खूप छान उपक्रम Vishnuji आपल्या masteer रेसिपी chya माध्यमातून बिजमाता पद्मश्री राहिबई पोपरे यांची ओळख करून दिली तर फारच उत्तम होईल सर्व प्रकारची देशी बियाणे त्यांनी bank karun ठेवली आहेत
🙏 मास्टर जी तुम्ही येथुन काही भाज्या घ्या व आम्हाला तुमच्या मास्टर रेसिपीज मध्ये दाखवा की ज्या भाज्या पावसाळ्यातच मिळतात व ठराविक ठिकाणी येतात अशा भाज्या चार एक एपिसोड करा 🙏सर म्हणजे आम्हाला त्या कशा प्रकारे कराव्यात समजेल व वेगवेगळ्या रानभाज्या पाहवयास मिळेल रेसिपीज धन्यवाद सर आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा महोत्सव साजरा होवो
Hi sir how are you. Very nice .yes nowadays our your young generation don't know about these vegetables. Because of they avoid to eat . Now please make some recipe.
छान माहिती आहे माझ्या लहानपणी माझी आई चरोट्या ची पानं एकत्र करून भाजी करायची. केना च्या पाना ची भजी करायची केना ला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. हल्ली पाले भाज्या करायचा आळस करतात करण त्यांना स्वच्छ करण॔ जरा कठिण असतं .तुमच्या ब्लाॅग मध्ये रान भाज्यांच्या रेसिपी नक्की दाखवा
छान उपक्रम धन्यवाद विष्णूजी रानभाज्याची सिरिज सूरु करा 🎉
पुण्यात कधी येणार हे प्रदर्शन
छानच उपक्रम . ह्यात वाढ होण आवश्यक आहे . परंतू मास्टर रेसिपी वर दाखवल्या बद्दल ' अननस ' धारी विष्णूसरांचे विशेष आभार .
पुण्यात रानभाजी महोत्सव कधी आहे कृपया कोणी सांगू शकेल का?
खूप छान उपक्रम
Vishnuji आपल्या masteer रेसिपी chya माध्यमातून बिजमाता पद्मश्री राहिबई पोपरे यांची ओळख करून दिली तर फारच उत्तम होईल सर्व प्रकारची देशी बियाणे त्यांनी bank karun ठेवली आहेत
Khup upyukt mahiti, avashyak hoti ashi mahiti. Dhanyawad.
🙏 मास्टर जी तुम्ही येथुन काही भाज्या घ्या व आम्हाला तुमच्या मास्टर रेसिपीज मध्ये दाखवा की ज्या भाज्या पावसाळ्यातच मिळतात व ठराविक ठिकाणी येतात अशा भाज्या चार एक एपिसोड करा 🙏सर म्हणजे आम्हाला त्या कशा प्रकारे कराव्यात समजेल व वेगवेगळ्या रानभाज्या पाहवयास मिळेल रेसिपीज धन्यवाद सर आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा महोत्सव साजरा होवो
सर खूप छान माहिती दिली आम्हाला रानभाज्याची ,
फारच छान उपक्रम
Sir Amravti la pan hou dya Ranbhaji mahotsav.biyani chookat
Hi sir how are you. Very nice .yes nowadays our your young generation don't know about these vegetables. Because of they avoid to eat . Now please make some recipe.
पुण्यात कुठे आहे
छानच माहिती मिळाली. ❤❤
नमस्कार विष्णुजी.. रानभाज्या..नैसर्गिक औषधी वनस्पती 👌👌
Thank you for first comment
Nice❤️👌👌
Sir... Address dya Nagpur la kuthe aahe ranbhaji mohostv te.
Kuthe ahe he Nagpur madhe?
Pl. Tell Address . I want to visit this extibition
अस exibition मुंबईस केंव्हा आहे
Chan chan hi jagruti jaruri ahe pan Amcha Gujrat madhe nahi milat na😢
छान माहिती आहे माझ्या लहानपणी माझी आई चरोट्या ची पानं एकत्र करून भाजी करायची. केना च्या पाना ची भजी करायची केना ला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. हल्ली पाले भाज्या करायचा आळस करतात करण त्यांना स्वच्छ करण॔ जरा कठिण असतं .तुमच्या ब्लाॅग मध्ये रान भाज्यांच्या रेसिपी नक्की दाखवा
रोप इथे मुंबईस सप्लाय करणार कोणी आहे
Khupach chhan upkram ahe pan hya exhibition madhe adivasi lok khup Kami disle. Actually tyancha sahabhag mahatvacha ahe.
Sar आत्ता वर्षभर वर्तुळे मिळतील संभाजी नगर मधील कन्नड या गावी mr मिलिंद कुलकर्णी यांच्या कडे विशिस प्रकाची जात आहे.
Wah chan address comment madhye liha mhanje saglyana magavta yetil
Nashikla lava ranbhajya utsav
Mumbai me aaoo
Brother
Bhaut Khushi Hoge 🙏🍫🍫
गुळवेल ला अमृता असे समानार्थी नाव आहे. अमृता समान शरीराला उपयोग होतो
ईतक्या भाज्या आहेतच पण चाकवत घोळ आंबडचुका फुले भाज्या जसे हेटयाच फुल सकनकई फुल ह्या भाज्या आपलयाकडे मीळतात असो धन्यवाद