@@जयमहाराष्ट्र-भ2धफरार नाही या सरकार च्या कानाखाली मारली त्या वाघाने... हे लक्षात घ्या..आंदोलन केल नाही तर कस काय अटक करू शकता... सरकार मध्ये दम असेल तर ओवेसी ला पकडून दाखवावं...
Mala ek kalat ny kahijan bolat astat toll madhe jholl prof karana konitari yevda raaj thakre saglyanchi javtoy tari ekahi rajkarni prof karat nhi Karan raaj thakre clear saf ahet konala kahihi mahnun de pan raaj thakre khup talent great leader ahet sadya maharashtra madhe konich nhi tyanchasarkhe💪💯💯💯💯💯💯
श्रि गजानन् काळे जि आपले भविष्य उत्तम पण संघर्ष मय असले तरी प्रगतिचे नक्किच् आहे.तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.. ज्यांना राजकीय वारसा नाही त्याच व्यक्ती सर्वोच्य पदापर्यन्त् जातात कारण त्या व्यक्ती ध्येय निष्ठ असतात.
गजानन काळे, कुठलाही व्यवसाय छोटा नाही.आपण बाप दादाच्या पैशावर मोठे होणारी लोकं नाही,यांचा अभिमान वाटला पाहिजे.एक गोष्ट सांगू इच्छीतो की, लोकांनीं आठवण काढावी असच काम करा.बोलने जबरदस्त आहे.
राज साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते यांना सगळच स्वतःच्या कर्तुत्वाने मिळालं आहे ..... आयत्या बिळात नागोबा सारखं नाही मिळालं यांना .....संघर्ष=मनसे=हिंदुत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩
Kale साहेब comes from middle class family. Got educated but could not complete his higher education aspiration. Over and above all, highly appreciate his flamboyance and not sticking to the label of educated person to remain unnecessarily polite.
Gajanan kale is not only a charismatic leader but a amazing person his life journey is inspiring, motivating. He is a absolutely amazing person, a loving father, a caring friend, responsible brother n has a child like heart. Lods of love n wishes for his adventures and challenging future journey.
सर्व मनसे नेते खुप मेहनत करून मोठे झाले आहेत साहेबांनी प्रत्येक हिऱ्याला पैलू पाडून कोहिनूर हिऱ्या सारखे बनवले आहे साहेब म्हणजे नेते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे
Guys I strongly believe ki apan jar manse la satte madhe aanla tar MNS nakki khup changle badal karel Maharashtra madhe❤❤... Guys please tumchi sath MNS barobar asu dya aani bharbharun votes kara MNS la❤❤
Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩
खूप जवळून बघितलंय गजानन दादा ला....आम्ही बघितलंय दादाची तळमळ आणि झटपट....दादा आम्ही हमेशा तुझ्या आणि साहेबांच्या मागे उभे आहोत....जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
ग्रेट वक्ता ... मी सतत काळे साहेब यांना प्रवक्ते पदी नेमणूक करा यासाठी विनंती करत होतो,आणि ते आज सत्यात आले. काळे साहेब संधीच सोन करतील नक्की.
मनसे ला लाभलेले उत्तम,अभ्यासू, प्रवक्ते...श्री गजानन दादा काळे...🚩🚩🚩
आगोदर देशपांडे होता,,☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️तो आहे कुठे???????????उदया हा फरार होईल,,
@@जयमहाराष्ट्र-भ2धफरार नाही या सरकार च्या कानाखाली मारली त्या वाघाने...
हे लक्षात घ्या..आंदोलन केल नाही तर कस काय अटक करू शकता...
सरकार मध्ये दम असेल तर ओवेसी ला पकडून दाखवावं...
आधी देशी पांडे बद्दल सुद्धा मनसैनिक हेच बोलायचे 😂😂😂😂
@@शिवभक्तसारंग अहो मग पळाला कशाला? जो पळून जातो त्याला फरारच म्हणतात
@@rajanmunankar7694 brr farar mag kay thodya divsat distilach
काळे साहेब पुढील राजकीय भविष्य खरच उज्वल आहे . नैतिकता व मराठी विषय धरून नक्कीच प्रगति करतील
आगोदर देशपांडेला असेच बोलायचे,,☺️☺️☺️☺️☺️तो पळालाय,,,आहे???????उदया हा फरार होईल,😊😊😊😊😊😊
@@जयमहाराष्ट्र-भ2ध are pn tumche minister tr Jail madhe gelet tyavr bol na ? Corrupted
Soniya sena 🤣🤣🤪🤪🤪
@@जयमहाराष्ट्र-भ2ध palun gela na tummi pakda na tyanla sarkar tumch Mane palun gela
@@जयमहाराष्ट्र-भ2ध तुमचा मंत्री जेल ल आहे त्याचे काय जरा बघा सोनिया सेना
@@kenadams8041 खोटे आरोप आईची श्रावण बाळा सारखी सेवा करणारा पुत्र आहे हा
व्हिडीओ फार आवडला अशा झुंझार नेत्यांना राज ठाकरे साहेबांनी प्रेम आणि आशीर्वाद द्यावा जय महाराष्ट्र
आमचे सर्वच नेते मेहनत करून वरती आलेले आहेत ❤💪 बाकीच्या पक्षांच्या नेत्यांसारखं नाही बापाच्या जीवावर 🙌
खरय दादा
मनसे कामगार सेनेच्या कार्यालयात जा मग कळेल,,किती मेहनत करून वर आलेत,,टोल का झोल कोणी केला??
