श्री तुळजाभवानी माता पंढरपूर मध्ये झाडू मारते!या विधानाचा जाहीर निषेध.pandharpur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2023
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Комментарии • 137

  • @nileshkadbhane8918
    @nileshkadbhane8918 Год назад +31

    तुळजाभवानी आई अखिल ब्रम्हांडाची जननी असुन तिच्याबद्दल बोलताना किर्तनकार महाराजांनी विचार करून बोलावे.. आई राजा उदो उदो ❤❤

  • @prathamsh9333
    @prathamsh9333 Год назад +21

    हे कीर्तनकार सध्याचे स्वतः ला जगतगुरू तुकाराम महाराज समजू लागले आहेत .... वाट्टेल त्या गोष्टी सांगतात
    जय हरी ! जय जगदंब 🙏
    याना विठ्ठलाच्या दरबारात सुद्धा स्थान नाही .

  • @satyawankumbhar5084
    @satyawankumbhar5084 Год назад +10

    सर मी तुमचा आभारी आहे,तुम्ही चांगल्या पध्दतीने अज्ञान दुर करुन चांगले ज्ञान दिले आहे,परंतु आजकालची अर्धवट ज्ञानाची माणसे स्वताचा मोठेपणा दाखवून देण्यासाठी आपल्याच धर्माला व संस्कृतील बळी देतात,आई जंगदबा व पांडुरंग त्याना सद्बुद्धी देवो हिच प्रार्थना,सर तुमचे धन्यवाद,साष्टांग नमस्कार,जय जगदंब

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 Год назад +5

    ब्रम्ह देव नारायण देव शिव हे सगळे अगदी माय तुलजाभवानि चि सेवा करतात

  • @saspiritual8730
    @saspiritual8730 Год назад +2

    माझी आई तुळजाभवानी परमात्म्याची सुद्धा आई आहे

  • @sandeeptate615
    @sandeeptate615 9 месяцев назад +1

    Khup chan guruji
    He krushna bhakta je dusara devachi ninda karatat tencha tondavar chapat ahe
    Khare tar te bhaktach nave

  • @shivajichavan3699
    @shivajichavan3699 Год назад +4

    सर आपले खुप खुप आभार.आपण अतिशय चांगली माहिती सांगुन ज्ञान देता . धन्यवाद

  • @Bhavarthtallu797
    @Bhavarthtallu797 7 месяцев назад +4

    दादा मी पंढरपूरात राहतो पण मी असल काही ऐकल नाही ऐकणार तरी कस हे सर्व असत्य आहे मी विठ्ठलापेक्षा जास्त आई तुळजाभवानी ला मानतो जय हरी आई अंबाबाई ❤🙏🚩🚩

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Месяц назад +1

    जय जगदंब गुरूजी मला विठ्ठल लामधे अंबाबाई दीसते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठे वरीठेऊनी या तुळशी हार शोभे गळी काशे पिंतांबर आवडी निंरांतर हेची ध्यान कर कठेवरी ठेऊनी या विठ्ठल विठ्ठल जय हरी

  • @saspiritual8730
    @saspiritual8730 Год назад +1

    आणि शेवटी आई व बाळ जस एकच आसतात तसेच तुळजाभवानी आणि श्री कृष्णा एकच आहे

  • @Lahu_Gaikwad2511
    @Lahu_Gaikwad2511 19 дней назад

    गुरूजी आपण धार्मिक माहिती खूप चांगली देता. तेही अभ्यासपूर्ण. समाजामध्ये देवी देवताबाबत जी चुकीची माहिती आहे व त्यामुळे जी अंधश्रद्धा पसरली जाते. त्यांचे आपणामुळे निराकरण होते. अशीच अभ्यासपूर्ण माहिती आपणाकडून सतत मिळावी. व आपणास दीर्घआयुष्य मिळावे ही ईशवरचरणी प्रार्थना.🙏🙏🙏

  • @rupalijadhav8665
    @rupalijadhav8665 Год назад +2

    दादा खरंच तुम्ही खूप छान सांगितले आणि आई जगदंबाचा असा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आई राजा उदो उदो

