खूपच सुंदर प्रसाद दादा, तुझे हृदयातून निघालेले शब्द आहेत त्यामुळे तुला सुंदर शब्द आठवतात, बैलांची नांगरणी करायला कोकणात ठीक आहे पण चौकुळ गावामध्ये रेड्या शिवाय नांगर नाही चालत,
प्रसाद तु कोकणातील माणसाचा राजा होशिल, तुझ्या रानमाणूस या हॅशटॅग मुळे एक दिवस हीच पडिक जमिन आपली कर्मभूमी आहे हे समजून तरूण शेती व इतर व्यवसाय करतील. व तेथील माणसाना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
हा इपिसोड खूप महत्वाचा आहे . तरूण मित्राला सलाम तो यासाठी मुंबईला राहुण गावात जाऊन शेती करणे लोकांनी माझ्या कोकणी माणसाने टाळले आहे . हा व्हिडीओ पाहुन तरी परत गावी जातील . कोकणात बरेच काही उद्योग करण्यासारखे आहेत प्रयत्न केले पाहिजे . काकांचे शब्द खूप महत्वाचे आहेत वडीलोपार्जित असलेली जागा खूप महत्वाची आहे त्याकडे आपण व्यवस्थीत पणे लक्ष दिले तर माझा कोकणी शेतकरी दादा नक्कीच श्रीमंत होईल .
दादा व्हिडीओ खूप चांगला आहे आपण खूप चांगली माहिती देत आहात, तुमचे व्हिडीओ आमच्या साठी उपयुक्त-शिकण्या जोगे आहेत, पण हवा खूप असल्यामुळे नीटसं ऐकू येत नाहीये किंव्हा कळत नाहीये काय बोलताय ते, पुढच्या वेळेस जर हवेच्या विरुद्ध दिशेला उभं राहून व्हिडीओ करता आला तर बरं होईल..
मिञा असे स्पुरती दायक video अजून काही प्रमाणात बनवावि अशि तुला विनती आहे जेनेकरून मुंबईतील जे limited पगारात 12-14 तास काम करनारी मुल आपल्या कोकणात मह्रणजे आपल्या घरी येतील 🙏
प्रसाद नमस्कार, एक चांगला प्रयोग आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला आहात विशेष करून कोकणी माणसाच्या , निसर्गाने कोकणाला भर भरून दिले आहे . कदाचित या पुढे कोकणी माणूस आपल्या पारंपरिक शेती आणि इतर व्यवसायाकडे वळेल अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो .
या साठी जमिनी नावावर हव्या आमच्या रत्नागिरीत अशी अनेक गावच्या गावं आहेत जिथे ते जमिन कसतायत पिढ्यांन पिढ्या पण त्यांच्या कडे मालकी हक्क नाही पूर्ण गावच्या गावं खोत म्हणजे ब्राम्हणांच्या नावी आणि आता ते जमिनी विकायला लागले ते सांगतात जमिनी आम्ही देऊ आम्हाला बाहेर भाव मिळतोय तेवढा गुंठा द्या आणि एवढी परिस्थिती नसल्यामुळे पिढ्यांना पिढ्या कसलेली जमिन सोडून आम्हाला शहरात जाऊन काम करावं लागतयं
Khup chan mahiti dili sir. BHARAT KRUSHI SEVA he application may be usefull hoil tumjala...amhi use karat ahot,👍 they are useing technology for farmers in farming and marketing also...I am sugesting this with my self experience👍👍👍
सहकारी शेती उत्तम कल्पना! कोकणात हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे. प्रसाद, अशा नवीन कल्पना, प्रयोग आमच्या समोर ठेवल्या बद्दल धन्यवाद! आवाज नीट येत नाही. साॅलिसिटरना सॅल्युट!!!
