विठ्ठल ड्रायव्हरना Ertiga गाडी भेट कोणी दिली/
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- बकासुर_बैल_मुलाखत
#बकासुर_बैल_शर्यत
#बकासुर_बैलगाडा_शर्यत
#बकासुर_बैलगाडा
#बकासुर_बैलाची_शर्यत
#सरपंच_बैल
#सरपंच_बकासुर_बैल
#मुळशीचा_बकासुर
#maval_bailgada_sharyat
#maval_bailgada_sharyat_2022
#maval_bailgada_sharyat_live
#maval_bailgada
#maval_bailgada_sharyat_final
#vadegav_maval_bailgada_sharyat_live
#mulashi_bailgada_sharyat
#indori_maval_bailgada_sharyat
#khane_maval_bailgada_sharyat
#mulashi_bailgada_sharyat_live
#mulashi_bailgada_sharyat_2023
#mulashi_bailgada_sharyat_final
#mulashi_bailgada_sirial
#mulashi_patarn_bail_lavin
#bailgada_status
#bailgadasharyat
#बैलगाडा_शर्यत
#gautamipatil
#mahibya
#shortvideo
#शेतकरी
दिलदार माणूस मोठ्या मनाचा माणूस खरी जाण असणारा साहेब मेजर अभिनंदन ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बैलगाडा क्षेत्रातील एकदम साधा आणि सरळ माणुस म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर, मला खुप आवडला की विठ्ठलड्रायव्हरांनी मोठ्या सोन्या चा उल्लेख केला ♥
हे काम ज्यांनी करायला पाहिजे होते त्यांनी केले नाही,, पण या माणसाने मोठे मन करून गाडी दिली❤❤❤❤
लिंबू केसरी 🤣🤣🤣 गप
❤❤❤❤❤❤
खरंच बकासुररररररर एक वरदान आहे सगळ्यांचे भाग्य बदलून टाकले अभिनंदन.🙏🙏
ऐक नंबर सर...खुप खुप धन्यवाद सर ड्रायव्हर मामा ना गाडी दिल्याबद्दल..विठ्ठल मामा ऐक इच्छा आहे..तुमची नविन खरेदी गरूडा ची गाडी सरांच्या नावाने पलवावि..त्यांचे पन नाव होऊद्या व्हायरल...एक कट्टर बकासुर समर्थक
हरला तरी बकासुर आणि जिंकला तरी बकासुर वेड लावलय बकासुर न
एक नंबर विठ्ठल बकासुर आवडतो किंग आहे आणि किंगच राहणार मोहिल शेठ दुमाळ 👑👌🌹👌👌🌹 ड्रायवर लागाडि दिले बदल
एका बकासुर प्रेमिकडून तुम्हाला मानाचा सलाम 🙌❤️🙏
सरांची शेवटची मुलाकात समजून आज बगतोय 😢😢😢 miss you सर 😢 सर आपल्याला आता कधीच दिसणार नाहीत 😌🥺🥺😣
ईमानदारीच आणि कष्टाच फळं मिळाल विठठल मामाला ५०५० सोन्या❤ आणि बकासूर❤
नंदी चा आशीर्वाद आहे vittal डायवर वरती
गाडी ड्रायव्हर मधील खरा हिरा.... विठ्ठल भाऊ ड्रायव्हर... अभिनंदन सर...
अप्रतिम ❤❤❤ . आम्ही फक्त बकासुर प्रेमी.
फक्त फक्त आणि बकासुर ❤❤❤❤
खूप भोळा आहे विठ्ठल मामा ❤
Thank u शेट vithhal dvr गाडी दिल्या बद्दल, मी मेजर सचिन देवकाते शिरूर पुणे जम्मू काश्मीर वरुन
फक्त आणि फक्त बकासुर किंग आहे नंबर वन
सर तुम्ही चागलं काम केला तुम्ही फक्त एक स्कीम काढा ज्याच्या घरी एक खिलारी गाय आहे त्यांना 1000 किंवा 500 रुपये सवलत दया विध्यार्थी ना
Khup Sundar dada ...🫂🫂🫂
Sirnani ya goshticha nkkich vichar karava 💯
@@Atharv157. Ho dada 👌👍
Kharach sir ya varati bichar karava
😊
बकासुरन विठ्ठल ड्रायव्हर मामा च जिवंनच बदलून टाकल❤❤
भाऊ तुमच खुप प्रेम आहे डायवर वर तसंच बकासूर आणि सर्जा मोठे मयदानावर एकत्र दिसू दे हीच मागणी. माझ्या. कडून आहे😊 विठ्ठल डायवर वर खुप सुंदर गाडी पळवतात 😊
Khup mothya manacha manus ahe sir great work
दादा मनाने खूप मोठे आहात आपण,धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
😊
Pn he kam bakasurchya malkane karayla pahije hota karan bakasur gadyna Mag vitthal mama cha pn hat aahe asot sir tumhi Khup moth kam Kel congrats vitthal mama
जबरदस्त, सातारा राजधानी.
अभिनंदन विठ्ठल ड्रायव्हर
Bhavpurna Shraddhanjali sir 😢😢😢😢
Khup khup abhinandan.. bakasuuuur ❤️.
.
