सध्या तरी शक्य नाही परंतु पुढे मात्र आपण नक्की ऑनलाईन क्लासेस सुरू करूया टिप्स फॉर बिगिनर्स प्रमाणेच कटोरी ब्लाऊज क्लासची पण सिरीजची व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ बघा सर्व साईज कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई तुम्हाला बघायला मिळेल
धन्यवाद मावशी 😊 असेच तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या🙏 कटोरी ब्लाऊज च्या कटिंग चे अजून व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे याचा पुढील भागाचा व्हिडिओ नाही परंतु कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या संपूर्ण कटोरी ब्लाऊज च्या मागील आणि पुढील भागाची कटिंग पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि शिलाई चे संपूर्ण व्हिडिओ आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
नाही मागील भागाची फक्त बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे Katori Blouse Class च्या सिरीज मध्ये ब्लाऊजची संपूर्ण पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग सांगितलेली आहे हवं तर तुम्ही ते व्हिडिओ बघा
Hi video khup informative ahe ..pan mala ek dought ahe ki ..task chya side ne half inch cut kelayvr armwhole chi height vadhat nahi ka ..coz varun pan half inch stiching made jate na manun vicharte ahe ..reply plz ..
Tips for beginners च्या सिरीज चे व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे मागील गळा कमी जास्त झाला तर शोल्डर आणि आरमोल किती घ्यावा प्रत्येक साइज ची माहिती चार्ट दिलेले आहेत
ruclips.net/video/9040Zo7XIWI/видео.html त्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी पुढील गळ्याबद्दल सांगितलेला आहे परंतु ते मागील आणि पुढील अशा दोनही गळ्यांसाठी लागू आहे म्हणजे नेमकी चूक काय होते हे तुमचे लक्षात येईल Katori Blouse Class च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे तुम्हाला कुठेही एक सुद्धा शंका उरणार नाही त्यामध्ये 28 ते 48 साईटच्या सर्व कटोरी ब्लाऊज ची कटिंग शिलाई ाखवलेली आहे आणि खूप सार्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत व्हिडिओज कुठेही स्किप करू नका आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
पाठीमागच्या भागाला जुने का येतात याबद्दल टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मध्ये सविस्तर कारणे आणि उपाय सांगितलेले आहेत त्यासाठी ते व्हिडिओ बघा आणि कुठे चूक होते आहे ती तुम्ही शोधून काढा
खुशी मस्तच व्हिडीओ आहे हा माझा तू सगीतल्या प्रमाणेच सर्व प्रॉब्लेम होते मी खूप शिलाई व्हिडीओ बघतीतले पण येवढं चाग ल कुणीच नाही सागितलं माझा कतोरिटॅक्स पण पॉईंट वर नसतो कधी आणि तू कमरची पट्टी क्रॉस पट्टी कापून लावली का प्लीज रिप्लाय 🙏
कटोरीचा मधला टक्स नीट बसत नाही आजूबाजूला सरकलेला असतो आणि खुशी तू हे व्हिडिओमध्ये दाखवलेला ब्लाउज मध्ये कमरपट्टी लावताना त्याला जोड जो दिलास तू क्रॉस पट्टी प्रमाणे दिलेला दिसतोय म्हणून विचारते मी ते क्रॉस पट्टी लावलीस का कारण माझे पण पाठीमागून कमरेची बाजू उचलली जाते
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी माहिती दिलेली आहे
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा कटोरी ब्लाऊज संबंधीचे सर्व समस्या तुमच्या सोल होऊन जातील.... कटिंग आणि शिलाई हे दोनही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स त्यामध्ये दिलेल्या आहेत
Kushi didi tu kupach chan mahiti detat 🙏👍🏻
Thank you 😊
Khupch Chan video astat tai tumche sagle problem thik hotat ❤
Tai khub Chand video aahe Shivam Kali Mata khoob upyogi video aahe
Khup chan mahiti ani tumi khup details ani useful information deta
Thank you 😊
खूपच उपयुक्त माहिती मिळाली 👌 धन्यवाद 🙏
खूप छान पद्धतीने शिकवल मॅडम 🙏
Nice tai..👌👌
Khup chhan mahiti dili
Aajprynt ase konich sangitle nhi
Thank you tai 🙏
Waw kupach mhtwachi barik sarik mahiti dili thanks
Very important information di ❤ thanks for video
Madam tumi khup chan smjun sangtat mi ek 28 size cha costumer cha blouse shiun bfhitla tr khup chan bsla thank you so much ❤
🙏🌹🙏👌👌👌👌👍👍 अतिशय सोप्या पद्धतीने दाखवला आहे कटिंग गळा तर छानच दाखवला आहे फोर्टी सिक्स ची कटिंग दाखवा धन्यवाद
खुप छान साघीतले ताई तुम्ही माझा हाच प्राब्लेम होता मी लक्षात ठेवेन
खूप च छान माहतीपूर्ण सांगितलं आहे ताई 🙏👍
खूप छान सागितले मला आवडले
खूप छान माहिती दिली ताई❤
Tai khup chan mahiti dili
Awesome
Kahitari navin shikayla milala
100% satisfied
Thank you 😊
टिप्स फॉर बिगनर्सच्या सिरीज मधील हा पहिला व्हिडिओ आहे या सिरीज मध्ये अजून पंधरा व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Ho nakki baghen
खूप सोपं करून सांगितले लगेच लक्षात आले
Thank you 😊
Kiti chan shikawta u r best teacher😊❤ thanks tai
Thanks a lot 😊
Khupach helpful video dakhawlya baddal dhanywaad. Ashi video aaj paryant konhi nahi dakhwali. Pls mam online class chalu kara.
