Mi jayshri jambhale mi 27 years zhale Telring kam karte tumche sarv video mazhya vahit pahilya pasun diagram padhtin lihun ghetlet mi sheti kam karate mi ratri jagun sarv lihun ghete tumchi shikvnyachi padht khup chan ahe mi 1 st time comment karat ahe aaj tumhi khup chan dista yapudhe princess bluge shikva
अरे वा मानव लागेल तुम्हाला 🙏 मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे मला माहितीये दिवसभर शेतामध्ये किती दमछाक होते आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघून ते वहीमध्ये लिहितात म्हणजे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे😊 आता पुढील व्हिडिओ प्रिन्सेस कट चे आहेत काहीही प्रॉब्लेम असला तरीही कमेंट करा मी प्रत्येक कमेंट ला उत्तर देत असते👍🏻 तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा💐
त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी खालच्या बाजूला जसं कापड वाढवून घेतलेला आहे तसं तुम्ही दोन इंच कापड वाढवून घ्या व्हिडिओ पुन्हा बघा म्हणजे तुमचं लक्षात येईल
Tai tumhi khup chan cutting keli. Pn jr paithani work desing hi katha padrache aste ani blouse pis desing hi streat aste tr 3 inch sleeve cutting kashi karaychi? Karan tumhi 3 inch sleeve la curve shape dilay .....stitching part madhe nakki dakhva.
पैठणी ब्लाऊजच्या तीन इंचाच्या बाही कटिंग मध्ये काठ कटिंग न करता कशा पद्धतीने तीन इंचाची बाही कटिंग करायची त्याची एक ट्रिक आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शंकेचा निरसन करते त्याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करते
शोल्डर का उतरते याची खूप सारे कारण आहेत आणि त्याचे काय उपाय आहेत हे सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
36 चे ब्लाउज ची कटिंग चा व्हिडिओ चैनल वर अपलोड आहे तो बघा त्याचबरोबर 28 ते 48 साइड च्या सर्व ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊजची शिलाई याचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा त्यासाठी Katori Blouse Class ची series बघा सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
त्यासाठी एक टेक्निक वापरावी लागते त्याचा वापर केला की आठही अड्जस्ट होतो आणि तीन इंचाची बाही सुद्धा आपली व्यवस्थित कटिंग होते त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल
Mi jayshri jambhale mi 27 years zhale Telring kam karte tumche sarv video mazhya vahit pahilya pasun diagram padhtin lihun ghetlet mi sheti kam karate mi ratri jagun sarv lihun ghete tumchi shikvnyachi padht khup chan ahe mi 1 st time comment karat ahe aaj tumhi khup chan dista yapudhe princess bluge shikva
अरे वा मानावा लागेल तुम्हाला 🙏 मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे मला माहितीये दिवसभर शेतामध्ये किती दमछाक होते आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघून ते वहीमध्ये लिहितात म्हणजे खरच खूप कौतुकाची गोष्ट आहे 😊 आता पुढील व्हिडिओ प्रिन्सेस कट चआहेत काहीही प्रॉब्लेम असला तरीही कमेंट करा मी प्रत्येक कमेंट ला उत्तर देत असते👍🏻 तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा💐
Khup Chan sangitl tai . आजपर्यंत एवढं डीपमध्ये कधीच कोणी सांगितलं नाही.. thank you..
👍🏻😊
अतिशय मनमोकळ्या पणाने सर्व काही सांगितलं त्या मुळेछान समजले धन्यवाद ताई
Tai me kontahi class n karta fakt tuze video baghun parfect blauj shivayla shikle te fakt tuzyamule shkya zal khup thanks taisaheb.
🙏😊
खूप छान समजावून सांगितले शिलाई पण दाखवा
खुप सोपं करुन सा़गितलं धन्यवाद❤.. पण जर काठपदर ब्लाऊज असेल तर दंडघेराला शेप कसा द्यायचा प्लिज सांगा 🙏
धन्यवाद ताई खूप चांगल्या प्रकारे समजवल👌👋🙏😊🤗
Mi jayshri jambhale mi 27 years zhale Telring kam karte tumche sarv video mazhya vahit pahilya pasun diagram padhtin lihun ghetlet mi sheti kam karate mi ratri jagun sarv lihun ghete tumchi shikvnyachi padht khup chan ahe mi 1 st time comment karat ahe aaj tumhi khup chan dista yapudhe princess bluge shikva
खूप छान ताई 💐
अरे वा मानव लागेल तुम्हाला 🙏 मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे मला माहितीये दिवसभर शेतामध्ये किती दमछाक होते आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघून ते वहीमध्ये लिहितात म्हणजे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे😊 आता पुढील व्हिडिओ प्रिन्सेस कट चे आहेत काहीही प्रॉब्लेम असला तरीही कमेंट करा मी प्रत्येक कमेंट ला उत्तर देत असते👍🏻 तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा💐
Thank you tai tumhi mazya comment la bharbharun pratisath dila threepise princess cut dakhva
Bahut simpal tarike se AAP nae samjhaya thank you didi
Thank you 😊
Helpful video thanks 👍
ताई खूप छान बाही कटींग दाखवली ❤❤👌👌👍
👌👌👌
मी एवढ्या वर्ष ब्लाउज शिवतेय, पण 3 इंच बाही काटिंग ची hi पद्धत मी आजच पहिली, आता शिवून पण बघेन
👍🏻😊
Khup chan sangitl tai.
