Anand Dighe : धर्मवीर-2चा ट्रेलर पाहून दिघेंचे पुतणे केदार दिघे एकनाथ शिंदेंवर बरसला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #AnandDighe #Dharmaveer #Maharashtra #EKnathShinde #abpमाझा #abpmajhalive #mumbairains #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #rainupdates #maharashtrarain
    Anand Dighe : धर्मवीर-2चा ट्रेलर पाहून दिघेंचे पुतणे केदार दिघे एकनाथ शिंदेंवर बरसला
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 792

  • @kakeshsalve3118
    @kakeshsalve3118 2 месяца назад +70

    साहेब तुम्ही१००% खरं बोलतात

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 месяца назад +372

    केदार दिघे, तुमचं बरोबर आहे,दिघे , साहेबांवर, सिनेमा काढणे हे राजकारण आहे.

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 17 дней назад +2

      पण शिंदे आता बाप बनले आहेत हे लक्षात का घेत नाही

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 15 дней назад

      बाप नाही पाप बनले आहेत ते तुम्हांला समजत नाही ,तुमच्या सारखे लोक ठाणे पण घालवणार हे नक्की​@@prabhakarsalvimusic1176

  • @PanditThorat-m3k
    @PanditThorat-m3k 2 месяца назад +178

    बाळासाहेब ठाकरे ❤

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 2 месяца назад +448

    सुरत,गुवाहाटी, गोवा ला कशे पळून गेले ह्यावर एक एकनाथ शिंदे नी नक्की एक पिक्चर काढावा.

    • @streetfighterhiren8196
      @streetfighterhiren8196 2 месяца назад +21

      मग ते उद्धव ठाकरेंनी ही शिवसेनेशी गद्दार केली त्यावर पण चित्रपट आला पाहिजे

    • @streetfighterhiren8196
      @streetfighterhiren8196 2 месяца назад

      आणि शिंदे वाघ अशे कुत्रा नाही पळून जायला

    • @akshaytanksale6566
      @akshaytanksale6566 2 месяца назад +26

      ​@@streetfighterhiren8196 हो एकनाथ शिंदे पण होते की 2.5 वर्ष तेव्हा का झोपला होता

    • @bhushanjadhav8374
      @bhushanjadhav8374 2 месяца назад

      तुझ्या साहेबांनी पण 2.5 वर्ष मुख्य मत्री पद भोगलं तेव्हा नाही का समजलं​@@streetfighterhiren8196

    • @Tajmahal1010
      @Tajmahal1010 2 месяца назад +13

      Shinde पळून गेलेत 😂😂😂😂

  • @VinodBhonkar
    @VinodBhonkar 2 месяца назад +60

    एक नंबर साहेब........धन्यवाद

    • @ajitlohar-nd3kp
      @ajitlohar-nd3kp 2 месяца назад

      Rajkaran kru nka kaka sathi samjun ghya

  • @dhananjaysawant5920
    @dhananjaysawant5920 2 месяца назад +21

    25 वर्षे हे कुठे होते आताच का हा प्रश्न उपस्थित करत आहेत शिंदे साहेब मग 25 वर्षे का नाही लावले बॅनर धर्मविरांचे
    आता का लावता बॅनर संपूर्ण महाराष्ट्र भर सोयीचे राजकारण
    धर्मवीर आनंद दिघे साहेब फार मोठे आहेत ते वंदनीय आहेत आणि रहातील
    जय महाराष्ट्र

  • @anilgaikwad1521
    @anilgaikwad1521 2 месяца назад +48

    मी पुण्यात रहातो मी ठाण्यात रहायला होतो मी साहेबांच्या आनंद आश्रम येथे जाणं असायचे त्या वेळी मिंदेला ठाण्यात पण कोणी ओळखत नव्हते त्यांना साहेब सांगणार हिंदूत्व काय मस्करी आहे जर मोरे साहेब यांच अपघात झाला नसता तर आज हा मिंदे दिसला नसता जय महाराष्ट्र 🚩

  • @bhalchandraenterprisespune5890
    @bhalchandraenterprisespune5890 2 месяца назад +31

