अप्रतिम चित्रपट. चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचनाबाई, हंसा वाडकर, दादा साळवी यांचे अप्रतिम काम. जबरदस्त कास्ट. माझ्या आवडत्या लेखकांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिलेले... (व्यंकटेश माडगूळकर) मराठीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक. हा चित्रपट सलग पावणे तीन वर्षे चालला होता
अप्रतिम चित्रपट . कशाचीच तोड नाही.अतिशय सुंदर लावणी गीते.सूर्यकांत जी अाणि जयश्री ताई किती छान दिसतात. खूपच छान वाटते. थँक्यू यू. टयूब. लाँक डाऊन पासून मी खूपच मराठी व हिंदी सिनेमे. कधीही न पाहिलेले. Thanku so much.
धन्यवाद राजश्री मराठी असेच चित्रपट अपलोड केल्याबददल आभारी मी तुम्हाला एक विनंती करतो कि मोहीत्यांची मंजुला हा चित्रपट अपलोड करा पण तो तुम्ही करत का नाही
अरूण सरनाईक आणि जयश्री गडकर यांचे चिञपट खूपच अप्रतिम आहेत जुनं ते सोन हेच खर असून राजश्री मराठे यांनी ही कला जिवंत ठेवली असून चेतना पिक्चर (अनंत माने)यांना सलाम
मानाचा मुजरा हा सन १९६९ साली प्रदर्शित झालेला सूर्यकांत, अरूण सरनाईक, लिला गांधी यांना घेऊन राजा बरगीर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट लवकर अपलोड करावा ही विनंती
Oz's Sox's Oz's Sox's Oz's Oz's Zealand Zealand Zealand Zealand Zealand Zealand Zealand Zealand zero exzex eased eased zero zero zone zone zero zone zone Zealand Zealand zone zone zone zone Zealand ozzoz oz Oz's Zealand Zealand zone Zealand Zealand zero zero ex zero zone zero ex zero zero zero zone Zealand zero zone zone zone zero zero zero ex ex Zizzle a exist Zealand zone zone Zealand Zealand Zealand zone zone zero ex Zizzle Zealand zero zone Zealand oz Oz's Oz's Sox's Sox's Zealand Zealand zero zone zero zero zone zone Zealand zero zero zero zero zone zone zone Zealand
धन्यवाद राजश्री मराठी जुने चित्रपट अपलोड केल्याने अजून एक कळकळीची आपणास विनंती आहे की राघू मैना.सुगंधी कट्टा.नदनं भावजय.तमासगीर. कैवारी. सोनाराने टोचले कान.बाई केला सरपंच खुला. काळी बायको. गारंबीचा बापू.हे.मरठी चित्रपट अपलोड करा
Caravans of bullock cars were lined up to see this masterpiece, people were coming from all over rural Maharaashtra, I was small then. It would be grotesque profligacy for art theater music industry, not to honor this gusty progressive gal miss Jayashrre Gadkar. She thrilled masses.
दादा साळवी फार मोठे उच्च दर्जाचे हाडाचे कलावंत अकटिंग चे चालते बोलते विद्यापीठ वसंत शिंदे तर हास्य सम्राट च पैलवान चंद्रकांत सूर्यकांत ही बंधू जोडी मराठी चित्रपट सृष्टी ला लाभलेली दोन नर रत्ने च सावळा राम नाईक साकारलेले बलदंड नट कोण ते कळाले नाही नाव कळले तर फार बरं होईल
जयश्री गडकर हिचे देखणे रूप ,लावण्य,अभिनयातील सोज्वजता, नऊवारी पातळ नेसून घरंदाज गृहिणीचा अभिनय करणे मला अतिशय म्हणजे अतिशय आवडले होते.तिचे १०-१२ चित्रपट 1960 -70 दरम्यान पाहिले. कारण ती माझी आवडती नायिका होती आणि अजूनही आहे. अरूण सरनाईक सह तीचे काही चित्रपट अजूनही विसरलो नाही.
अप्रतिम चित्रपट. चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचनाबाई, हंसा वाडकर, दादा साळवी यांचे अप्रतिम काम. जबरदस्त कास्ट. माझ्या आवडत्या लेखकांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिलेले... (व्यंकटेश माडगूळकर) मराठीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक. हा चित्रपट सलग पावणे तीन वर्षे चालला होता
सर्वांचा नैसर्गिक अभिनय, अप्रितम चित्रण आणि संकलन.
अप्रतिम चित्रपट . कशाचीच तोड नाही.अतिशय सुंदर लावणी गीते.सूर्यकांत जी अाणि जयश्री ताई किती छान दिसतात. खूपच छान वाटते. थँक्यू यू. टयूब. लाँक डाऊन पासून मी खूपच मराठी व हिंदी सिनेमे. कधीही न पाहिलेले. Thanku so much.
बघितले आहेत.
Dada salviji agreat actor and his voice very good
खरोखरच हे कलाकार हिरे होते हिरे या कलाकारांना सलाम 🙏🙏
याची तोड आताच्या सिनेमाला येणार नाही .....अतुलनीय कलाकृती आणि कलाकारी ...मी नशीबवान समजतो स्वतःला मला हे पहायला मिळतंय .
