जरांगे पाटलांनी आता उपोषण करू नये ! पुन्हा मुंबईला जाऊ ! २८८ जागा लढू ! Manoj Jarange | Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    www.facebook.c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Комментарии • 249

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Месяц назад +30

    जरागे पाटील यांनी उपोषण करु नये ही विनंती आहे एक मराठा लाख मराठा

    • @netajipatil7362
      @netajipatil7362 Месяц назад +2

      दादा आज या समाजाला तुमची नितांत गरज आहे, तुमी आता उपोषण करू नये, कारण तुमी आज मराठी समाजाचे जीव का प्राण आहात एवढीच विनंती.

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Месяц назад +45

    मनोज दादा आता उपोषण करायचं नाही गड आला पण आम्हां मराठ्यांना सिंह 🦁🦁 जाऊ देयचा नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z Месяц назад +16

    खरंच उपोषण करू नये कारण कुंभकर्णी सरकार जागे होणार नाही लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जिंवत राहिला पाहिजे दादा तुमची अंत्यंत गरज आहे समाजाला

  • @nandkumarlandge3319
    @nandkumarlandge3319 Месяц назад +14

    जरांगे पाटलांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये 288 जागा लढवून त्या जिंकून मराठा आरक्षण आपणच मिळवु.

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +36

    आता उपोषण नकोच... विधानसभा आधी योग्य निर्णय घ्यावा... याबाबत
    सराटे सर यांचा दांडगा अनुभव आणि आजपर्यंत आरक्षण प्रवास खूप मोठा आहे... त्यांचा नक्कीच विचार घ्या.... 🙏🙏🙏🙏

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Месяц назад +7

    एकदम योग्य भुमिका सांगितली आहे

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Месяц назад +14

    शिर सलामत तो पगडी पचास दादांना हात जोडुन विनंती उपोशन नको आता🙏🙏

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Месяц назад +8

    आता उपोषण नको आपलेच 288 उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 Месяц назад +34

    जरांगे पाटलांनी उपोषण करू नये डायरेक्ट धाडसी निर्णय घेऊन उभा करा वी

  • @VyankatiBhong
    @VyankatiBhong Месяц назад +9

    उपोषणात वेळ घालू नये विधानसभेची तयारी करावी 288 लढवून दाखवावी 200 पार कशे करू ते पहावे

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 Месяц назад +5

    उपोषण करू नये, मुबईला जायच्या भानगडीत पडू नये, आता उपाय फक्त एकच, संपूर्ण 288 जागा लढविणे

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Месяц назад +14

    पाटील झाला सांगतील त्यालाच मराठा समाज मतदान करणार

  • @dnyanobaawchar6921
    @dnyanobaawchar6921 Месяц назад +13

    दादा आता उपोषण नको गरज पडली तर मुंबईला जाऊ

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z Месяц назад

      0:20 0:21 0:22 आरे बाबानो हे मुबंई ला चला म्हणतय,आणी
      वाशीत जाऊन बद खोलीत जाऊन मेनेज कारयकरम करतय
      आणी तारिख पे तारीख देतय
      आणी आम्हांला म्हणतय,चला परत
      लेकराणो पोरानो झाले मंजुर

  • @bharatmore6039
    @bharatmore6039 Месяц назад +1

    🙏🏻बरोबर आहे उपोषण करून काही ही भेटणार नाही आता मुंबई जाम केली तरच हॆ सगळे जागे होतील उपोषण करून आपला टाईम बरबाद करू नका तरच न्याय मिळू सकतो 🙏🏻

  • @navanathawachar9365
    @navanathawachar9365 Месяц назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Месяц назад +5

    आता उपोषण करु नये मुंबई ला जाऊन सामान्य मुंबईकरांना अडचणीत आणू नये डायरेक्ट विधान सभा लढवा

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 Месяц назад +4

    सर्व समाजाला एकत्र करून 288नवीन उमेदवार उभे करून निवडून आणु त्याशिवाय यांना दणका दिल्या शिवाय पर्याय नाही.जय भीम जय शिवराय

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉🎉❤❤❤

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je Месяц назад +20

    288 ला निवडून आणायला महाराष्ट्र त काय फक्त तुम्हीच आहेत काय 🤣🤣

    • @SanskarChavan-
      @SanskarChavan- Месяц назад

      आम आदमी पार्टीने Delhi विधानसभा घेवून सर्वांना गडून टाकले

    • @ganeshwagh3924
      @ganeshwagh3924 Месяц назад

      आला मराठ्यांचा गु खायला भाडखाऊ😅

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Месяц назад +4

    माननीय श्री जरागेपाटिल यांनी मराठा आरक्षणावर विषय उपोषण करु नये आणि हे सरकार येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान देणार नाही धन्यवाद जी

