Water level of jayakwadi dam increases aurngabad
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Khup Chan batmi ahe🤗😊
जायकवाडी भरलं असलं तरी मराठवाडा अजून कोरडा ठाकच आहे...#kisanagrotech
देवनगरी नाशिक ची कृपा 👍
आरं अहमदनगर जिल्ह्यात कुठे पाऊस आहे
मराठवाडा म्हणू नका...... औरंगाबाद व जालना म्हणा.... बाकीच्या जिल्ह्यांच काय?????? मीडिया वाल्यांना ऑफिस मध्ये बसून सर्व काही दिसत नाही
Tyana pan nhi....
Fakt factories ani companies ka fayda ahe...
परभणी ला सर्वात जास्त फायदा होतो
झाट हीत उस्मानाबाद मधे हागायला नेह्याला पाणी नाही....आण खुषखबर म्हणे...
काय हा पांचट पणा आहे..मी परभणीचा आहे. आमच्या इकडे आजही पाणीटंचाई आहे. हे फक्त औरंगाबाद आणि जालना यांसाठी खुशखबर आहे. आम्हाला काय🔔🔔🔔🔔🔔😂🤣🤣
A kelya saglya jilhayt paus padtoi tugha ghari kai vegla padla pahije
@@rohanpatil3813 Abe ratalya parbhani jlhyat kuthe paus padtoy be . Tu kontya rajyat rahtos
@@kailasdhumal6569 are panchat reply denarya tya sathi karma changle lagtat- .....upat bhandi apat nahi chalat ala motha shana amcha jhilyat paus nahi padat kai wahun jaila pahije kai jhila kelyaaaaa
@@rohanpatil3813 sant rohan nama tumhi khup changle karm karta vatte. Tumchya ikde khup paus zalay vatate. Jay sant rohan mama
क्रुपया शिर्षक बदलुन औरंगाबाद,जालना,नांदेडसाठी खुशखबर म्हना आम्हा लातुर करांना त्यापाण्याचा वास सुध्दा मिळनार नाही खरा मराठवाडा लातुर आहे हे विसरू नका तुम्हाला पाया पडुन विनंती🙏🙏
आफ्टर ता लोहा जि नादेड ला उजाला कालवाआला आसे शांति के फार नूकसान झेले थोडे पाणी कमी करा
30 gaav mhanje purn marathvada ka ratalya
जायकवाडीचा फायदा फक्त औरंगाबाद ला फायदा होतो.
बिड उस्मानाबाद लातुर या जिल्ह्यांना काहीच फायदा नाही.
अहो भाऊ वेड्यासारखे काय बोलता
मी देगलूर जि. नांदेड चा आहे
अहो तो धरण कोठे आहे आणि तुम्ही कोठे राहता विचार करा.
पुण्याचे उधोगधंदे नांदेड ला करा म्हणजे चालता का
शेवटी विलासराव लातूरचेच ना
चँनलवाले डोक्यावर पडलेत जायकवाडी म्हणजे सपूर्ण मराठवाडा नाही
वैजापुर तालुक्यात खूप कमी प्रमाणात पाऊस आहे विहिरी कोरड्याकोरड्याठाक आहे धरणे कोरडी आहे पिण्याचे पाणी नाहीत औरंगाबाद विभागात बहुतेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे चारा उपलब्ध नाही जनावरांना
औरंगाबाद जिल्ह्य़ात ग्रामीण भागात पाऊस नाहीत जायकवाडी चे पाणी पूर्ण मराठवाडय़ात नाही फिरत शेतकरी संकटात आहे पिक नक्की येतीलच याची खात्री नाही अद्याप मराठवाडय़ात दुष्काळी परिस्थिती आहे
आज कॉग्रेस मूले मराठवाड्यात पाण्याचा साठा आहे आणि काही दिवसांपासून काही लोक म्हणता कॉग्रेस ने सत्तर वर्षा त काय केले पाणि पिऊन झाल्यावर वर गददारी करताय
osmanabad la padmshing patil ne khup talav kele , mahnun sukhi aahe osmanabad
उस्मानाबाद ला आत्ता स्वायबिनङच पिक वाळु लागलय, जायकवाडी चा फायदा आसता तर पिके वाळली नसती निट डोळे उघडा बघा.
Marathvadyatalya mazya lokkana aawaj an ahe ki krushneche pawsalyat je atirikt pani ahe te marathvadyat valvave hi magani kara sarkar kade ata
लातूर फ़ायदा नाही
Maze paithan
Khultabad ,te kannad ya Talukuana Jailvadi dharna cha upyog ,nahi.Takli aani khardi ya dharnat pani yavyas pahije.
Marathwada mahne fakt aurangabad and jalna ch ahe ka??