Khup chan sangtil taii ❤❤
Taii tumi sangta tr khup Chan pdhtine smjat mla. Mi khup class kel pn mzazya dokyat bst nvt pn smjt video bghun thank uu taii❤❤❤
👍🏻😊
ताई खुप छान समजावून सांगता धन्यवाद
Thank you 😊
28 inch princess cutting dakhvana tai
उद्या व्हिडिओ अपलोड करते
Khup chhan sangitl tai 🙏👍👍❤️
बाही खूपच छान दाखवली धन्यवाद ताई
Thank you tai asach navnavin shiknyatasathi amhi utsuk ahot 1👌👌👌👌
Thank you 😊
Khup chan sangitL tai❤ pn tai bahi 3.5, 4 inchachi Adel tr gavakdchya ladies la kakhetal distance jast lagat cap height jast ghetli tr distance kami yet..ky karu
त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी खालच्या बाजूला जसं कापड वाढवून घेतलेला आहे तसं तुम्ही दोन इंच कापड वाढवून घ्या व्हिडिओ पुन्हा बघा म्हणजे तुमचं लक्षात येईल
@@khushifashionpointmarathi thanks tai....
Tumhi reply dial....tumchyasarkh evdh deep made mini sangital nahi
खुपच छान सांगीतलात तई
खूप छान समजून सांगितले आहे. धन्यवाद ताई. 16 इंच लांबी लांब भाई चा व्हिडिओ ताई टाकू शकता का.
Ok
खूप छान माहिती दिली
Ekadam Chan Mam..agadi Helpful Video..Veena..⚘🙇
खूपच छान तुम्हीपण छान दिसता🌷🌷
Thank you 😊
ताई तुम्ही खूप छान शिकवतात धन्यवाद
🙏😊
Khupach Chan tai 🙏🙏🙏🙏
Thank you 😊
Kurti la pan same karaich ka mam
Thanku Thanku so much Tai☺️
Khup chan ❤🙏🙏
Madam astar wali bahi asel tr khali patti lavavi lagel ky? Ani khup khup abhar tumche
हो
Khup cha Chan tai sangitale
Thank you 😊
Hi tai, 🌹तुमची आजची साडी खूप सुंदर आहे
Thank you Geeta 😊
खूप छान सागितलं ताई
Very nice 👍
Thanks tai
Thanks tai 😘🙏🏻
Tai tumi size nusar paper cutting karun dya order nusar karan cutting magvayla size veg vegli aste ks magvaych thod faar maap kami jast ast tya mule aami sangu tya mapani cutting karun parcel provide karal ka
Tai tumhi khup chan cutting keli. Pn jr paithani work desing hi katha padrache aste ani blouse pis desing hi streat aste tr 3 inch sleeve cutting kashi karaychi? Karan tumhi 3 inch sleeve la curve shape dilay .....stitching part madhe nakki dakhva.
पैठणी ब्लाऊजच्या तीन इंचाच्या बाही कटिंग मध्ये काठ कटिंग न करता कशा पद्धतीने तीन इंचाची बाही कटिंग करायची त्याची एक ट्रिक आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शंकेचा निरसन करते त्याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करते
@@khushifashionpointmarathi ok thanks tai for reply
Tai blause shikun zalyavar machin ar te ate tar dandgher cha pudachi side galyakade khechate kay karu samjtat nahi please sanga na
बाहीची कटिंग सरळ धाग्यात करायची असते जर बाहीची कटिंग सरळ धाग्यात केली नाही तर असा प्रॉब्लेम येतो त्यासाठी
Tips for Beginners- 3 हा व्हिडिओ बघा
38saiz ani magcha gala 10 inch shoulder utar ardha inch dila tarihi sholer utarte ky kru
शोल्डर का उतरते याची खूप सारे कारण आहेत आणि त्याचे काय उपाय आहेत हे सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Vidio nice.
👍🏻😊
Khupch mast
खुप छान
Tai 36 size prince cut boat neck bliuse cutting and stiching vdo taka na pl. Tumhi khup chhan ani sopya paddhatine shikwata thanks 🙏
Ok
Khupach chan👌👌
Khup chaan 👌
40 size prinses cut blouses stitchingcha vidio taka
Ya bahi madhe khali did inch yevji 2 inch vadhavu shakto ka
Ho
Saglya size Sathi 3" bahi Sathi cap hight 3" yevdhich ghyaychi ka?