शेती हा विषय कोकणात लोप पावत चालला असून त्यातून तरुण पिढीसाठी नवीन मॉडेल जतन करून शेतीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जी ऊर्जा निर्माण करून दिली आहे शिल्पन, कपिल, सावंत , आणि सर्व सहकारी बंधूंना माझा सलाम
Dada 1 video asa banav reda asto na tyacha kahihi upyog nasto shetat lok kasabala detat koknat. Jr redyacha upyog krt astil tr tyani nyayla havet mukya pranyacha jiv vachel
मी मराठवाड्यातला आहे दादा मी फार निगेटिव जीवन जगत आहे मला काहीच कळत नाही मला तुमची व्हिडिओ राहुल रोज मी थोडा पॉझिटीव्ह होतो परंतु माझा निगेटिव्ह पणा जात नाही मी काय करू मला काय कळत नाही मला फार आवडतात तुमची व्हिडिओ तुमची जीवनशैली प्रभावी झालो तुमच्या लाइफ भेटायची इच्छा आहे कॉल वर तरी तुमच्याशी संवाद साधण्याची माझी लई इच्छा आहे
हे सर्व पाहून आजच्या तरुण पिढीचे खुपच कौतुक वाटते तुम्हाला सलाम मलाही हे सर्व अनुभवायला खुप आवडलं असतं आपल्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि अनंत शुभ आशीर्वाद...
खूपच सुंदर प्रसाद दादा, तुझे हृदयातून निघालेले शब्द आहेत त्यामुळे तुला सुंदर शब्द आठवतात, बैलांची नांगरणी करायला कोकणात ठीक आहे पण चौकुळ गावामध्ये रेड्या शिवाय नांगर नाही चालत,
प्रसाद तु कोकणातील माणसाचा राजा होशिल, तुझ्या रानमाणूस या हॅशटॅग मुळे एक दिवस हीच पडिक जमिन आपली कर्मभूमी आहे हे समजून तरूण शेती व इतर व्यवसाय करतील. व तेथील माणसाना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
abhinandan adhunik shetkaryanche.
हा इपिसोड खूप महत्वाचा आहे .
तरूण मित्राला सलाम तो यासाठी मुंबईला राहुण गावात जाऊन शेती करणे लोकांनी माझ्या कोकणी माणसाने टाळले आहे . हा व्हिडीओ पाहुन तरी परत गावी जातील . कोकणात बरेच काही उद्योग करण्यासारखे आहेत प्रयत्न केले पाहिजे .
काकांचे शब्द खूप महत्वाचे आहेत वडीलोपार्जित असलेली जागा खूप महत्वाची आहे त्याकडे आपण व्यवस्थीत पणे लक्ष दिले तर माझा कोकणी शेतकरी दादा नक्कीच श्रीमंत होईल .
तरुण पिढी शेतीकडे वळताना पाहून खूप बरे वाटते. आणि तुझ्या मुळे ते लोकां पर्यंत पोहचते हे खूपच छान.
खुप छान माहिती... मी अशा प्रवासाची मी स्वतः वाट पाहत आहे..
खरे आहे,आज आपण झाडे लावली तर पुढच्या पिढीला त्याची फळे मिळतील.
Kharach tarun pidhi pan sheti kade valali ahe he baghun chan vattle..👌👌👍 Ani apan̄ zade lavli tar pudhcha pidhi la fal bhetli na👍👍👌👌
तरुण पिढीचा एक स्तुत्य उपक्रम!!ही आज काळाची गरज आहे. 👍👍
खूप छान माहिती दिली👌👌
#SamreshVlogs
दादा व्हिडीओ खूप चांगला आहे आपण खूप चांगली माहिती देत आहात, तुमचे व्हिडीओ आमच्या साठी उपयुक्त-शिकण्या जोगे आहेत, पण हवा खूप असल्यामुळे नीटसं ऐकू येत नाहीये किंव्हा कळत नाहीये काय बोलताय ते, पुढच्या वेळेस जर हवेच्या विरुद्ध दिशेला उभं राहून व्हिडीओ करता आला तर बरं होईल..