सध्या तरी शक्य नाही परंतु पुढे मात्र आपण नक्की ऑनलाईन क्लासेस सुरू करूया टिप्स फॉर बिगिनर्स प्रमाणेच कटोरी ब्लाऊज क्लासची पण सिरीजची व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ बघा सर्व साईज कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई तुम्हाला बघायला मिळेल
खुप च छान पद्धतीने सांगितले आहे धन्यवाद
Thank you 😊
Thanku so much dear
Kup chan teach karta tai tumi ...
🙏😊
खुशी ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9 या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
खूप छान शिकवते बेटा गोड bless you
धन्यवाद मावशी 😊 असेच तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या🙏
कटोरी ब्लाऊज च्या कटिंग चे अजून व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
आज पहील्यांदा तुमचे चॅनल बघितले... खुप छान आहे.
Khup chan mahitideli aani samjali
Thank you 😊
कला या माहितीची खूप गरज होती
खूप छान माहिती देता ताई तुम्ही
Khup chan sagta tai tumi
अगदी सोप्या पद्धतीने
Khup chan samzavata❤
Tai खूप छान माहिती दिलीत
Khup chan shikavatat thumi tai🙏🙏
🙏😊
Kushi didi tumhi kupach chan cutging krun dakivili❤
👍🏻😊
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
अजून व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल👍🏻
Khup chan mahiti dili tai pudcha bhagachi pan cating dakhwa
या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे याचा पुढील भागाचा व्हिडिओ नाही परंतु कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या संपूर्ण कटोरी ब्लाऊज च्या मागील आणि पुढील भागाची कटिंग पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि शिलाई चे संपूर्ण व्हिडिओ आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Kuph chhan sngta tumhi dhanywaad
Thank you 😊
Khupch Chan 👍👍👍
Khup chan mahiti ami tip sangitalya
Abhari ahe
Tips for beginners चे सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा तुम्हाला नक्कीच आवडतील
Khopachhan video mast Tai dhanyvad
Khup chhan margdarshan kal tai
Dhanyvad tai
खूप छान माहिति दिलि
खूप छान सांगतात ताई तुम्ही खूप छान
Khup chhan madam
All videos very useful
Thanks a lot
Very nice tai खुप छान शिकवतात पुढच्या भागचा व्हिडीओ बनवलेला आहे का
नाही मागील भागाची फक्त बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे
Katori Blouse Class च्या सिरीज मध्ये ब्लाऊजची संपूर्ण पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग सांगितलेली आहे हवं तर तुम्ही ते व्हिडिओ बघा
खूपच छान ताई
👍🏻
Khup chan माहिती
Khup Chan Tai🙏
Khup mast tai
Thank you 😊
खूप छान माहिती आहे
धन्यवाद😊🙏
खूप छान माहिती दिली 🙏🙏
Thank you for your tips
My pleasure 😊
खुप छान आहे पदत
Khup chan taime subscribe kel
Koop mast kooshi
पुढच्या भागाची पण कटिंग दाखवा
पुढच्या भागाची कटिंग दाखवा
३६ईंच कटींग दाखवा पुढचा व मागचा पण
Wow so beautiful supar 🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you
Khupach chan information share Keli tumhi thanku so much mam.,🙏🙏
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता
👍🏻😊
छान माहिती दिलीत धन्यवाद
Blause madhe armhole madhe chunya Ani bahi khechli jat ahe tya sathi ky karav
Excellent
Very good khushi
Khup chan tai
Thank you
Tai tumhi prins cut blause 3 pis dakhvla ka mala kalale nahi please kating dakhva na❤
नमस्कार मॅडम, 4 टक्स ब्लाऊज ची पण सिरीज चालू करावी ही नम्र विनंती, तुमची शिकवण्याची पद्दत खूप छान आहे.धन्यवाद.
