मुसळधार पावसात कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • मुसळधार पावसात केला कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan #PanvelToKokanTraveling #HeavyMonsoorTraveling #PavsatKelaSTnePravas #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 580

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Год назад +145

    गावचे विडियो पाहायला मिळतील.आणि शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील.असाच पाऊस सगळीकडे पडू दे.शेतकरी सुखी तर आपण सुखी . धन्यवाद दादा 🙏

  • @devlyatandel9889
    @devlyatandel9889 Год назад +68

    मुंबई पैसा आहे पण समाधान नाही पण गावाला पैसा कमी आहे पण समाधान आहे
    👍👍🌷🌷🌷👍👍

  • @aforairplane
    @aforairplane Год назад +86

    गावाचा व्हिडिओ पाहून कोणाकोणाला
    भारी वाटलं 😊❤😊❤

    • @jagdishpoyrekar356
      @jagdishpoyrekar356 Год назад +4

      सकाळचा प्रवासाचा विडिओ खूप छान झाला

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 Год назад +107

    🙏 भगवंताला प्रार्थना करा कि सगळी कडे पाऊस पडो व शेतकर्यांचे बिचारे भले हो 🙏 खुप परेशान आहे शेतकरी

    • @ruchitapatil3768
      @ruchitapatil3768 Год назад +9

      आईच्या मदती साठी गावी येता तूमहाला खूप खूप आशीर्वाद

    • @ShrikrushnaTijare-wd5ny
      @ShrikrushnaTijare-wd5ny Год назад

      ​@@ruchitapatil3768ki
      Xa AAP

    • @rahulmagadum4463
      @rahulmagadum4463 5 месяцев назад +1

      शेताजवळचे झाडे शेतीच्या बांधा वरचे झाडे तेव्हडे तोडू नका

    • @aparnatambe3619
      @aparnatambe3619 5 месяцев назад

      11th radd le​@@ShrikrushnaTijare-wd5ny

    • @lovley_Lassya_1523
      @lovley_Lassya_1523 3 месяца назад

      ह्यावेळेस ही बीजेपी लाच निवडून द्या तुम्ही, म्हणजे कुठे श्वास घेतोय शेतकरी तो पण बंद होईल.🤬

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 Год назад +16

    झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan6514 3 месяца назад +4

    दादा कोंकण करांची,, पुर्व जन्मीची पुन्याई,, म्हणून तुमाला,,कोंकण रुपी स्वर्ग मिळाला,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shalmalimali9763
    @shalmalimali9763 2 месяца назад +1

    हा व्हिडिओ मी बर्‍याचवेळा पाहिलाय पण एसटी देखील फेरीबोटीने नेता येते हे माहीत नव्हते ❤

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 6 дней назад

    आईची माया आणि आपल्या मुलाला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद..... धन्यवाद सतीश 🙏🚩

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Год назад +2

    गवा कडचा पाऊस,एस टी चा प्रवास, ओढे, नाले ,नदी हिरवी झाडी जंगल सर्व फारच छान वाटल. गावी गेल्या सारखं वाटलं. मजा आली धन्यवाद

  • @smitakulkarni8532
    @smitakulkarni8532 4 месяца назад +1

    या व्हिडिओत मला जेव्हा एसटी बोटीमध्ये नेतात व तिथून दुसऱ्या किनारी नेतात तो क्षण खूप आवडला

  • @mahendrapendhari1908
    @mahendrapendhari1908 Год назад +7

    मस्त माझ्या गावची आठवण आली आणि डोळे भरून आले miss you my gav
    म्हसळा कोळे ❤❤

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 5 месяцев назад

      Khutha aal bhava te😮

  • @machlohar
    @machlohar Месяц назад +1

    खूप छान वाटले. गावाकडचा आनंद वेगळाच असतो. गावाकडचा हा व्हिडिओ छान वाटला. 👍

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +5

    मस्त आल्हाददायक वातावरण आहे गावचे कोकण एक नंबर मजा आहे बाबा कोकणातल्या लोकांची आम्हाला तर गावच नाही