  • @kiran17112008
    @kiran17112008 Месяц назад

    जरांगे पाटील आपण मराठा समाजाची भावना ओळखून उपोषण करू नये आणी सत्ता हस्तगत करण्यासाठी तयारीला लागावं हिच विनंती

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Месяц назад +8

    तुमचे बहुसंख्य खासदार दिल्लीला असून तो देवेंद्र फडणवीस तुमची डाळ शिजू देत नाही तर मुंबईला गेल्यावर काय शिजू देणार आहे 😂😂😂😂

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil Месяц назад +1

      बादशहाची बादशाहत कधीच कायम नसती टाइम प्रत्येकाचा change होत असतो

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 Месяц назад

      @@KKpatilKKpatil पण तुमच्यासारख्या जहागिऱ्या गाजवून फुगिऱ्या नाचविणाऱ्याचा टाईम कधीच येणार नाही
      ही काळ्या दगडावरची फुल काळी रेघ आहे 🤣😂🤪😝

    • @ganeshmanjare2900
      @ganeshmanjare2900 Месяц назад

      वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस ची गाड फाडून टाकू

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 Месяц назад +3

    मनोज दादांनी नवीन पक्ष काढून विधानसभेत आपले उमेदवार उभे करावेत. मग सर्व आजूबाजूच्या पक्षाना आपली ताकद कळेल. सर्व २८८ जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करावा व आपली सत्ता स्थापन करावी.

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +1

    प्रत्येक गाव तालुका मिटींग कराव्या उपोषण करण्यात शक्ती लावण्यापेक्षा संघटन, जागरूकता वाढविण्यासाठी वापरावी.

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад +3

    मनोज दादा आपण म्हणता मी समाजाचा ऐकतो तर आता तुम्हाला मनापासून विनंती आहे तुम्ही उपोषण करू नका

  • @kalyanparkale4016
    @kalyanparkale4016 Месяц назад +8

    जरांगे साहेबांनी आता उपोषण करू नये आता यांना धडा शिकवण्याची पाळी आलेली आहे एक मराठा लाख मराठा

  • @babasaheblambrud688
    @babasaheblambrud688 Месяц назад +13

    दादा उपोषण नको

  • @darkdevil25.
    @darkdevil25. Месяц назад

    मा. मनोज दादांनी उपोषण करु नये , हि नम्र विनंती .

  • @GadhesantaramGadhepatil-hg1ed
    @GadhesantaramGadhepatil-hg1ed Месяц назад +5

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे उमेदवार ऊभे करावे

  • @RamdasGaikwad-h4h
    @RamdasGaikwad-h4h Месяц назад +1

    जय शिवराय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आता उपोषण करू नये महाराष्ट्राचे दोनच ढाण्या वाघ बाळासाहेब ठाकरे साहेब मनोज जरांगे पाटील ❤❤

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en Месяц назад

    होय मनोजदादा उपोषण करू नका कारण तुम्ही आम्हाला तंदुरुस्त पाहिजे तुम्ही आदेश द्या तो आम्ही तंतोतंत पाळु दादा तुम्ही आमचे दैवत आहात 🚩

  • @madhavraosonawane990
    @madhavraosonawane990 Месяц назад +1

    288 लढा हो आणो निवडून आणा व मुख्यमंत्री व्हा व पाहिजे तसा कायदा करून घेता येईल

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 Месяц назад +3

    उपोषण करु नये मुंबई जाम करू आपण मराठा समाज

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Месяц назад +3

    Uposhan करू naye एक maratha लाख maratha फक्त ekach neta श्री manoj jarange patil

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 Месяц назад

    एकदम बरोबर आहे जरांगे पाटलांनी उपोषण करू नये आमची मराठी समाजाची अवस्था असे होईल की सिंहाला पण गड गेला तर आमचा 🐅🐅 वाघ वाघ आहेत तर जरांगे पाटलांनी उपोषण करू नये ही कळकळीची विनंती एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @ratanbobade6971
      @ratanbobade6971 Месяц назад

      जरांगे पाटलांनी आपला उमेदवार देवात हीच कळकळीची विनंती

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Месяц назад

    निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब उपोषण करू नका

  • @user-xv8hm8vi5o
    @user-xv8hm8vi5o Месяц назад +1

    खरंच उपोषण करू नये

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Месяц назад +2

    उपोषण नको उमेदवार जाहीर करा जय शिवराय जय भीम

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 Месяц назад

    हे पटल आपल्याला, मनोज दादा जरांगे पाटील तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या भुमिकेत या व राजकारण करा.

