गांडूळ खत निर्मितीचे मार्केटमधील आत्तापर्यंतचे सर्वात स्वस्त युनीट; घरपोच सेवा आणि मार्गदर्शनही!
HTML-код
- Опубликовано: 5 янв 2025
- @Kisanwani : Many companies in the market now supply HDPE technology to farmers for vermicomposting. But most of these companies seem to be doing this for profit. On the other hand, the company 'Padmavati Seeds' at Ingli in Hatkanangle taluka of Kolhapur district has taken a vow to provide this service to the farmers at low cost keeping in view the needs of the farmers. Therefore, in a short span of time, Padmavati Seeds has provided this service to over 40,000 farming families in various states including Maharashtra, Karnataka, Gujarat, Andhra Pradesh, Madhya Pradesh and Haryana.
अल्पावधीत शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरेले 'गन्ना मास्टर' प्रोडक्ट आता अमेझॉन वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
#GannaMaster Product
Ganna Master Master Kit for Sugarcane| amzn.to/3BBD00l
Ganna Master Master Kit for Ginger| amzn.to/3mYQShh
Ganna Master Turmeric Master Kit| amzn.to/3mWqZib
Ganna Master Banana Master Kit| amzn.to/3gUKFin
Ganna Master MASTERCANE| Immunity Booster| amzn.to/3gUOvrW
Ganna Master Onion Master Kit| amzn.to/3tk1lVO
Ganna Master Drip Special| amzn.to/2YpzmZm
Master Soya | Soybean, Urad, Tur and Green Gram| amzn.to/3gXXUPI
#Contact : 9764650555, 9923057474
Vermiwash padmavati seeds, Vermicompost padmavati seeds, padmavati seeds, padmavati seeds ingali hatkanangale kolhapur,
how to make vermicompost from cow dung, how to make vermicompost, how to make vermicompost from kitchen waste, how to make vermicompost in hindi, how to make vermicompost commercially, how to make vermicompost at home in hindi, vermicomposting process step by step, hdpe vermicompost bed, vermicompost tank size, vermi bed with shade, vermicompost tank design, vermicompost bag capacity, vermicompost bed near me, vermicompost bag size, vermicompost bed design, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, सेंद्रीय शेती, Organic Farming,
एक चांगला जोड धंदा आणि स्वतःच्या शेतीची प्रगती होईल असा विश्वास वाटतो आहे धन्यवाद सर आणि अभिनंदन करतो नमस्कार
अभिनंदन व आभार आपले पद्मावती seeds 💐💐👍👍
अभिनंदन पद्मामावती सीड्चे लोकांना सहज आवड होईल.ही पंढरीची वारी सारख काम आपण करीत आहात.खूपच छान.
हा सगळा प्रचार करण्याची पद्धत आहे हे जे बोलतात ते सगळे खोटे आहे हे फोन सुद्धा घेत नाहीत हा माझा अनुभव आहे
kay zal bhau
आपला मोबाइल नंबर मिळेल का
काय झालंय नेमक
गांडूळखत सुरुवात करायची असल्यास आपल्या जवळच्या कृषी vidhyan केंद्र ला संपर्क साधावा. तुम्हाला तीथे कमी दरात गांडूळ culture आणी संपूर्ण माहिती मिळेल RUclips वर विडिओ मधील जाहीरात ला बळी पडू नका.
शुद्ध गांडूळखत आणि vermivash मिळेल. ठिकाण - चांदवड जि. नाशिक
सर तुम्ही अख्या महाराष्ट्रात कुठे 2800/- मध्ये मिळेल म्हणता, खरचं तुमचं मन मोठं आहे,आणि नक्की तुमची प्रगती मध्ये अजुन भरभराट होणार 100%
खोटे बोलून तुम्ही लोकांचे पैसे घेता बेड देत नाही व पैसे पण परत देत नाही
@@ravindrabbhise6675 नेमका काय गोरख धंदा आहे हा
Khup changli sewa kartay Bhau, Abhinandan 🙏
खूपच छान माहिती आहे.
Thanks , Padamavati Seeds, for our Farmers.
Great work sir 👍
जैविक शेती काळाची गरज कमी पिकेल पण पुढच्या पिढीला जमीन टिकेल ,
🌱🌱🌱🙏🙏
मी ह्यांच्या कडून गांडूळ खताचा सेट विकत घेतला, पण त्यांनीं तीन किलो गांडूळ म्हणुन थोडेसे गांडूळ दिली, बाकी सगळी माती होती, ट्रेनिंग द्यायला कोणी आलें नाहीं. तक्रार केली तर त्याची दखल घेतली नाही. माझी फसवणूक झाली आहे.
Number 1. Best marathi you tube channel
Very knowledgeable
उत्तम प्रकल्प....
शाश्वत विकास
खूप महाग झाले भाऊ..
Nice sagar dada
अभिनंदन
आम्हाला फलटणला (सातारा जिल्हा) 2 नग पाहिजेत
आधारासाठी किती जाडीच्या काठीचा वापर करावा
Good work keep it on.
Great job
खुप छान
बेडची मागणी केली 100+100पैसे भरले परंतु 11मार्च पासून बेड मिळाला नाही
पैसे देऊन दोन ते तीन महिने होऊन गेले पण अजुन काहीच पाठवतल नाही..