  • @pravinkannake2090
    @pravinkannake2090 3 месяца назад +1

    नमसकार भाऊ 🙏🙏मी पनवेल ते गोरेगाव बस ने प्रवास केलाय एकदा.. खूपच छान वाटलं कोकण मध्ये येऊन realy natural सर्व काही आहे.. धन्यवाद भाऊ खूप सुंदर विडिओ टाकले.. मी nagpur महाराष्ट्र.. 🙏🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Год назад +6

    प्रवास एक नंबर... बऱ्याच दिवसांनी आंबेत चा घाट पाहायला मिळाला.... आता पावसाळ्यातले ब्लॉग बघायला मजा येईल

  • @kalpanathakare6606
    @kalpanathakare6606 24 дня назад

    किती छान सतीश दादा गावाला गेल्यावर पावसाचा आनंद घेत खरच मग गावाला जवशी वाटत पणं नाही जातात येत

  • @suryakantpawar9727
    @suryakantpawar9727 Год назад +2

    खूपच छान, स्वतः प्रवास करून गावी गेल्या सारखे वाटले, thanks

  • @hasht7110
    @hasht7110 Год назад +3

    Mai Mangaon se hu...aur out of india hu abhi...dekh ke bahot sukoon milaa...satish bhai Keep it Up❤❤❤

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale Год назад +2

    सतीश दादा आपल्यासारख्या सर्व कोकणातील youtub वाळ्यांनी आवाज उटणं गरजेच आहे
    तू मी आणि निखिल आजूनही लोकांनीं यावर बोलवा लागेल
    खुप छान 🎉
    चैतन्यमय कोकण

  • @vasantpawar1906
    @vasantpawar1906 Год назад +7

    खरचं सतीश दादा खुप आतुरतेने वाट बघत होतो या video ची त्यात लाल परीचा प्रवास खुप मज्जा आली

  • @saqibmalim4866
    @saqibmalim4866 Год назад +3

    Bachapan ki yaad aa gayi ..hum Rajapur se mumbai center ST se safar karte the..thank you satish bhai❤

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 3 месяца назад

    पावसात गावी जायची मजाच वेगळी असते. मन अगदी भारावून जाते निसर्गाची दृश्य बघून❤❤

  • @prashantsometimes1528
    @prashantsometimes1528 Год назад +2

    खूप छान व्हिडिओ, फक्त एकच गोष्ट नाय आवडली, एवढे अवजड सामान आईंकडे देणे आणि आपण स्वतः एक प्लास्टिक पिशवी आणि कॅमेरा घेऊन फिरणे कितपत योग्य, व्हिडिओ बनवा मोठे व्हा पण व्हिडिओ बनवण्यासाठी एवढी मोठी बॅग घ्यायला आईला बोलावणे आणि ती तिच्या डोक्यावर देणे नाही आवडले, तुम्ही आता मोठे झालात, तब्येतीने सुद्धा धश्टपुष्ट आहात, अवजड सामान उचलण्यास सक्षम आहात..सामान उचलण्यासाठी तिला घरून बोलावणे कितपत योग्य वाटते.?

  • @TheJayawant
    @TheJayawant Год назад +5

    सुंदर व्हिडिओ सतीश...प्रवास सुंदर, गाव अगदी हिरवागार दिसतंय. आणि आईची उबदार मया आणि गरमागरम रुचकर जेवण म्हणजे स्वर्ग सुख. Enjoy Satish. All the best!