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Месяц назад +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Месяц назад +1

    दादांनी आता उपोषण करायचेच नाही मराठा समाजाची पोटतिडकीने विनंती 🙏🙏🙏🙏🙏दादा आपल्या या लढ्याने कधीही न एकवटलेला आपला समाज एकत्रित आला आहे... आता हीच ताकद सत्ताधारी व विरोधकांना वठणीवर आणल्या शिवाय सोडणार नाही...
    एक मराठा कोटी मराठा⚔️🚩 🙏

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 Месяц назад

    मनोज जरागे पाटील याणी उपोषण करण्या पेक्षा 288 उमेदवार उभे करूण निवडूण आणावे व आपली मागाणी पूर्ण करावी

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe Месяц назад +1

    भुजबळ आस म्हणले पंकजा तसी म्हणाली फडणीस आसे बोलले हे सगळ जरांगेच मराठा समाजाला सांतात.ऐकल कुणीच नाही
    मंत्री आमदार खासदार जमीनदार आणी आरक्षण यांनाच पाहीजे.

  • @vikassable3354
    @vikassable3354 Месяц назад +1

    चलो मुंबई 🚩🚩🚩

  • @arjundange3017
    @arjundange3017 Месяц назад

    हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा

  • @HDG25
    @HDG25 Месяц назад +5

    पाटिल मुंबई 🚩🚩

  • @rajendrabhalerao3842
    @rajendrabhalerao3842 Месяц назад

    बाबुराव वाळेकर यांची पत्रकार परिषद नक्की ऐका..जरागेंची पोलखोल पुरावा सहीत....

  • @kiranpatil-jy2fj
    @kiranpatil-jy2fj Месяц назад

    बरोबर

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 Месяц назад +1

    मनोज दादांनी उमेदवार उभे करावे एक मराठा लाख मराठा

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 Месяц назад +1

    हे व्यक्ती योग्य बोलत आहेत

  • @ParshuramBhosale-k7v
    @ParshuramBhosale-k7v Месяц назад +1

    मनोजदादानी उपोषण करु नये हीच कलकलीची विनंती

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +2

    मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषण करू नये

  • @HaribhauDhas-ko6gl
    @HaribhauDhas-ko6gl Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад

    आता जरांगे पाटलांनी उपोषण करु नका मराठा समाज आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन 288 एकतर पाडून टाका नसता निवडणूक लढवा आणि सरकारला दाखवून देऊ

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +1

    पाटील ❤️

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 Месяц назад +1

    मनोज दादांनी उपोषण करू नये

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 Месяц назад +5

    जरांगे पाटलांनी उपोषण करून ही नम्रतेची विनंती स्वतःची काळजी घ्यावी

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v Месяц назад +2

    पाटिल निर्णय घेतील ताकतीने साथ द्या सेनापती इमानदार आहे

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад +1

    नक्कीच सराटे सरांचा मराठा आरक्षणाबद्दल चांगला अभ्यास आहे त्यांचा विचार घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा

  • @छाया_जाधव
    @छाया_जाधव Месяц назад

    मनोज दादा आत्ता उपोषण करू नका जनतेला तुम्ही हवे आहात

  • @sohamjadhav4805
    @sohamjadhav4805 Месяц назад

    धन्यवाद कट्टर मनोज जरागे पाटिल समर्थक काल पण आज पण उद्या पण कट्टर समर्थक🚩🚩🚩⚔️

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Месяц назад +1

    आता या jarange यांच्या कार्यकर्त्यांना आमदार,खासदार व्हायचे आहे. तरीपण शरद पवारांच्या पुढे jarange जात नाही. 288 काही लढत नाही. टोपे च्या शब्दाबाहेर jarange जात नाही.

  • @sunilgaykwad465
    @sunilgaykwad465 Месяц назад +1

    Ek Maratha koti maratha

  • @mdmushtaq4993
    @mdmushtaq4993 Месяц назад

    मनोज जरागे पाटील यांनी २८८मतदारसघात उमेदवार देवुन टाकाव

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад +1

    रस आहे भाऊ पंकजाताई मीच सगळ्यात जातिवाद केला आणि दोन्ही समाजामध्ये भांडण लावून दिली

  • @narayangavhane9829
    @narayangavhane9829 Месяц назад

    288 जागा सर्व जाती धर्माच्या उभ्या करून आपल्या आपल्या मागण्या मान्य करून घ्या यांच्या नादी लागू नका म्हणून घराच्या खासदाराच्या आणि विरोधी पक्षाच्या

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Месяц назад +2

    फडणवीस यांचे सागर बंगल्यावर न जाता शिंदे साहेब यांचे बंगल्यावर जावे

  • @pradipsuryavanshi9851
    @pradipsuryavanshi9851 Месяц назад

    Barobar ahe

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा भूषण करू नका मतदान मधून दाखवा

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад

    उपोषण ऐवजी साखळी धरणे आंदोलन करावे.