👌👌👌
अभिनंदन सर...
जर हा प्रकल्प उभारता येईल त्यासाठी , पूर्ण सेवा घर पोहोच दिली जाते का.
Chhan 🚩🇮🇳
मला नासिक मध्ये पाहीजे तर भेटेल का
२५ बेडसाठी किती जागा लागेल सर?
मला स्वत:च्या वापरासाठी करायची ईच्छा आहे
तुम्हा केंव्हा call केला तर चालेल?
बेड लागनार असतील तर
👌👌👌👌👍👍👍👍
Namskar Saheb .... Training Saathi Kaay krayla have ....??? Pls Rply
Navin gandul khat udhog suru karayacha asel tar Kay karave label from washim Maharashtra
सर तुम्हाला मी 2 महिने झाले ऑर्डर दिली आहे.
पण तुम्ही आजुन न ही तुम्ही ऑर्डर पूर्ण केली नाही..
तुम्हाला कॉल केला पण तुम्ही कॉल उचलत नाही आणि उचला तर 3 ते 4 दिवसात येईल अस सांगून टाळून देता. नाईलाजाने मला तुम्हाला मेसेज करावा लागला
बेवडा दिसतोय
Mr . Satish , it’s good work done for Marathi farmers.. keep it up 👍
✅🌷🍃🌾✅
I will visit your manufacturing unit shortly..👍👍
हे जे बोलतात त्याप्रमाणे वागत नाहीत माझी आर्डर मला मिळाली nahi
Mr. Satish he fraud person ahet, please don't contact him
Sushilkumar savant I will visit your manufacturing unit
1 ton gandulkhat banavnysathi kiti kharch yeto? ??
बिड मध्ये मिळेल का
👍
सर मला तुमच्या इकडे विसीट करायची आहे अधिक माहितीसाठी
Delevery karat nahit Yeto yeto sangtat pan yet nahit
2800/-रुपयांमध्ये तुम्ही काय काय देता.
Very nice.
Gandul khat va varmiwash cha rate kai ahe. Mala ak bed hava ahe.
Sir call kara Paavati seeds
@@Kisanwani please ase fraud video prompt naka karu
चंद्रपूर जिल्ह्यात माल ची विक्री होईल का
हो मिळेल सर घर पोच 8055963325 फोन करा
सर मला बीड जिल्हा तालुका गेवराई 3000हजार रुपये खर्च आला आहे
2800 शे रूपयात काय काय मिळते तेसांगा
Bhatepuri jalna madhe pahije sir
सर मला पण 1 बेड पाहिजे उपलब्ध होईल का
हो साहेब मिळलेल (बेड)या नंबर वर फोन लावा7058160800
One bed chi price kiti
Mam video paha purn detail rate sahit sangitale aahet
Call 7218607260
@@rameshkalke5794 dada call kara tyana
Tumi kiti paise dilet
फसू नका आम्ही फसलो तुम्ही फसू नका हे पैसे 100घेतात काहीच देत नाही
मला 1 बेड हवा जिल्हा नागपुर ता, नरखेड गाँव मसोरा मिळेल का
Call to Padmavati seeds, no aahe video madhe
Yanche pratinidhi neet bolat pn nahi maaj dakhvta khup...jasa fukat denar a hee
गांडुळ खत किती दिवस टिकून राहु शकते
Prabhat fish farm che owner pan aahat na sir aapan
Ho tech aahet
1 bed कितीला
मुम्बई ला मिळेल का
हो
हो मिळालेल साहेब या नंबर वर फोन लावा 7058160800
Mahag ahe
Nbar taka mi beed cha
Sachin Aitawade, Gandul Khat
+91 97646 50555
कुड संपर्क करा
चुकीचे आहे पैसे पाठवून आठ महिने झाले तरी पाठवून गाढूळ दीळ दिलेली नाही
Bkichya कंपन्या या पेक्षा स्वस्त विकत आहेत
1 बेड ची किंमत किती आहे
8788232602या नंबर वर कॉल करा माहीत मिळेल
रेट जास्त आहे.
एक एकर करता किती किलो गांडूळ खत वापरावे
परभणी गंगाखेड पालम जवळ कोणाला पहिजे असेल तर माझ्याकडे आहे
भाऊ कितीला भेटेल बेड
@@kabbadiclub.asso.904 sadhya tayar zala nahi
सर मला दोन बेड पाहिजे.मु.पो.ममदापूर ता.येवला जी. नासिक खर्च किती लागेल.
बेड २८००
गांडूळ कसे
17
सर शेतकरी परेशान आहे हे किंमत जास्त झाली होगया दीड हजार रुपये किंमत ठेवा हीच खरी देश सेवा
Call me 8390359374 ...1500 milel
@@jayeshpawar6832 kharach milel
गांडूळ खत कुरिअर सेवा आहे का मला सातारा जिल्ह्यात हवं आहे
गांडूळ खताचे बेड आपण घरपोच सेवा देता येईल का व मार्गदर्शन ही लागले कृपया नोंद घ्यावी
8208067006 whts app kara
धन्यवाद 🙏
काही करत नाही खोटे बोलतात फसू नका फोन उचलात नाही
Sar call mi
अभिनंदन व आभार आपले पद्मावती seeds🙏🙏
👌👍