिजे❤❤❤❤❤❤

  • @Kirtika002
    @Kirtika002 Месяц назад

    Mala Ani majhya aaai la 27 september la 4500 aaly ahet dhanyawad tumch khupch bhari vatl ❤❤

  • @MAMTA_4045
    @MAMTA_4045 23 дня назад

    Sir mazya my udi vr aadhar link dakhawte....8 October la link zaale.....pn mla paise milale nahit.....mazya nantr jyache aadhar link zaale tyana milale

  • @SwatiMengade-yr7zy
    @SwatiMengade-yr7zy Месяц назад

    स्वाती मेंगडे
    माझा फॉर्म पंधरा तारखेला अंगणवाडी सेविकेने भरला पण site बंद झाल्यामुळे माझ्या फॉर्म चे स्टेटस draft दाखवत आहे आता माझा फॉर्म स्वीकाराला जाणार नाही का? तो draft मधेच राहील का site चालू बंद झाल्याकरणाने माझा फॉर्म अटकला आहे काय करावे?

  • @priyankagaikwad51
    @priyankagaikwad51 Месяц назад

    Postache khate open keley pan ata te tya form madhe kase add karayche

  • @NavnathDushawade
    @NavnathDushawade Месяц назад +2

    New form applay kraycha aahe Kay krav lagal

  • @roshanalinashadofficial
    @roshanalinashadofficial Месяц назад

    अर्ज करण्यासाठी शेवटचे काय आहे?

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 Месяц назад +1

    माझ्यासोबत पण असंच झालं दादा मी 12 ऑगस्टला फॉर्म भरला आणि 25 ऑगस्टला केवायसी केवायसी करायला बँकेमध्ये गेले आणि आधार लिंक करायला पण बँक वाल्यांनी सांगितलं तुमची केवायसी ने आधार लिंक झालेला आहे पण मी नेट कॅफे आणि मोबाईलवर चेक केलं तर माझ्या आधार लिंक केलच नाही inactive दाखवत आहे एका महिन्यात मी तीन-चार दा जाऊन आले तरी ते लोकं करूनदेत नाही आहे दोनदा बँकेमध्ये फॉर्म भरला प्लीज रिप्लाय उद्या आता काय करायचं बँक वाले सरासर खोटं बोलता

  • @savitabagade1920
    @savitabagade1920 Месяц назад

    Form approved zala pn attaprnt paise ale nhi mg Kay krve lagel sir

  • @SumitIngale-jh7ut
    @SumitIngale-jh7ut Месяц назад

    दादा आम्हाला कागदपत्रे करायचं आहे फॉर्म कधी भरायचे आणि फॉर भरत नाही आता बंद झालं आहे का

  • @JayshreeSonawane-xs4zf
    @JayshreeSonawane-xs4zf Месяц назад

    आम्हाला अजून फॉर्म भरलेला नाही आणि आम्हाला आता फॉर्म भरणे भरायला चालेल का ऑक्टोबर मध्ये

  • @ManishaAmbulkar-q9h
    @ManishaAmbulkar-q9h Месяц назад

    Dada ajun 1 ru .... Pn nahi ala bank siding hot nhavte mhanun post madhe khate kadhl tari hi ajun 1 hi hapta aala nahi ......

  • @rajubhatkar1384
    @rajubhatkar1384 Месяц назад

    आम्ही फार्म 30 सप्टेंबर ला भरला तर आमचा फार्म मंजुर होईल की नाही

  • @tukarampatil1802
    @tukarampatil1802 26 дней назад

    सर माझे कागदपत्र ok नव्हती मी आता काय करावे ही विनती?

  • @TruptiKudtarkar-c9y
    @TruptiKudtarkar-c9y Месяц назад

    कृपया फॉर्म भरण्याची तारीख वाढवावी ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NilamShinde-r5x
    @NilamShinde-r5x Месяц назад

    मला एक रुपया पण आला नाही आधार कार्ड लीक करून पोस्टाचे खातं उघडलं तरीही आता पुढे काय करायचे ते तर सांगा

  • @samadhanrokade413
    @samadhanrokade413 Месяц назад

    माझ्या मिसेसला पहिले 3000 आले होते, तसेच आज 1/10/24 ला दुसरा हप्ता म्हणजे 1500 जमा झाले धन्यवाद 🙏🏻

  • @neetabharaskar7374
    @neetabharaskar7374 Месяц назад

    Dada mi 5 ogast la bharala........mala sms ala provisnaly rejected....amd resambmit....asa ......pn jithe mi form bhara ahe tyanchya kade form disat nahi ahe ....mala fakt form resabmit karyacha ahe ....ter .mi atta ky kar ls sanga mala .......