  • @nayanagadre807
    @nayanagadre807 Год назад

    सतीश दादा मी कायम तुमचे video बघते तुमचे सगळे video मी बघितले आहेत फारच छान video आहेत आणि तुम्ही माहिती ही खूप छान देता गावचा एसटीचा प्रवास तर भारीच आहे
    तुमच्या नवीन घराचा video फार छान
    तुम्ही तुमचे घर छान सजवले आहे त्यासाठी केलेले परिश्रम आणि तुमची जिद्द तुमच्या बोलण्यातून दिसून येते अशीच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची भरभराट होईल
    आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत
    मी ही पनवेलकर आहे
    तुमच्या घराच्या अगदी जवळ राहते
    योग आला तर नक्की भेटू

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Год назад +2

    वाह्ह्ह सातिश्भाऊ 1 नं व्हिडिओ पावसळी वातावरण शेती ,मस्तच गाव अधिक छान दिसते

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs Год назад +2

    दादा, खूपच सुदंर व्हिडिओ, कोकणाकडचं दृश्य म्हणजे मनाला मोहून सुखावणारं ,आता आम्हाला *कोकणच्या गावाकडे छान छान व्हिडिओ पाहायाला मिळतील, ...मस्तच....सगळीकडे छान पाऊस पडू दे अन् बळीराजाला चांगले दिवस येऊदेत. हीच देवकडे प्रार्थना...🙏🙏*

  • @Ruhipatil2422
    @Ruhipatil2422 Год назад +1

    पूर्ण फॅमिली सोबत तुमचे व्हिडिओ पाहतो... छान वाटत.. आम्ही पण आमच गाव खूप मिस करतो.. Love you dada

  • @smitakulkarni8532
    @smitakulkarni8532 4 месяца назад

    मांजराचे पिल्ले व मांजरे खूप छान वाटली मुलं जशी वडील आल्यावर भेटायला येतात बाहेर रेसिपी पिल्ले व मांजरी तुम्हाला भेटायला आले तो क्षण पण खूप आवडला

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 Год назад +8

    धन्य ती माता आणि धन्य तो मूलगा.🙏

  • @yashashreesawant9956
    @yashashreesawant9956 Год назад +13

    Aai khush chehryavarcha aanand aani samadhan sagal kahi sangun jaat aaichi jaga konich gheu shakat nahi God bless all mothers❤

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад +2

    एसटीने केलेला प्रवास फार छान वाटलं, आईला बघुनी मस्त वाटलं 🙏गावच वातावरण मनाला सुखद देणार वाटल . खूप छान वाटला व्हिडिओ पाहून 👌👌👌👌👍👍👍👍

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 Год назад

    खुप सुंदर.. ❤ किती दिवस झाले आई दिसलीच नव्हती. मे मध्ये तुम्ही गावी गेलात तेव्हा सुद्धा जास्त दिसली नाही. शेतीची काम जपून करा दोघे आणि वेळ मिळेल तसं छान आई च्या हातचे रेसिपी दाखवा.. खुप वाट बघतेय आई च्या हातच्या डिशेस बघायला.. ❤❤

  • @ambarmali
    @ambarmali Год назад +1

    अजून ही आलेपाक फक्त एस टी मध्येच मिळतो 😍🤗

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +1

    गावाकडच हिरवळीची सिनेरी फार सुंदर दिसते तुझा प्रवास सुखाचा होवो हीच देवाकडे प्रार्थना शेतीचा विडीवो बघायची फार बर वाटत आईला आता बघायला मिळणार

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 Год назад +17

    Very very nice video I really enjoyed seeing your house and n the atmosphere of your village. Superb. 👍👌🏻👌🏻👌🏻🙏☺️

  • @ruturajdalvi3087
    @ruturajdalvi3087 3 месяца назад

    Best Video ever... Khup emotional touch.. zalay

  • @danishmukadam953
    @danishmukadam953 Год назад

    I m from mandivli but live in Kuwait bhot time bad apne gao dekne mila or amboli humara sab se aacha gao ek dost ki tarha

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 Год назад +6

    दादा गावला गेलास मला खुप आनंद झाला दादा तुझ्या आईला बघून मला माझ्या आईची खुप आठवण येते माझी आई 4वर्षापूर्वी वारली मला माझा आई खुप आठवण येते 😭😭

