एखादा उद्योजक 10-20 वर्षे घासून सुद्धा एवढा अनुभव येत नाही पण तुम्हाला दोन-तीन वर्षातच एवढा अनुभव आला ही लक्षणे एखाद्या यशस्वी उद्योजकाची असतात आणि तुम्ही 100% यशस्वी होणार
कल्पेश भाऊंनी शून्यातून विश्व निर्माण केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार त्यांची प्रगती अशिच चालू राहो हीच मनी इच्छा बाळगतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छुक भोर तालुका माणुसकी सेवा फाउंडेशन सामाजिक शिखर संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अध्यक्ष मंगेश सणस मित्रपरिवार
आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान श्री शिव समर्थ उद्योग समूहाचे संस्थापक श्री कल्पेश भाऊ सणस यांच्या समूहाला काकडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
स्वतःवर विश्वास ठेवल्याने आणि मेहनतीमुळेच हे घडलं आहे. अभिनंदन दाजी 🎉
शेती किती चारा किती
@@satya-b-m8m4 एकर शेती आहे आणि सध्या मुक्तसंचार ला चारापाणी व्यवस्थापन चालु आहे .
Thanks omkar ❤
@@KalpeshSanas dhanywad dada
एखादा उद्योजक 10-20 वर्षे घासून सुद्धा एवढा अनुभव येत नाही पण तुम्हाला दोन-तीन वर्षातच एवढा अनुभव आला ही लक्षणे एखाद्या यशस्वी उद्योजकाची असतात आणि तुम्ही 100% यशस्वी होणार
धन्यवाद दादा
@KalpeshSanas 🙏
या संघर्षाचा प्रवास मी जवळुन पाठीला दाजी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल तुमच्या या संघर्षाला सलाम
❤
खूप छान प्रश्न विचारले… आणि सरांनी उत्तरे पण खूप छान पद्धतीने आणि विश्लेषण करून दिलीत…
कल्पेश सर तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा…💐💐💐
धन्यवाद दादा
कल्पेश भाऊंनी शून्यातून विश्व निर्माण केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार त्यांची प्रगती अशिच चालू राहो हीच मनी इच्छा बाळगतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छुक भोर तालुका माणुसकी सेवा फाउंडेशन सामाजिक शिखर संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अध्यक्ष मंगेश सणस मित्रपरिवार
🙏🏻
पहिल यूट्यूब चैनलच आणि माझे बंधू कल्पेश भाऊ सणस यांचे मनापासून अभिनंदन
धन्यवाद सर 🙏🏻
फारच स्तुत्य उपक्रम राबवित आहात... पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा!🎉
धन्यवाद सर…🙏🏻
धन्यवाद दादा
Mr. Kalpesh,Very Nice ❤
Thanks ❤
खुप छान माहिती दिली आपण पण असाच कायतरी करायला पाहिजे
हो नक्कीच करूया… आणि लवकरच…👍
काही माहीती लागल्यास फोन करा मला जेवढी माहीती देता येईल तेवढी देईल विनामुल्य
आमचे पाहुणे यांनी नवीन व्यवसाय चालू केला आहे शेळीपालन त्याची उत्तरोत्तर भरपूर प्रगती हो जाओ हि श्री गणेश चरणी प्रार्थना
🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचं सहकार्य आहे यामध्ये भरपुर आणि असच प्रेम हे समुहावर राहुद्या
Khup khup chan kalpesh.
❤
Aaila bhau maton chya sheti
Topic numbar ek
Aani sendriya sheti kharach
Keli pahije rao
धन्यवाद दादा
Congratulations And all the best for the future journey
Dhanyawad
Khup chan ❤
धन्यवाद सर…🙏🏻
धन्यवाद भावा
Khup chan bala
🙏🏻
धन्यवाद दादा
आमच्या गावचं नाव खरोखर मोठं होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही पुढील वाटचालीस विक्रमदादा खुटवड आळंदेवाडी युवा मंच ाकडुन खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
🙏🏻
युवा मंचाचे खुप खुप धन्यवाद
आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान श्री शिव समर्थ उद्योग समूहाचे संस्थापक श्री कल्पेश भाऊ सणस यांच्या समूहाला काकडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ❤
खूपच छान
धन्यवाद सर 🙏🏻
Khup chan bau
धन्यवाद…🙏🏻
धन्यवाद
Lay bhari ❤
Thanks ❤
❤❤❤❤
❤️🙏🏻
धन्यवाद
Nice information
धन्यवाद…🙏🏻
Khup chan
🙏🏻
धन्यवाद
Nice
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद आबा
छान
🙏🏻
Dhanywad
❤
❤
👍
🙏🏻
Dhanywad
दादा मला ऍड करा कि ग्रुप ला
कोणत्या
@KalpeshSanas जो तुमचा असेल शेळीचा
मी पण शेळी पालन करतो म्हणून बोलो
❤
❤️
धन्यवाद