मुलीच्या पाठवणीला अजुन खुप अवकाश आहे तरीपण हे गाणं ऐकताना मला मुलीच्या पाठवणीचं चित्र डोळ्यासमोर उभे राहते आहे आणि मग डोळे खुप भरुन येतात खरच हे दुःख ज्याला मुलगी आहे तोच समजु शकतो
असे काही गाणे जे वर्षोन वर्षी अजरामर झाले... याला गाने म्हणतात.. नाहीतर अलीकडे सर्व धांगडधिंगा च पाहायला मिळतो.... मुलगी आहे त्याला हे गीत अतिशय भावते.. खरच कंठ दाटून येतो...
वाह...क्या बाय है आज भी ये पुराणे गाणे रूला देते है...काय सांगाव राव नूसतं आणि नूसतं ऐकत राहावे....काय त्या भावना आणि काय तो उच्चार धन्य हो...झालो आम्ही...
My request to all uploaders, please please do not upload this song sung by any amateur singer.I want my tears to come down everytime I listen to this song. And this can only be done by Panditji.
Jyana multi aahe kiva nahi .pratekane aikave Ani pahave as song aahe. Ani ek gosht Hindi madhe sudha ase song tayar zhale nahi... Pratekachya dolyat pani yeil. Yachi garantee...
मुलीच्या पाठवणीला अजुन खुप अवकाश आहे तरीपण हे गाणं ऐकताना मला मुलीच्या पाठवणीचं चित्र डोळ्यासमोर उभे राहते आहे आणि मग डोळे खुप भरुन येतात
खरच हे दुःख ज्याला मुलगी आहे तोच समजु शकतो
ज्याला लहान बहीण आहे तो सुद्धा हे गाणं लागलं की आपोआप रडतो 👌🙏
माझी मुुलगी सासरी गेली म्हनून खुप दुख होत शेवटच कडवे ऐकून मन सुन्न झाल
हे निरोप गीत असल तरी प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी घर करून जात❤
हे दुख्ः ज्याला मुलगी आहे त्यालाच कळु शकते
पण सासरी आल्यावर मुलाच दुःख सुरू होतं त्याचं काय 😂😂😂😂
अगदी बरोबर 😢
ज्याला मुलगी आहे त्यासाठी हा विचार करन खूप अवघड असत कि आपल बाळ एक दिवस ह्या घरातून जाणार
नक्कीच
खरच संगीताची जादू आहेत अशी गाणी ! थकलेल्या, दुःखी, कष्टी जीवाला जणू नवसंजीवनी देणारी भावनाप्रधान गाणी ! सलाम त्या गीतकार, संगीतकार व गायकांना.
काय ती जुन्या गाण्यांनची रचना डोळे आगदी भरून येते सलाम माझ्या हिंदू संस्कृतीला
या गाण्याचे कितीही वर्णन ,कौतुक केले तरी कमी आहे,धन्य मराठी भाषा,मराठी संस्कृती.
मुझे अभिमान है मैं मराठी हु महाराष्ट्रीयन हु
हे गाणे ऐकताना खरोखरच कंठ दाटून येतो
खूप अर्थपूर्ण गाणे अप्रतिम चाल
खरं आहे ज्याला मूली आहेत
असे काही गाणे जे वर्षोन वर्षी अजरामर झाले... याला गाने म्हणतात.. नाहीतर अलीकडे सर्व धांगडधिंगा च पाहायला मिळतो.... मुलगी आहे त्याला हे गीत अतिशय भावते.. खरच कंठ दाटून येतो...
वाह...क्या बाय है आज भी ये पुराणे गाणे रूला देते है...काय सांगाव राव नूसतं आणि नूसतं ऐकत राहावे....काय त्या भावना आणि काय तो उच्चार धन्य हो...झालो आम्ही...
जेव्हा पण हे गीत ऐकतो, तेव्हा माझ्या मुलीचा विरह जाणवतो आणि अचानक दोन्ही डोळ्यातून नकळत अश्रू गालावर ओघळतात😭😭😭
अतिशय सुंदर गाणे आहे
कधी ही किती ही एकले तरी मन भरत नाही असे सुंदर गाणं आहे मस्त आहे ❤❤❤❤❤❤❤ पापा ची आठवण येते 😭😭😭
Mala he gane khoop avadate.mazi mulagi sasari jatatna mazi avastha ashich asanar ahe.
निशब्द.....
शब्दच नाहीत लिहिण्यासाठी
वसंतराव देशपांडे 🙏🙏🙏
खर आहे ज्याला एक मुलगी आहे त्यालाच ह्या गाण समझू शकत खूप रडू येत
Nice bhava😢
No Words... Really Speechless...
Quality Voice... Hats Of To Shri Vasantrao Deshpande...
Khupach Chhan.... Apratim...
अप्रतिम गाणे...खरेच कंठ दाटून आला...
दाटुन कंठ येतो.
what an a imagination of father love for daughter in beautiful song and lyrics, very touching song, i must hat off to Pt. Vasatrao Deshpande
मनावर ताबा कसा ठेवावा
मुलगी जाताना मीञानाे
😭😭😭😭
Ek number 😢😢
Tears roll down everytime I hear this song. One of the best compositions ever.
सुंदर , ह्रद्यस्पर्षी..........
I Miss My Daughter..( Maze Pillu ) Miss You So Much....................
All time favt song .. Love u dad
Bappchi jaga kadhich bharu shkt nhi
Very nice ,sweet song my dear papa CH aatvan yeti papa tumch ladki radhika mhetre
radhika Sangamnath Mhetre he gaane mazya college madhe aamche sir ,Gayle hote aamche N.S.S. camp rampur hoto te aatvt avismarniy kshan hota.
Miss u papa...
Just awesome......wonderfull....
Very nice song
He gaane aekun man bhrun aale
atishy sundr
aamcha collage madle aathvan karun dete N.N.S. camp rampur LA hota teeth aamcha sir, yani he gaane gayeli hoti ....
Cant explain what i feel.....
Speechless
Love it
Heart touch Song
Hats off....
Reliving the moments of Pathavani of daughters!
Anil Dhairyawan
❤❤❤
plz upload movie
My request to all uploaders, please please do not upload this song sung by any amateur singer.I want my tears to come down everytime I listen to this song. And this can only be done by Panditji.
Shabdach sampatat
actually screen var vasantraoji gaat ahe ka?
Miss you papa
ashtavinayak
sundr datun kanth yeto ........
Jyana multi aahe kiva nahi .pratekane aikave Ani pahave as song aahe. Ani ek gosht Hindi madhe sudha ase song tayar zhale nahi... Pratekachya dolyat pani yeil. Yachi garantee...
🙏
which movie is this from? thanks
अप् तीम
अष्टविनायक
Ashtvinayak
Mi nehmi bauk houn jato. Jevha he gave aikto..
काय ती जुन्या गाण्यांनची रचना डोळे आगदी भरून येते सलाम माझ्या हिंदू संस्कृतीला
Mala he gane khoop avadate.mazi mulagi sasari jatatna mazi avastha ashich asanar ahe.
Miss u papa...