    अगदी बरोबर सांगीतले शिंदे लोकांच्या भावनाशी खेळतोय

  • @harishkhuje3027
    @harishkhuje3027 2 месяца назад +21

    बाळासाहेब आणि दिघेसहेब यांच्या पेक्षा शिंदेंना मोठे करण्याचा प्रयत्न

  • @manmohanroge
    @manmohanroge 16 дней назад +14

    दिघे साहेबांची हत्या झाली असे जर शिंदेंना वाटत होते / वाटते तर ते इतकी वर्षे गप्प का राहीले ? आता स्वत:च्या फायद्याचे संवाद, सीन दाखवून स्वत:ची इमेज वाढवण्याचा हास्यास्पद प्रयत्न आहे हा.

  • @ashishl4081
    @ashishl4081 2 месяца назад +143

    शिंदे स्वतः साठी पिक्चर करतो, जनता चे पैसे असे उडवतात.आम्ही दिघे साहेब ल देव मानतो पण शिंदे ने बाजार केला.

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 2 месяца назад +136

    दिघेसाहेबांचा फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी वापर चाललाय.. आधी कधीच साहेबांची आठवण आली नाही.

  • @bhauthakare2255
    @bhauthakare2255 2 месяца назад +76

    बरोबर साहेब

  • @mahadevsawan7534
    @mahadevsawan7534 2 месяца назад +21

    केदार दिघे साहेब आपण बरोबर बोललात आज साहेब असतें तर या लोकांना गद्दारी करता आली नसती पिक्चर काढुनी लोकांची मन जिंकता एत नाही हे साहेबांना पन पटनार नाही जय भवानी जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🐅; 🐅🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantdeore4478
    @hemantdeore4478 2 месяца назад +90

    मतदानासाठी काय करतील भरोसा नाही पण पब्लिक यांना जागा बरोबर दाखवेल

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 месяца назад +159

    बरोबर आहे शिंदे सगळं स्वतः साठी करतोय पण सगळ्यांना माहित आहे कोण किती जवळ होत आणी कोण किती लांब आहे एक
    एक निष्ठ राजन विचारे साहेब

    • @Greyeyecreation1993
      @Greyeyecreation1993 13 дней назад

      म्हणून ठाण्यात पडले का ते

  • @jayasingpatankar9216
    @jayasingpatankar9216 2 месяца назад +16

    Shri. Kedar Dighe - The best.

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 2 месяца назад +31

    दिघे साहेब यांनी हे पण सांगितले असेल का ,की जर अशी वेळ आली तर स्वार्थासाठी तू सुरत, गुहाटी गोवा मार्गे जाऊन मुख्यमंत्री बनून हिंदुत्व सिध्द कर,आणि भ्रष्ट्राचार लपव ,असे असेल तर प्रश्नच आहे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 месяца назад +137

    स्वाभिमानी महाराष्ट्रात गद्दारांना थारा नाही
    ठाणे म्हणजे दिघे साहेब आणि दिघे साहेब म्हणजे ठाणे

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 2 месяца назад

      Gaddar तर् uddhav kedar sarkhi manas ahet jyani balasaheb hyanchya vicharancha apman kela ahe,, tumcha vishay amchya sathi sampla re kedar !!!

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 16 дней назад

      आणी उद्धव गद्दार

  • @vijaygawit1303
    @vijaygawit1303 6 дней назад

    मा. दिघे साहेब यांनी बाळा साहेब यांच्या विरुध्द एक शब्द नाही काढला.... एक दम योग्य... मार्गदर्शन........ लोकांची दिशा भुल करणे.. एक दम मस्त