First line bhari vatate aikayla konkani ranmanus sobat konkanatil swargiy pravasat aaple swagat aahe
मिञा असे स्पुरती दायक video अजून काही प्रमाणात बनवावि अशि तुला विनती आहे जेनेकरून मुंबईतील जे limited पगारात 12-14 तास काम करनारी मुल आपल्या कोकणात मह्रणजे आपल्या घरी येतील 🙏
मित्रा एक नंबर माहिती दिली आणि आजोबांला आणि त्या मित्रांला आणि तुला मनापासून सलाम
प्रसाद नमस्कार, एक चांगला प्रयोग आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला आहात विशेष करून कोकणी माणसाच्या , निसर्गाने कोकणाला भर भरून दिले आहे . कदाचित या पुढे कोकणी माणूस आपल्या पारंपरिक शेती आणि इतर व्यवसायाकडे वळेल अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो .
या साठी जमिनी नावावर हव्या आमच्या रत्नागिरीत अशी अनेक गावच्या गावं आहेत जिथे ते जमिन कसतायत पिढ्यांन पिढ्या पण त्यांच्या कडे मालकी हक्क नाही पूर्ण गावच्या गावं खोत म्हणजे ब्राम्हणांच्या नावी आणि आता ते जमिनी विकायला लागले ते सांगतात जमिनी आम्ही देऊ आम्हाला बाहेर भाव मिळतोय तेवढा गुंठा द्या आणि एवढी परिस्थिती नसल्यामुळे पिढ्यांना पिढ्या कसलेली जमिन सोडून आम्हाला शहरात जाऊन काम करावं लागतयं
Khup chan video banavla Prasad.
खूप छान माहिती दिली
छान व्हिडिओ प्रसाद ....तू सगळ्यांना नक्की कोकणात परत येवून शेती करायला लावणारं
Nice video & Encouraging too
ही गोष्ट स्फूर्तिदायक आहे. शिका आणि नवीन टेक्नॉलॉजी वापरून उद्दोजक बना आणि कोकणाला कॅलिफोर्निया बनवा. त्यासाठी सरकारची वाट पाहू नका.
Kai aahe californiat?
खुप सुंदर माहिती 🙏👌👍तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या संपूणॆ टिमला खुप खुप शुभेच्छा👍👍👌
Very nice
खूपच सुंदर विडिओ अनेक शुभेच्छा
खूपच उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ.
What better than living in green fields with the bulls ploughing in the monsoon.
Look at the vast scenery, soo refreshing and cool.
Awesome video 💕☺
खुप खुप छान प्रयत्न तुम्हाला शुभेच्छा
मित्रा , इतके छान प्रमोशन आणि आव्हान केले आहे की , उत्तम प्रतिसाद मिळणारच , खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 👌👌👍👍
तरुण पिढी शेतीत लक्ष घालून मेहनत घेत आहेत ते पाहुन खुप छान वाटले 👍👍🎉 मस्त VDO 🚩🚩🚩🚩🚩
Prasad, good evening. Many congrats to Mr. Gaonkar. Really appreciate it and I am proud of Mr. Gaonkar. Keep it up.
माहितीपूर्ण प्रेरणादायी व्हिडिओ. खूप छान.
Khup chan mahiti dili sir.
BHARAT KRUSHI SEVA he application may be usefull hoil tumjala...amhi use karat ahot,👍 they are useing technology for farmers in farming and marketing also...I am sugesting this with my self experience👍👍👍
सहकारी शेती उत्तम कल्पना! कोकणात हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे. प्रसाद, अशा नवीन कल्पना, प्रयोग आमच्या समोर ठेवल्या बद्दल धन्यवाद! आवाज नीट येत नाही. साॅलिसिटरना सॅल्युट!!!
