बाॅलसारखे फुल असलेल्या झाडाचे नाव " मे फ्लॉवर " आहे. बहुतेक मे महिन्यातच ही फुले येतात. पण हल्ली कधी पण येतात. दुसरी फुले ही " टेलिफोन लिली" ची आहेत. दोन्ही फुले छानच! व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान !
साग जास्त लावू नका ते मोठे व्हायला खूप वर्ष लागतात . उत्पन्न म्हणून खैर, काजू, आंबा हीच झाड लवकर फळ देतात . खूप छान झालं तुम्हीं झाड लावली . दरवर्षी त्यात वाढवत जा झाड
Avni tya manane changli bolaicha prayatna karte ani kaki pan changla struggle karte kaki naa khoop aramdya bhat lavan cha kam zala kakina mumbaila anaa
Nice video
🙏👌👍
फणस.खा.मजा
Mast video ❤️👌
Khup chan Vlog! ❤
बाॅलसारखे फुल असलेल्या झाडाचे नाव " मे फ्लॉवर " आहे. बहुतेक मे महिन्यातच ही फुले येतात. पण हल्ली कधी पण येतात.
दुसरी फुले ही " टेलिफोन लिली" ची आहेत.
दोन्ही फुले छानच!
व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान !
Mast vedio❤️❤️
झाडे लावा झाडे जगवा 🌴
फुलाचे नाव fire ball lily
Mast video
अवनी तिच्या आईसारखीच... मयुरीसारखीच हसरी आहे. खूप काही बोलायचं असतं तिला. खूप गोड वाटतं ऐकायला. आई बरीच काय काय झाडं, वेली लावत असते.
फूडबोल लिली
Sweet Avani love you so much ❤️
Chan VDO.... From Nasik
लाल गोल फूल आहे त्याला fire ball म्हणतात..❤
Khup chan video....👌👌👌
Aai khup kaswtalu aahe mast video
हो.
Dada Mast vlog dapoli madhun bagtoy.
धन्यवाद ❣️
छान बोलते अवनी को को ला बोलते गोड परी आहे आई ला शेतीच्या कामांना मदत करता खूप छान
Majya kade pan 6 Shwan ahe browny.. Peru.. Heroin... Siha.. Lion ashi shwan lokanchi nava ahet
साग जास्त लावू नका ते मोठे व्हायला खूप वर्ष लागतात . उत्पन्न म्हणून खैर, काजू, आंबा हीच झाड लवकर फळ देतात . खूप छान झालं तुम्हीं झाड लावली . दरवर्षी त्यात वाढवत जा झाड
अवनी गोड हसते
Your mom is hardworking ladie.
N her plus point is she is cam n cool.
Avni tya manane changli bolaicha prayatna karte ani kaki pan changla struggle karte kaki naa khoop aramdya bhat lavan cha kam zala kakina mumbaila anaa
Mast video 👌👌👌❤️❤️❤️❤️Avani khup chan bolate❤️❤️❤️👌👌👌
पावसात तूमचे गाव दादा खूप सुंदर दिसते.
Vatavarn khoopch sunder aahe gavakdche mastch 😊
अविनाश अगदी बरोबर आहे पडिक निसरड्या मोकळया जागेवर 🌳🌲🌴झाडे लावली पाहिजे छान माहिती दिली जय महाराष्ट्र👏✊👍
0
अवनी खूप छान मजा करते. तुमची परसबाग आईने खूप छान केली आहे. विडिओ छान आहे
Amhi kadhich ase ayushat pn fanas purn kapun khale ny
खुप छान विडीओ दादा 👌👌👍
खूप छान दादा आईला नमस्कार मस्त
आईला मदत कर हेच आम्हाला पाहिजे
आमचे दिवस असेच होते तू मेहनती आहेस कुटुंबाकडून तुला वाडा आलाय त्या वाड्याला मोठ घर बनव व आईला सुखी ठेव हेच स्वर्ग आहे
खूप खूप छान
Kokankar Avinash today my birthday 🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🎂
Fire 🔥 bush ball 🏀 Mexican flower 🌺
👌👍
में फुलआहे दादा ते
मस्त व्हिडिओ ! कांचन चे झाड दाखवलं नाही ? तुमच्या बागेत लाल आणि गोल मोठं फुल आहे त्याला मे फ्लॉवर म्हणतात.👌👌👍👍
Foot ball lily
Hii dada
Mala time video aavadtat
Mokat gure ya kupanala badhanar nahit
Mast video ❤