  • @Pazu_world_001
    @Pazu_world_001 2 месяца назад +33

    केदार दिघे साहेब यापूर्वी देखील आनंद दिघे साहेबांबद्दल तुम्ही आदराने बोलत होतात आणि आताही तुम्ही सत्य बोलता असं आम्हा ठाणेकरांना हा व्हिडिओ बघून वाटतं दिघे साहेबांचे निधन झाल्यानंतर नंदू शेडगे सारख्या माणसांना शिंदे साहेबांनी खड्यासारखं बाजूला सारलं यामध्ये केदार दिखे यांचाही नाव येत कारण ते तर दिघे साहेबांचे नातेवाईक आहेत त्यांनादेखील खड्यासारखं बाजूला सारण्यात आलं आणि त्यावर कडी म्हणजे शिंदे साहेबांनी दिघे साहेबांवर च्या प्रेमाचे दोन चित्रपट काढले त्यांचं प्रेम म्हणजे केवळ दिखावा वाटतो एकीकडे शिवसेनेची महत्त्वाची सगळीच्या सगळी पदे स्वतः भोगायची आपलं स्वतःचं भलं करून घ्यायचं आणि वर सांगायचं की दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला याला जबाबदार कोण हे ठाणेकर आणि महाराष्ट्राला कधीच पटनार नाही एकीकडे सत्तेची मलाई खायची आणि दुसरीकडे दिघे साहेबांच्या मृत्यूचं एवढ्या वर्षानंतर देखील चघळून चघळून राजकारण करून आपली पोळी भाजून घ्यायची यांच्यापेक्षा तर नंदू शेडगे साहेब अधिक इमानदार वाटतात त्यांनी आनंद दिघे साहेबांच्या स्वप्नातली आनंद सेना काढून स्वतःचा पक्ष स्थापन केला शिंदे साहेबांचं दुटप्पी राजकारण ठाण्यातील जनतेला पुरेपूर माहिती आहे

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 Месяц назад +2

      👍

    • @GopichandDesai-wb2bj
      @GopichandDesai-wb2bj 16 дней назад

      चांगला कानफाटी लगावली सगळ्यांना गद्दारांना.

    • @shashikantsawant9917
      @shashikantsawant9917 15 дней назад +2

      केदार साहेब दिघे साहेब आणि बाळासाहेबांना कमी दाखऊन शिंदे स्वतः la तांच्या पेक्षा मोठे दाखवत आहेत
      जनतेने यांच्या वर कायदेशीर प्रक्रिया केली पाहिजे

  • @Prakashsaphale
    @Prakashsaphale 2 месяца назад +32

    बरोबर म्हणताय साहेब,जय महाराष्ट्र

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 2 месяца назад +78

    हे राजकारण करत आहेत शेवटी दिघे साहेब यांनी सांगितले gaddari la mafi nahi

    • @sahilsarode-tu4qf
      @sahilsarode-tu4qf 2 месяца назад +5

      barobar....gaddar udhaav la mafi nahi 👍

    • @akshaytanksale6566
      @akshaytanksale6566 2 месяца назад

      ​@@sahilsarode-tu4qfगद्दार मिंदे 50 खोके एकदम ok

    • @pramodjawale-k8w
      @pramodjawale-k8w 2 месяца назад

      ​@@sahilsarode-tu4qf❤लपमेड..lllllllla

    • @Sunny.15.897
      @Sunny.15.897 2 месяца назад +1

      ​​@@sahilsarode-tu4qf 👍👍👍😊

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u 2 месяца назад

      ​​@@sahilsarode-tu4qfबरोबर. महाराष्ट्राशी गद्दारी करणा-या व गुजराती सोडून बाकी सर्व हिंदूंशी गद्दारी करणा-या मोदी-शहा-देवेंद्र फडणवीस-राणे गँग यांना माफी नाही.

  • @vishalzade4044
    @vishalzade4044 2 месяца назад +7

    मस्त माहिती दिली❤

  • @rajurathod299
    @rajurathod299 2 месяца назад +10

    दिघे साहेब हे देव माणूस आहे सर्व सामान्य चे देव माणूस आहे.

  • @devendralavate6907
    @devendralavate6907 2 месяца назад +13

    🚩🚩🚩🚩शिवसेना🚩🚩🚩🚩 पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उध्दव ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 15 дней назад +6

    दिघे साहेबांचे नाव घ्यायची लायकी नाही
    एकनाथा तुझा पराभव नक्की आहे.

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 2 месяца назад +11

    केदार साहेब तुमचे अगदी बरोबर आहे.... तुम्ही अशा गोष्टी मध्ये पुढे होणे गरज आहे...... ठाण्याचे खरे शिलेदार तुम्ही आहात...