@@जयमहाराष्ट्र-भ2ध जे टोल बंद झालेत ते फक्त राजसाहेब & मनसे मुळे. 🚩❤
Mala ek kalat ny kahijan bolat astat toll madhe jholl prof karana konitari yevda raaj thakre saglyanchi javtoy tari ekahi rajkarni prof karat nhi Karan raaj thakre clear saf ahet konala kahihi mahnun de pan raaj thakre khup talent great leader ahet sadya maharashtra madhe konich nhi tyanchasarkhe💪💯💯💯💯💯💯
Family vishay nko bhava anekavr hotat ase anek prasang
गजानन दादा नमस्कार great work . Thanks
राज साहेब 🚩🚩
खरंच तुम्ही मनसे पक्षातील उमेदवारांना निवडून दिले तर महाराष्ट्राचा स्वच्छ व सुंदर विकास होईल...१००%
Ho ata pasun amhi Manse lach vote denar .....shivsena sodli bas nko ata
@@anilkodag2127 नक्की भाऊ असेच मत कर्ज रुपाने द्या आणि त्याची परत फेड विकासांच्या व्याज रुपाने होणार
श्रि गजानन् काळे जि आपले भविष्य उत्तम पण संघर्ष मय असले तरी प्रगतिचे नक्किच् आहे.तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.. ज्यांना राजकीय वारसा नाही त्याच व्यक्ती सर्वोच्य पदापर्यन्त् जातात कारण त्या व्यक्ती ध्येय निष्ठ असतात.
नवी मुंबई मनसेचे खंभीर नेतृत्व श्री.गजानन काळे साहेब व श्री. निलेश बाणखेले साहेब
माझा नेता माझा अभिमान..❤️
अभिनंदन साहेब....💐
पुढील वाटचालीस शुभेच्छा...😊
सुंदर... प्रवक्ता.... 💪💪💪💪
गजानन काळे खरंच खूप उत्तम प्रखर आणि अभ्यासू व्यक्तिमहत्व आहेत...🙏❤️👌...
I would say, one of the most sensible spokesperson in current Maharashtra politics.
खूप छान
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
एक दिवस आमदार खासदार मंत्री म्हणून बघायचय गजानन काळे साहेबाना
जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे
नक्कीच दिवस येतील मनसेचे
आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे
Ek number mitra.... Khup chaan nivedan.
गजानन दादा पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
गजानन काळे, कुठलाही व्यवसाय छोटा नाही.आपण बाप दादाच्या पैशावर मोठे होणारी लोकं नाही,यांचा अभिमान वाटला पाहिजे.एक गोष्ट सांगू इच्छीतो की, लोकांनीं आठवण काढावी असच काम करा.बोलने जबरदस्त आहे.
उत्तम आणि अभ्यासू प्रवक्ता
अभिनंदन अभिनंदन
जय मनसे, जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
Only mns 🔥🔥🔥
मनसे नंबर 1 आहे. 🙏हिंदूहृदय सम्राट नंतर फक्त राज 🙏
गजानन दादा काळे मेहनती आणि अभ्यासू प्रवक्ते आहेत...नवी मुंबई मधे गजानन दादा निवडून यावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
कार्यकर्ता ते नेते पद....फक्त मनसे मध्ये च होऊ शकतो...
बाकी पक्ष फक्त बाहुबली नेते शोधत असतात
मनसे ला लाभलेली दैवी देणगी गजानन काळे साहेब
Ek no gajanan kale…keep it up!
भावी युवा आमदार
भावी नगसेवक भावी आमदार आपलाच😍😍
मित्रा छान आगे बढो
शुभेच्छा
सामान्य मांनसाचा आवाज गजानन काळे साहेब
गजानन काळे एकदम उत्कृष्ट नेत्या पैकी एक आहेत
I am feel very proud that Gajanan kale is with u ...... Upcoming definitely 2022 ✌️✌️✌️💐
Only rajsaheb Thackeray 🐯🚩🚩🚩
Jai shree ram
उत्तम वकृत्व..❤
नेते घडवायची ताकत फक्त राज साहेब ठाकरे यांच्या मध्ये च आहे 🔥🚩❤️
जय मनसे
वाघाची माहिती दिल्या बदल abp माझाच खूप खूप धन्यवाद
i am waiting sir
काळे साहेब अगे बडो हम तुमारे साथ
💐💐ग्रेट
सर्व सामान्य लोकांच्या मागे राज साहेब कायम असतात.
