Aaditya Thackeray Interview | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची महामुलाखत | tv9 conclave
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- Aaditya Thackeray Interview | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची महामुलाखत | tv9 conclave
#tv9marathiconclave #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole tv9mahasankalpa #maharashtrachamahasankalp #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
सुसंस्कृत,अभ्यासू,विकसनशील नेतृत्व आ आदित्यजी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे!!!❤❤❤❤❤❤
😂😅
महाराष्ट्रचं अभ्यासू, सुसंस्कृत आणि राज्याच्या विकासाचं व्हिजन असणारं संयमी आणि उद्याच्या विकासाभिमुख महाराष्ट्राचं भावी नेतृत्व.
ग्रेट आदित्य ठाकरे महाराष्ट्र एक उत्कृष्ट नेता आणि भावी मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कडे मोठ्या आशेने बघत आहे.
बापानं आमदार केलेला दुसरा पप्पू!
@@mukundbharade1391चाळीस पैशासाठी कॉमेंट करण्यापेक्षा अभ्यास करत जा,आमदार ,खासदार कुणी एक व्यक्ती करत नाही ते लोक ठरवतात आणि लोकांना ज्यांच्यावर प्रेम असत त्यांच्याकडे बघून मतदान करतात.
राणेसाहेबांच्या तावडीतून कसाबसा पळाला 😅😂
Great interview 🔥🔥🔥🔥🔥👍👍
एकच नंबर आदित्य ठाकरे साहेब
लय भारी
मुलखात पाहिजे ती आदित्य साहेबांचा सारखी ज्यात हिंदुस्थान आणि महाराष्ट्र चा विकासासाठी बोले जाते म्हणुन आम्हाला आदित्य ठाकरे साहेबांचा अभिमान वाटतोय 🚩🚩🚩❤️❤️❤️
एकदम बरोबर
Shri Balasaheb Thakre ❤❤❤
SHRI uddhav balasaheb thakre ❤❤❤
Shiv sena original zindabaad ❤❤❤
Bhadotri janta party cha Ani shinde cha sarvanash honaar he nakki
आदित्य जी खूप खूप छान स्टेटमेंट केले आहे
महाराष्ट्राचे एकमेव लोकप्रिय युवा नेतृत्व 🌄
Always king ❤️🔥🚩
शेवटी वाघ तो वाघच असतो मा. आदित्य ठाकरे साहेब ❤
😅
कोकणात दोन दिवसापूर्वी बघितला वाघ शेळी होताना
@@जयमहाराष्ट्र-फ7घतुझा बाप आहे
अभ्यासू नेतृत्व कनखर
भावी मुख्यमंत्री आदीत्य साहेब ठाकरे
अभ्यासू नेतृत्व भावी युवा मुख्यमंत्री आदित्य साहेब ठाकरे🚩
अभ्यासू युवा नेते ठाकरे साहेब
जय महाराष्ट्र
आम्हाला अभिमान आहे की आम्ही निष्ठावान शिवसैनिक असल्याचा! जय महाराष्ट्र
@@harichandragunjal4753 शिंदे शिवसेना ना ?? योग्य निर्णय
सुशिक्षित व सुसंस्कृत नेता भावी cm
अगदी बरोबर
😅😅
आदित्य साहेब एकदम अभ्यास करून बोलता, 👌👌🌹🌹🚩🚩
पैसे खाण्याचा अभ्यास चांगला आहे 😅😂
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
Kay व्हिजन आहे यांचे पहा
आदित्य ठाकरे नमस्कार दादा
Nice leader ..
जय महाराष्ट्र साहेब खूप छान
अभ्यासू नेतृत्व... ठाकरे ब्रँड..आदित्य ठाकरे...जय महाराष्ट्र
Nice🎉
The most dynamic youth leader of Maharashtra❤
आदीत्य ठाकरे खरंच खूप छान तयार झाले आहेत खूप अभ्यासपूर्वक मुलाखत
महाराष्ट्रातील भविष्यातील युवा तरुण नेता आहे
भविष्यात महाराष्ट्रचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे
Adtiyaji is very good young educated abhyasu leader ahe , we always support him
Visionary Leader 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
महाराष्ट्रातील अनुभवी व अभ्यासू युवा नेतृत्व मा आदित्य ठाकरे
युवा ३४वर्षाचा कोकणातून पळाला😅😂
सुसंस्कार
Best young leader 🎉❤
आमचा हुशार युवा नेता अदित्य उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी सदैव राहीन जय महाराष्ट्र जय शिवराय कोल्हापूर
करेक्ट 👌
Hushar nahi pagal
पेंग्विन
पेंग्विन 😂
@@surajkkr3280चाळीस पैशासाठी काय काय करशील,अरे त्याने राणीच्या बागेत पेंग्विन आणून राणीच्या बागेच उत्पन्न वाढल पण फेकू ने चित्ते आणून 6 चित्ते आतापर्यंत दगावले आणि त्यामुळे किती उत्पन्न वाढले हे आधी सांग.