    • @AbhiKoli-zr2yg
      @AbhiKoli-zr2yg 16 дней назад

      केदार साहेब तुम्ही नितेश राणे आणि राज ठाकरे यांना सविस्तर बोला तुम्हाला सगळं समजेल नक्की घडलं काय 😊.. गद्दार कोण हे ही कळेल गद्दार कोण... तुम्ही एकनाथ शिंदे वर आरोप करत आहात.. तुमची मातोश्री काय आहे समजेल तुम्हाला 👍💯😡😡😡

    • @AbhiKoli-zr2yg
      @AbhiKoli-zr2yg 16 дней назад

      नारायण राणे 👍💯

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 17 дней назад +7

    जनतेने एकही गद्दार ना निवडून देवू नका तीच बाळासाहेब आणि दिघे साहेबाना श्रध्दांजली ठरेल

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 2 месяца назад +19

    जात,धर्म हिंदू आणि हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी अशा फिल्म, नाटक, कथा यांना आम्ही भारतीय जास्त महत्व देणार नाही हा फिल्म जास्त चालणार नाही

    • @SoumiyaBrahma
      @SoumiyaBrahma 15 дней назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @SoumiyaBrahma
      @SoumiyaBrahma 15 дней назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @SoumiyaBrahma
      @SoumiyaBrahma 15 дней назад

      😅

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 2 месяца назад +138

    मिंधे ला आणी टरबूजला आता जाग आली का दिघे साहेबाविषयी.
    Cm नसताना का नाही चित्रपट काढले.

    • @gautamkhobrekar7456
      @gautamkhobrekar7456 2 месяца назад +2

      Mag tu kadaycha hota

    • @Reality91991
      @Reality91991 2 месяца назад +2

      Are bhava uddhav Thakre pan hitech ki re dharmveer chya pracharala.
      Ani Raj sahebancha seen ka katla uddhav ne te sanga

  • @fishtanklover9858
    @fishtanklover9858 2 месяца назад +7

    खरा माणूस केदार दिघे साहेब

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 15 дней назад +4

    राणेना विचारा राणे स्वतः तिथे हाॅस्पिटल मध्ये होते राणेनी स्वतः बाळासाहेबांना फोन केला.आणी बाळासाहेबांनी डाॅ.नितू मांनकेना फोन केला दिघे साहेबान साठी.

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 2 месяца назад +18

    मुळात हा धर्मवीर movis cha डायरेक्टर laa पण जाब विचारला पाहिजे

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 15 дней назад

      बरोबर आणि दिघे साहेबांची भुमिका करणार्या कलाकाराला पण

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 2 месяца назад +59

    हा सीनेमा दीघेसाहेबाचा जीवनपट नसून एकनाथ शींदे स्वत:च्या राजकारणाची स्वप्नपुर्ती करण्यासाठीचा मार्ग आहे !! यावेळेस जनता सीनेमा बघणार नाही !!

  • @ravindrajadhav2413
    @ravindrajadhav2413 2 месяца назад +43

    आपण साहेब खुप छान बोलता

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 15 дней назад +12

    असे खोटे सिनेमा काढून लोकांना विचलित करू शकत नाही. आधिच लाडकी बहीण फसवी योजना काढून पाप करताय.पराभव तर निश्चित आहे

  • @sameermaniyar8534
    @sameermaniyar8534 2 месяца назад +41

    माझा एक असा प्रश्न आहे की
    बरोबर निवडणुकीच्या तोंडावरच का हा चित्रपट ??

    • @HHsAi
      @HHsAi 2 месяца назад

      कारण तुला अक्कल कमी आहे😂😂

  • @amitpatil8875
    @amitpatil8875 2 месяца назад +13

    कोणता नेता जनतेचे भले राज्याचा विचार करतो सगळे एकाच माळेचे मणी
    दिघे साहेब सोडून

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 13 дней назад

      D.b.patil yancha naav aiklas ka kadhi te pn fkt janate sathich ladhle tyanchya kade pn kahich navhta property swatacha Ghar to pn kamothe gavatlya lokanni bandhun dila