Gajanan kale saheb 1 no.🔥💯♥️
🚩जय मनसे दादा🚩
धर्म ची बुलंद तोफ ✌🚩💯
मनसे RT&GK
.. आपल समर्थन 🚩💯✌🙏
The great Gajanan Kale...👍✌
Sandeep Deshpande & Gajanan kale 🙏.
सुमंत धस 😘✌️
Very nice biography of gajanan kale saheb
गजानन काळे यांना राजकारणात उज्वल भवितव्य आहे ❤️
घराणेशाही पेक्षा असे सामान्य माणसे नेते झाले तर चांगला आहे.
जय मनसे दादा ❤️
Gajanan Kale Ek Number!
पुढच्या term ला गजानन काळे हे आमदार व्हावेत ही सदिच्छा...आणि ते नक्कीच होतील..फक्त अजून थोडा जन संपर्क आणि लोकांची मन जिंकावी लागतील..
Proud of u gajananan saheb
राज साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते यांना सगळच स्वतःच्या कर्तुत्वाने मिळालं आहे ..... आयत्या बिळात नागोबा सारखं नाही मिळालं यांना .....संघर्ष=मनसे=हिंदुत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩
काळे साहेब असच कार्य करा आपोआप आपली उंची वाढत जाईल फक्त लढत रहा जी उंची खालून पाहता ती उंची उद्या वरतून पहायला भेटल 🙏🚩 जय हींन्द जय भारत 🚩🙏
Jay Maharashtra
गजानन भाऊ फायर हैं🔥🔥
Gajanan kale is a genius gem in MNS🥰🥰
ग्रेट 👍
He will defently reach at top in politics 100%
Great man
मनसे मधील माझं सर्वात आवडतं व्यक्तिमत्व
Kale साहेब comes from middle class family. Got educated but could not complete his higher education aspiration. Over and above all, highly appreciate his flamboyance and not sticking to the label of educated person to remain unnecessarily polite.
Gajanan Kale MNS ❤️
We are proud of you, dear Gajanan Kaleji
🔥🔥🚩
🚩🚩
Gajanan kale is not only a charismatic leader but a amazing person his life journey is inspiring, motivating. He is a absolutely amazing person, a loving father, a caring friend, responsible brother n has a child like heart. Lods of love n wishes for his adventures and challenging future journey.
Dhanyvad kale saheb,
Khup mothe vhave,,,
*मनसे मधील रत्न*
खूप छान छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
राजसाहेब हे खरं वाघ आहेत.
सर्व मनसे नेते खुप मेहनत करून मोठे झाले आहेत साहेबांनी प्रत्येक हिऱ्याला पैलू पाडून कोहिनूर हिऱ्या सारखे बनवले आहे साहेब म्हणजे नेते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे
Guys I strongly believe ki apan jar manse la satte madhe aanla tar MNS nakki khup changle badal karel Maharashtra madhe❤❤... Guys please tumchi sath MNS barobar asu dya aani bharbharun votes kara MNS la❤❤
बरोबर
गजानन दादा ग्रेट👌👌👍👍
👌👌👌💯
Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 Rajsaheb thakare samarthak jay manase jay Maharashtra 🚩🚩🚩
गजानन काळे , ❤️, बिन्धास्त बोल मला खूप आवडतात,
खूप जवळून बघितलंय गजानन दादा ला....आम्ही बघितलंय दादाची तळमळ आणि झटपट....दादा आम्ही हमेशा तुझ्या आणि साहेबांच्या मागे उभे आहोत....जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
खूप छान
पुढील वाटचालीस मनसे शुभेच्छा
जय महाराष्ट्र, जय मनसे
Great work saheb
🔥👍👍
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
Rajthakare yanchi🤔✌️👍MNS sayanik hich khari sampati aahe💪👍✌️ Hartley great salute to you and your MNS sayanik teams 👍👍
Aho great aahet he, sadetod ...
Best of luck ...
Osm sir ji
Great
जय मनसे जय महाराष्ट्र
Great 👍
असचं जिव लावा साहेब। लेकरु गरीबाचं। हाय पर वाघा सारखं हाय
शेर
👌👌
वाह!!!!!
भाजीवाल्याचं पोर ते सुप्रसिद्ध *गुंड* !!!!
प्रेरणादायी
Jay manase
Ek Number Kale Sir
Uttam kam
Nice 👍