वंजारी समाज वाल्मीक कराड गुन्हेगार असून सुद्धा त्याच्या पाठीशी उभे आहेत परंतु आपला संपूर्ण मराठा समाज संतोष देशमुख यांच्या सोबत ठामपणे उभा राहिलेली दिसत नाही😢😢
पोलीस, CID निष्क्रिय आहे.... त्यांनी स्वताला शरण केले नाही... मुख्यमंत्री ,धनंजय च्या आदेशानुसार तो चालत आहे...३०२ चा आरोपी करा... षंड यंत्र आहे हा सरकार ,धनंजय ,अजित पवार चा..
तुझ्या बोलण्यावरून असं वाटत आहे की याने सर्व पुरावे नष्ट केले आहेत त्यामुळे हा सरेंडर होत आहे😢😢😢
वंजारी समाज वाल्मीक कराड गुन्हेगार असून सुद्धा त्याच्या पाठीशी उभे आहेत परंतु आपला संपूर्ण मराठा समाज संतोष देशमुख यांच्या सोबत ठामपणे उभा राहिलेली दिसत नाही😢😢
Tragedy of maratha 😢😢😢
पोलीस प्रशासन थोडी जनाची नाही तर मनाची ठेवा
लक्षात ठेवा देव जागा आहे नक्की सत्यानाश होणार...... हाय लागेल तळतळाट लागेल............ हाय लागेल
आता सलेंडर होत आहे मग पळून का गेला होता.
सर्व पुरावे नष्ट करून शरण आला आहे
वाल्या तुझा करेक्ट कार्यक्रम होणार
पोलीस, CID निष्क्रिय आहे.... त्यांनी स्वताला शरण केले नाही... मुख्यमंत्री ,धनंजय च्या आदेशानुसार तो चालत आहे...३०२ चा आरोपी करा... षंड यंत्र आहे हा सरकार ,धनंजय ,अजित पवार चा..
सर्व पुरावे मॅनेज करून आता surrender होतोय
विनाकारण बळी देऊ नका साहेब,,
मग इतक्या दिवस लपून का बसला होता
संत ( आधुनिक ) हे सगळं ह्याच सरकार मधे होऊ शकते. जाहीर मुलाखत क्या बात है
ह्याने सर्व पुरावे नष्ट केले आहेत.हाच हत्येचा मुख्य मास्टर माईंड आहे.
आरे किती हा ड्रामा 😡😡
सर्व पुरावे नष्ट करुण मी आता सरेंडर होत आहे
याच नावं घ्यायला देखील घाबरतात आमच्या कडे लोकं, इतकी दहशत आहे याची 😡😡
मला तर भिती वाटत नाही
उघडा डोळे बघा नीट हे याच्या लक्षात यायला 22 दिवस लागले
Tula atak nahi jahali tari tuja karyakram. Honar #karm🚩sagla hishob thevto.
वाल्मिक अण्णा निर्दोष आहे तपासणी अगोदर राजकारणि व्यक्ती बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे
Setal ment zali vatt gruhmtrya brobr
मग पळून का गेलो होतो एवढे दिवस
मग फरार का होता
Cylinder hot ahe 😂😂😂😂
20 diwas ka palat hotas.
आता तपास योग्य रित्या व्हावा
हे अस बोल अस धन्यांनी सांगितलं का
तुला कॉल आहेत त्यांचे
Purave nast kele he nischit
😂😂😂😂
AATI UTTAM ATTA KHANDANI WA HATTYA LA ALA BASNAR JIVAT JIV ALLA JIKADE TIKADE CHOHI KADE ANANDI HI AANAND GADE