आज तुमच्या मालकाची राज्ये गुजरात ,गोवा तेलंगणा यासारखी राज्ये आज पेंगविंची मागणी करत आहेत,तुमच्या मालकाची अहमदाबाद महानगर पालिका मुंबई महानगर पालिकेकडे पेंग्विंची मागणी केली आहे .
ते तुम्हाला चाळीस पैसे घेऊन कॉमेंट करणाऱ्यांना दूरदृष्टी नाही कळणार.
निर्भिड अभ्यासू नेतृत्व
फक्त महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
मस्त आदित्य साहेब
Good Aaditya Ji Good Work 👍
महाराष्ट्र मध्ये भविष्यात चांगले नेतृत्व उदयास येत आहे.
आदित्य ठाकरे
👌👌👌
The boss
Coming soon cm 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
Jabbadasta speech
Jabbadasta leder
Shir Hindu ruday samrat yancha natu shobhnaar Maharashtra cha bhavi c.m❤❤❤
@@adityatrivedi6304 coming soon पेग्विन चित्रपट येतोय
@@जयमहाराष्ट्र-फ7घतुझ्या बापाचा
@@dineshgodambe7476 माझा बाप तुझी आई
@@dineshgodambe7476 माझा बाप तुझी आय मस्त मजा ना
एक नंबर आदित्य साहेब ❤
महाराष्ट्राचं राजकीय भविष्य,,,,
खरंच खूप अभ्यासू आणि निडर व्यक्तिमत्व,,,,
सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड करावं हिच ईश्वर चरणी प्रार्थना ✌️✌️✌️✌️✌️
Educated leader Aaditya ji
Great Adithya saheb
TV9 bhaga nit आदित्य ठाकरे इस ग्रेट लीडर ❤❤❤
ओन्ली आदित्य साहेब ठाकरे
महाराष्ट्रातील दमदार व लढाऊ नेतृत्व सन्माननीय शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे साहेब 🚩🚩
आदित्य जी शिवसेनेचे 288उमेदवार उभे करा जनता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यास उत्सुक आहे
दादा त्यासाठी काँग्रेस राष्ट्रावडीला सोडावं लागेल.तिथेच तर उद्धव च घोड अडकलाय.😂
Tumcha mukhat साखर पडो ❤
एकदम झकास
समोर बसलेल्या न्यूज वाल्यांना असं झालं आहे की आपण कोनता प्रश्न विचारायचे भ्रमात पडले आहेत आदित्य साहेबांनी दिलेली मुलाखत पाहून आजच्या न्यूज वाल्यांना विषय सांगावं लागतं पुनर्विचे शोधून आनता होते हाच फरक भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव जय महाराष्ट्र
❤❤❤ शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे ❤❤❤
आदित्य ठाकरे 🎉
आमचा हुशार युवा नेता आदित्य ठाकरे साहेब परभणी जिल्हा त आले होते आणि मोठ्या प्रमाणात शेती नुकसान झाले आहे मानवत वझुर बुद्रुक धन्यवाद
संस्कार याला म्हणतात आणि दुसरीकडे नेपाळी आणि त्याची मुले सकाळ दुपार संध्याकाळ नुसता बोंबाबोंब... फडणवीस साहेब आणि उद्धव जी एक झाले पाहिजेत 🚩🚩🙏🙏🙏
Barobar
युवानेता ३४ वर्षाचा कोकणातून कसाबसा पळाला 😅😂
@@जयमहाराष्ट्र-फ7घ पळून तर नेपाळी गेला होता अटक वॉररंट issue झाली होती तेंव्हा... ठाकरे राज असो वा उद्धव कुणाचं बी नाव परत घेतलास तर गुलाबजामून जागेवर राहणार नाही... लायकीत राहायचं 🚩🚩🚩
@@sunnystar5672 लई चाटतोया सतरंज्या तेवढ्या उचल
@@sunnystar5672 अडीच तास कोंडून ठेवले होते कसाबसा निसटला परत कोकणात येणार नाही
ह्या मुलाखती मध्ये घेतलेले विषय टिव्ही 9 वाल्यांनी किती उचलून धरले
अभ्यासु नेता 👍🏻🔥✅
Kay अभ्यास करून पहा एकनिष्ठ शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतो अरे श्रीकांत शिंदे यांनी कधी उध्दव ठाकरे wer असे बोलला का कधी पहा यांचा संस्कार
@@sachinkurhade7696 म्हणजे आम्ही येड़े 😄वीडियो आम्ही पण बघतो
@@sachinkurhade7696 पेग्विनला पैसे खाण्याचा अभ्यास चांगला आहे
भावी मुख्यमंत्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Great leader 👏 👍
फक्त आणि फक्त शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
आदित्य ठाकरे जिंदाबाद. शांत, संयमी व सुसंस्कृत नेतृत्व आदित्यजी.
