तुम्ही खूप खूप कष्ट करता. तुमच्या पोस्ट वर लोकांना ही माहिती सांगा.यंदाचा गाळीव हंगाम 1नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाला.राज्यात ऊसाचे क्षेत्र 14.07 लाख हेक्टर आहे. गळाण्यासाठी 1O22.73 लाख टन ऊस उत्पादन आहे.90 टक्के ऊस गाळण्यास अलातर तो 921 लाख टन होईल .साखर उत्पादन राज्यातील 103.58 लाख टन होईल.
काय कष्ट करत्यात राव खूपच अभिमान वाटतोय ताई मी धयफळ चा आहे मी सध्या मुंबईला अस्तो गावाकडचं वातावरण आणि मानस दोन्हीही मनानी मोकळे
गरीब लोकांना लाईक करा त्यांना पुढे जाऊद्या ❤❤ प्लिज..❤तुमच्या कामाला सलाम❤
मुलांना शाळेत पाठवा शिक्षणामुळे प्रगती होते मजुरी करून फक्त कष्ट करावे लागणार आहेत.प्रगती नाही होणार.
टिकली राहिली पण नंतर विसरू नका .
लहान मुलाला चांगलं समजावून सांगितले.
शुभ सकाळ ताई. आम्हाला अभिमान आहे तुमचा काम करत करत विडीओ बनवले.खुप छान
ताई तुमच्या सर्वांच्या कष्टाला सलाम......
तुम्ही खूप खूप कष्ट करता. तुमच्या पोस्ट वर लोकांना ही माहिती सांगा.यंदाचा गाळीव हंगाम 1नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाला.राज्यात ऊसाचे क्षेत्र 14.07 लाख हेक्टर आहे. गळाण्यासाठी 1O22.73 लाख टन ऊस उत्पादन आहे.90 टक्के ऊस गाळण्यास अलातर तो 921 लाख टन होईल .साखर उत्पादन राज्यातील 103.58 लाख टन होईल.
लाईक करा कमेंट करा आसे कष्ट करणाऱ्या ला पुढे जाउद्या खूप मेहनत करतात उन्हा तन्हात
धन्यवाद भाऊ धन्यवाद 🙏
खुप खुप छान ताई खुप कष्ट करता तुम्ही
ताई तुमचे कष्ट फारच महान आहेत सलाम तुमच्या कर्तुत्वाला ❤
कोणत्या जि्ह्यामधल्या आहेत हया ताई
टिकली कुठे आहे
ताई लय कष्ट आहे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌲🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 शुभ सकाळ
काय नाही ताई कश्ट करी आहोत आपण काय नाही त्याला काय होतंय तवा
Tai chan video
Salam ahe tumcha karyala.
Khup chhan
मैत्रिणी खूप मोठी हो ❤मी सिमा
ताई तुमच्या कडून खुप काही शिकायला भेटते तुमचे विडीओ बघुन
खुप छान
मनीषा ताई खूप सुंदर आहे विडयो आणि तु कसीपन आसली तरी छानच दीसतेस❤ मी सिमा
❤❤❤
👌👌👌👌
चाई मुलांना शाळेला पाठवा
ताई तुम्ही दोघेही जिंकलात.आम्ही हरलो. कारण या मैदानात अंबानी बिर्ला सुद्धा हरणार
Tai Mala tumche video kuop avdtat
एक बैलगाडी किती टन असते
जय हिंद
👌👌🙏🙏
आरमात् kara
👏👏
Tumhi tumache mul pan nelet ka tai
🎉🎉🎉
ताई तुम्ही व्हिडिओ करा पण, तुमचे ऊस तोडणी झलावर व्हिडिओ करा, सलाम ताई तुम्हाला,
मनिषा ताई पोटाला वेळेत खात जा
खुप छान ताई खुप कष्ट करता तुम्ही
👌👌🙏🙏