सर भारी काम केले आहे विठ्ठल साहेब पण भारी डायव्हिंग करतात
अभिनंदन विठ्ठल डाॅयवर ❤❤❤
विठ्ठल ड्रायवर King 👑
Khup sundr , Ani changla swabhaw ahe vithal daywher cha
सर भापकर केसरी मैदानासाठी बकासुरचा पैरा कोणा बरोबर आहे
महिब्या
Babya
Mast dada ek number karya kela ahe Apan ani apli bolnyachi padhat sudha mast ahe
अप्रतिम ❤❤❤
नानाची चालकी चागली आहे कशी गाडी जुळून हाणली पाहिजेल ते यांना माहीत आहे कदी पण बगा डोख लाऊन गाडी हांतात अन सोताची गाडी असल्या वणी हांत्यात अन त्यांची स्टाईल पण वेगलीहाय गाडी हाण्यात म्हणून बचो बचो के मुमे विठ्ठल नानाच नाव गाजतय महाराष्ट्र भर 🔥❤️😜
Changla Manus Vittal drywar
एक नंबर दादा तुमचं लय मन मोठं आहे
खुप छान सर🎉🎉
Sagla kara pan Bakasur chi sheput nka chau Baki vitthal driver ek no ❤
विठ्ठल ड्रायव्हर खरंच ग्रेट
अभिनंदन विठ्ठल ड्राइवर....
हो मि नंबर शेव करतानि फोन लागला तर त्यानि मला लगेच फोन मागारि केला दिलदार मानुस
Congratulations sir🎉🎉
1 Namber sir ❤❤❤❤❤
अभिनंदन विठ्ठल ❤❤
Dada तुमच्या कार्याला सलाम
बकासुर. 👌
1 नंबर विचार सर🎉
Nana ❤❤❤
Khupch sunder bhau garib masala itki mothi bhet dili khupch chhan tumhala pan dev bharpur deil
न्हावी चा वजीर आणि एस के पाटलाच्या शंभू यांनी मोठा लक्षा ला घासून टच देणारे हे दोनच बैल होते त्यांच्या त्यांच्या मुलाखती कधीतरी घ्या
Ram
Krishan
Hari
🚩🚩🚩
पुसेगाव चे मैदान मारणारे हिंदकेसरी राजा च्या मालकाची मुलाखत घ्या आणि प्रसारित करा.
खूप काम..🙌❤️🔥
मानाचा मुजरा सर
खूप छान सर
पुसेगाव चे मैदान मारणाऱ्या हिंदकेसरी राजाच्या मालकाची मुलाखत घ्या
❤❤
दादा मनाने खूप मोठे आहेत
❤❤❤❤❤khupach chan
Miss uhhh sirrrrrrrr😭😭😭😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔💔💔💔💔
खूप सुंदर
आम्हाला आमचा मथूर खूप आवडतो
एक दिलदार माणूस
विठ्ठल नाना देव मानूस
खुप छान विठ्ठल दादा
बैल कोणाचा गिफ्ट कोन देते आहे भगा
विठ्ठल डायवर चा फोन पाठवा
Kari Ashish service surakshit karna Ashish mitron
*आम्हाला आमचं मथुरच आवडतं *❤
Vital Nana tumi Garada nadi ha Ranjeet sir cha navane palava
❤️❤️❤️❤️❤️
रॉयल माणूस सर❤
सर कौतुक करावे तेवढे थोडेच नानांना गाडी दिल्याबद्दल
Bakasur mhanle ki vitthal mama maze doghehi favourite aahet
Miss you sar 😢😢
❤
❤❤🎉🎉
Missing lot of sir
Devacha dut hote Ranjeet sir pn molil sanga Nana boltil teva bkasur de
❤❤
Miss you sor😂😂🙏
Mathoor❤
मला पण द्या की गाडी सेकंड हॅण्ड गाडी तर द्या
🎉🎉🎉🎉🎉
Gadi bhet denya magach reason hot vitthal Nana la kharedi Karan
😢😢😢👍♥️💐💐💐🙏🙏🙏
😊😊😊😊
Sri 🙏
Only 5050 मोठा सोन्या
😂❤❤😂😂😂😂
रॉयल माणूस
🎉🎉
हो वकिल
सरांनी सर्वांचे चांगलं केलं विठ्ठल ड्रायव्हर यांना ईरटीगा गाडी भेट दिली माझ्याकडून 8 लाख 50 हजार घेतले मला म्हणाली मी अकॅडमी खरेदी करणार आहे परंतु त्याचा वापर त्यांनी सर्जा बैल खरेदी केला त्यांनी सर्जा बैल खरेदी केला बैलगाडी क्षेत्रात नाव कमवले परंतु माझे पैसे माघारी दिलेले केले नाहीत कारण ते मला म्हणाले तुमचे पैसे मी व्याजासहित परत करेल 30 जून ला पैसे देणार होते सुंदर सुंदर बैल विकलेला आहे तरी माझे पैसे मिळावेत
kon tumi khar bbolat aahat ka
Kai botoy लावडू
अर् बाबा तुझ पैसे वायादी घेऊन च दिले असते की. 😂😂 काही खर असेल तर बोल. नाहीतर उगाच आभाळ हेपलू नको
❤
❤
❤
❤❤❤❤
Good
सर मो .विठ्ठल डाव्या र