आदित्य साहेबांसारखे राजकारणी नेते महाराषट्राबरोबरच देशाला पण भेटले पाहिजेत अशा सुशिक्षित आणि हुशार नेत्यांची गरज आहे. जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब 🔥🚩🔥
महाराष्ट्रात फक्त हवा ही फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरेच जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवराय जय शिवसैनिक
Kiti hushar aahe raja tu khup chaan aani qualified answer aaditya ji
खुप छान
शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
जोडे कमी पडतात ,ते जोडे घाणीत बुडवून त्यांच्या पोस्टर वर नव्हे प्रत्यक्षात हाणायला पाहिजेत.
आदित्य ठाकरे यांचे कमेन्ट मधून चांगले गौरव केल्याबद्दल सर्व कमेन्ट बंधु आणी भगिनींच मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Educated Leader Aditya Good 👍 ❤
एक नंबर साहेब 🙏
Great Youth Icon
Aditya saheb ❤❤
छान
Ek नो.... आदित्य साहेब...
👏👏 आता सगळ्यांना समजले असेल सिंधुदुर्ग मध्ये राणे ना आदित्य ने उत्तर दिले नाही कारण सुशिक्षित आणि सुसंस्कृत व अडाणी आणि बेजबाबदार लोकांन मध्ये हाच फरक आहे आदित्य ठाकरे सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटूंबातील आहेत आणि राणेचा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच 😂😂😂😂😂😂😂
दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत
@@ramgaware1333काय आहे त्या प्रकरणात...मुर्खासारखे काहीही कमेंट करायची...तुमच्याच सीबीआय ने क्लीन चिट दिली आहे त्या प्रकरणात,थोडा अभ्यास करा जळू नका नुसत
स्टंटबाजी करण्यासाठी गेले होते हातातील सर्व सत्ता गेल्यामुळे आता खडबडून जागे झाले . शरद पवार यांनी कधी क्रिकेट खेळले होते ते काय होत यांना राजकारण कोणी केले
राने नालायक आहे
@@vitthaldalimbkar7710 brastachar Karun n te pan amachya chatrapati Shivaji maharaj ji chya madthey , tya a pan sodale nahi Hya gaddar lachar gulam nich kapati serkarane , tyala jab vicharane jaruri nahi ka ? N tumi stund Baji bolat ahat , jara vichar kara n bola
भारी, मस्त,
अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्र राज्याची दूरदृष्टी असणारा नेता
Khup chhan
Baylya myau myau myau myau myau myau myau myau myau
जय महाराष्ट्र आदीत्य ठाकरे साहेब❤
Good man 😊
ह्या ॲटो ड्रायव्हर ला एक बार दाखऊ ठाकरे काय ते 🚩🚩🚩🚩🚩
Shabbas aadity khup chan.. 👌👍
Khup hushar aahe Aaditya...
आदित्य साहेब ठाकरे
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य जी ठाकरे साहेब
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब
भावी CM आदित्य ठाकरे
आदित्य ,खरच बौध्दिक गोस्टी करतो.मी तुमचा फॅन झालो.
Onley ठाकरे ❤❤❤❤❤
सुसंकृत नेतृत्व
अभ्यासू, सुसंस्कृत ,स॔यत राजकारणी
ठाकरे सरकार
युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री अभ्यासू नेतृत्व भावी मुख्यमंत्री
Coming soon CM... Jay Maharashtra
एक नंबर भावा
UBT CM 2024
जय महाराष्ट्र ❤❤
छान बोलले आदित्य ठाकरे.
आदित्य एक नंबर
Great 👍
Jay Maharashtra saheb
अदिते ठाकरे साहेब तुम्ही खुप छान बोलात अभिनंदन साहेब,, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