  • @damamakone965
    @damamakone965 Год назад +2

    सर मला पण पटल नव्हत मी हे कीर्तन ऐकल होत सगळ्या तीच्या विभूती हे लख्ख प्रकाश हे आई जगदंबा माता चा ह्या सगळ्या तीच्या च विभूती मी तुम्हांला सहमत आहे🙏🙏 आई राजा उदो उदो🙏🙏 🚩🚩

  • @shrutiborhade5201
    @shrutiborhade5201 Год назад +3

    Khup chaan eekdam barabr bollat🙏🙏🙏

  • @user-td6kp6kv5f
    @user-td6kp6kv5f Год назад +2

    जय जगद॔ब खूप छान

  • @neelamshelke544
    @neelamshelke544 Год назад +2

    खूप छान माहिती दिली गुरुजी.जय जगदंब 🙏🙏🙏🙏

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Год назад +5

    जय जगदंब... आई राजा उदो उदो सदनंदी चा उदो उदो बोला भवानी माता की जय..

  • @devanand-fe5hs
    @devanand-fe5hs Год назад +2

    Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad guruji

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 13 дней назад

    छान विश्लेषण

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Год назад +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान सर आसाच बाबा महाराज सातारकर यानी अंगात येणे खरे की खोटे यावर केलेली टीका खूप वायराल झाली होती
    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य

  • @radhaswami1545
    @radhaswami1545 Год назад +1

    जय जगदंब गुरुजी तुम्ही जे काही बोलले ते अगदी तंतोतंत बरोबर बोलले आहे पांडुरंग ला जेवढ महत्व आहे तेवढ महत्व देवी ला आहे हे खरं गुरुजी माझं सल्ल्यूट आहे नमस्कार तुम्हाला गुरुजी
    तुमच्या मुळे देवी ची मुळासकट शास्त्र शुद्ध माहिती मिळत आहे आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @popatmali9030
    @popatmali9030 Год назад +6

    कीर्तकार नी स्वतः ची भान ठेवूनच बोलावं जय जगदब🙏🙏🏻

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Год назад +3

    जय जगदंब 🙏🌺🙏🌺🙏🌺
    आई राजा उदो उदो 🙏🌹🙏🌺🙏🌹

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Год назад

    सर खूप छान 👌माहिती दिली

  • @harsh6383
    @harsh6383 6 месяцев назад

    आदिमाया आदिशक्ती आहे ती महामाया जगदंबा 👏

  • @ashishwasekar2221
    @ashishwasekar2221 Год назад +1

    बरोबर आहे दादा 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹आई राजा ऊदो ऊदो

  • @sudhakarkamble-xs3cc
    @sudhakarkamble-xs3cc 4 месяца назад

    Jai bhvani

  • @user-pf7jg6jt6u
    @user-pf7jg6jt6u Год назад +1

    जय जगदंबे

  • @user-nu8yf2ug6z
    @user-nu8yf2ug6z Год назад

    Jay jgdamb guruji tuljapurcha bhavani mathe aani pandhrpurcha padhurag ya may lekranchy nayachi chan mahiti milali aabhri aahe guruji.

  • @sunilowhal7847
    @sunilowhal7847 Год назад

    खूप छान माहिती दीलीत गुरुजी . मला आवडली आम्हाला काही अभ्यास नसतो. पण तुमच्यामुळे आमच्या सारख्यान्ला गुरुजी तुमच्यामुळे खरी माहिती मिळते. धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @user-ru2bx3gq9m
    @user-ru2bx3gq9m 6 месяцев назад

