काटा केला बैल गाडी आसी किराना नी ऊचली घाबरुन गेले 😱😵‍💫

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 18

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 Год назад +2

    खुपच कष्टाच काम आहे. सलाम तुमच्या मेहनतीला

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Год назад +1

    मनिषा ताई ऊस तोडणी धंदा एकच नंबर नादच नाय करायचा मी सुद्धा एक सिझन केलाय कोणत्या कारखान्यावर चाललंय तुमच ऊसतोड ते सांगाल तर बर होईल धन्यवाद ताई सलाम शेतकऱ्याच्या कष्टाला

  • @bhagwankirwale2671
    @bhagwankirwale2671 Год назад +1

    Mehnatila salam. Great Tai all family.

  • @ArjunVadd-g5m
    @ArjunVadd-g5m Год назад +1

    भरलेलं गाडी वजन व रिकाम गाडी वजन विडिओ व कारखाण्याचे नाव सहित विडिओ करा.

  • @vilasshinde1936
    @vilasshinde1936 Год назад +2

    कष्टमय जीवन.

  • @kishorpatil2851
    @kishorpatil2851 Год назад

    कुठला कारखाना आहे ताई

  • @dattagaikwad260
    @dattagaikwad260 Год назад +1

    भुम वाशी चा कारखाना आहे का ताई

  • @pramodpatil6563
    @pramodpatil6563 Год назад

    Nice ok

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Год назад

    हाय ताई

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Год назад +6

    हे बैल तुम्ही काम संपल्यावर विकता बेल्हे बाजारात ते आमचे व्यापारी तुम्हाला खोटे बोलुन ईकडे कटिंगला देताता.. दादा आसे नका करू ति जनावरे तुम्हाला शाप देतात

    • @akmh3852
      @akmh3852 Год назад +1

      Ha barobr ahe dada

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Год назад +2

    3.788 टन चांगलं वजन आलं .

  • @rameshdhadas-i1q
    @rameshdhadas-i1q Год назад

    दादा काटा कीलेर आहे का शिवशक्ती चा

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Год назад

    ❤❤🎉🎉

  • @aradhyagarad6637
    @aradhyagarad6637 Год назад

    कुठला कारखाना आहे ताई