  • @inthedarksidesgt3576
    @inthedarksidesgt3576 18 дней назад

    Barobar

  • @vasantshinde1765
    @vasantshinde1765 2 месяца назад +5

    Kedar dighe saheb tumhi ekdam satya bolat aahat. Anand dighe saheban pramanech aamhala tumcha pn abhimaan aahe

  • @cricket_lovers8110
    @cricket_lovers8110 2 месяца назад +3

    केदार भाऊ,, आपल बरोबर आहे, हे राजकारण आहे

  • @manishjijotkar16
    @manishjijotkar16 2 месяца назад +5

    Right 👍

  • @ravindrapatil9598
    @ravindrapatil9598 2 месяца назад +7

    💯 खर आहे साहेब

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 месяца назад +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @pankajdeshmukh9314
    @pankajdeshmukh9314 2 месяца назад +7

    शिंदे ना सांगा तुम्ही बॅनर लावतात तेव्हा balashebancha का फोटो लावतात

  • @tushar_vekhande
    @tushar_vekhande 2 месяца назад +1

    १००% सत्य

  • @K-y7n
    @K-y7n 2 месяца назад +8

    Ekdum barobar💯💯💯

  • @SatyavanRenose
    @SatyavanRenose 2 месяца назад +1

    अत्यंत उत्तम

  • @kiranmane550
    @kiranmane550 2 месяца назад +1

    एकदम बरोबर बोला साहेब तुम्ही

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 16 дней назад +1

    धर्मवीर दिघे साहेब जिंदाबाद🎉🎉🎉🎉

  • @vijaysabale1215
    @vijaysabale1215 2 месяца назад +2

    अगदी बरोबर साहेब

  • @vikaskambli956
    @vikaskambli956 2 месяца назад +4

    Ek number

  • @manojyedekar6608
    @manojyedekar6608 2 месяца назад +15

    हे बघा साहेब दिघे साहेब आम्हाला नवीन पिढीला माहित पण नाही माहित झाले ते पिक्चर मुळे आपण राजकारणी लोकं कोणाचेही नाव न घेता स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे व्हा

  • @madhukarbhuran9088
    @madhukarbhuran9088 10 дней назад

    🎉 साहेब, तुमचं शंभर टक्के बरोबर, आहे,

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 2 месяца назад +25

    शिंदे साहेब आपल्या औकातीपेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करू नका.

  • @balakadam3672
    @balakadam3672 2 месяца назад +12

    दिघे साहेब यांच्या मृत्यूचं गूढ बाहेर आल्यावर या पुतण्याला खरं काय ते कळेल

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 месяца назад +4

      ते कळेल तेव्हा कळेल चुकीची प्रतिमा जनतेसमोर नाही आली पाहीजे

  • @johngajjala7850
    @johngajjala7850 2 месяца назад +2

    Very true well said

  • @dattu2023
    @dattu2023 11 дней назад

    बरोबर ......जय महाराष्ट्र

  • @मुस्लिम_मावळा

    अगदी बरोबर...

  • @pankajsavant1358
    @pankajsavant1358 2 месяца назад +38

    Shinde is playing political games , but now a days public is aware about these stunt .

    • @draadityap9721
      @draadityap9721 2 месяца назад +1

      Amhala kaam karnara CM phije.....uddhav sarkha Ghar kombda nko 😂

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 2 месяца назад +5

    खूप सुंदर विश्लेषण..... 👍🏻

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre 16 дней назад +2

    केदार साहेब बरोबर बोलत आहे जनतेला विश्वास आहे बरोबर आहे

  • @studiotrisaran4170
    @studiotrisaran4170 2 месяца назад +1

    अगदी बरोबर

  • @kiransokande85
    @kiransokande85 2 месяца назад +9

    खोटेपणा आणि ३३ देशांनी नोंद घेतलेल्या गद्दारीवर चित्रपट काढावा.. धर्मवीर दिघे साहेब ह्याना बदनाम करण्याचा प्रयत्न कशाला करता.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 2 месяца назад +4