    जय भवानी आई

  • @pravin_koli
    @pravin_koli Год назад +1

    🙏🌹🌹📿🕉️🙏जय माता दी जी 🙏🌹🌹📿🕉️

  • @ravindraphadatare7755
    @ravindraphadatare7755 Год назад +1

    महाराजाला लाज वाटली पाहीजे आई राजा ऊदो ऊदो

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 Год назад

    जय जगदंबा

  • @surendrathakare6044
    @surendrathakare6044 Год назад

    पंढरपुर चे विठोबा हे भवानीआईसाहेबांचे पुत्र असू शकते

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg Год назад +1

    जय जगदंब 🙏🙏🙏

  • @user-ru2bx3gq9m
    @user-ru2bx3gq9m 6 месяцев назад

    👌👌👌🌺🌺🌺🙏🙏

  • @rajendrapawar6561
    @rajendrapawar6561 Год назад

    नमस्कार फारच च्छान बोललात ईश्वर भक्ती आद्वैत भावाने केली पाहिजे,

  • @vijaybhor7757
    @vijaybhor7757 Год назад +1

    🚩Aai raja udhe udhe tuljabhavani cha udhe udhe🙏

  • @gokultiware6710
    @gokultiware6710 Год назад

    जय भवानी जय लक्समि माता 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 Год назад

    जय जगदंब 🙏

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 Год назад +4

    कोणत्या देवाचा कुणीच कुणाचा अपमान करू नये जय जगदंब

  • @rupaligurav8739
    @rupaligurav8739 8 месяцев назад

    गुरुजी मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे मला तुमचे चरनच दर्शन घ्यायचे आहे . देवा कडे नेहमी एक प्रार्थना करते की तुमचं लवकर दर्शन व्हाव्हे .

  • @vishalkshirsgar8518
    @vishalkshirsgar8518 10 месяцев назад

    Aai Raja ude ude

  • @ganeshwaghmare7907
    @ganeshwaghmare7907 Год назад

    आई राजा उदो उदो आई काळूबाईच्या नांवान चांगभले

  • @rajashreevhatte1877
    @rajashreevhatte1877 Год назад +2

    खूप. छान सांगितले

    • @gangubaiovhal.3242
      @gangubaiovhal.3242 Год назад +1

      खुप खुप छान सुंदर अंज्ञानी लोकांना माहिती पटवून दिली त्या बदल् हार्दिक अभिनंदन

  • @user-cb3ct4jl5u
    @user-cb3ct4jl5u Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Год назад

    Kaliyugacha parinam .Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏 guruji 🙏 Jay Hari vitthal 🌺 ⚘ 🙏

  • @krushnasatbhai5502
    @krushnasatbhai5502 Год назад

    🙏🙏🙏💐

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Год назад

    Chan mahiti

  • @s.w.917
    @s.w.917 Год назад

    या कीर्तनकारला अर्धवट ज्ञान आहे वाटत

  • @vimalchavhan9361
    @vimalchavhan9361 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmipawar1295
    @laxmipawar1295 Год назад +3

    अंबाबाई नि राजाला साडी नेसली होती आणि मग तिचा दरबारात यावा लागल ह्या तर बाय आहेत साधारण माळ परडी घ्यावे लागले ते राजाला राजा चा गर्व टिकला नाही बायांनो अंबाबाईची टीका करू नका बोलल्या झाडाला आग लावते ते अंबाबाईचे टीका करू नका आई राजा उदे उदे

  • @maheshjeuremj838
    @maheshjeuremj838 Год назад

    Jagadamb

  • @tathastukokan
    @tathastukokan Год назад

    जय जगदंब🙏. नमो आदेश🙏

  • @ashokjankar958
    @ashokjankar958 Год назад

    आई साहेब सधा सुखी ठेव लेकरांना तुझ्या

  • @deepalikadam9032
    @deepalikadam9032 Год назад

    जय जगदंब 🙏 बरोबर आहे गुरुवर्य आशा लोकांना असंच उत्तर दिले पाहिजे काही लोकांना आईसाहेबाच देवी देवतांचे म्हत्वच समजतं नाही आई राजा उदो उदो 🙏🌺