  • @lokeshkamble4818
    @lokeshkamble4818 3 месяца назад +1

    Mast video pahayala milala dhanyawad mitr❤😊

  • @RajkumarRajkumar-kn1zt
    @RajkumarRajkumar-kn1zt Год назад +1

    I love kokan I'm from Nepal but I always miss kokan

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Год назад +3

    पाऊस छान पडतो आहे. पावसातली मजा कांही वेगळीच असते

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 Год назад +2

    गावचा निसर्ग पाहून डोळे सुखावले भाऊ खूप सुंदर निसर्ग आहे गावाकडे तुमच्या गावचे जेवण एकदम❤

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Год назад

    मेहूल भाऊना घेवून यायचे. खेकडे पकडायची मजा त्यांनी मागच्या वेळी घेतली. भात लावणी देखील केली होती. शेतीचे, खेकडे चिंगळा पकडायचे व्हिडिओ बघायला आवडतील.

  • @sunild2794
    @sunild2794 3 месяца назад

    तुमच्या मुळे आम्हाला कोकणातला पाऊस बघायला मिळाला

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Год назад

    वा मस्तना गावाला छानच वाटत पावसात लावणी लावायला चाललास ना दाढ काढायला मजा येते आम्हि ना टोप घेऊन जायचे बसायला प्लॅस्टिक गुडाळुन इरल घेऊन मजा यायची

  • @pravinbhagat3319
    @pravinbhagat3319 4 месяца назад

    khup jabardast vlog ha bhau tumcha...kharach aap aaplya gaavi jatana ashya memories astat aani tya pn evergreen

  • @user-if5dm6pp7n
    @user-if5dm6pp7n 2 месяца назад

    खरोखर छान video झाला . खूप छान filling आली bhawaa

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Год назад +3

    सुंदर निसर्ग सौंदर्य खुप छान व्हिडिओ 👍👌👌

  • @pratikkoli7222
    @pratikkoli7222 Год назад +3

    खूपच मस्त व्हिडिओ दादा 😍❤️

  • @abhijeetsalvi3843
    @abhijeetsalvi3843 Год назад +2

    खूप एमोशन्स आहेत ह्या व्हिडिओ मध्ये सतिश दादा
    तुला उदंड आयुष्य लाभो
    अशीच प्रगती करत राहा, आम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायला मिळूदे..

  • @ejazkureshi9
    @ejazkureshi9 3 месяца назад +1

    Avadla dada tu khup sundar video banavlas 😊😊😊😊

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Год назад +1

    काय.मस्तच वाटतेय ..मस्त. निसर्ग कोकणातील... घुके आहे ,मुसळधार पावसात. लालपरी.... एकदम भारी रे 🤭🤗😊☺️👌👌👌तुझ्या बरोबरच आम्ही अनुभवतो आहोत... बापरे 😮😮 नदी दुथडी भरुन वाहते आहे.... आंबावली... खूपखूप मस्त.... भातशेती कामे... भाताची खाचरे... माऊ/पिले. खूप.मस्त .😊😊आई खूष आहे तू ही . खूप फ्रेश होऊन गेला आहे....गावाची ओढ... गड्या आपुला गाव बरा 🏘️🏘️🏘️🌴🌴☔☔⛈️⛈️🌧️एक नंबर... घन घन माला नभी दाटल्या... कोसळती धारा..,.. व्हिडियो छान

  • @siddhukamble4469
    @siddhukamble4469 4 месяца назад

    स्वर्ग म्हणजेच कोकण😌❤️🌏

  • @pradipnabar4092
    @pradipnabar4092 Месяц назад

    उत्तम विषय निवडलास मित्रा! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @Tech_Warss
    @Tech_Warss Год назад +1

    Wow bro your village is most most Beautiful.. 👍💐
    मला आत्ता तुमच्या गावात यायचे आहे 😂
    Amazing Village

