tv9 Marathi Special Report | सगेसोयऱ्यांबद्दल बावनकुळेंचं एकनाथ शिंदेंकडे बोट | tv9 Marathi
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- tv9 Marathi Special Report | सगेसोयऱ्यांबद्दल बावनकुळेंचं एकनाथ शिंदेंकडे बोट | tv9 Marathi
#MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #UddhavThackerayBirthday #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics #Budget2024 #ParliamentBudgetSession #BJP #Congress #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #ModiGovt
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद संपूर्ण महाराष्ट्रातील समाज सोबत
मराठा समाज जरांगे पाटील यांच्या मागे तुझ्या मागे कोणी नाही दरेकर
आम्ही जरागे पाटलाच्या सोबत कायम आहोत
बरोबर
मराठवाडय़ात एक लाखापेक्षा कमी नोंदी
57 लाख कोठून आणले.
काय सरकार आम्ही होतो तेव्हा
आम्ही जरंगे पाटलांबरोबर 🚩🚩🚩
आम्ही सातारकर जंरागे पाटलाच्या बरोबर
भरत गोगावले विधानसभेला कळेल तुला जरांगे पाटील लढेंगे जितेंगे हम सब जारागे
भाजप ने वाट लावली महाराष्ट्राची
मग काँग्रेस नी वाट नव्हती लावली का?
Kaa re tujhi aai La Gharat Yeun Javla ka???
@@Prashant_godbolebhai toh Sharad Pawaracha Kutra aahe toh asach bolnar
@@Rashesh7007आरे बवळ्या त्यांनी दिलं नाही म्हणून त्यांना सरकार म्हाधून बाहेर काढले
फडणवीस भाजपा जातीवाद करत आहे आरक्षण दिले तर मतदान नाही दिले तर विरोध एक मराठा कोटी मराठा फक्त मनोज जरांगे पाटील
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे,
Only jarange patil saheb ham aapke sath hai
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
मग, मराठा, कुणबी एकच आहे.तर कुणबी प्रमाण पत्र द्या.
सदा घरी जा
बरोबर आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत, सरकारने सगे सोयरे चा दिलेला शब्द पाळावाच लागेल....
@@harichandrasondge934 barobar marathe magas aahet tyana obc aarkshan bhetl pahije
आम्ही रायगडकर जरांगे पाटिलाच्या बरोबर
मग मराठा कुणबी एकच आहे,तर कुणबी प्रमाण पत्र द्या
हम सब जरांगे ❤❤
लढेंगे जितेंगे हम सब जरागे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
दरेकर ला या गोष्टी शोभत नाही
दरेकर लाड बोलताना टीका करताना
भान ठेवा लोकसभेत BJP पक्षाने 23वरून 9 खासदार झाले भान ठेवा
मराठा समाजाच्या विरुद्ध जावू नका
लोकसभेत तुमच्या पक्षाने किंमत मोजली विधान सभेत पण मोजाल
भान ठेवा
आम्ही धराशिवकर जरांगे पाटील सोबत, एक मराठा कोटी मराठा.
तो मी नव्हेच?
शिंदगटाची भाषा बदलली की?फसवलं पुन्हा एकदा???
आम्ही जारांगे पाटील यांच्या सोबत
जो पर्यंत हा सदावर्ते मराठा समाजाचे विरोधात बोलत राहील तो पर्यंत मराठा समाज एकत्र राहील
जरांगे पाटील म्हणतील.. तसंच होणार.
दलित आणि मराठा भाऊ आम्ही भावा भावा सारख वागतो
Kuthe ?
कधीपासून, आता इलाज तुम्हाला नसेल 😂😂
शिंदे, फडणवीस,पवार यांनी लक्षात घ्या आज मराठा मनोज दादा सोबत आहे
खरच cm साहेब परत एकदा विचार करून निर्णय घया कारण की पुढे विधान सभा आहे
अरे तर काय तुमच्या मनानी निर्णय होणार का ..😂😂
जरांगे पाटिल जिंदाबाद
जरांगे पाटील यांच्या आपमान म्हजेचा मराठा समाज आपमान आहे.
आरक्षण नाही दिले तर मग समजा विधानसभेला सूफडा साफ❤
जरांगे पाटलाचा मराठा समाज 100% आहे
Only jarange patil saheb ❤
आम्ही jarange पाटीला सोबत
केदार भाऊ बरोबर बोलले हाके ,सदावरते भांडण लावण्याचे काम करत आहेत
Only jarange patil saheb
एक मराठा लाख मराठा
भरत गोगावले म्हणजे हेच का ते मंत्री पदासाठी कोट शिवून बसलो आहे अस सांगत होते..... पण शेवटी त्यांनी ते काही भेटल नाही म्हणून त्यांनी आता.... धंदे सुरु केले वाटत
तिन तिघाडा काम बिघाडा हे खर आहे यांना १००% 288 पाडा व सर्व साधारण जाती धर्माचा विचार करणारे 288 निवडून द्या रे मराठी माणसानो हि विनंती आहे एक लक्षात ठेवा जे गाव करी ते राव काय करी ? एक मराठा लाख मराठा
जरांगे पाटील जिंदाबाद हम सब जायेंगे जरांगे सोबत
Full support to Manoj jarange patil
Darekar tula kiti akkal aahe maratha samajala mahit aahe fakt tu maratha aahes ka te tapasav lagel
दीपक केदार जी मराठा सदैव तुमच्यासोबत❤
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
मनोज. दादा. राजकारणात गेले. तरी. आम्ही. मराठे. राजकारनात. यायलाच. पाहीजे. दादा.
आता कसं पाटील म्हणतील तसं
Only jarange patil saheb ham aapke sath hai only jarange patil saheb ham aapke sath hai
शिदे साहेब तुम्ही एक 96 कुळी मराठा cm आहात आमहा तुमचा अभिमान आहे
कुळीवाद कधी संपेल?