    जनता आता फारच हुशार आणि सावध आहे

  • @vandanapandey6454
    @vandanapandey6454 2 месяца назад +2

    Namaskar mr.kedar dighe sir,mi first time aaplyala aiktey , you are 100%right sir, last time pn tyanni Dharmvir movie release keli purn Maharashtra madhi free dakhavli then balasahebanchi aani dighe sahebanchi shivsena sodun bjp madhe shamil jhhale fakt swatachi impression clear karnya saathi, he movie 100%Rajkarn aahe, majhya mate sampurn Maharashtra madhi hya movie che release thambwayla pahije

  • @santoshgorule7848
    @santoshgorule7848 2 месяца назад +9

    बाळासाहेबापेक्षा कोणीही मोठा नाही

  • @TanajiBhere-hr9gr
    @TanajiBhere-hr9gr 2 месяца назад +11

    आमच्या कडे बैल गाडी ज्या गावात जात नव्हती तिथे दिघे साहेब शाखा खोलायला आले होते सगळं गाव साहेबांचा स्वागत करायला होता ते आहे का ह्या मुवी मध्ये

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 2 месяца назад +9

    आरे जे झालं आहे ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे मघ येऊदे सर्वांच्या समोर..

  • @rohitpatil6254
    @rohitpatil6254 7 дней назад

    एक नंबर भाई एक नंबर ❤❤

  • @Abhijitbhosale-x1h
    @Abhijitbhosale-x1h 2 месяца назад +1

    कडक

  • @somnathkheradkar2817
    @somnathkheradkar2817 2 месяца назад +2

    एकदम बरोबर बोललात आहात...‌

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 9 дней назад

    मरॄाठीला अभिजात. दर्जा आपण स्वागत बाकी भाषाचा विचार करण्याची गरज नाही उध्दव साहेब मराठीचा मान बिंदू आहे

  • @harshprinters473
    @harshprinters473 16 дней назад +1

    Aagadi barobar saheb

  • @ratnakarsurve-g4c
    @ratnakarsurve-g4c 2 месяца назад +7

    स्वर्गीय दिघे साहेबांच्या नावावर चित्रपट काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये आणि स्वर्गीय दिघे साहेबांचं नाव खराब करू नये ही विनंती

  • @hitenshah5907
    @hitenshah5907 2 месяца назад +3

    Dighe sir was great

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 2 месяца назад +9

    खोटं पसरवल्या बद्दल कायदेशीर कारवाई होऊ शकते का ते बघा.
    दिघे साहेबांची बदनामी या विरोधात जनआंदोलन ऊभे राहिले पाहिजे.

  • @narendrawalanju9186
    @narendrawalanju9186 2 месяца назад +3

    गणेश जयंतीच्या रात्री दिघे साहेब पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत होते त्याचा मी विस वर्ष साक्षीदार आहे या बद्दल चित्रपटात कूठेई उल्लेख नाही.
    शिंदेने स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    चित्रपटावर बहिष्कार घाला.

    • @narendrawalanju9186
      @narendrawalanju9186 2 месяца назад

      त्याबद्दल चित्रपटात कूठेई उल्लेख नाही

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 Месяц назад

      बहुतेक हे शिंदे साहेबाना माहित नसेल म्हणून त्याचा उल्लेख चित्रपटात नाही

  • @SunilYewale-pw2cl
    @SunilYewale-pw2cl 2 месяца назад +4

    दिघे साहेब आत्ताच का आठवले ह्याच्या का आठवले नाहीत हे चे चालय ते मता साठी चाले आहे जय महाराष्ट्र जय उद्धव साहेब

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 месяца назад +11

    बरोबर बोललात साहेब 💯💪🚩🚩

  • @mahendrabansode5364
    @mahendrabansode5364 2 месяца назад +2

    Khup changale vishaleshan

  • @balubhalerao4891
    @balubhalerao4891 9 дней назад

    Barobar ahe

  • @shravanmanan
    @shravanmanan 2 месяца назад +13

    बाकी सगळ तुमचं बरोबर आहे. पण एकच गोष्ट सांगा दिघे साहेब असताना तुम्ही सख्खे पुतणे असताना. तुम्ही कुठेही अस्तित्वात नव्हता.