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Год назад +1

    एकाच निराकार परब्रम्ह तत्वा मधून अनेक साकार रुपे प्रगट झाली आहेत
    मग ते विठ्ठल असो शिव पार्वती असो
    प्रत्येक देव वा देवी परब्रम्हचं आहे
    मग संत समाजाने ईश्वराच्या कटेवर हाथ व विटे वर उभाराहीलेल्या रुपा मध्ये एकनिष्ठता ,श्रद्धा , भक्ति ठेऊन ईश्वरी तत्वाची आराधना केली आहे
    मी ईश्वराच्या हाती तलवार , ढाल , त्रीशूळ धारण केलेल्या चतुर्भूज रुपा मध्ये( काळुबाई मध्ये ) एकनिष्ठता व श्रद्धा ठेऊन ईश्वरी तत्वाची आराधना करत आहे
    कोणी ईश्वराच्या जटा जुट धारी भस्म , सर्प धारी रुपा मध्ये श्रद्धा ठेऊन ईश्वरी तत्वाची आराधना करतात
    मग या सर्वांच्यात भेद करने हे मूर्खतेचं चिन्ह आहे
    आई तुळजाभवानी विठ्ठला दारी झाडुन काडते असं म्हणून त्या महाराजांनी स्वत:च्या अपूर्ण ज्ञानाचं प्रमाण तर दिलंच पण विठ्ठलाचा ही अपमान केला आहे
    सर्व देवी देवता एकच आहेत फक्त रुप , गुण , स्वभाव भीन्न आहेत
    संत ज्ञानोबा तुकोबानीं विठ्ठल भक्तिचा खूप प्रचार केला ग्रंथ ही लीहीले पण कधी इतर देवतांना तुच्छ म्हणुन विठ्ठलाला श्रेष्ठ म्हटले नाहीत
    हरी हर हे एकच आहेत आहेत दोघे ही एका मेका शिवाय अपुर्ण आहेत
    शिव शक्ति हे ही एकच आहेत
    संत नामदेवांनी तर आई तुळजाभवानी वर काही गोंधळ गीते सुद्धा लिहीले आहेत
    अध्यात्मा मध्ये यशस्वी ह्वायच असेल तर ईश्वराच्या एकाच रुपाची आराधना करावी पन अन्य रुपांना कमी समझू नये
    ओम काळेश्वरी 🙏🕉🙏

  • @ganeshvilasmane
    @ganeshvilasmane Год назад

    Janubai devi mahiti sagavi

  • @premlatashinde2375
    @premlatashinde2375 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Год назад

    नाही तरी कीर्तन कार महाराज आगांत येत त्या बद्दल सुध्दा टिंगल करतात जय जगदंब जय जगदंब नमस्कार सर 👏👏

  • @shobhakherdekar9664
    @shobhakherdekar9664 Год назад +3

    भाऊ तुम्ही खुप छान समजावून सांगितले आहे

  • @santoshkamble9888
    @santoshkamble9888 Год назад

    शिव और शक्ति एक है भगवान राम जी ने कहा है जो शिव जी की भक्ति नही करता उसको मैं सपने में भी देखने की इच्छा नही रखता।
    अम्बा भवानी देवी नही महादेवी है और
    महादेवी और महादेव का निराकार रूप ही शिवलिंग है और
    उस शिवलिंग को भगवान पांडुरंग अपने सिर पे धारण करते है
    तूळजा भवानी एक गुप्त शक्ति पीठ है ये प्रमुख शक्तिपीठ स्वयं मा पार्वती महादेवी है मूल स्वरूपिणी है
    शिव और शक्ति को समझ ने की अवकाद सब मे नही होती है
    इस भुवन के सभी देवता भक्त है
    देव तो सिर्फ एक मेरे महादेव है वो जगदपिता है बाकी सब उनके बेटे है
    जय अम्बाभवानी जय बाबा महादेव ।।