  • @upansare3135
    @upansare3135 Год назад +1

    हिरव्या हिरव्या रंगांची झाडी घनदाट खुपच प्रसंन्न नजारा होता आणि दादा तुझ्या गावाकडची ओढ आम्हालाही असते .खुप सुंदर निसर्गसौंदर्य न्याहाळत रहावसा वाटतो .खुपच छान व्हिडिओ बनवलास असेच छानछान व्हिडीओ बनवत जा ह्या क्षणांची आम्ही खुप अतुरतेने वाट बघत असतो .👌👌⛈🌧🌨☔

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 Год назад +1

    दादा खरं तू भाग्यवंत पावसाळ्यातील आनंद आणि गावचे वातावरण खूप छान

  • @shekharkangude685
    @shekharkangude685 Год назад +2

    पावसाळ्यात निसर्ग खूपच सुंदर आणि खुलून येतोय..... खूपच मजा आली व्हिडिओ पाहून स्वतः फिरायला गेल्याचा फील आला

  • @jayashreekamble5162
    @jayashreekamble5162 Год назад

    Mast video,gavi jaun shetinchi kame karaychi kiti chan,aamche gavi pan ashech aste stopvar utrun srvanshi bolt ghari jayche to aanand veglach,kolhapur radhangriche aamhi,chan sagle sambhlta ghrche gavche pan aai khush zale aashel aashech video bnvat ja gbu❤

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 Год назад +1

    खुप मस्त वाटल गावचा पाऊस बघुन लई भारी ❤👌👌

  • @kusumbendhokle4806
    @kusumbendhokle4806 Год назад +3

    खूपसुंदर वातावरण

  • @user-pl1pr9wv5i
    @user-pl1pr9wv5i Год назад +1

    . रामवाडी मध्ये आम्ही मित्र मित्र संध्याकाळी 1रुपय ला झुणका भाकरी खात होतो..❤

  • @pravindesai6927
    @pravindesai6927 Год назад +1

    Pravas pausacha Anand mast. Kokanchi Vari Bhari. Jivanatil maja Nyari.

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 3 месяца назад

    बोटीतला प्रवास मस्त च होता राव

  • @L8pback
    @L8pback Год назад +8

    Your smile speak it all. God bless you

  • @aniketpaithankar3641
    @aniketpaithankar3641 Год назад

    04:24 भारताबाहेर आलोय.. तो वडापाव आणि चहा खूप miss करतोय 😊

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ गावाकडच फिल छानच आहे मजा आली बघून मस्त सिनरी छान

  • @rail_route
    @rail_route Год назад +2

    Very nice 👌 Village life is the best life.

  • @ashabaikate1973
    @ashabaikate1973 2 месяца назад

    आम्हाला पावसाचे व्हिडिओ खूप आवळतात

  • @soho1080
    @soho1080 2 месяца назад

    Wow.. Sooo beautiful.. Youre v lucky to have a home in such a beautiful place :)

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Год назад

    सतीश गावाचे सर्व videos छान वाटतात.धबधबा अलुंबी लावणी

  • @govindk7950
    @govindk7950 2 месяца назад

    मला कोकण फार आवडतो मला पावसाळ्यात तेथे जावे वाटते पण कोकण चा मित्र असता तर मला तेथे जाता आले असते

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 Год назад +27

    गावाकड च कोकण कोणाला आवडत लाईक करा

  • @user-cv7jr2yf6u
    @user-cv7jr2yf6u Год назад

    Sir तुम्हीं je kahi बोलताना te mala खुप Chan vattay

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 Год назад +1

    Sadhya camera konta use karto bhava tu?shoot sathi?

  • @atharvakale1803
    @atharvakale1803 Год назад +3

    कोकण खरंच खुप भारी, आणि तुमचं घर खुपचं छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @jaigaikwad9778
    @jaigaikwad9778 Год назад

    Khup chan videos astat tumche best luck Ani ho subscribe kele ha

  • @prashantpatil6073
    @prashantpatil6073 6 месяцев назад

    Bhau Khup chan blog banvlas .tuzi simplicity khup chan .