And
अप्रतिम कलाकृती खरंच तोड नाही, चंद्रकांत-सुर्यकांत यांना सलाम आहे.
P
जयश्री गडकर ,सुर्यकांत एकदम भारी कलाकार त्यांचे पिक्चर बघायला खूप छान वाटतात
सगितमय. सिनेमा. मनीला. रुचतो. गाने. ह्दयदायक.
jayshree gadkar looks so cute.
Legendary cenema.
धन्यवाद राजश्री मराठी असेच चित्रपट अपलोड केल्याबददल आभारी मी तुम्हाला एक विनंती करतो कि मोहीत्यांची मंजुला हा चित्रपट अपलोड करा पण तो तुम्ही करत का नाही
अतिशय उत्तम चित्रपट👌
तो "बनगरवाडी " चित्रपटही खूप छान आहे, पण तो पूर्ण पहायला मिळत नाही.
क्रपया अपलोड करावा.
किती सुंदर.. किती अप्रतिम... खरचं... जुनं ते सोनं...☺️
खूप सुंदर कीती अप्रतिम... खूप छान
Hats. Off ToActing. Of. Shri. Chandrakant& Shri. Suryakant
परत परत पहावेसे वाटणारे जुनेच सिनेमे करोनाच्या कालात खूप छाण टाईम पास धन्य ते कलाकार आणि सर्व टीम
खूप खूप अप्रतिम कलाकार अणि सुंदर कलाकृती....
Khup chan kalakar hote
Navya pidhine pahavasa chitrapat aatachya effects peksha hi real acting manala bhavate changale angale aani manala bhavanari acting
जयश्री गडकर यांचा शिवकालीन मराठी चित्रपट मोहीत्यांची मंजुला अपलोड करा ही कळकळीची विनंती
अरूण सरनाईक आणि जयश्री गडकर यांचे चिञपट खूपच अप्रतिम आहेत जुनं ते सोन हेच खर असून राजश्री मराठे यांनी ही कला जिवंत ठेवली असून चेतना पिक्चर (अनंत माने)यांना सलाम
ँःः
arun sirnaik aaher ka ya chitrapatat?
पाहाडा सारखं राकट बलदंड व्यक्तिमत्व कै वसंतराव पहिलवान यांना मानाचा दंडवत 🙏🙏
Great movie 😘
उत्कृष्ट चित्रपट 👌👌
अप्रतिम चित्रपट आणि त्या मधील कलाकार मानाचा मुजरा
1 no. Movie
डोळ्यात पाणी आलं
बहीण भावाचं नातं एकदम निर्मळ
मानाचा मुजरा हा सन १९६९ साली प्रदर्शित झालेला सूर्यकांत, अरूण सरनाईक, लिला गांधी यांना घेऊन राजा बरगीर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट लवकर अपलोड करावा ही विनंती
Jabardast kalakruti
Uttam.
मराठीत चित्रपटातील लावणी व तमाशाप्रधान चित्रिकरणाला रशिकाची लाखोंची वेगळीच पसंती
दादा साळवी एक महान कलाकार
Mast Movie
अप्रतिम दिग्दर्शन
जयश्री गडकर यांचा मराठी चित्रपट मोहीत्यांची मजुंला परत अपलोड करा
Oz's Sox's Oz's Sox's Oz's Oz's Zealand Zealand Zealand Zealand Zealand Zealand Zealand Zealand zero exzex eased eased zero zero zone zone zero zone zone Zealand Zealand zone zone zone zone Zealand ozzoz oz Oz's Zealand Zealand zone Zealand Zealand zero zero ex zero zone zero ex zero zero zero zone Zealand zero zone zone zone zero zero zero ex ex Zizzle a exist Zealand zone zone Zealand Zealand Zealand zone zone zero ex Zizzle Zealand zero zone Zealand oz Oz's Oz's Sox's Sox's Zealand Zealand zero zone zero zero zone zone Zealand zero zero zero zero zone zone zone Zealand
अप्रतिम चित्रपट, सुंदर गाणी
खुपच छान
खूप खूप छान चित्रपट
Very nice movie and songs
Uttam
खूप छान सुंदर...
धन्यवाद राजश्री मराठी जुने चित्रपट अपलोड केल्याने अजून एक कळकळीची आपणास विनंती आहे की राघू मैना.सुगंधी कट्टा.नदनं भावजय.तमासगीर. कैवारी. सोनाराने टोचले कान.बाई केला सरपंच खुला. काळी बायको. गारंबीचा बापू.हे.मरठी चित्रपट अपलोड करा
Mast super
खुपचं छान आहे सिनेमा
Sanga ya vedila
He gane khup mast ahe .
👌👌👌👌
A very good movie.Jayshree Gadkar and Chandrakant are jhakas.Jayshree is v beautiful.
Arun Shetty tmcaamcajmls
कृष्णाची चंद्रावळ... गाण्याच्या शेवटी जी गिरकी घेतली आहे ती स्वतः लीला गांधी यांनी घेतली आहे
Nice
old marathi is greater than many others movie
old is gold till eternity.....hat's off to the every one related to the very movie.