Bhau sahkari sheti nako re baba
Gr8work.. Congratulations..👏👏👏🙏🙏👍👍
Sendriy shti 👌🏻👌🏻👍
Very informative 👏 khup changla video
खूप खूप शुभेच्छा मित्रांनो
Nice information about the farming thank you God bless u
Khup chaan
Khup sundar vidio bangla
🌹🌹🙏🌹🙏🌹🌹 Salute to all your Efforts and new idea of Farming 🌴🌴🌴🌴🌴sabra ka fala mitha 🌹🌹🌹
नवीन पिढिसाठी खुप प्रेरणादायी आहे हा व्हिडीओ . थोडा आवाज कमी येतो .प्रसाद जरा आवजाचं कर काहीतरी
Start of new model... Very nice
awesome an innovative initiative
👌👌
मस्त 👌👌
Such an inspiration 👍 Thank a lot Bro 🙏
👌👌👌👌
खुप छान
छान
Good information 👍
👌👌👌❤
Good going Mitrano... Keep it up!
Nice👍😊
Nice ! Well done
खुप छान.....
एक सांगावसे वाटत की, मित्रो
ऐवजी मित्रांनो किंवा मित्रहो चा वापर करावा!
👍👍
Ultimate videos man!
khupch chaan video dada ❤️
शेती हा विषय कोकणात लोप पावत चालला असून त्यातून तरुण पिढीसाठी नवीन मॉडेल जतन करून शेतीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जी ऊर्जा निर्माण करून दिली आहे शिल्पन, कपिल, सावंत , आणि सर्व सहकारी बंधूंना माझा सलाम
👍
Bhava tuzya kadun khupc Kahi shiknya sarkh ahe
Khup changla Kam karat ahat video cha audio cha avaj khup kmi ahe
🥰👌👌
खूप छान
#_प्रसाद दादा💞
Mast
Dada 1 video asa banav reda asto na tyacha kahihi upyog nasto shetat lok kasabala detat koknat. Jr redyacha upyog krt astil tr tyani nyayla havet mukya pranyacha jiv vachel
Aamchya kade 1 ahe hava asel tr nya
नक्की ह्या विषयावर व्हिडिओ करीन
🙏🏻🙏🏻
Koknchya ghamla Atta Navin rakta ani buddhi chi sath milte he baghun far dhany watle prsad zilane lavlely ropala Ata mohor yeu laglay he nazres padtay
Dear Prasad, havecha far disturbance yeto...tyasathi mike chi accessory yete ti vapar please.
Kimmat yogya theva khup chance aahe
dada tumhi equipment varti kharch kela pahije babanacha awaj kahi yet nahi
Charoli (chara) processing hote ka sindhudurgat?
*Alambi rovan kadyacha video kar.*
कोकणात आलो की आम्ही घेणार जाम आंबा रस
आभारी आहोत
Kdk
मी मराठवाड्यातला आहे दादा मी फार निगेटिव जीवन जगत आहे मला काहीच कळत नाही मला तुमची व्हिडिओ राहुल रोज मी थोडा पॉझिटीव्ह होतो परंतु माझा निगेटिव्ह पणा जात नाही मी काय करू मला काय कळत नाही मला फार आवडतात तुमची व्हिडिओ तुमची जीवनशैली प्रभावी झालो तुमच्या लाइफ भेटायची इच्छा आहे कॉल वर तरी तुमच्याशी संवाद साधण्याची माझी लई इच्छा आहे
💞🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌🚩🚩🚩🚩
Background sound to loud
आवाज
हे सर्व पाहून आजच्या तरुण पिढीचे
खुपच कौतुक वाटते तुम्हाला सलाम
मलाही हे सर्व अनुभवायला खुप आवडलं असतं
आपल्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि अनंत शुभ आशीर्वाद...
सुनेत्रा
@@princenarula4856 acharyacho
Malbagu nbarawatla
Dada plse ek sangshil ka vidio shot krnyasathi konta mobile waprto plse 🙏sang
दादा
आवाज येत नाही
आम्हाला खूप सारी रोवणं मिळाली, व्हिडिओ नक्की बघा, ruclips.net/video/-pTo_FULYmU/видео.html
नचिकेत चा नंबर द्या
Products nav ky aani kute milel
खुप छान
👍