    • @mumbaikalla2247
      @mumbaikalla2247 2 месяца назад +2

      To shaalet hota tevha re. Logic vapra re

    • @shravanmanan
      @shravanmanan 2 месяца назад

      @@mumbaikalla2247 इथे नेत्यांच्या हगुरड्या पोरांची वाढदिवसाच्या शुभेच्छांची बॅनर लागतायत. ते पण शुभेच्छा देणारे ५०-५५ वर्षाचे त्या हगुरड्या पोराला शुभेच्छा काय ? आमचे साहेब, आमचे धाकले मालक, आमचे दादासाहेब हाहाहाहा

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 2 месяца назад +2

      Putanya aahe ani kaka baddal chukicha sangat asatil tar putanya mhanun bolalach pahije ani eknath shinde sarva swarthasathi kartat he ata sampurna maharashtrala mahit aahe

  • @arjunjawalkar8427
    @arjunjawalkar8427 2 месяца назад +1

    Khup chan bhau mast

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 16 дней назад

    वा डीगे साहेब🙏

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 2 месяца назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vilaskamble7467
    @vilaskamble7467 2 месяца назад +3

    दिघे साहेब हे व्यक्तिमत्त्व नव्हते तर ते चरित्र होते, आणि चरित्र आणि चारित्र्य ह्यात गफलत करु नका अन्यथा ठाण्यातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही

  • @dilipthakur8360
    @dilipthakur8360 13 дней назад

    केदारजी You are राईट

  • @navnathkarbhal9444
    @navnathkarbhal9444 2 месяца назад +11

    केदार दिघे जे खरं आहे ते तुम्ही पिक्चर काढून मांडा.

  • @rajeshrisutar2735
    @rajeshrisutar2735 10 дней назад

    Khar ahe...ak number

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 16 дней назад

    ह्या सिनेमा वर बंदी घातली पाहिजे,आणि महाराष्ट्राची जनता यांची जागा दाखवेल ,जय महाराष्ट्र

  • @umeshchavan3317
    @umeshchavan3317 16 дней назад

    केदार साहेब तुम्ही जे बोलता ते एकदम बरोबर आहे धर्मिवीर आनंद दिघे साहेबांचा ही लोक राजकाणासाठी वापर केला जातोय 🚩🚩🚩

  • @amitgaikwad1331
    @amitgaikwad1331 12 дней назад

    साहेब तुम्ही बरोबर बोलत आहेत

  • @vedikaraut8561
    @vedikaraut8561 2 месяца назад +1

    Ek no kedar saheb

  • @sunilbirje4979
    @sunilbirje4979 16 дней назад

    छान ब़ोलले साहेब

  • @swamisamarthbhakta6097
    @swamisamarthbhakta6097 2 месяца назад +5

    आम्हला पिचर बघायचं नाही आहे कारण आता पिचर कमी ना राजकारण दाखवला आसेल

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 2 месяца назад +8

    मी या चित्रपटाच्या भाग दोनचा टीझर पाहिलेला नाही. पण मला ठामपणे वाटतं की आनंद दिघेंच्या जीवनावर चित्रपटाचा दुसरा भाग काढणं म्हणजे शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व पूर्णपणे नामशेष करणे आणि त्यायोगे उद्धव ठाकरेंचे महत्व देखिल पूर्णपणे नामशेष करणे तसेच शिवसेना ही जणू बाळासाहेबांची नव्हतीच तर ती फक्त आनंद दिघेंचीच होती व त्यायोगे त्यांची वारसाऔलाद म्हणून नेमलेल्या एकनाथ शिंदेंचीच आहे असं मराठी समाजावर ठसवण्याचा दिल्लीच्या हिजड्या राजकारण्यांचा पोरकट प्रयत्न तर नाही ना?

    • @madhukarwalunj861
      @madhukarwalunj861 15 дней назад +3

      हे सगळ राजकरण भटजीच आहे तेवढे डोक एकनाथला नाही

  • @rahulkawale7319
    @rahulkawale7319 2 месяца назад +11

    विधानसभा नीवडणुकीचा मुहूर्त साधून सिनेमा रिलीज केला ..म्हणजे समजून जा . मिंदे अँड गँग ला स्वतःच्या कामावर विश्वास नाही.

  • @bappasahebgarje7193
    @bappasahebgarje7193 15 дней назад

    हे आहे आणि सत्य कुणीच नाकारूशकत नाही