DATTa pawade
Hii
Old is gold
हेच माझे माहेर 1984 व अर्धांगी हे चित्रपट अपलोड करा
सूपर डूपर हीट मूव्ही
खूप छान
जुने ते सोने अपरतीम
खरी कथा????
Superb..
टिळा लावते रक्ताचा ...आणि डोंगराची मैना हे चित्रपट upload करा please please
Pandurang Katkar told. Labyrinth. Rakataca
टिळा लावतो मी रक्ताचा
Classic movie
Old is gold
Mo
सुंदर! केवळ अप्रतिम! (y)
Very. Best. Marathi. Film. Never. Seen. Before. 3.7.2o2o.
Caravans of bullock cars were lined up to see this masterpiece, people were coming from all over rural Maharaashtra, I was small then. It would be grotesque profligacy for art theater music industry, not to honor this gusty progressive gal miss Jayashrre Gadkar. She thrilled masses.
In my comment above, gusty should be gutsy.
You expressed so well
Jayshree is my favourite she is my Goddess my badluck couldnt meet her.
अप्रतीम.
Sundar
Mast movie aahe
Far changla chitrapat .sarva kalakaranna manacha mujra. Thane.
Very interested movie
Bhimrao
A. Very. Hit. Popular.marathi.movie.यातिल. जीने. गाने. पंसीद.
..
Evergreen
kharach apratim movie....
dislike केलय तयाना best critics award जाहीर झाला आहे tyani आपलया १२ bapanchya upsthitit snman prapt karun ghene
सुंदरा मनामध्ये भरली हा जुना मराठी चित्रपट तमाशा प्रधान दाखवा
ग्रामीण भागातील सुंदर चित्रण,
खुप खुप छान...
Very nice move.
Aekter action.
Very Good Movie
Bheemanna havalagi
Marathi sahity. Shreemant
Pls sadhi manas ha movie upload kara na pls..
Why so many dislikes?
हा चित्रपट म्हणजे दुधात साखर जुन्या काळातील आठवणींना उजाळा चेनलला धन्यवाद।
Comments madhye dislike nahit mg ... Purn film n baghtach dislike kashala kartat ?
मराठी चित्रपटाचा नादच् खुळा
Hy,
Shatshaha naman ya film madhil kalakarana.kiti original aahe yanche havbhav ,asha film aata ka hoat nahit.fakt romance chya navakhali kahihi dakhvtat.
please uplod old marathi movie aai udeha aambabai 1971
Marathi chitrapatache Surya ani Chandra mandre bandhu
Anant mane Yana jevdhi dad dyavi tevdhi kamich
oid is gold
एक चांगला चित्रपट पहायला मिळाला
या चित्रपटातील माझे आवडते पाञ सावळा
🙏🙏🙏🙏🙏😍😍😍
Fkira aani chitra uplode kara
Kunakade old marathi film 'Pudhari asel tar upload karavi. Thanks
👍👍🙏🙏😭😭😭😭
Zp marathi up lod kara sadashiv amrapurkar cha rajendra sanap
🙏🏿🙏🏿🙏🏿👍👍2020
अप्रतिम Movie saticha vaan movie upload kara please
दादा साळवी सारखा नट होणे नाही
दादा साळवी फार मोठे उच्च दर्जाचे हाडाचे कलावंत अकटिंग चे चालते बोलते विद्यापीठ वसंत शिंदे तर हास्य सम्राट च पैलवान चंद्रकांत सूर्यकांत ही बंधू जोडी मराठी चित्रपट सृष्टी ला लाभलेली दोन नर रत्ने च
सावळा राम नाईक साकारलेले बलदंड नट कोण ते कळाले नाही नाव कळले तर फार बरं होईल
Vasantrao pailvan
@@prasadkshirsagar8107 धन्यवाद 🙏
great pic also jayshree gadkar
Old. Is. Gold. 5.7.2o2o.
movie aasave tar aasi lai bhari
born
we
mfmb
Lata Sardesai
खुपच छान.......
chan movie
ɷɷ I Havee Watchedd Thiss Movieee Leakeddd Versionnn Hereeee : - t.co/NdLgwVlw7a
Haribhau vajurkar
Old is gold
👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌, 🌃🌃🌃🌃😑🌹🌹
Upload Ardhangi movie also plz..
जयश्री गडकर हिचे देखणे रूप ,लावण्य,अभिनयातील सोज्वजता, नऊवारी पातळ नेसून घरंदाज गृहिणीचा अभिनय करणे मला अतिशय म्हणजे अतिशय आवडले होते.तिचे १०-१२ चित्रपट 1960 -70 दरम्यान पाहिले. कारण ती माझी आवडती नायिका होती आणि अजूनही आहे. अरूण सरनाईक सह तीचे काही चित्रपट अजूनही विसरलो नाही.
jabardast movies
English subtitles please 😌
Tab WXQ
patil is great
रंजनाचा रानपाखरु चिञपट अपलोड
HGV
Bugadi mazi sandli g ....
Great muvi
Yogesh Parthe aa