Boat neck blouse series Chalu kar tai...
कॅप हाईटचा चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे घ्या
Tai tumhi khup cchan samjun sangta
धन्यवाद
Thanks
Boat neck blouse cutting and stitching cha vidio banava plz
Ok
Astar ki astin kise karege please batao
Ok
Megha sleeves pan aashich shivaychi ka
नाही त्याची कटिंग वेगळी असते
Mam dizain slives sangana jas ki bahubali slives
Ok
Nice video tai
Kapdavar 2shivles bahi kashi kapaychi
Chan 😊
Thank you mam
Thank you too
Tai ha caphight cha chart fakt chotya bahisathich vapraycha ka lamb bahisathi nahi na
7 inch च्या बाईपर्यंत हा चार्ट वापरू शकता लांब बाईचा चार्ट आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ पुढे अपलोड करते
2inch bahi cutting dakhawa
Ok
Ha formula kiti inchaparyant vaparayacha
50
Bahi cha dandgher saral yenar ka shilai kalynantar
Ho
Can tai ❤
⁵ihbhkas katg dakhava
chan chan video
10 इंचाची बाही कटिंग दाखवा
Cap hight keti geychi 3.5 bhi la
3 inch
ए ताई ग 678910 इचाची बाही कटींग पण दाखव
हो एक सेप्रेट व्हिडिओ बनवते
Khup chan tai😊aajpryant kunich sangitla nahi
👍🏻😊
Ekadam Chan Mam...agadi Helpful video...Veena...⚘🙇
खालील पट्टी लावल्यावर सरळ कस होईल
Tai dress cutting sanga
Ok मध्ये केव्हा तरी एखाद्या ड्रेसचा व्हिडिओ टाकते खूप साऱ्या मला कमेंट्स येत आहेत
Thanks tai
Tai mal 3.5 ci bhai cutting ani ghadi kasi karych dkvataa plz
Ok
Tai khuchan mahitidil
काठाचा ब्लाऊज तिन इंच उंचीचा कसा शिवायचा ताई जरा सांग ना
Ok
9 cha gala Ani 36 cha chest kase shivayche
36 चे ब्लाउज ची कटिंग चा व्हिडिओ चैनल वर अपलोड आहे तो बघा त्याचबरोबर 28 ते 48 साइड च्या सर्व ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊजची शिलाई याचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा त्यासाठी
Katori Blouse Class
ची series बघा सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
ताई परतभाईचाचाटदखवा
ताई मला 38 चा मागिलागळा 10इंच डीप गळा शिकवा.
व्हिडिओ अपलोड आहे त्यासाठी चॅनलला भेट द्या
Chart cha photo patva Madam
ruclips.net/video/pFXC6gFQXYk/видео.html
अंगावरून मापाची कटिग. दाकवा ना ताई
Ok एक व्हिडिओ बनवते
Hi tai maza bahiche pudhcha saitala kapaada kami ka padato mala samjal nahi please sanga na
हो खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते
ताई मी माझेच ब्लाऊज मी च शिवणे पण काखेत झोळ येतो तेवढा प्रॉब्लेम सॉल करा विनंती .❤
त्यासाठी Katori Blouse Class ची सिरीज बघा कटिंग आणि शिलाई चे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा तुमचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल होऊन जातील
जर काटपदर साडी असेल तर दंडघेराला काठ कसा येणार
त्यासाठी एक टेक्निक वापरावी लागते त्याचा वापर केला की आठही अड्जस्ट होतो आणि तीन इंचाची बाही सुद्धा आपली व्यवस्थित कटिंग होते त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल
ताई ब्लाउज चा चार्ट दया ना परत
या व्हिडिओमध्ये बाही चार्ट दिलेला आहे ब्लाऊजचा नाही
खूप छान सिकवता ताई
ताई माझा ब्लाउज पाठीमागून उचलतो का उचलतो ते लवकर सांगा प्लीज
पाठीमागचा ब्लाउज उचलत असेल तर त्यासाठी ताई चा spesial व्हिडीओ आहे, नक्की बघा, टिप्स फॉर बिगजिनर्स मध्ये, खूप छान समजावले आहे त्या व्हिडीओ मध्ये ताईने
हो मी पण आता तेच सांगणार होती
Tips for Beginners - 1
हा व्हिडिओ बघा तुमचा प्रॉब्लेम सॉल होऊन जाईल
Tai tumacha number milel ka
प्रश्न तुमचे उत्तर माझे हा व्हिडिओ बघा त्यामध्ये नंबर दिलेला आहे
काठ असेल तर काठ कापले जातील
काट असल्यावर काटही कापले जाणार नाही अशी एक स्पेशल ट्रिक वापरून आपण बाहीची कटिंग आणि शिलाई करू शकतो त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करते
धन्यवाद खुशी 🥰