ब्लाऊजच्याआर्महोल मुंढयामधे चुण्या, फुगा,चोळ का येतो?👍२८ते४८साईजसाठी सोल्डर,मुंढा संपूर्ण माहिती बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 15

  • @RuchiraYadav-j3u
    @RuchiraYadav-j3u Месяц назад

    खूप छान

  • @meghakumbhar9331
    @meghakumbhar9331 Месяц назад

    Khoup chan taei

  • @shitalkolte8821
    @shitalkolte8821 9 дней назад

    34 size sangat she ani 32 chec map karat ahe

  • @kmkivines5979
    @kmkivines5979 Месяц назад +2

    Princess cut blouse cutting

  • @VidyaMotugade
    @VidyaMotugade Месяц назад

    Tai माझी बाही जोडताना बही मुंढl कमी होतो व त्यामुळे बही कटिंग कुठे चुकते कळत नाही तरी बाही कटिंग सांगा plssss

    • @Ranifashiondesigner
      @Ranifashiondesigner  Месяц назад

      @@VidyaMotugade बाही कटिंग,ब्लाऊज कटिंग,चे खुपसारे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहे जाऊन बघा त्यामधे खोलवर माहिती सांगितली आहे जाऊन बघा

  • @priyankasarode695
    @priyankasarode695 22 дня назад

    34 ka 1:56 32

  • @SUPREMEBLASTER00
    @SUPREMEBLASTER00 Месяц назад

    Ghhan madam

  • @ARUSHofficel
    @ARUSHofficel Месяц назад +4

    ब्लाउज फिटिंग करते वेळी छातीवर कमर ची सरळ येते पण बाईची खूप अलीकड येते म्हणजे खूप क्रॉस लाईन येथे बाहीची त्यासाठी काय करावे

    • @Ranifashiondesigner
      @Ranifashiondesigner  Месяц назад

      ताई मला कमेंट समजली नाही पुन्हा एकदा काय प्रॉब्लेम आहे ते सविस्तर लिहून टाका

    • @ARUSHofficel
      @ARUSHofficel Месяц назад

      ब्लाउज परफेक्ट येतो परंतु फिटिंग करते वेळी छाती व कमर ची रेष सरळ येते परंतु बाही सरळ रेषेत येत नाही

    • @PintuZore-d9s
      @PintuZore-d9s Месяц назад

      9⁹​@@Ranifashiondesigner

    • @Ranifashiondesigner
      @Ranifashiondesigner  Месяц назад

      @@ARUSHofficel बाही मधे फिटिंग कमी जास्त होते का

    • @Ranifashiondesigner
      @Ranifashiondesigner  Месяц назад +1

      @@ARUSHofficel यावर मी एक स्पेशल व्हिडिओ टाकेल