यांचे सर्व व्हिडिओज मी पाहिले आहेत. त्यामध्ये बऱ्यापैकी एंटरटेनिंग असतात पण क्रिकेटर पोरांबरोबर केलेला प्र्यांक अजिबात आवडण्या सारखा न्हवता व खूप गलिच्छ वाटला जो पूर्ण बघुपण वाटत न्हवता. हा एक व्हिडिओ सोडला तर बाकी खूप मस्त आहेत व लोकांच्या चेहऱ्यावर काही क्षण आनंद देण्याचं पुण्याचं काम करतात.
Hindi/English saglyanna samajt mhanun kartat to gain more views n subscribers. Ekda ka tumhi content creator jhala ki tumhala multiple language content banvavach lagto jar tumhala jastit jast audience reach hava asel
खुप मस्त... आणि खूप खूप शुभेच्छा 🎉
Hyanchi Namaskar kaka series, Line break karun first ubha rahaychi idea bhannat hoti !!! All the Best mitranno !!!
My best moment in because why not was "chal teri ma ki" yoga prank😂
यांचे सर्व व्हिडिओज मी पाहिले आहेत. त्यामध्ये बऱ्यापैकी एंटरटेनिंग असतात पण क्रिकेटर पोरांबरोबर केलेला प्र्यांक अजिबात आवडण्या सारखा न्हवता व खूप गलिच्छ वाटला जो पूर्ण बघुपण वाटत न्हवता. हा एक व्हिडिओ सोडला तर बाकी खूप मस्त आहेत व लोकांच्या चेहऱ्यावर काही क्षण आनंद देण्याचं पुण्याचं काम करतात.
Me jhavha pan tension madhe asto ,,,me ya bhavancha video lavto mag 😂😂😂😂😂
Chala Hai pan Mainstream zale ❤
Mi tr khup motham fan ahe yancha ❤❤❤❤❤
Waah❤
सगळ्यात मोठे पाहुणे झोपले आहेत निवांत
Doga Pan Khupp Funny Aahett 😂😂😂
मराठी मुलाखत ❎ इंग्रजी मुलाखत ✅
🔥🔥
puषkar kulkarni peksha jast marathi naav asuch shakat nahi😝😘
Office nahi ahe ka tumhala motha news channel aasun? 😂😂
तुम्ही दोघेही मराठी आहात, पण तुम्ही हिंदी मध्ये प्रंक का करता 😢
Hindi/English saglyanna samajt mhanun kartat to gain more views n subscribers.
Ekda ka tumhi content creator jhala ki tumhala multiple language content banvavach lagto jar tumhala jastit jast audience reach hava asel
@G-a-u-r-a-v-0-0-7 मराठी साठी वेगळा चॅनेल "का नाही" असा काडला तर?