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Год назад

    आई राजा उदो उदो

  • @sanamjadhav4981
    @sanamjadhav4981 Год назад

    सर प्लिज रिप्लाय द्या। मला अंबाबाईने घरात अमावस्येला मध्यरात्री भेट दिली परडी घेऊन । उठ तांदूळ दे बोलली। तुळजापूर आणि येडाईला जाऊन आलो । नंतर तब्येत खूप बिघडली। कांजण्या आल्या । नंतर ज्या देवऋषींकडे पाहिले होते तिथे गेलो तर त्यांनी सांगितलं आईच वार येतंय। कच्ची रास लावली सोमवती अमावस्येला आणि मला लिंबू उचलायला सांगितलं त्यानंतर माझं अंग खूप थरथर कापायला लागल ते आई राजा उदे उदे गर्जना करत होत्या माझ्या कानात। याला 5 महिने होऊन गेले। माझी तब्येत सारखी खराब होत आहे । काल माझ्या ऍडमिशन ची लास्ट date होती । पण मी जाऊ शकलो नाही । मी 6 दिवसापासून जागेवरच झोपून आहे। खूप थंडी ताप आहे आणि घसा पूर्णपणे लाल झाला आहे पाणी पण पिऊ शकत नाही। ब्लड टेस्ट मध्ये टाईफाईड आणि कावीळ तसेच WBC 1000 ने जास्त झाला सांगितला। 3 दवाखाने बदलले पण काहीच फरक नाही। कृपया मदत करा। मी माघे तुम्ही सांगितलेल्या वेळेला कॉल केला होता पण कोणी उचलला नाही । कृपया मदत करा।

  • @rupalisabale6398
    @rupalisabale6398 Год назад

    Sir majhya ghrath khup problem calu aahe kay karu kahich samjht nahi

  • @sachinmadke4648
    @sachinmadke4648 Год назад +1

    Sir mi suddha ak Devi bhakt ah ani varkari hi ah mi tar pandurang ani aai Bhavani Yancya madhe kadihi tulna karat nahit m he kon ase vidhan karnare.

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 Год назад +1

    जगत जननी जगत माता ही तुळजाभवीनी नाते च्या चरनी माझा कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-pk4dg3tt8j
    @user-pk4dg3tt8j Месяц назад +1

    रेखा

  • @bhartirane6336
    @bhartirane6336 Год назад

    sir ramvrdayni बदल sag

  • @santoshpawaskar866
    @santoshpawaskar866 Год назад

    जय गुरूदेव मूठ करणी यावर उपाय आहे का ? शिबीर केव्हा आहे?

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Год назад

    Jagdamba sakshat Aadishakti aahe.

  • @chaitanyachavan7483
    @chaitanyachavan7483 Год назад +1

    संत पंढरीनाथास सच्चिदानंद अंबाबाई म्हणतात
    कृष्णाचं रुप गोपालसुंदरी आहेच की शिवाय पंढरी श्रीयंत्राकार असुन ललीतेच्या स्थानी हरीहरब्रम्हस्वरुपिणीगोपालसुंदरी (पांडुरंग)आहे मुळ उत्पातादी पुजारी श्री विद्येचे उपासक आहेत😢 संतही आई संबोधतात ईथं उलट अंबाच विटेवर आहे म्हणनं संयुक्तिक ठरेल

  • @jayashrinikam7862
    @jayashrinikam7862 Год назад

    Dar ugd by dar ugd aai raja udy udy

  • @shardagodblessyoushipalkar4228

    Ashaya maharajah cha jahir neshed kela pahije half knowledge is always danger thanks sir

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 Год назад

    Sir link dya na video chi comment box madhe Ani pin kara

  • @induvarma4827
    @induvarma4827 Год назад

    हे कीर्तनकार बाकीचे पुराण वाचत नाहीतका.