  • @nilimajoshi3932
    @nilimajoshi3932 Год назад

    रामवाडी बस स्टेशन वाकण फाटा बघून मला असं वाटलं आपण पण पटकन लावा गावाला माझं माहेर तिथेच आहे पालीला आणि पावसाळ्यातली मज्जा अशीच आम्ही लुटली आहे

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад +1

    Khup chan dada purn prwas mast vatali aajchi video ata gavche video yetil

  • @bashirtalewad2957
    @bashirtalewad2957 Год назад

    Kokanatil video pahayla milel atta.chan vattat gavatil video ekdum majja yete pahayla koanatil jivan .ghari baslya pratyaksh anubhvlya sarkhe vatate.

  • @smitakulkarni8532
    @smitakulkarni8532 4 месяца назад

    भाताची लागवड

  • @dhirenvanjari1086
    @dhirenvanjari1086 Год назад +10

    Make Night videos of Kokan where people are chatting at every corner under a tree

  • @vatsayana2004
    @vatsayana2004 Год назад

    बहुत खुशी हुई गांव की सादगी देखकर, बिल्डर और विकास नहीं पहुंचे हैं यहां पर, नहीं तो विनाश हो गया होता अब तक।
    लोगों को ज़्यादा विकास के बारे में नहीं सोचना चाहिए न ही इच्छा रखनी चाहिए।

  • @anilkamble7727
    @anilkamble7727 5 месяцев назад

    छान दादा गावाकडच्या सर्व आठवणी ताज्या केल्या तुम्ही

  • @user-im4yr3sv4i
    @user-im4yr3sv4i Год назад

    दादर ला गेलात खूप आवडल सगळे बघुन डोळे भरून आले

  • @jollygoodNZ
    @jollygoodNZ 2 месяца назад

    Very nice vlog 👏 khupp chaan ❤

  • @shirodkarparivar
    @shirodkarparivar Год назад +3

    दादा इंस्टाला मॅसेज केला आहे रिप्लाय द्या वयक्तिक काम आहे 🙏 first comment

  • @pravinmiskin2141
    @pravinmiskin2141 Год назад +12

    दादा तुमच्या गावाला पाऊस पडतो.आमाला अजून पाऊस नाही .पाणी प्यायला सुध्दा नाही ऊस सगळे करपून गेले. दादा तुम्ही खुप नशीबवान आहात.तुमच्यात पाऊस वेळेवर पडतो..

  • @nileshbadase3671
    @nileshbadase3671 Год назад

    सतीश दादा तुझा ब्लॉक पाहिला की एकदम फ्रेश झाल्या सारख वाटतय

  • @dashrathwaje2347
    @dashrathwaje2347 Год назад +1

    मस्त गरमागरम वडापाव

  • @a5creations617
    @a5creations617 4 месяца назад

    खूपच छान दादा...जुने दिवस आठवतात...vdo पाहून गावा कडे घर घेऊ शी वाटत

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 Год назад

    Satish dada pratek stop gaon che nav screen var dakhavat ja karan abhiman vatato gaon kandil video pahun.

  • @dhanashrimadwal4573
    @dhanashrimadwal4573 Год назад +1

    I love kokan ❤️

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Год назад +1

    खर्या अर्थाने गावचे ते पण शेतीचे विडियो बघायला मिळणार पावसात निर्सगाचा आनंद घेता येईल प्रवास पण छान झाला छान दाखवला आवडला विडियो

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan Год назад +2

    नर्सरी visit महितीदार विडिओ नक्की कर दादा..आंबा ,काजू या विषयावर

  • @sachinmeshram3912
    @sachinmeshram3912 Год назад

    Ek number bhau 👍👍

  • @sharadpalkar9704
    @sharadpalkar9704 3 месяца назад

    माझं गाव पेवे कोंड पणदेरी,तुझा विडीओ पाहिला की गाव ची आठवण येते ❤

  • @MackyShindeBolte
    @MackyShindeBolte 6 месяцев назад

    Kokan prithvivarcha swarg ahe❤❤❤❤❤❤