योगाचा जन्मदाता कोण? योग शब्द कुठून आला?- संजय सोनवणी Who invented Yoga ?- Sanjay Sonawani Ayurveda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • योगाचा जन्मदाता कोण? योग शब्द कुठून आला?- संजय सोनवणी Who invented Yoga ?- Sanjay Sonawani Ayurveda #yoga #ayurveda #patanjali #ramdevbabayoga #ramdevbaba
    संजय सोनवणी Sanjay Sonawani #marathidarshan #sanjaysonawani #संजयसोनवणी #history #yogahistory
    #अध्यात्म #अध्यात्मिक #marathidarshan #sanjaysonawani #संजयसोनवणी
    Please subscribe to the Marathi Darshan RUclips Channel for more videos.
    " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
    या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
    आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
    Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
    Disclaimer :
    The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Комментарии • 15

  • @sunilkast455
    @sunilkast455 2 месяца назад +1

    sir gr8 mast dyan chngle ahet

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 3 месяца назад +2

    बुद्ध भगवान पण त्यांच्या पुस्तकात लिहीतात की त्यांनी आसनं रामपुत्त नावाच्या व्यक्तीकडून शिकले होते. (संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म) पतंजली चे योगदान एवढेच की त्यांनी पाली भाषेतील योगाचे लिखाण संस्कृतमध्ये लिहिले जेणेकरून ते भक्त ब्राह्मणांनाच उपलब्ध होईल.

  • @Vijaya-u8l
    @Vijaya-u8l 3 месяца назад

    सांख्य व आदिजैन हा भारताचा आद्य धर्म होय.

  • @virendrakale671
    @virendrakale671 3 месяца назад

    जबरदस्त ज्ञान आभारी आहोत

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 3 месяца назад +1

    ईतिहासतज्ञ निलेश ओक म्हणतात कि महाभारत साडेसात हजार वर्षापुर्वी घडले तर रामायण चौदा हजार वर्षापुर्वी घडले वैदीक काळ 21 हजार वर्ष जुना आहे आणी त्यांनी ह्या ग्रंथामधली भौगोलीक कारणावरून बिनचुक तारखा काढल्या आहेत असे ते म्हणतात.खर नक्की काय समजायच

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 3 месяца назад

    ओरिजनल योगा इशा योगा सेंटर यूट्यूब वर पहा इतिहास माहिती आणि सर्व काही योगाबद्दल ओरिजनल माहिती

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 3 месяца назад +1

    श्री. ह. ने. काटवे यांचे आध्यात्म ज्योतिष विचार नावाचे पुस्तक आहे त्यात ते म्हणतात की योग ही पद्धती द्रविड लोकांची आहे. आर्यांची नाही.

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 3 месяца назад

      😀 😁 😆
      मुळात आर्य आणि द्रविड असे काही नाही.

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 3 месяца назад +1

    Purposely you are omitting Budhist monks who developed the yoga ...

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 3 месяца назад +1

    Baryach etihaskaranha budhha chi alergi aahe, tyamule kadhi jain tar kadhi hindu dharm sangat asatat, katha kahani puran hach etihas mhanun sangat asatat, purava shunya!!

  • @anilpritus
    @anilpritus 3 месяца назад

    योग चा इतिहास आता नवीन आहे..तिब्बत पासून सुरू आहें आनी ८ व्या शतक पासून आहें. Cambridge University site refer karavaa