  • @Omkarmhatre5905
    @Omkarmhatre5905 Год назад

    आईराजा उधेउधे

    • @pushpapatil9792
      @pushpapatil9792 Год назад

      Kon ahe to Veda kirtankar

    • @nanabhaukate5796
      @nanabhaukate5796 Год назад

      सर आपण खूप छान माहिती दिली ज्या महाराजांनी कीर्तनातून हे वाक्य वापरले आहे ते बाळू महाराज गिरगावकर आहे त्यांनी गोंधळी आणि देवीला बरेच काही शब्द वापरून अपमानित केले आहे त्यामुळे मी गोंधळी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुण्यावरून संजय भाऊ कदम यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्वे केला तेव्हा ते माझ्याकडे आले असता त्यांना मी हे कीर्तन ऐका व्हिडिओ व त्यांनी हे महाराज कुठे राहतात असे विचारल सेलू येथे राहतात असे सांगितले तेव्हा त्यांनी सेलू येथे जाऊन महाराजांची भेट घेतली आणि स्वतःचा परिचय दिला बाळू महाराजांना वाटले हे कीर्तनाची तारीख देण्यासाठीच आले आहेत कि काय परंतु गोंधळी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलो आहे अशी सांगितल्यानंतर तुम्ही कीर्तनातून गोंधळी समाज आणि देवी वरती टीका केली आहे मला ज्यांनी ही कीर्तन
      ऐकवले ते सुद्धा देवीचे भक्त व पांडुरंगाचे भक्त आहेत तेव्हा त्यांनी मला कॉल करून क्षमा मागितली पुन्हा असे कधीही बोलणार नाही असे सांगितले .

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 Год назад +1

    Sir devicha aapmaan karataat
    Gondhal angat yene che
    Aapmaan karataat tya shivay
    Kirtan pravchan purn hot naahi
    Vitthal aani aai bhawani he
    Bahin bhau aahet maay lekaru
    Aahet

  • @shriswamisamarth01
    @shriswamisamarth01 Год назад

    14:15
    ब्रम्हा विष्णू महेश या तिघांचं त्रिगुण अवतराच दर्शन घडवणारी आणखी एक तीर्थ क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर. श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @moreshwarkoli4066
    @moreshwarkoli4066 Год назад +2

    तुळजाभवानी आणि विठ्ठल वेगळा नाहीच मुळी संत एकनाथ महाराजांनी अभंगात लिहलय एका जनार्दनी अंबा उभी कर ठेऊनी कटी वो

  • @shivajichavan3699
    @shivajichavan3699 Год назад

    सर आपला फोन झाला असून.मी आपणाकडे येणेसाठी थोडा वेळ लागतो आहे.क्षमस्व.येण्याअगोदर नक्की फोन करून येईन तोपर्यंत आपले व मातेचे आशिर्वाद राहोत.आपणाकडे हेच मागणे आहे.

  • @aryangavali10thb72
    @aryangavali10thb72 Год назад

    He kiratankar ase kase bolu shaktat bhan theva mhanav tyana jra aai jagdmbche navachi hel sant kartat , guruji tume tya kirtan krana changla dhada shikva hi amchya saglyachi echya ahe

  • @avadhutbhosale1117
    @avadhutbhosale1117 Год назад +1

    Kitihi motha bhakt asla tari kuldeviche darshan ghyawech lagte. Ravanala maranyasathi ShriRamane Navdurgechi puja keli hoti. Arjunala aadishaktichi pooja kar as swatah shrikrushnane sangital hot. Ani vitthal suddha eknath maharajansathi gharchi padel ti sarw kaam karto. Tulja Bhavani zadu marte tashi pooja hi karte ani karwun ghenari hi tich ahe. Tulja Bhavani srushtimadhye sarw kanat urja mhanun sthit ahe

  • @omeebhosale8383
    @omeebhosale8383 Год назад

    Zadoo maranyacha niyam lavla tar Eknath Maharaj yanchya ghari Vitthal ha Shrikhandya mhanun rahila. Zadoo kay sare gharkam shrikhandyane kele. Mag pandharpur aivji Eknath Maharaj mandirat jayla haw..