  • @BhausahebLasure-zf5nv
    @BhausahebLasure-zf5nv Месяц назад

    उपोषण नको दादा यकत्र लढा एक मराठा लाख मराठा

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 Месяц назад

    खरोखर दादा 288 उमेदवार उभा करा शंभर टक्के येस येणार उपोषन नका आता

  • @vijay9337
    @vijay9337 Месяц назад

    हप्ता आला कि 2 पण जागा लढणार नाही
    एक मराठा

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 Месяц назад

    Right

  • @DattatrayParkale-xb6ib
    @DattatrayParkale-xb6ib Месяц назад

    एकच मुद्दा दोनशे आठयशि उमेदवार जाहीर करा एक मराठा लाख मराठा कर्जत जामखेड तालुका परकाळे पाटील दुधोडी

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 Месяц назад +1

    हे नासमजदारपणाचे आहे.शरद पवारांच्या पक्षा विरूद्ध काय आपला टिकाव लागणार ह्याचा विचार करावा.

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 Месяц назад +1

    पाटील साहेब उपोषण कर नये

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 Месяц назад

    अगदी बरोबर

  • @JaihindBabalsure
    @JaihindBabalsure Месяц назад

    Good

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay9591 Месяц назад

    जंरागे नी उपोषण करु नये

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 Месяц назад

    लडा 288 जागा आम्ही याचीच वाट बघतोय तमाम ओबीसी बांधव

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Месяц назад

    Oll right.

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Месяц назад

    त्यांना उपोषण करू द्यात त्या शिवाय विधान सभेत तुतारी वाजणार नाही,आरक्षण वगेरे याच त्यांना काही देणं घेणं नाही विधनबसभेत तुतारी वाजवणे हेच ध्येय आहे.

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 Месяц назад

    दादा तुम्ही जगायला पाहिजे आणि मराठा आरक्षण पाहायला पाहिजे आता येणाऱ्या सरकारमध्ये आपल्याला जरूर आरक्षण भेटेल येणारा सरकारी मराठा सरकार असेल एक मराठा लाख मराठा येणारा सरकारी फक्त मराठा सरकार असेल जय शिवराय

  • @shivajijogdand2374
    @shivajijogdand2374 Месяц назад

    मनोज दादानी आमरण उपोषण करुन नाही रा.निळा ता.नांदेड

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 Месяц назад +6

    दादांनी उपोषण करण्यपेक्षा 288 निवडून आणण्यासाठी प्रत्यक तालुक्यात सभा घ्या

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 Месяц назад +1

    शरद पवार आपल्या स्पेशल मराठा ऊमेदवार करू देणार नाही कारण दादा शरद पवार विरोधात कधिही बोलत नाहीत कारण समजत नाही.शरद पवारांनिच आरक्षण घालवलं आहे हे सत्य आहे पंरतू दादा त्यावर एक शब्दही बोलत नाहीत.

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Месяц назад

    Jarange 288 जागा लढत नाही. शरद पवार त्यांना तसे करू देत नाही.

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 Месяц назад

    ❤❤

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Месяц назад

    जरागे नी ऊपोषण करू नयें 288उम्मेदवार उभे करा वे शरद पवार कॉंग्रेस ची बाजू घेऊ नये

  • @user-wo9qh9th8j
    @user-wo9qh9th8j Месяц назад +2

    आता ऊपोशन नाही आता तलवारी काढु

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279 Месяц назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Месяц назад +1

    💦बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात.
    जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले 📑
    आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव...
    निव्वळ बिगरमौसमी वारे.....

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 Месяц назад

    मुंबईला जावून काय फायदा होणार नाही. लोकांची सहानुभूती गमवाल. त्यापेक्षा विधानसभा लढवा. 288 उमेदवार उभे करा. निम्मे तरी निवडून येतील

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад

    मराठा ब्रेन प्रामाणिक निस्वार्थी विद्वानांची टिम बनवा.कामाला लागा.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Месяц назад

    जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 Месяц назад

    जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये. त्यांनी सरकारला जात निहायत जनगणना करायला भाग पाडा. याच्यातून आपला समाज किती आहे. आणि त्यांना आरक्षण दिलं त्यांचा समाज किती आहे. याच्यातूनच आरक्षणाचा मुद्दा आपला निकाली लागू शकतो. आणि आपला मराठा समाजाचा एक वेगळा पक्ष काढून निवडणूक लढावी. आपले आमदार निर्णायक राहू शकतात.

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 Месяц назад

    दादा एवढा मराठा समाज पाठीमागे आहे उपोषण करू नका हि नम्र विनंती एक मराठा बांधव

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 Месяц назад +3

    उपोषण नको 288 लढवा