हो नक्कीच
Saglya chest size sathee katori kashi vadhavaychi ani ubha ani aadva tacks kiticha ghyaycha
व्हिडिओ बनवते👍🏻
@@khushifashionpointmarathi thank you so much
अतिशय छान
Hi video khup informative ahe ..pan mala ek dought ahe ki ..task chya side ne half inch cut kelayvr armwhole chi height vadhat nahi ka ..coz varun pan half inch stiching made jate na manun vicharte ahe ..reply plz ..
Nahi kahi problem yet nahi 👍🏻
@@khushifashionpointmarathi ok Thank you 👍👍
Samorcha bhagat pan half inch cating caraychi ka
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
👍🏻
Namaste 🙏 mam please 40chest cha katori blouse cutting dakwa ani stitching
Tai khup shan sangitla
😊🙏
Khup chan saghta madam tumi samjun saghne mahtvace ashty 16:34
Thank you 😊
Back neck deep asel tar shoulder 5 inch ghetla tar front side la pan 5 inch ghyach ka ani shoulder uttar front side la pan deyacha ka
हो पुढील बाजूलाही पाच इंच शोल्डर घ्यावे लागत आणि शोल्डर उतारा पुढील बाजूला सुद्धा द्यावा लागतो
Thank you madam fast reply dila 🙏
Kuph Chan tips diley
Thanks tai
छान समजून सांगता 👌
😊
Khup chaan 👌
Tai maja same hach problem hoto pan purn unchi jar 12 ani gala unchi magchi 5 asel tar
Tips for beginners च्या सिरीज चे व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे मागील गळा कमी जास्त झाला तर शोल्डर आणि आरमोल किती घ्यावा प्रत्येक साइज ची माहिती चार्ट दिलेले आहेत
Khup chan 👍👍
Tai magacha gala saral cut kela tari shivalyavr tiraka ka hoto
ruclips.net/video/9040Zo7XIWI/видео.html
त्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी पुढील गळ्याबद्दल सांगितलेला आहे परंतु ते मागील आणि पुढील अशा दोनही गळ्यांसाठी लागू आहे म्हणजे नेमकी चूक काय होते हे तुमचे लक्षात येईल
Katori Blouse Class च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे तुम्हाला कुठेही एक सुद्धा शंका उरणार नाही त्यामध्ये 28 ते 48 साईटच्या सर्व कटोरी ब्लाऊज ची कटिंग शिलाई ाखवलेली आहे आणि खूप सार्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत व्हिडिओज कुठेही स्किप करू नका आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Saglya blausla as karayche ka
Ho
Mam tayar blaujmade magchya bajula chunya yet ahet kay karu
पाठीमागच्या भागाला जुने का येतात याबद्दल टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मध्ये सविस्तर कारणे आणि उपाय सांगितलेले आहेत त्यासाठी ते व्हिडिओ बघा आणि कुठे चूक होते आहे ती तुम्ही शोधून काढा
नविन आहे ❤❤❤❤
चायनल वर खूप सारे व्हिडिओ आहेत ते सर्व बघा नक्कीच हेल्पफुल ठरतील तुम्हाला
Very nice Tai
Thank you 😊
Very nice.
Mast
Very nice
खुप छान
खुशी मस्तच व्हिडीओ आहे हा माझा तू सगीतल्या प्रमाणेच सर्व प्रॉब्लेम होते मी खूप शिलाई व्हिडीओ बघतीतले पण येवढं चाग ल कुणीच नाही सागितलं माझा कतोरिटॅक्स पण पॉईंट वर नसतो कधी आणि तू कमरची पट्टी क्रॉस पट्टी कापून लावली का प्लीज रिप्लाय 🙏
कटोरीचा मधला टक्स नीट बसत नाही आजूबाजूला सरकलेला असतो आणि खुशी तू हे व्हिडिओमध्ये दाखवलेला ब्लाउज मध्ये कमरपट्टी लावताना त्याला जोड जो दिलास तू क्रॉस पट्टी प्रमाणे दिलेला दिसतोय म्हणून विचारते मी ते क्रॉस पट्टी लावलीस का कारण माझे पण पाठीमागून कमरेची बाजू उचलली जाते
छान व्हिडिओ आहे
@@khushifashionpointmarathi ok
Hi nice video tai
Khup Chan
34" katori blouse paper cutting and stitching dakhawa tai
Very very nice
Three piece prinss cuting blause dakhava size 36
Ok
मॅडम नमस्कार पुढचे भागाचे पण cutting dhakva
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी माहिती दिलेली आहे
छान माहिती
सहज सोप्या रितीने समजावल पुढील भाग पण दाखवा धन्यवाद
पुढील बाजूची cutting ही दाखवा
Madam tumhi shoulder cha uttar cut ka nahi kela ani kadhi cut karyach aahe
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा कटोरी ब्लाऊज संबंधीचे सर्व समस्या तुमच्या सोल होऊन जातील.... कटिंग आणि शिलाई हे दोनही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स त्यामध्ये दिलेल्या आहेत