  • @AdityaRamachandraBhosale
    @AdityaRamachandraBhosale Год назад

    सर मला तुमच्याकडून विद्या शिकायची इच्छा आहे तुम्ही मला विद्या शिकवाल का सर तुम्ही मला शबरी विद्या बांगाली विद्या कायडदेशी विद्या शिकवाल का सर

  • @manishdudhkohale5239
    @manishdudhkohale5239 19 дней назад

    Mi kirtanat asehi aaikle ahe ki te lok boltat ki baya song gheun angat antat 😔

  • @yoginikhedekar5152
    @yoginikhedekar5152 Год назад

    सर तुमचा सागती बोलायचं आहे

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Год назад

    Aardhvat budhicha Maharaj aahe

  • @sanamjadhav4981
    @sanamjadhav4981 Год назад

    कीर्तनकाराच नाव कळेल का

  • @user-sw6lg4ck7n
    @user-sw6lg4ck7n 4 месяца назад

    🌹🙏🙏👌👌🌹👏👏👏🏼👏🏼🌹🌹🎉🎉

  • @naglemangesh9299
    @naglemangesh9299 Год назад

    Shakt saprdaya baddal mahiti dyana he

  • @vishalkhore7430
    @vishalkhore7430 Год назад +1

    नमस्कार आंधळे सर पाया पडणे येतय सर कोल्हापूरची महालक्ष्मी लखाबाई ही शिवपत्नी आहे की विष्णुपत्नी ही सांगा प्लीज

    • @prathmeshdalvi1908
      @prathmeshdalvi1908 Год назад +1

      Vishnupatni

    • @vishalkhore7430
      @vishalkhore7430 Год назад +1

      मग दादा तिला साडेतीन शक्तीपीठ मध्ये कसा काय मान आहे ही शक्तिपीठ सती पार्वती च्या देहापासून निर्माण झाली आहेत सती पार्वती शिवपत्नी आहे

    • @vishalkhore7430
      @vishalkhore7430 Год назад +1

      @@prathmeshdalvi1908 तेच कळत नाहीये शिवपत्नी की विष्णुपत्नी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Год назад

      श्री महालक्ष्मी देवीचे चरित्र वर्णन करताना मी याविषयी प्रकाश टाकेल

    • @vishalkhore7430
      @vishalkhore7430 Год назад

      @@jagdambadevisansthan हो नक्कीच

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 Год назад +2

    आपल श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दुस-याचा अपमान करू नये.....

  • @laxmipawar1295
    @laxmipawar1295 Год назад +1

    कोण आहे हा कीर्तनकार बोलणारा

  • @udalsinggomladu3608
    @udalsinggomladu3608 Год назад +2

    Vahan kirtan karne wala Maharaj daru pikar kirtan kar raha tha

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 Год назад

    बरोबर बोलले सर तुम्ही असा देवांमध्ये भेदाभेद करू नये

  • @ugalearun84
    @ugalearun84 Год назад

    बरोबर बोलले महाराज तुम्ही. पण त्या किर्तरनकाराची पण चुक नसेल.कारण कुठेतरी ग्रंथामधे ही चुक असेल ती सुधारली गेली पाहीजे.माझी जागरण गोंधल पार्टी आहे नाशिक ला.आमच्यामधे एका व्यक्ति (जुना कलाकार) ने पांडूरंगाची कथा गायली त्यातपण त्याने हे सर्व असेच संगीत ले.मलाही शंका वाटली की हे काहीतरी चुकीचे आहे पण आज तुमच्याकडून हे ऐकले. कारण मी पण भवानीचा कट्टर भक्त आहे.प्रत्येक वर्षी तलजापुर वरूण पंढरपुर नंतर जेजूरी वरूण दर्शन घेवून घरी येतो.माझी वारी असते अशी.तुमचे सर्व व्हिडीओ छान असतात.आई राजा उदे उदे..जय महाकाल

  • @rohitram7256
    @rohitram7256 Год назад

    श्री आई तुळजभवानीचा उदो उदो
    सर किर्तनकर बोललेले हे चुकीचे आहे आपण या बद्दल छान जनजागृती केली
    कीर्तकार असून दया क्षमा शांती लोभ घमंड तिरस्कार आदर या बद्दल माहिती घेण्याची गरज आहे
    उज्जैन राजा विक्रमादित्य आठवावा

  • @jayashrinikam7862
    @jayashrinikam7862 Год назад

    Jgdmb dar ugd by dar ugd