आधी धर्मावर भेदभाव, मग जातीवर,कुळावर, जातीवादी लोक आहेत तुम्ही ...शेट्ट भेटतंय तुम्हला आरक्षण
@@Prashant_godbole
आरक्षण दिल्यावर...
@@Don-x9b सगळ्यात जास्त जातीवादी समाज असेल तर तो मराठा आहे जे स्वतःला हिंदू म्हणून सांगतच नाही. आता खोटी कागदपत्रे लाऊन जात परिवर्तन करून दुसऱ्यांच्या ताटातल ओढतात. धर्म परिवर्तन करा, आरक्षण मिळेल.
Magaswargiy aahet ka maratha samaj
Mhnun obc magtet na
दरेकर खोटे बोलून काही साध्या होणार नाही. स्वतः हांच्या फायदा होईल हे विसरून जा. यांच्या कडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.
हम सब जरागे पाटील
फक्त जरागे पाटील
नथ वाली मावशी महाराष्ट्रात मिरवा म्हणजे चांगल होईल
ह्या साहेबांना बॅंक प्रकरणात चौकशी फेरीत घेतल होते. ते प्रकरण टेबलावर घ्या.
भाजप जाहीर निषेध
एक मराठा लाख मराठा दादा
मराठा समाज जरागे पाटील याच्या सोबत आहे
आज पन आहे मनोज दादा सोबत आहे मराठा समाज
मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे
दरेकर एकटा पडलाय म्हणून अस बोलतोय
विधानसभेला कळेल समाज मागे गेला की सोबत आहे दरेकर साहेब
सरकार जरा तुमचही रंग कळू द्या
समाजाला
Bas be sadya
मराठा समाजाचे आमदार विधानसभेला सापडा सुकट करून टाकायचे जरांगे सांगतील तेच आम्ही समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी पणे खंबीरपणे
तुम्ही काहीही बोलले तरी समाज जरांगे पाटलाच्या मागे आह आहे😅💪💪👌👌
केदार साहेब बरोबर बोलले मराठा दलीत वाद लावण्याचा प्रयत्न हाके व फडण 20 साहेब करत आहेत
Tadi par 😂😂
किती चाटणार आमदारकीसाठी
दरेकरमुळे भाजपची वाट लागणार
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
Jarange patil❤
आता सरकार पडणार
दरेकर आम्हाला राजकारण परवडतय समजलं दरेकर साहेब
दरेकर सतरा पक्ष बदलणारा माणूस
आम्ही जरांगे पाटील साहेबांबरोबर आहोत दरेकर
Maratha aarkshan dya pahile sage soyre aamal bajwani kara nahitar no matdan
खोट्या attocity चा केसेस किती याची पण श्वेत पत्रिका काढा
दरेकर साहेब, तुम्ही लाज सोडीली आहे ना, आता बोलू नका
गप्प रे दर्या तुझ्या बोल्या त काय रताले गेल का सगलेजन जरागे पाटील यांच्या सोबत आहोत ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
Fasnvis anaji pant cha ahe ❤❤❤❤
Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ahe ❤❤❤❤❤
आम्ही सगळा समाज मनोज दादांबरोबर आहेत दरेकर साहेब
तुम्ही मराठी नेते आहात हीच लाज वाटते आम्हाला
Only जरांगे पाटील
एक मराठा लाख मराठा
जय शिवराय
बीजेपी सरकार नाही आले तरी चालेल पण सगेसोयरे होणार नाही मराठा आरक्षण ओबीसी नको नाही, पाटील कसे मागास कसे ते फक्त आरक्षण साठी,288पैकी 190 आमदार
48खासदार पैकी 31 खासदार राज्यसभेत 19 पैकी 15
विधान परिषद मध्ये 78पैकी 60+तरी मागास त्या जरंगे मुख्यमंत्री केले तरी आरक्षण मिळणार तुम्ही मोदी ने दिलेले EWS 10 आरक्षण खरं गोरगरीब मराठा समाज लाभ होता तो योग्य आहे जर महाराष्ट्र शासनने दिलेले आरक्षण रद्द होणार आहे.
मुंबई बँक
,,, आम्ही संभाजीनगर कर मनोज दादा जरांगे सोबत संवाद दौऱ्यात 10 लाख लोक सोबत
Only jarange ⛳
आम्ही जरंगे पटीलांन बरोबरच धराशिवकर
बरोबर बोललात भाऊ जय शिवराय जय भीम
दरेकर मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि कायम मराठा समाज हा मनोज दादा सोबतच राहणार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
मराठा तरुणांना कोर्टकचेरी त गुंतवून जरांग्या चे कुटुंब व टोळी व्ही आय पी आयुष्य जगत आहे😢😢
आरे बाबा.. मराठा समाज आजही कायम मनोज जरांगे पाटील यांचा सोबत च आहोत.तुमहि नेते लोक काही हि दिशाभूल करु नये हि विनंती.. एक मराठा लाख मराठा
आम्ही सदैव मनोज जरांगे पाटीला सोबत 🎉❤
दरेकर तुम्ही कधी आतरवालिमधे ़आले का
फक्त पाटील जय शिवराय
दरेकर साहेब तुम्ही झोपेत बो्लतका . जरागें म्हणजेच मराठा समाज
भाजप संपल्यात जमा आहे...😂😂😂 मनोज झरागे पाटील झिंदाबाद...❤❤
jarange patil jindabad
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आहे
आता कसं जरांगे पाटील म्हणती तसं 🚩🚩🚩🚩
मराठा समाज मनोज दादा जंरागे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा
मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा मनोज दादा सोबत
केदार भाऊ सत्य बोलतात .