रोजच्या रोज ताजा पैसा देणारी गुलाबाची शेती / गुलाब शेतीतून लाखोंची कमाई/ व्हिडिओ नक्की पहा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • अविनाश सोपान मेमाणे
    8830391011
    बोरकरवाडी (सूपा) तालुका बारामती जिल्हा पुणे
    #गुलाबशेती
    #gulab
    #gulabplant
    #rosefarminginindia
    #rose
    #roseflower

Комментарии • 29

  • @adityag7348
    @adityag7348 8 месяцев назад

    अतिशय स्तुत्य उपक्रम.. अभिनंदन

  • @pratikpawar1609
    @pratikpawar1609 10 месяцев назад +1

    2/11/2023 bordex tukada kg rs

  • @suryakantpajai7165
    @suryakantpajai7165 5 месяцев назад

    शिर्डी गुलाब मायती सांगा

  • @maheshghangaon6071
    @maheshghangaon6071 7 месяцев назад

    आणि गुलाब शेतीमध्ये... अकोला पश्चिम विदर्भातील वातावरण सूटेबल राहील का

  • @maheshghangaon6071
    @maheshghangaon6071 7 месяцев назад

    साहेब मी अकोला पश्चिम विदर्भाचा आहे.. मला पण गुलाब शेती करायची आहे कृपया आपण यात मदत कराल का... आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @अमोलबाबर
    @अमोलबाबर 10 месяцев назад

    सर नमस्कार भारी जमिनीमधे बोर्डेक्स गुलाब चांगला येतो का

  • @trucklife3351
    @trucklife3351 10 месяцев назад

    होय व

  • @nathkrupaenterprises2402
    @nathkrupaenterprises2402 4 месяца назад

    Top cha plot open la hoil ka

  • @laxmanshinde2917
    @laxmanshinde2917 8 месяцев назад

    माला गुलाबा चा सीडुअल बनवु
    मिलेल का सर

  • @noorhussain44
    @noorhussain44 7 месяцев назад

    मी कोल्हापूरचा आहे या गुलाबाची रोपे कुठे मिळतील काही कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय नर्सरी चा कॉन्टॅक्ट नंबर

  • @niruttijadhav6416
    @niruttijadhav6416 6 месяцев назад

    सर किलोप्रमाणे विक्री करायला जमेल का

  • @ashishkolpe9153
    @ashishkolpe9153 10 месяцев назад

    दादा कॉन्टॅक्ट no द्या तुमचा im interested in rose farming. टाईमपास नाही करणार 🙏.

  • @manojpande9982
    @manojpande9982 6 месяцев назад

    Maza gulabchi vad hot nahi top sikaret verati aahe

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 2 месяца назад

    तुमचा फोन नं सांगा. तुमचा डेमो प्लॉट कुठे आहे.

  • @trucklife3351
    @trucklife3351 10 месяцев назад

    माळावर येतो का गुलाब 🌹